Це відео не доступне.
Перепрошуємо.

शरीर साक्षात परमेश्वर, असे का? | Satguru Shri Wamanrao Pai | Jeevanvidya | Lokmat Bhakti

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 кві 2020
  • शरीर साक्षात परमेश्वर , असे संतांनी का म्हंटले आहे, जाणून घ्या सद्गुरू वामनराव पै आपल्याला शरीराचं महत्त्व पटून देत आहेत , पहा हा सविस्तर विडिओ -
    #wamanraopai #jeevanvidya #satguru
    Subscribe - / @lokmatbhakti
    नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

КОМЕНТАРІ • 31

  • @ashesxoxo4582
    @ashesxoxo4582 Місяць тому +2

    अनमोल दिव्य ज्ञानाचे सहज सुलभ सोप्या भाषेत योग्य आणि अचूक मार्गदर्शन करणारा महामानव. विनम्रतापुर्वक कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏

  • @prashantshinde948
    @prashantshinde948 Рік тому +4

    शरीर साक्षात परमेश्वर आहे शरीर साक्षात आकार परमेश्वराचा आहे खुपचं सुंदर मार्गदर्शन सद्गुरू कृतज्ञता पूर्वक धन्यवाद

  • @manjiripalkar5817
    @manjiripalkar5817 4 роки тому +5

    किती द्रष्टेपण सद्गुरुंचे! ख-या परमेश्वराविषयी सडेतोड व सुस्पष्ट विचार. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती! अशा सद्गुरूंना कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏

  • @prakashnagavkar7798
    @prakashnagavkar7798 Рік тому +1

    sundar pravchan

  • @greenworld6865
    @greenworld6865 2 місяці тому

    जय सदगुरू जय जीवनविद्या 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

  • @vijaysarvankar8042
    @vijaysarvankar8042 2 роки тому +1

    सुंदर

  • @ashesxoxo4582
    @ashesxoxo4582 Місяць тому

    परखड विचार मांडणारे सदगुरू

  • @AkashMinache
    @AkashMinache 9 днів тому

    Thanku sadgaru❤

  • @ruchitadevlekar7247
    @ruchitadevlekar7247 3 роки тому +2

    विठ्ठल विठ्ठल 🙏🙏

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  3 роки тому

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ua-cam.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

  • @user-dn7dc7zn9u
    @user-dn7dc7zn9u 3 роки тому +3

    शरीर परमेश्वर कसे हे.... पुस्तकात वाचू... ठीक हे

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  3 роки тому +2

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ua-cam.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

  • @saujanya5582
    @saujanya5582 3 роки тому +2

    . धन्यवाद लोकमत भक्ती धन्यवाद सद्गुरू माई दादा वहिनी

  • @suryakantkhot8574
    @suryakantkhot8574 Рік тому +1

    विठ्ठल विठ्ठल सदगुरु दादा तुम्हाला कोटी कोटी प्रणाम. 🙏🙏

  • @machindraghadage6406
    @machindraghadage6406 29 днів тому

    पृथ्वी सूर्य चन्द्र समुद्र हवा पाणी निसर्ग आणि विज्ञानाचे शोध लावणारे संशोधक ज्यांच्या मूळे सर्व जाती धर्माचे लोक सुखी झाले सर्व धर्मातील संत विचारवन्त ऋषी मुनी या सर्वांनी अंधारात चाचपडणार्या अज्ञानी समाजाला ज्ञान दिले तसेच सर्व धर्मातील राम कृष्ण छत्रपती शिवाजी महाराज यांसारख्या महान न्यायी राजांनी रयतेला न्यायाचे राज्ये दिले ते सर्व देवरूपच आहेत जे मातृभूमीची सेवा करतात त्यांचीच लोक पूजा करतात थोर समाज सुधारक प्रामाणिक व सच्चे सुजाण नागरिक हे सर्वच देवतुल्य आहेत देवटूल्ये बाबा माझे देव तुल्य आई पूजा रोज करितो त्यांची अन्य देव नाही

  • @anusayagawde7132
    @anusayagawde7132 Рік тому +1

    विठ्ठल विठ्ठल देवा, जय सद्गुरु जय जीवन विद्या, कोटी कोटी वंदन देवा 🙏🙏🌹🌹

  • @jayashelar5281
    @jayashelar5281 2 роки тому +1

    Khup sundar margadrashan 👌👌👌 thanks Satguru pai mauli 🙏🙏🌹🌹

  • @sahebraowagh4423
    @sahebraowagh4423 2 роки тому +1

    नाण्याच्या दोन बाजू असतात, तसेच शरीर, परमेश्वर व सैतान आहे, सदाचार, नैतिक, म्हणजे परमेश्वर आणि दुराचारी दुष्ट,हे सैतान आहे इ, विचार मौल्यवान आहे ते, आभारी आहोत धन्यवाद कापडणे जिल्हा धुळे

  • @ujwalagawade5085
    @ujwalagawade5085 4 роки тому +3

    Vitthal Vitthal.

  • @vedikavya9596
    @vedikavya9596 4 роки тому +3

    Thanks Lokmat team

  • @sunitagaikwad9741
    @sunitagaikwad9741 3 роки тому +2

    खूपच सुंदर ,👌👌 देवा 🙏🙏

    • @krishnamasaya7782
      @krishnamasaya7782 Рік тому

      सत्याला नाकारतात लोक असत्याला स्वकारतात सदगुरु छान प्रवचन

  • @saujanya5582
    @saujanya5582 4 роки тому +1

    विठ्ठल विठ्ठल देवा

  • @leelakambli1029
    @leelakambli1029 Рік тому +1

    Sharir ksakshat parmeshwar

  • @ganpatade337
    @ganpatade337 Рік тому +1

    छान प्रवचन जय सदगुरू

  • @sharadajadhav8733
    @sharadajadhav8733 4 роки тому +2

    जय सद्गुरू जय जीवन विदया विठ्ठल विठ्ठल दादा वहिनी माईनाकृतज्ञा धन्यवाद कोटी कोटी कोटी🙏🙏 वंदन🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹

  • @madanshetye4542
    @madanshetye4542 Місяць тому

    Jorge soros

  • @namdeosawant1910
    @namdeosawant1910 7 місяців тому +1

    सद्गुरूंची सर्व पुस्तके कुठे मिळतील. कृपया सांगा पत्ता धन्यवाद.

  • @VishalPatil-qi9ci
    @VishalPatil-qi9ci Місяць тому

    तुम्हाला देवाचा पत्ता लागला नाही गप बसणे