अजून एक एपिसोड बनवता येईल सरपंच, कविताच व गंठण च लग्न करायचे ठरवा, व लग्न च्या आधल्या दिवशी कविताचा नवऱ्याला समजते की कविता लग्न करत आहे, म्हणजे गंठण व कविताच्या लग्नच्या दिवशी तिचा नवरा येतो दाखवा व पुढे तुमचे डोके लावून एपिसोड बनवा, खूप मजा येईल,
गंठण कुमार डीजे वाले बाबू मेरा गाना सुना दे बाळू भूमी आणि निरपेक्ष मेहुणी बरी सुजाता बाईला पण घ्या चेअरमन ला घेतलं कसं मग गंठण कुमार लय भारी गाणे एक नंबर डीजे वरचे गाणे म्हणले
Deputy gele tevha pasun vatt lagli aahe dhmal production chi aani one day madhe hya channel la 100 k views jatt hote atta te jatt nahi de dhamal kade te divert zale aahet deputy mule ganthan chatu karr aahe hya sarpanch cha
Kavita Acting 👌👌😍😍
Super kavita didi❤❤❤❤❤
लय भारी कविता एक नंबर
गंठण मुळे मी सर्व व्हिडिओ बघतोय ❤❤❤❤
गंठण कुमार वाघोलीत कोणाच्या लग्नाला येणार आहे त्यांचं नाव पत्ता
गंठण कुमार एकच नंबर ❤❤
Kavita ❤
👌👌👌
गंठण बाबू एक गाणा बजादो 😂😂❤❤
कविताचां पण छान रोल आहे
बाळु भाऊ जेंव्हा पासुन तुमच्या जीवनात कविता आली तेंव्हा तुम्ही उषा वहिनी चा मार खाताय.
सरपंच एक नंबर जोडि गंठण कुमार कविता
कविता, मस्त हिरोईन सापडली आहे... आता धमाल येईल मालिके मध्ये 💕
👌👌👌👌👌👌
बाळू भाऊ मेवण्या पेक्षा मेव्हणी भारी आहे 😅😅
पुर्ण गोष्टी मध्ये ॲक्टिंग मध्ये तर भारीच आहे✅✅💯💯
Kavita nawane
गंठन तो गंठन नाद नाही करायचा 😂 सरपंच व चोरमन पण भारी राव मोठा एपिसोड बनवा लवकर गंठन चा विवाह पण करा🎉😂
4:23 4:23 गंठण मसाले वाला😂😂
1:32 1:33 1:33 😂 1:34 1:34 😅😂 1:36 पाखरा😂😂
Very nice episode
Nice episode 🎉🎉🎉🎉🎉❤
अजून एक एपिसोड बनवता येईल सरपंच, कविताच व गंठण च लग्न करायचे ठरवा, व लग्न च्या आधल्या दिवशी कविताचा नवऱ्याला समजते की कविता लग्न करत आहे,
म्हणजे गंठण व कविताच्या लग्नच्या दिवशी तिचा नवरा येतो दाखवा व पुढे तुमचे डोके लावून एपिसोड बनवा, खूप मजा येईल,
गंठ्या DJ पायी लगीन राहिले रे 😂😂
एक नंबरचा 😂😂
Kawitaa
😅😅❤😅
Only kawita
ढीक चिक ढिक ढिक चिक डिश😂😂 .
गंठण मुळे लय राव करमुक होती राव
Kup ch chan❤🎉
गंठण कुमार डीजे वाले बाबू मेरा गाना सुना दे बाळू भूमी आणि निरपेक्ष मेहुणी बरी सुजाता बाईला पण घ्या चेअरमन ला घेतलं कसं मग गंठण कुमार लय भारी गाणे एक नंबर डीजे वरचे गाणे म्हणले
😂😂😂😂😂😂😂😂
😅😅❤❤
सरपंच😅 कमलेश आणि सुजाता बाईला घेऊन या मालिकेमध्ये चांगले कलाकार आहेत
आजचा ह्वीडीओ ऐक नंबर लई हासले डेपुटी पाहिजे राव
सरपंच डेप्युटी बोलवा
मस्त आहे
एकच नंबर गठण
❤❤❤❤
😂😂😂👌👌👌
सरपंच साहेब पीडा गेली नाही पिडा येणारे पुढे जाऊन
गंठण कुमार राजमान्य फरसाण चालू आहे का
❤🎉❤🎉
डेप्युटी पाहिजे राव मज्जा येई ना राव🥹😇
डेपुटी बोलवा😢😢😢
Nice
😂🎉
सरपंच आणि डेप्युटी एकत्र येऊन काम करत राहिले पाहिजे.
दुधात साखर पडेल
आजचा भाग एक नंबर झाला
😂😂😂
सरपंच चेअरमन बाई ना एकदा एपिसोड मध्ये दाखवा ना
Anton Kumar. 3:30
सरपंच डेपुटीला बोलवा
Just now seen DJ wala Babu bhai
1nm Ganthan kumar
संरपंचडेपुटीकाघेतनाही
सरपंच राजमान्य फरसाण कसे किलो आहे
ऑनलाईन ऑर्डर घेता का
सरपंच साहेब काय कराव
गंठण कुमार डिजे वाला बाबु
सुजाता बाई कुठे गेल्या
आम्ही जेव्हा विडीओ सर्च करतो तेव्हा गठंन कुमार या नावाने सर्च करतो गठंन ला काढून टाकले तर खूप कमी बघितलं लोक
आमच्या गावात पणं सगळे लोक गंठण कुमार मुळे व्हिडिओ बगतात ❤❤
Deputy gele tevha pasun vatt lagli aahe dhmal production chi aani one day madhe hya channel la 100 k views jatt hote atta te jatt nahi de dhamal kade te divert zale aahet deputy mule ganthan chatu karr aahe hya sarpanch cha
Aamhi pn ganthan kumar chya navane ch search kartoy
Very nice episode
गंठण कुमार एकच नंबर ❤
❤❤😂
😂😂😂😂😂😂😂😂
Kup ch chan❤🎉
😂😂
👌👌👌👌