Suresh Dhas On Beed Case । 'आका'वर खंडणीसह हत्येचा गुन्हा दाखल करा'; सुरेश धस यांची मागणी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 січ 2025

КОМЕНТАРІ • 70

  • @krishi-vasant
    @krishi-vasant 18 днів тому +44

    यन्ना रसकल्ला ,अण्णांना पूर्ण अधिवेशन खल्ला ..."एक नंबर अण्णा" योग्य मागणी.... सकल महाराष्ट्र तुमचा फॅन झाला आहे ✌👍⛳

  • @navjipawar1866
    @navjipawar1866 18 днів тому +27

    धस साहेबांच्या सोबत आम्ही आहोत

  • @Balajiborde2347
    @Balajiborde2347 18 днів тому +4

    सलाम आपल्या कार्याला

  • @akash67bandagar
    @akash67bandagar 18 днів тому +3

    पंकजा मुंडे यांना पालकमंत्री द्या तेव्हा नाय भेटेल.....

  • @sampatgawade4205
    @sampatgawade4205 18 днів тому +7

    काय कमालीची गोष्ट अजून पर्यंत धनंजय मुंडे ला मंत्रिमंडळात ठेवले

  • @DevidasBhor-t8p
    @DevidasBhor-t8p 18 днів тому +41

    आण्णा तुम्ही मोर्चात सहभागी व्हा

  • @pandurangaashrubanirmal7019
    @pandurangaashrubanirmal7019 18 днів тому +2

    Barobar

  • @nileshrajepawarpatil4699
    @nileshrajepawarpatil4699 18 днів тому +7

    अगदी बरोबर ❤ अण्णा

  • @sopandevade8086
    @sopandevade8086 18 днів тому

    धस साहेब समाज आपल्या सोबत आहे 🎉

  • @vishalnagargoje9225
    @vishalnagargoje9225 18 днів тому +17

    पालकमंत्री कोणी होईल पण मुंडे होणार

  • @krishnafaratade7826
    @krishnafaratade7826 18 днів тому +3

    Great work

  • @shreyashgaikwad6823
    @shreyashgaikwad6823 18 днів тому +8

    बीड च पालक मंत्री फडणवीस सहेबान कडे किंवा दादा कडे हवंय मुंडे परिवाराची लोकांना भीती वाटआय लागले

  • @Kotimbhirkingamitpatil
    @Kotimbhirkingamitpatil 18 днів тому +4

    बरोबर आहे आण्णा

  • @Kadamk.672
    @Kadamk.672 18 днів тому +20

    पंकजा मुंडे यांना पालकमंत्री द्यावे तरच न्याय मिळेल अस वाटतंय

  • @vikasnaikwade2955
    @vikasnaikwade2955 18 днів тому +26

    आणाची करेक्ट मागणी आहे
    पालक मंत्री होण्या साठी
    बीड जिल्हा मधी
    आणखी पण लोकप्रतिनिधी आहेत
    पुड च्या दारणी निवडून आलेले आहेत ते पण
    पंडीत आहेत
    सोळुंके आहेत
    धस आहेत
    पुड च्या दारणी आलेले आहेत ते पण
    मागच्या दाराने बोगस आमदारांना पालक मंत्री देण्याची काय गरज नाही

    • @Dnyaneshwar-55
      @Dnyaneshwar-55 18 днів тому

      तुझे बाप आहेत का हे तिघ.

  • @amoljadhav9534
    @amoljadhav9534 18 днів тому +1

    आण्णा ❤❤

  • @shivajishinde2710
    @shivajishinde2710 18 днів тому +5

    आरोपींविरुद्ध कारवाई करण्यातयावेत

  • @kiranraut3360
    @kiranraut3360 18 днів тому +6

    Tula krych ka mantri😂😂😂

  • @SwatiBahikar
    @SwatiBahikar 18 днів тому +2

    सर्व नेते देवा अजित शिंदे हे सर्व ना माहिती आहे बिड laa कोणीही सरकारी काम करणण्या तयार होत नाही

  • @sbwbbsjkaakeiheh72727
    @sbwbbsjkaakeiheh72727 18 днів тому +2

    अजित दादा nako

  • @WorldisBest698
    @WorldisBest698 18 днів тому

    जब्या लाच करा पालकमंत्री, 😂😂😂😂

  • @tempalcontractor9996
    @tempalcontractor9996 18 днів тому

    कितीही बोला धस पालकमंत्री मंत्री तूम्ही होणार नाही

  • @Kadamk.672
    @Kadamk.672 18 днів тому +6

    नेत्याच ऐकून समाजाने आरोपी ठरवू नये, ते त्यांचं राजकारण करतात,अन् जातीय वळण देतात, यांना काही देणंघेणं नाही झणझणीत गोष्ट आहे फक्त, न्याय मिळाला पाहिजे

  • @user-ks9qb6uy7c
    @user-ks9qb6uy7c 18 днів тому

    अण्णा जिंदाबाद

  • @sushantdangarne8099
    @sushantdangarne8099 18 днів тому +7

    सर्वसामान्य जनतेचा कैवारी सुरेश आण्णा धस

  • @Daya44
    @Daya44 18 днів тому +2

    भाजप चा आहे हा त्यामुळे राग आहे
    पण वाघासारखा नडलाय हा जय भीम
    न्याय नक्की भेटेल❤

  • @rdamdara4623
    @rdamdara4623 18 днів тому

    काळा डूकुर 😂😂

  • @panditraodhavale7931
    @panditraodhavale7931 18 днів тому +1

    Only अण्णा

  • @govinddeshmukh2339
    @govinddeshmukh2339 18 днів тому

    प्रभु वैजनाथ ची परळीच रुप ओसाड केल ह्या प्रवृत्तीने

  • @kishoradagale9553
    @kishoradagale9553 18 днів тому +1

    बहुजन नायक ❤आ सुरेश आण्णा धस

  • @nagnathfunde2321
    @nagnathfunde2321 18 днів тому

    तुम्हीच व्हा की पालक मंत्री

  • @panditraodhavale7931
    @panditraodhavale7931 18 днів тому +1

    सर्व समाज आपल्यासोबत

  • @roopashrisinha8378
    @roopashrisinha8378 18 днів тому

    Maharashtra ministers compete for guardian ministerships, since they can control district funds. It's only a fight for grabbing more funds and not for taking care of the people in the district.

  • @rushikeshphalke2003
    @rushikeshphalke2003 18 днів тому +1

    👍👍👍👍👍

  • @vilasnarwade7701
    @vilasnarwade7701 18 днів тому +1

    🙏

  • @SamadhanDukale-y7f
    @SamadhanDukale-y7f 18 днів тому +10

    अरे बाबा सुरेश धसला मंत्री केलं नाही म्हणून तो ओरडत आहे

    • @prafullasawant8044
      @prafullasawant8044 18 днів тому +3

      धन्याचं तिसरं लग्न करायचं का

    • @akshayrakh4733
      @akshayrakh4733 18 днів тому

      Dhas chya bayko Barbar zalay mhnun evda radtoy 😂😂

    • @Dnyaneshwar-55
      @Dnyaneshwar-55 18 днів тому

      ​@@prafullasawant8044तुझ्या घरात आहे का कोणी लग्न करायला

  • @gauravkatke2557
    @gauravkatke2557 18 днів тому +1

    Dhas saheb🎉🎉🎉

  • @RajivK1996
    @RajivK1996 18 днів тому +3

    काळा डुक्कर राजकारण करीत आहे

  • @baburaokhade8837
    @baburaokhade8837 18 днів тому

    दास तुझा थोबाड बंद कर आता जरा पालकमंत्री मुंडे घराण्यातील होणार कोणीतरी

  • @vishaltidke1836
    @vishaltidke1836 18 днів тому +4

    याच उठल की याचा आका त्याचा आका .कसलं जळक आहे रे हे.काळ कुठल

  • @narayanpatil6647
    @narayanpatil6647 18 днів тому +4

    Munde nako

  • @arundahifale1517
    @arundahifale1517 18 днів тому +1

    Tumch dukhan Kay he tech kalana😂😂

  • @prakashbhabad8829
    @prakashbhabad8829 18 днів тому

    मुख्यमंत्री हे पूर्ण राज्याचे पालक असतात त्यामुळे बीड चे पालक हे फक्त मुंडे हेच होतील.यात तिळमात्र शंका नाही. अन सर्वच अन्यायाला न्याय देतील.अगदी पारधी कुटुंब,सोनवणे कुटुंब, डोंगरे कुटुंब या सर्वानाच

  • @shrikantyadav8281
    @shrikantyadav8281 18 днів тому +1

    अहा अण्णा मृत्यूच राजकारण करुन काय मिळणार लाज वाटु द्या

  • @career720k4
    @career720k4 18 днів тому

    बामण नको ते बामण पाहिजेत चा प्रवास

  • @shepbalasaheb2962
    @shepbalasaheb2962 18 днів тому

    धस साहेब बस झाला की आता जातिवाद जरा विकासाचे काहीतरी बोला

  • @Sasrft
    @Sasrft 18 днів тому +1

    अरे बाबा तुमचं कोण ऐकणार

  • @vilasnarwade7701
    @vilasnarwade7701 18 днів тому +1

    🙏

  • @Kadamk.672
    @Kadamk.672 18 днів тому +2

    नेत्याच ऐकून समाजाने आरोपी ठरवू नये, ते त्यांचं राजकारण करतात,अन् जातीय वळण देतात, यांना काही देणंघेणं नाही झणझणीत गोष्ट आहे फक्त, न्याय मिळाला पाहिजे