सर तुमची या देशाला व प्रसार समस्त मानवजातीला खूप गरज होती , तुमच्या अकाली जाण्याने या आपल्या भारत देशाचे आणि आम्हां सर्व मानवांची खूप मोठी न भरून निघणारी हानी व नुकसान झाले आहे
दाबोळकर सर जिंदाबाद ✊✊तुमची विचारांची,विज्ञानाची,. अंधश्रध्देला होरपळून काढणारी ज्योत पुन्हा एकदा नव्या उमेदीने ,नव्या अभ्यासू वृत्तीने पेटवू ✍️✍️🕯️🕯️🕯️🙏🙏🙏 तुमच्या कार्यास शतश: नमन सर 🤘🤘🙏🙏
महा पुरुषाचं दैविकरण करून समाजात असंतोष पसरविणे किंवा गैरसमज करून देणे हे काही महाभाग करत असतात दाभोलकर सर म्हणजे भारताला लाभलेला कोहिनूर हिरा पण ते आज आपल्या त नाहीत पण त्यांचे वीचार अमर रहातील हीच प्रार्थना
Atishay utkrushtha aani apratim Dabholkar sir. Hats off and a big salute to your dedication towards promoting scientific temperament amongst our citizens in order to be able to take a step ahead in making India a really developed country with sensible , rational and logically thinking people who are honest , sincere , truthful and abiding by all the good human values and principles laid down by our highly esteemed and sacrosanct Constitution of India.❤ We love you and your teams doing a super great work all over Maharashtra and India. Thank you very much.
मग वाकडतोंड्या ने ७० वर्षे अंडी उबावली का? आणि देशातील जनतेने जसे ७० वर्षे याना दिली तशीच आता दाधीवल्याला दिली आहेत. हिम्मत असेल तर लोकांचे मतपरिवर्तन करून परत पूर्वीच्या लांडग्याना परत आणा!
रामांची भक्ती कीती शक्ती प्रदान करते हे दाखविण्यासाठी श्री हनुमान नावाचे पात्र रचिले गेले , असो . पन श्रीरामांवर जीवापाड प्रेम / भक्ती जर कोणी केली असेल तर त्या श्रीसीता माता मग त्यांना का नाही पावर मिळाल्या ज्या पावर श्रीहनुमांनाना मिळाल्या ?? जर सीता मातेला श्रीरामांच्या भक्तीने पावर मिळाल्या असत्या तर श्रीहनुमानांना उडून लंकेला जावेच लागेल नसते ,श्रीसीता माता लंकेतुन खुद्द उडून समुद्र ओलांडून आल्या असत्या की अयोध्येला , अ रे हो पन सनातन धर्मात स्त्रीयांना पावर ह्या मीळत नसतात हे तर विसरलोच होतो सनातन धर्मात स्त्रीने पुरूषावरच अवलंबून रहायचे हीच शिकवण दिली जाते . श्रीहनुमानांनी रीदय फाडून दाखवलं तर श्रीरामांनी स्वीकारले की तेच खरे रामभक्त पन श्रीसीता मातेने धगधगत्या अग्नीत चालून दाखविले तरीही का नाही श्रीरामांनी स्वीकारले की श्रीसीता मातेच्या रूदयात फक्त आणि फक्त श्रीराम होते ते ??? का सीता मातेला प्रेगनेन्ट असताना खोटं बोलून मरण्यासाठी दाट जंगलात सोडून दिले गेले ???
वैज्ञाईक दृष्टिकोन जपण खूप गरजेचं आहे.. खूप छान स्पीच.. जे व्हायरल होयेला पाहेजे ते नाही होत...या speech la फक्त 18 कॉमेंट पाहून च वाईट वाटत...
सर तुमची या देशाला व प्रसार समस्त मानवजातीला खूप गरज होती , तुमच्या अकाली जाण्याने या आपल्या भारत देशाचे आणि आम्हां सर्व मानवांची खूप मोठी न भरून निघणारी हानी व नुकसान झाले आहे
30:51
अमुल्य असा हिरा देशाने दाभोळकर सरांच्या रूपाने देशाने गमावला आहे.
सत्य काय हे जाणून घेतल पाहिजे तेंव्हाच त्यात बदल होतो. नाही तर मानसिक गुलामगिरीत राहव लागेल. खूप छान माहिती दिली सर 🙏
दाबोळकर सर जिंदाबाद ✊✊तुमची विचारांची,विज्ञानाची,. अंधश्रध्देला होरपळून काढणारी ज्योत पुन्हा एकदा नव्या उमेदीने ,नव्या अभ्यासू वृत्तीने पेटवू ✍️✍️🕯️🕯️🕯️🙏🙏🙏 तुमच्या कार्यास शतश: नमन सर 🤘🤘🙏🙏
अफाट बुद्धिमत्ता असलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे दाभोलकर सर😊
खुप छान वमहत्वाचे विचार करत होते डॉक्टर साहेब.👌👌💐
महा पुरुषाचं दैविकरण करून समाजात असंतोष पसरविणे किंवा गैरसमज करून देणे हे काही महाभाग करत असतात दाभोलकर सर म्हणजे भारताला लाभलेला
कोहिनूर हिरा पण ते आज आपल्या त नाहीत पण त्यांचे वीचार अमर रहातील हीच प्रार्थना
C A
❤QOQ 51:58 QQq😂
Excellent speech... 👌
Atishay utkrushtha aani apratim Dabholkar sir. Hats off and a big salute to your dedication towards promoting scientific temperament amongst our citizens in order to be able to take a step ahead in making India a really developed country with sensible , rational and logically thinking people who are honest , sincere , truthful and abiding by all the good human values and principles laid down by our highly esteemed and sacrosanct Constitution of India.❤ We love you and your teams doing a super great work all over Maharashtra and India. Thank you very much.
अगदी सत्य.
Nice speech Thank u sooooo.... much 🙏🙏🙏🙏
Very nice speech
Great ! we have such thinking for better development.101 percent correct.
Excellent Speech
Thanks dabholkar sir for great change in my thinking
👌👌👌
अशी अंगठी एक दाढीवाला (जुमलेबाज) बरेच वर्ष देशाच्या भावुक जनतेला विकतो आहे. आणि नौकऱ्या हिसकावून घेतो आहे. ह्याची जान कुणाला आहे?
मग वाकडतोंड्या ने ७० वर्षे अंडी उबावली का? आणि देशातील जनतेने जसे ७० वर्षे याना दिली तशीच आता दाधीवल्याला दिली आहेत. हिम्मत असेल तर लोकांचे मतपरिवर्तन करून परत पूर्वीच्या लांडग्याना परत आणा!
❤❤
शील*प्रज्ञा*सत्य(करुणा)***
🙏🙏🙏
रामांची भक्ती कीती शक्ती प्रदान करते हे दाखविण्यासाठी श्री हनुमान नावाचे पात्र रचिले गेले , असो .
पन श्रीरामांवर जीवापाड प्रेम / भक्ती जर कोणी केली असेल तर त्या श्रीसीता माता मग त्यांना का नाही पावर मिळाल्या ज्या पावर श्रीहनुमांनाना मिळाल्या ?? जर सीता मातेला श्रीरामांच्या भक्तीने पावर मिळाल्या असत्या तर श्रीहनुमानांना उडून लंकेला जावेच लागेल नसते ,श्रीसीता माता लंकेतुन खुद्द उडून समुद्र ओलांडून आल्या असत्या की अयोध्येला , अ रे हो पन सनातन धर्मात स्त्रीयांना पावर ह्या मीळत नसतात हे तर विसरलोच होतो सनातन धर्मात स्त्रीने पुरूषावरच अवलंबून रहायचे हीच शिकवण दिली जाते .
श्रीहनुमानांनी रीदय फाडून दाखवलं तर श्रीरामांनी स्वीकारले की तेच खरे रामभक्त पन श्रीसीता मातेने धगधगत्या अग्नीत चालून दाखविले तरीही का नाही श्रीरामांनी स्वीकारले की श्रीसीता मातेच्या रूदयात फक्त आणि फक्त श्रीराम होते ते ??? का सीता मातेला प्रेगनेन्ट असताना खोटं बोलून मरण्यासाठी दाट जंगलात सोडून दिले गेले ???
👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
Mi Karmakandanpasun alipta rahile hyacha aata abhiman vatato.
👍👍👍👍
Ajunimarekrukasapdleka
भीमा तुमच्या मताचे तलावारी एक् टो क म्हणजे नरेंद्र दाभोलकर आहेत्.