How to control anger- Satguru Shri Wamanrao Pai | राग, क्रोध कसा सोडायचा?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 жов 2024

КОМЕНТАРІ • 107

  • @rohitbharate920
    @rohitbharate920 9 місяців тому +6

    काम क्रोध लोभ मद मोह मत्सर. या सहा प्रेरणा आहेत म्हणून त्या काही प्रमाणात आपल्या जीवनात आवश्यक आहेत. त्यांचा आपण आपल्यासाठी positively वापर केला पाहिजे.
    या प्रेरणा प्रमाणाबाहेर गेल्या की त्या विकार होतात. जसं अन्न अर्धापोट खाल्लं पाहिजे तसं या प्रेरणांचं प्रमाण आहे.

  • @prabhakarunde6288
    @prabhakarunde6288 9 місяців тому +1

    विठ्ठल विठ्ठल सुप्रभात,जय सद्गुरू जय जीवनविद्या, अप्रतिम मार्गदर्शन

  • @nileshkhapre3296
    @nileshkhapre3296 5 днів тому

    ❤ सद्गुरू

  • @SunilChavan-yo6vd
    @SunilChavan-yo6vd 9 місяців тому +3

    धन्यवाद धन्यवाद धन्यवाद सद्गुरू माऊली अनंत कोटी धन्यवाद 🙏🙏🙏

  • @magiciankishorsawant835
    @magiciankishorsawant835 2 місяці тому

    हे ईक्ष्वरा सर्वाना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वाना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वाच भल कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.

  • @basavarajkaujalgi3947
    @basavarajkaujalgi3947 9 місяців тому +1

    सर्वांना विठ्ठल विठ्ठल....

  • @ishwariandfavorite1600
    @ishwariandfavorite1600 9 місяців тому +3

    He ishwara sarvanna changli budhhi de, aarogya de, sarvanna sukhat, aanandat, aishwaryaat thev, sarvancha bhala kar, kalyan kar, rakshan kar aani tuze goad naam mukhat akhanda raahu det.. 🙏

  • @reshmapednekar566
    @reshmapednekar566 9 місяців тому +7

    देवा सर्वांच भलं कर🙏🙏🙏🙏🙏
    देवा सर्वांच कल्याण कर🙏🙏🙏🙏🙏
    देवा सर्वांचा संसार सुखाचा होऊ दे🙏🙏🙏🙏🙏
    देवा सर्वांना चांगले आरोग्य लाभू दे🙏🙏🙏🙏🙏
    देवा सर्वांची भरभराट होऊ दे🙏🙏🙏🙏🙏
    कृतज्ञ पूर्वक प्रणाम🙏🙏🙏🙏🙏 सदगुरू माई दादा वहिनी खूप खूप धन्यवाद.

  • @madhuraraut8758
    @madhuraraut8758 2 місяці тому

    विठ्ठल विठ्ठल ❤❤

  • @vinodkarjekar3905
    @vinodkarjekar3905 9 місяців тому +6

    थोर समाजसुधारक तत्वज्ञ क्रांतिकारक ग्रेट फिलॉसॉफर भारतरत्न भारतभूषण पुरस्कार प्राप्त..जीवन विद्येचे शिल्पकार सद्गुरू श्री पै माऊलीना कोटीकोटी प्रणाम. सर्वांना विठ्ठल विठ्ठल. सर्वांचे मनःपूर्वक कृतज्ञता.

  • @NeetaMhadgut
    @NeetaMhadgut 9 місяців тому +1

    Vitthal Vitthal thank you satguru Mai thank you so much khup dnyavad khup thanks khup khup krutanyta khup Abhari aahe thank you

  • @vaishnavishinde4554
    @vaishnavishinde4554 9 місяців тому +1

    जय सद्गुरू जय जीवनविद्या thank you sadguru mauli

  • @kartikrameshchavan4710
    @kartikrameshchavan4710 9 місяців тому +3

    JAI SATGURU VITTHAL VITTHAL 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @anusayagawde7132
    @anusayagawde7132 9 місяців тому +1

    ,विठ्ठल विठ्ठल देवा 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹

  • @anjanakadam8352
    @anjanakadam8352 9 місяців тому +4

    देवा सर्वांचं भलं कर 🙏देवा सर्वांचं कल्याण कर🙏 देवा सर्वांचा संसार सुखाचा कर 🙏देवा सर्वांची भरभराट होऊ दे 🙏देवा सर्वांच्या मनोकामना पुर्ण होऊ दे🙏 देवा सर्वांना चांगली बुद्धी दे 🙏देवा सर्वांना चांगले आरोग्य दे 🙏देवा सर्वांची मुले सर्व गुणसंपन्न होऊ दे,टॉपला जाऊ दे, राष्ट्राचे उत्तम नागरिक होऊ दे 🙏🙏

  • @veenagaddamwar1534
    @veenagaddamwar1534 9 місяців тому +3

    Ya kadath jeevanvidya khup garaj ahe Thank you Satguru 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹❤️

  • @sheelagosavi8293
    @sheelagosavi8293 9 місяців тому +11

    सद्गुरू सांगतात काम,क्रोध,मोह,मद,मत्सर हे पाहिजेत पण ते प्रमाणात पाहिजेत.ते प्रमाणात असले तर संसार सुखाचा होतो.माऊली पुढे सांगतात की,संसार सुखाचा करणे म्हणजेच परमार्थ.माऊली थँक्यू.माऊली थँक्यू.माऊली थँक्यू.Mauli we are great full to you.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️

  • @kartikrameshchavan6662
    @kartikrameshchavan6662 9 місяців тому +5

    Jai Satguru Vitthal Vitthal 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  5 місяців тому

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @ashokravpatil5436
    @ashokravpatil5436 9 місяців тому +2

    विठ्ठल विठ्ठल माऊली जय सद्गुरू जय जीवन विद्या

  • @ShashikantKulkarni-j7p
    @ShashikantKulkarni-j7p 9 місяців тому +1

    🎉😊ॐ सदगुरु नमो नमः. हरि ॐ.

  • @leenakale3888
    @leenakale3888 9 місяців тому +8

    विठ्ठल विठ्ठल🙏🙏 देवा सर्वांचं भलं कर🙏 देवा सर्वांचं कल्याण कर🙏देवा सर्वांचा संसार सुखाचा व भरभराटीचा होऊ दे🙏🙏 सर्व जीवनविद्या टिमचे मनापासून आभार व धन्यवाद 💐💐

  • @bhikajisawant3435
    @bhikajisawant3435 9 місяців тому +1

    *देवा सर्वांचं भल कर*!
    *देवा सर्वांचं कल्याण कर*!
    *देवा सर्वांचा संसार सुखाचा कर*!
    *देवा सर्वांना चांगले आरोग्य दे*!
    *देवा सर्वांच्या मनोकामना पूर्ण कर* !
    *देवा सर्वांची मुले सर्व गुण संपन्न होऊ दे*!
    *देवा सर्वांचा नोकरी व्यवसाय *भरभराटीचा होऊ दे*!
    *देवा सर्वांची मुले टॉपला जाऊ दे*!
    *🙏जय सद्गुरू🙏🌹जय जीवनविद्या🌹*

  • @ArunaPawar-vu6bv
    @ArunaPawar-vu6bv 9 місяців тому +1

    काम क्रोध लोभ मोह मद मत्सर या शक्ती आहेत याचा वापर आपल्या जीवनात करायला शिकलं पाहिजे नाहीतर त्या शक्ती आपला वापर करती या शक्तींचा वापर आपण प्रमाणात केला पाहिजे म्हणजे आपला संसार सुखाचा होईल असं सुंदर मार्गदर्शन सद्गुरु श्री वामनराव पै आपल्याला करत आहेत खूप खूप धन्यवाद माऊली 🙏🙏🌹🌹

    • @shubhadanayak9890
      @shubhadanayak9890 9 місяців тому

      काम, क्रोध,मद,माया,मोह,मत्सर ह्या माणसाला प्राप्त असलेल्या प्रेरणा आहेत,या सोडायच्या नाहीत,त्यांचा वापर करायचा,पण प्रमाणात, आवश्यक तेवढच.
      आपल्या जीवनात जीवन जगताना सगळ प्रमाणात/balance ठेवावे तेव्हाच आपण यशस्वी होणार.ते कुठे व कसे हे सद्गुरु छान समजावुन सांगतात.❤❤
      Thamk You Sadguru.🎉🎉

  • @savitathakur3748
    @savitathakur3748 9 місяців тому +6

    विठ्ठल विठ्ठल देवा 🙏🙏 सद्गुरू तुमची आणि दादांची खूप खूप कृतज्ञ आहे 🙏🙏

  • @sachinsuryawanshi102
    @sachinsuryawanshi102 9 місяців тому +1

    🙏🏻विठ्ठल विठ्ठल

  • @greenworld6865
    @greenworld6865 9 місяців тому

    जय सदगुरू जय जीवनविद्या 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

  • @jaywantsalunkhe7027
    @jaywantsalunkhe7027 9 місяців тому +4

    ज्याला आपण परमार्थ असं म्हणतो तो संसार सुखाचा करण्यासाठीच आहे थँक्यू सद्गुरू खूप अप्रतिम मार्गदर्शन

  • @AshwiniNadge86
    @AshwiniNadge86 9 місяців тому +1

    Vitthal Vitthal ❤🙏🙏

  • @vibhavarimahajan7572
    @vibhavarimahajan7572 9 місяців тому +1

    विठ्ठल विठ्ठल देवा

  • @NamrataNK
    @NamrataNK 9 місяців тому

    Thank you sadguru

  • @MachindraBadekar-x8c
    @MachindraBadekar-x8c 9 місяців тому

    Vitthal Vitthal hari har om

  • @dhananjaygawde668
    @dhananjaygawde668 9 місяців тому +5

    शडरिपू हे नैसर्गिक आहेत. त्यांचा सदुपयोग केला तर, ते प्रेरणा आहेत. सद्गुरूंनी हे आगळे वेगळे ज्ञान समजावून सांगितले आहे.🙏

  • @prakashbhogte8987
    @prakashbhogte8987 9 місяців тому +1

    परमार्थ जो म्हटला जातो तो संसार सुखाचा करण्यासाठीच आहे❤

  • @prakashbhogte8987
    @prakashbhogte8987 9 місяців тому +1

    निसर्गाकडून जी' निर्मिती झाली ' आहे ती उपयुक्त आणि हितकारक'अत्यावश्यक आहे, ती नाकारता येणार नाही, करण ती त्याची निर्मिती आहे ,हा शोध जीवनविद्येने लावला.❤

  • @rohidaskhatpe6429
    @rohidaskhatpe6429 9 місяців тому +1

    राम अवतार ते वामन अवतार

  • @arunanaik8014
    @arunanaik8014 9 місяців тому +4

    " krodh, Raag kasa Sodaycha?"....Satguru Shree Wamanrao Pai....Satguru Shree Wamarao Pai.... Az ha Sundarrr Vishay Mauline ghetla aahe. Dhanyavaad Mauli. Bless All 🙏🏻🙏🏻🌺🌺

  • @sunilghadi8880
    @sunilghadi8880 9 місяців тому +2

    काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मच्छर हे निसर्गाने मानवाला दिलेले सुंदर अशा प्रेरणा आहेत! त्या सोडूही शकत नाही परंतु त्याचा सुंदररीतीने, शहाणपणा वापरून योग्य वापर केल्यास जीवनात आनंदात आनंद...
    कोटी कोटी प्रणाम सद्गुरुराया....

  • @sonaliwerlekar8870
    @sonaliwerlekar8870 9 місяців тому +1

    वाह खूप जबरदस्त क्रोध काम लोभ खरा उपयोग काय अप्रतिम मार्गदर्शन सद्गुरू माऊली 🙏🏻❤️💐💐

  • @urmilabarave1893
    @urmilabarave1893 9 місяців тому +1

    🙏🙏Vitthal vitthal 🙏🙏💐💐

  • @gopalpuranik3542
    @gopalpuranik3542 3 місяці тому

    परमपूज्य सद्गुरु Paimauli मातृ तुल्य माई दादा वहिनी यांना कोटी कोटी कृज्ञतापूर्वक नमस्कार सर्वांना विठ्ठल विठ्ठल 62 रो हाऊस म्हाडा कॉलनी बदलापूर E सद्गुरु देवा सर्वांना भरपुर सुख शांती समाधान दे च

  • @gopaltoraskar7599
    @gopaltoraskar7599 9 місяців тому +1

    Thank you very much. Viththal viththal viththal viththal viththal viththal viththal viththal viththal viththal viththal.
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @veenagaddamwar1534
    @veenagaddamwar1534 9 місяців тому +3

    Khup Sunder margadarshan Thank you Satguru 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹

  • @vimaljadhav2817
    @vimaljadhav2817 9 місяців тому +2

    षडरिपु ह्या ईश्वर निर्मित प्रेरणा आहेत खूपच सुंदर मार्गदर्शन केले आहे खरोखरच आपले सद्गुरू वेगळेच कृतज्ञता पूर्वक सद्गुरू चरणी अनंत अनंत कोटी वंदन 🙏🌹🙏

  • @latanesarikar9550
    @latanesarikar9550 9 місяців тому +1

    Thank you sadguru vitthal vitthal

  • @BhagyashriGharat-q5e
    @BhagyashriGharat-q5e 6 місяців тому +1

    हे ईश्वरा सर्वांचे भलं कर

  • @yogitabhor9888
    @yogitabhor9888 9 місяців тому +1

    Vitthal Vitthal mauli Narayangaon Kendra

  • @sushamadicholkar5013
    @sushamadicholkar5013 9 місяців тому

    विठ्ठल विठ्ठल

  • @KavitaJamdade-mw5kt
    @KavitaJamdade-mw5kt 9 місяців тому +1

    Koti koti pranam sadguru dada

  • @manishkolhe2941
    @manishkolhe2941 9 місяців тому +1

    काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे विकार नसून या परमेश्वराने दिलेल्या प्रेरणा आहेत त्याचा आपला आयुष्यात उपयोग करून घ्यायचं कसा हे सद्गुरु शिकवतात.

  • @yafyouranalystfriend6958
    @yafyouranalystfriend6958 6 місяців тому

    सर्वांच भल कर.

  • @ambadassamal
    @ambadassamal 6 місяців тому

    kup.chan.gurudev.koti.koti.pranam.

  • @vishwajeetpatil9943
    @vishwajeetpatil9943 9 місяців тому +1

    Thank you Satguru deva🙏🏻🙏🏻❤️❤️❤️

  • @SachinGaikwad-ne6oq
    @SachinGaikwad-ne6oq 19 днів тому

    👌👌👌🏻👌👌🏻👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @KavitaJamdade-mw5kt
    @KavitaJamdade-mw5kt 9 місяців тому +1

    Vitthal vitthal sarvana

  • @NitaMane-s9j
    @NitaMane-s9j 6 місяців тому

    Jay jay sadguru samrat 🙏🙏

  • @suhasparab1240
    @suhasparab1240 9 місяців тому +2

    देवा सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर 🙏

  • @pradnyaharmalkar357
    @pradnyaharmalkar357 9 місяців тому

    परमार्थ हा संसार सुखाचा करण्यासाठीच करायचा असतो 🙏🌹

  • @useful_videos_entertainment
    @useful_videos_entertainment 8 місяців тому

  • @anjanakadam8352
    @anjanakadam8352 9 місяців тому +2

    काम,क्रोध,लोभ, मोह, मद,मत्सर हे सोडता येत नाही तर त्या प्रेरणा आहेत.ह्या प्रेरणा आपण कधी टाकु शकत नाही. ह्या प्रेरणा आपल्या जीवनात फार महत्वाच्या व उपयोगाच्या आहेत.फक्त त्या प्रमाणात असल्या पाहिजेत.
    Excellent philosophy 👍👌🙏
    Thank you Satguru mauli 🙏🙏

  • @DurvaRane-s1w
    @DurvaRane-s1w 6 днів тому

    🙏🙏

  • @vitthalbagul7958
    @vitthalbagul7958 7 місяців тому

    🙏

  • @sushmabaswankar6914
    @sushmabaswankar6914 9 місяців тому +1

    Wonderful Thought 👌Thank You Sadguru 👏

  • @vinodjade5268
    @vinodjade5268 9 місяців тому +1

    Jai Sadguru

  • @SunitaTai-ws7qh
    @SunitaTai-ws7qh 9 місяців тому +1

    🙏🏻💯 बरोबर आहे

  • @amrutasyoga
    @amrutasyoga 9 місяців тому

    🙏🙏

  • @pranalikanade2596
    @pranalikanade2596 9 місяців тому

    जय सद्गुरु जय जीवनविद्या

  • @NamrataNK
    @NamrataNK 9 місяців тому +1

    Thank you dada

  • @mandakiniwaman3021
    @mandakiniwaman3021 9 місяців тому +1

    🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sachinpawaskar7879
    @sachinpawaskar7879 7 місяців тому

    He khare chagale sanskar vichar aaheta

  • @vaishnavideshpande5741
    @vaishnavideshpande5741 9 місяців тому +2

    🙏🙏🙏🌹🌹🌹👍

  • @archanapawar2416
    @archanapawar2416 9 місяців тому +1

    Excellent guidance 👌👌🙏🙏🌹❤

  • @shwetajamsandekar2458
    @shwetajamsandekar2458 9 місяців тому +1

    Many sampradaya say to clear antahkaran, leave kaam krodh lobh moh, mad, matsar . Jeevanvidya says all these are inspiration. We cannot do anything without this inspiration. The one who says to leave these they don't know what to leave. We need all these to live life better and all these important and necessary things to our life. We cannot destroy it, cannot leave it. We just have to use it appropriately. Few sampradaya say leave anger to kashi - religious place. But Mauli says it is not possible to leave anger. We have to use these powers, inspirations
    in the appropriate quantity and for a good purpose.. Mauli explains the perfect diet is to eat half stomach. There is no need to go to the doctor. Your health will be perfect. So kaam krodh lobh moh mad matsar are powers and we have to use it for good purposes and in appropriate quantities. Thank you so much Mauli 🙏

  • @sagarm18
    @sagarm18 7 місяців тому

    Reason why ai as it is misnomer. Intelligence without Kam krodh dwesh.. in moderation wouldn't exist.

  • @jagrutiamberkar2809
    @jagrutiamberkar2809 9 місяців тому +1

    विठ्ठल विठ्ठल सद्गुरू 🙏 धन्यवाद

  • @chittaranjanbasrur4289
    @chittaranjanbasrur4289 2 місяці тому

    Pai mauli 🙏

  • @dhanevivek8
    @dhanevivek8 9 місяців тому

    🙏🙏

  • @madhukarpanchal9347
    @madhukarpanchal9347 9 місяців тому +2

    जय सद्गुरु समर्था सद्गुरुराया 👏🙏👏