आजी तुमचं खरं कौतुक व कौशल्य आहे या वयात तुम्ही इतक्या उत्साहाने व मनापासून अशा आत्ताच्या काळात कालबाह्य झालेल्या साध्याच पण रुचकर तसेच घरात उपलब्ध असलेल्या खाद्यपदार्थातून चविष्ट असे खाण्याचे दोन प्रकार करून दाखवलेत त्याबद्दल तुम्हाला शतश:धन्यवाद व मनापासून शिरसाष्टांग नमस्कार .
आजी,तुम्हाला सलाम.खूप छान सांगता तुम्ही.या वयात सुद्धा एव्हढा उत्साह ! क्या बात है? खूप छान .अशाच जुन्या पाककृती प्रसिद्ध करा .तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.
आजी मी किती शोधली उपजे बनवायची रेसिपी पण काही मिळेना .धन्यवाद आजी आणि सलाम तुम्हाला.यावयातही किती छान उत्साहाने सांगितले दोन पदार्थ एकाच वेळी झटपट .माझी आई करायची उपजे . खूपच मस्त .पण मी शिकले नाही तिच्याकडून. आता तुमच्यामुळे करता येतील . 🙏
खूपच मस्त रेसिपी या वयातही किती उत्साहाने करून दाखवलेत ते सुध्दा कण्यांपासून ! नक्की करून बघणार व इतरांनाही खिलवणार ! नाहीतरी उपीट पोहे करूनच कंटाळा आलाय नमस्कार तुम्हाला 👏👏👏
आजी तुम्हाला दंडवत घालते आजी तुम्ही केलेल्या दोन्ही पदार्थ खुपचं छान झाले या वयात तुमचा उत्साह असाचं राहो आणि आम्हाला तुमच्या कडून खूप काही शिकायला मिळावं . मी देवाला प्रार्थना करते की आजीला उदंड आयुष्य लाभो धन्यवाद आजी तुझी कमाल आहे.
@@sushilasasane8700 ताई..आई ल आवडते म्हणून तिला करायचे होते..कामाला नाही लावले...मध्ये lockdown chya काळात कंटाळून गेली होती..म्हणून .तिला करमणूक म्हणून हा प्रयत्न केला होता
आजी तुम्ही खुप छान सोप्या पद्धतीने सांगितले त्यामुळे लक्षात छान बसले पाहूनच खायची इच्छा झाली मी नक्की करून बघेन लहानपणी आई पण करायची आता तिला होत नाही 👍👌👌👌
आजी,नमस्कार🙏खूप छान पदार्थ दाखवलेत आणि तेही विस्मरणात गेलेले.खूप धन्यवाद आजी, तुम्हांला बघून फार छान वाटल. अजूनही काही रेसिपी असतील तर नक्की बघू👍🙏👌😘
Khoob Khoob Sundar
खूप छान रेसिपी ..आजींचा उत्साह खूप वाखाणण्यासारखा आहे
तुमचा उत् थास अतुलनीय आहे एका वेळी तिन्ही गॅस शेगड्या वर पदार्थ बनवले सुंदर अती सुंदर
अन्नपूर्णा आहेत आजी कण्याचे चविष्ट पदार्थ बनवले सुंदर धन्यवाद आजी
व्वा आजी!!!! तरुणच आहात तुम्ही मनाने ....अशा वेळेला म्हणावसं वाटतं..... येथे कर माझे जुळती!!!! देव तुम्हाला आरोग्य संपन्न आणि सुखात ठेवो!!!!🙏🙏🙏🙏🙏
Aajji ya vayat sudha khup chan recipe banavalit .
Ajji!!!!! Tithe yeun tumhala ghatt mithi maravishi vaatTey.. khup goad ahaat tumhi. Recipe navyaane mahit jhalya. Khoop abhaar tumche!
खूप खूप छान रेसिपी,👍👌🙏
खूपच छान असेच नवीन नवीन पदार्थांची वाट पहातो
फारच छान!! आठवणीतली recipe अगदी माझी आजी करायची तशी, या आजींना बघून मला माझ्या आजीची आठवण झाली!!!
Aaji tumachi recipe khup chan vatali, karan to khup premane banavaleli hoti
खूप सोपी आणि घरी उपलब्ध असणाऱ्या वस्तू पासून केलेले झटपट चविष्ट पदार्थ 👌👌
Aai is soooooo cuuuuute. They don't make people like her anymore.
आजी तुम्ही खूप छान शिकवला आम्हाला
आजी तुमचं खरं कौतुक व कौशल्य आहे या वयात तुम्ही इतक्या उत्साहाने व मनापासून अशा आत्ताच्या काळात कालबाह्य झालेल्या साध्याच पण रुचकर तसेच घरात उपलब्ध असलेल्या खाद्यपदार्थातून चविष्ट असे खाण्याचे दोन प्रकार करून दाखवलेत त्याबद्दल तुम्हाला शतश:धन्यवाद व मनापासून शिरसाष्टांग नमस्कार .
तीन ही पदार्थ एकदम मस्त.घरात असलेल्या वस्तू असल्याने कधी ही करता येतील.मला हे सर्व पदार्थ खूप आवडले
छान सुटसुटीत पदार्थ. ताईंचा उत्साह प्रेरणादायी आहे.
आज्जिबई फारच छान शिकवले. तुमच्यातील positive एनर्जी खूप आनंद देवून गेली. खूप खूप धन्यवाद.
Aaji love you khup chhan recipe
खूपच लोभस आज्जी आणि मस्तच रेसिपी....👍☺️🙏🙏🙏
Aaji khupach sunder kelet mast ahe me nakki karun pahankar mala he receipy Navin milali
खुप छान व सुंदर पद्धतीने सांगीतले
God aaji 😍❤
Swami bless u ❤
Aaji khoopach chhan dakhavlet padarth.Eka velela 3 padarth karnyachi hatoti vakhannyasarkhi.
आजी,तुम्हाला सलाम.खूप छान सांगता तुम्ही.या वयात सुद्धा एव्हढा उत्साह ! क्या बात है? खूप छान .अशाच जुन्या पाककृती प्रसिद्ध करा .तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.
छान! नवीन प्रकार अगदी सोपा
Aaji dandvat .hya vayat kevadha utsah .chan padartha karun pahanar aahe.Thank You very much!
Khupach swadisht padarth
Mala mazya aajichich aathavan zali
Aaji recipe khupch Chan Aahai.
Thanks.
आज्जींचं हसू खुप निरागस व छान आहे.
काकू, वा खूपच छान माहिती समजावून सांगितलीत 🙏🙏
खूप छान पदार्थ मराठवाडा तील छान सांगितलं आहे.
Aaji khup chan.❤
खूप छान !! तुमचा उत्साह वाखाणण्या योग्य !
नमस्कार आजी. छान पारंपरिक पदार्थ दाखवला.नक्की करून बघेन.धन्यवाद
🙏 खुप छान पदार्थ आहे !!
आजी मी किती शोधली उपजे बनवायची रेसिपी पण काही मिळेना .धन्यवाद आजी आणि सलाम तुम्हाला.यावयातही किती छान उत्साहाने सांगितले दोन पदार्थ एकाच वेळी झटपट .माझी आई करायची उपजे . खूपच मस्त .पण मी शिकले नाही तिच्याकडून. आता तुमच्यामुळे करता येतील . 🙏
आज्जी नमस्कार, एकाच वेळी तिन पदार्थ तेही पारंपारिक हीच खरी ओळख आहे भारतीय गृहिणीची.
Khup chan Aaji.🙏
किती उत्साह आहे आजीला या वयात पण
मस्त आजी अभिनंदन सुगरण आहात
खूपच मस्त रेसिपी
या वयातही किती उत्साहाने करून दाखवलेत ते सुध्दा कण्यांपासून !
नक्की करून बघणार व इतरांनाही खिलवणार !
नाहीतरी उपीट पोहे करूनच कंटाळा आलाय
नमस्कार तुम्हाला 👏👏👏
Khoop khoop Chan Ai tumhala manapasun Namaskar 🙏🙏🙏👍🌹🌹❤️
आजी छान पदार्थ बनवतात, नीट सांगतात मस्त केलंय 😊 तांदुळाच्या उपजे
नमस्कार.तिनही खूप छान पदार्थ.तुमच्या पाककृतीचं खूप खूप कौतुक.खूपखूप आनंदमयी शुभेच्छा.👌👌💐
आज्जी....छानच आणि
त्यांनी झटपट करून दाखवलेले पदार्थ पण खूपच सुंदर...धन्यवाद!
Khupach chhan recipe Aaji
Ashach Chan Chan recipe share karat ja
छान आहे रेसिपी.. आजींचा उत्साह वाखाणण्यासारखा..
Khup chhan ajjj. Tondale pani sutle. Tula pahun mala mazya ajjichi athwan aali.
आज्जी, तुमचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे...तुमच्या पाककृतीही आवडल्या आणि तुमची सांगण्याची पद्धतही...आणि काय उत्साह आहे तुमचा...!
ती खरी आहे मस्त👌👌👍
मस्तच आजी आणी पदार्थ👌🙏
खूप छान रेसिपी thanks kaku
माझी हुशार नायब तहसीलदार मंदा आत्या
You r a great cook
छान वेगळ्या रेसीपीज् 👌👌👌👌👍🏻👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Khupch chan..new recipes.. nakki karun baghnar 👍
Khuppch chhan Aajji hya age madhe pn utsaah baghun chhan vaatle ho
Mast aaji dhanyavaad
🙏आजी तुम्ही रेसिपी खूपच छान केली 👌👌👍🌹✅
Pranaam💐 🙏
नमस्कार! आजी तुमच्या पदार्थ शिकवण्याच्या उत्साहाला सलाम.
मला आवडली आजी तुम्ही पण आणि रेसीपी पण मला आजी लोक खुप आवडता मला त्यांची सेवा करायला फार फार आवडते 🙏🙏
Aaji…. Recipe chaan 🙏🏻
Khup chan recipe dhanyvad kaku
आदरणीय आई तुम्हाला पाहून मला माझ्याच आई आजी व सासुबाई ची आठवण आली
खूप सुंदर करून दाखवले
नमस्कार आई.खूप छान रेसीपी.
हो , आणि चटणी सुध्दा खुमासदार हं .
Khupach chhan aaji... shabd nahit tumchya chan chan receipies sathi...sundar apratim..love u...
Kitti Chan....... Love you Aai
Are wa kiti mast
Recipe 👌👌aaji pn khupach sundar
फारच सुंदर उसळ केली आजी तुम्ही अजून तुमचे पदार्थांची रेसिपीज सांगा.
Pharch sundar recipes kaku.
Aaji Aaj pahilynda tumcha video baghte aahe,te pan fakt tumhala baghitle mhanun,mala mazya aajichi aathwan zali . mast tondala Pani sutle.dev Karo tumhala shambar varshache nirogi aayushya labhu de. 👏👏👏👍
आजी खूप छान रेसीपी..कधीच ऐकली नाही व खाल्लीही नाही. लवकरच मी करेन. तुमची सांगायची पध्दतही आवडली. नक्की करते.
आजी रेसिपी छान आहे तूम्ही खुप छान करताय
तिन्ही खुप छान रेसिपी 👌👌🙏
आ जी अन्न पूर्णा आ हात रेसिपी खूप छान आ हे थँक्यू
Aaji Donhi recipe khupach apratim 👌👌🙏
आजी खूप छान सांगितले तुम्ही. माझ्या सासूबाई पण असेच उपजे करायच्या.
आजी तुम्हाला दंडवत घालते
आजी तुम्ही केलेल्या दोन्ही पदार्थ खुपचं छान झाले या
वयात तुमचा उत्साह असाचं
राहो आणि आम्हाला तुमच्या
कडून खूप काही शिकायला
मिळावं . मी देवाला प्रार्थना करते की आजीला उदंड आयुष्य लाभो धन्यवाद
आजी तुझी कमाल आहे.
Aaji kiti utsaha ne dakhavli recipe ya vayat khup kautuk tumche mala he recipe milat navti ata me karun baghen dhanyavad aaji
Wah ..Mast recipes
आजी खुप छान उसळ बनवली
Maushi khoop chan
Tumhi farch godd ahat
👌👌
खुप छान आणि जूनि पाककृति दाखवली अज्जि धन्यवाद, आपल वय काय आजी
पदार्थ मस्तच. पण तू कित्ती कित्ती गोड गं..... अशीच रहा 😋😀🥰
अप्रतिम आजी अप्रतिम.
आजी खूप छान रेसिपी मस्तच
Nice receipe Aaji.
👍👍👌 mast racipe aaji
Aajji kiti cute aahet... love you aajji 😘
Wow kharch khup chan aajji❤❤
thank you so much for so wonderfully explaining the process.... you are an expert
Kadhya pahu naka ajiche agecha respect kara
काय द्मातरयाना कामाला लावता पैशासाठी
@@sushilasasane8700 ताई..आई ल आवडते म्हणून तिला करायचे होते..कामाला नाही लावले...मध्ये lockdown chya काळात कंटाळून गेली होती..म्हणून .तिला करमणूक म्हणून हा प्रयत्न केला होता
@@bhagyashreeanant2219 don't worry, my mother is 80 plus, she still loves cooking and gets restless if we don't allow her to cook. 💕
खूप छान....
माझी आई करायची उपजे.मावशी तुमचा उरक पाहून खूप कौतुक वाटले.
आजी,ह्या वयातही तुम्ही खूप छान पध्दतीने सांगितल आम्हाला. तुम्हाला साष्टांग नमस्कार 🙏🙏
जुने, विसरलेले पदार्थ दाखवलेत त्याबद्दल धन्यवाद! असेच जुने पौष्टिक पदार्थ दाखवत रहा,ही विनंती.🙏
आजी तुम्ही खुप छान सोप्या पद्धतीने सांगितले त्यामुळे लक्षात छान बसले पाहूनच खायची इच्छा झाली मी नक्की करून बघेन लहानपणी आई पण करायची आता तिला होत नाही 👍👌👌👌
🙏 आजी , मस्त पदार्थ, या वयातही मस्त उत्साह 👍👌
Aaji juna te sona mhantat te khara ahe tumhala salam
Khupch chan aaji
Mastch Aaji
आजी खुप छान झालेले दिसतात दोन्ही पदार्थ
पदार्थ खूपच छान , आजी