कोणत्याही माध्यमातून अश्या पद्धतीने तिचा विरोध केला नाही...पण तु अगदी मुद्देसूद व्यक्त झाली.... ज्या पद्धतीने चौफेर उदाहरण दिली ती मस्तच.... हर हर महादेव.... छत्रपती शिवाजी महाराज की जय . जय महाराष्ट्र
अतिशय सुंदर मांडणी हर्षदा ताई, लोकशाहीतील अधिकारांबद्दल सगळ्यांना सगळं काही माहीत असत पण कर्तव्यांकड मात्र आपण कानाडोळा करतो हा मुद्दा तुम्ही खुप छान पद्धतीने मांडला... या प्रकारणाबद्दल अजून थोडस वाटलं म्हणून हे लिहितोय👇 Agrima Joshua महाराजांबद्दल जे बोलली ते अर्थातच निषेधार्थ आहेच; पण शिवभक्त म्हणून आपण सर्व लोक किती योग्य आहोत हा प्रश्न सतत सतावतो.... 'महाराष्ट्रामध्ये राहून छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द काढण्याची हिम्मत कशी होते???' ☝🏻 जेव्हा हे प्रश्न आपण अशा घटना घडल्यावर विचारतो तेव्हा नकळत आपण स्वतःच त्या राजाच कर्तृत्व महाराष्ट्रापुरत मर्यादित ठेवतो, अस नाही का वाटत? ज्या शिवाजी महाराजांनी सबंध दख्खन आपला केला, ३७० हुन अधिक किल्ल्यांना आपल्या स्वराज्यात स्थान दिले, ज्यांचे स्वराज्य हे आजच्या कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू पासून गुजरात आणि मध्यप्रदेश इथपर्यंत व्यापलेल होत, त्यांना आपण आज दुर्दैवाने केवळ महाराष्ट्रापुरत, नव्हे नव्हे मराठी लोकांपुरत मर्यादित ठेवलं.... मग जेव्हा अशा agrima joshua किंवा छिंदम सारखे अमराठी लोक महाराजांचा अपमान करतात तेव्हा आपणच कुठेतरी चुकतो अस नाही का वाटत? ह्या लोकांना शिवाजी महाराजांचा अनादर करण्यात काहीच वावग किंवा चुकीचं वाटत नाही कारण शिवाजी महाराज त्यांचे राजे आहेतच कुठं??? ते तर फक्त आपलेच राजे आहेत ना, महाराष्ट्रातील मराठी लोकांचे... मग त्यांना कितीही धमकावल तरी हा आदर निर्माण कसा होईल... महाराजांनी अठरापगड जातीतील लोकांना एकत्र करून जे स्वराज्य निर्माण केलं, त्या स्वराज्याची त्या महाराजांची कीर्ती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक तर आपण कट्टरतेचा वापर करतो किंवा सरळ सरळ ब्रँडिंग करतो... 'शिवजयंती पुरते राजे लक्षात ठेऊ नका, त्यांना मनामनात रुजवा' हे वाक्य पण आता हळूहळू जुन होत चाललय अस वाटू लागलंय आता... जस महाराष्ट्रामध्ये राहून पण राजस्थानातील राजपूत घराण्याचा इतिहास आठवला की पहिलं नाव अगदी सहजपणे डोळ्यासमोर येत ते म्हणजे महाराणा प्रताप... त्या थोर योध्याला महाराणा हे बिरुद कस सहजपणे लागत??? मग ह्या अमराठी लोकांना 'शिवाजी' असा एकेरी उच्चार करताना कसलीच लाज कसली वाटत नसेल.... याच कारण परत तेच, की महाराणा प्रताप सर्व देशात माहीत होतील एवढं साहित्य तिथल्या साहित्यिक मंडळींनी निर्माण केलं; एवढंच काय, त्यांच्या जीवनावर आधारित एक 'हिंदी' भाषिक TV सिरीयल देखील येऊन गेली! पण आपल्याकड महाराजांच कर्तृत्व साहित्याद्वारे सातासमुद्रापार पोहोचवणारे साहित्यिक किती आहेत हो; की ज्यांच साहित्य वाचुन जगभरातल्या; किमान भारतातल्या इतर प्रांतातील लोकांना कळेल की आपले राजे काय होते, त्यांच महात्म्य किती होत... जेव्हा अमोल कोल्हे सारखा खरा शिवभक्त महाराजांच्या सिरीयल साठी स्वतःच्या प्रॉपर्टी ची कदर करत नाही, तेव्हा आपण मात्र बॉलीवूड आणि हॉलिवूड मधल्या खोट्या कथांवर आधारित वॉर फिल्म्स बघण्याला प्राधान्य देतो तेव्हा आपणच कुठेतरी चुकतो असे नाही का वाटत? महाराजांचा अपमान झाल्यावर आपल्यातला शिवभक्त जागी होतो, त्यातलं रक्त सळसळत, पण हाच शिवभक्त स्वतःची जबाबदारी किती सहजपणे विसरतो... महाराजांचा अपमान झाल्यावर त्याला निषेध करून, स्त्रियांना शिव्या देऊन, समाजात असंतोष निर्माण करून महाराजांच्याच तत्वांची पायमल्ली करण्यापेक्षा, महाराजांचा अपमान होणारच नाही यासाठी शाश्वत प्रयत्न केले तर अधिक योग्य होईल असं वाटत... आणि त्यासाठी महाराजांच आयुष्य, त्यांच कार्य आणि त्यांचे विचार हे महाराष्ट्रापुरते मर्यादित न ठेवता सर्वदूर रुजवल्यानेच (ते देखील कुठल्याही कट्टरतेशिवाय) कदाचित हे शक्य होईल असं वाटतय.... महाराजांबद्दल खूप काही बोललो; पण मनात प्रचंड आदर आहे, तरी कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर क्षमस्व🙏🏻🙏🏻 - दिग्विजय उबाळे (अंबड, महाराष्ट्र)
हर्षदा ताईंचे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचे, मराठी अस्मिते बद्दल चे प्रेम पाहून ऊर अभिमानाने भरुन आला. हर्षदा ताईं स्वकुळ आपल्या कार्यास अनन्यसाधारण दाद मानाचा मुजरा! जय शिवराय जय महाराष्ट्र 🙏🚩
छत्रपती शिवाजी महाराज हे कोणत्या हि एका जातीचे असूच शकत नाहीत उलट सर्वजाती धर्माच्या लढवय्या विराना सोबत घेउंनचं स्वराज्य स्थापन केले. खऱ्या अर्थाने राजे रयतेचे होते बहुजनांचे होते
छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला देवा समान आहेत. त्यांचं अपमान सहन करणार नाही....कॉमेडी साठी दुसरे विषय नसतील तर स्वतःच्या आई वडिलांना वर बनवा आणि हसवा लोकांना.
आपल्या मराठ्यांच्या स्वाभिमना वर कोणी शिंतोडे उडवले तर आम्ही खपून घेणार नाही हर्षदा ताई आपल्या सारख्या रणरागिणी छत्रपतींची शिकवण काय आहे हे उत्तर आणि प्रत्युत्तर सहित अचूक भाषेत मांडले धन्यवाद
छत्रपती शिवराय,...... कोणी काय म्हणून महाराजांना आपलं म्हणावं,......????.अनेक पैलू असलेला एकमेवाद्वितीय राजा,....रयतेचा राजा..!!.. जगात महाराजांच्या अनेक खासियती ,...पराक्रम,.... सामाजिक न्यायाचं काम,.... निष्पक्ष , कठोर न्यायबुध्दि,......दिलदार राजा,.....नैतिकतेचा पुतळा,.....काय आणि कीती,.....या सगळ्याचा आजही अभ्यास होतो...!!!!... आज महाराजांनी आदर्श दाखवुन ठेवलेल्या कीती गोष्टि आपण अमलात आणतो,.......??? आपण मावळे,.....महाराजांचा अपमान करणा-या मुलीचा , रेप करायची धमकी,....???.... प्रत्येक वेळी त्याच त्या अपमानावर तथाकथित विरोध म्हणून प्रत्येकाने त्यावर व्हिडिओ करायचे,......???.... व्हिडिओ आवडला तर लाईक करा , शेअर करा ,.....!!!!....... लाईक बढाओ यार,..फेमस तो हो ही रहे हैं,.......!!!..कुछ धंदा भी हो जाये,.......!!!!......
त्या कैफे मध्ये स्टैंड अप कॉमेडी सारख्या कार्यक्रमाला हजेरी लावून हसत खिदळत समोर बसणार्यांना एकदा चोप दिला पाहिजे 😡😡 या व्यक्तींना कायद्याचा धाक नसेल तर राज्यातील तमाम शिवप्रेमींचा धाक असायला नको?
कॅफे मध्ये जाऊन तोडफोड करण्याचं कारण म्हणजे ..... ते लोक कॅफे मद्ये बसून हसत होते ... आणि त्या कॅफे चा मालकाला व तिथल्या लोकांना इतका पण संमज नाही होता की.... इथे महाराजां बदल बोलत आहे. आणि आपण या वर हसून रहालो . म्हणून त्या कॅफे ची तोडफोड केली आहे. की पुन्हा हा प्रकार तिथे झाला नाही पाहिजे आणि कोणी या नंतर असे बोलले पण नाही. पाहिजे 🙏🙏 जय महाराष्ट्र
@@HarshadaSwakul हे ही बरोबर. आता कुठंतरी विनोद दुवा आणि रविष कुमार सारखी महाराष्ट्रातील पत्रकारिता ऐकल्या सारखं वाटतंय असो अशीच मांडणी परखड मत आम्हाला अपेक्षित आहे
कुठल्याही व्यक्ती ब्द्द्ल बोलताना त्यांच हासू करण हे बोलणाराची लायकी दाखवत. बरोबर बोललात ताई आज तुमच्या सारख्या नागरीकांमुळेच देशाच आस्तित्व टिकुन आहे. जय हिंद जय महारास्ट्र ...🙏🙏🙏🙏🙏
ताई तुमचे विडियोज खुप छान आहे. तुम्ही जे विचार व दृष्टि घेऊन लोकान पर्यंत एत आहात खरोखर अप्रतिम आहे. जे विचार अपल्याला शिवाजी महाराज , बाबासाहेब आंबेडकर , ज्योतिराव फूले, महात्मा गांधी , एपीजे अब्दुल कलाम व इतर बरेच महापुरुष देवुन गेले. त्या बिचारा ना आत्मसात करण्याची आज खूप खुप गरज आहे. 🙏
खूप मुद्देसूद आणि व्यवस्थित विश्लेषण केले आहे, तुझी मते एकदम परखड आणि स्वच्छपणे मांडलीस. अभिनंदन , तुझ्याकडून अशाच प्रकारच्या vlogs ची अपेक्षा आहे. यूट्यूब वर तुझे स्वागत. तुझ्यासारखे युट्यूबर्स आले तर यूट्यूब ची गुणवत्ता अजुन वाढेल. कृपया समाजकारण, घटना आणि पडसाद यासोबतच पर्यटन, ऑस्ट्रेलिया मधील जीवन मान यावरही तुझ्या दृष्टिकोनातून व्हिडिओज पाहायला आवडेल. नवीन चॅनल साठी शुभेच्छा.
Bhava ....he loka controversy create kartat rajencha apmaan NAHI lokanchi maharajancha badalcha misconception no knowledge ani confusion dakwat ahe video barabar paha ...he masala maroon likes jamwat ahe apli akkal lava barobar paha ....
@@allanmas3638 digital marketing chutiya kadyache dhande tech tech eyes samor ale na manus vishvas thevto tyat techi chuk nahi body apli tase ahe je tumi shikval tase karnar mind madhe tech tech action create kartat he lokhe ani pote bhartat ani saglyat mothe daivat dusre kon aple CHATRAPATI SHIVAJI MAHARAJ .jay shivray
सगळ्यात आधी शिवसेनेचे कोण तरी सरनाईक बोलले म्हणता आहात पण आम्हाला अशी प्रतिक्रिया शिवसेनेकडून आली हे कळलंच नाही गृहमंत्र्यांनी कधी आदेश काढला हे पण माहित नाही मात्र मनसे नी हिशोब केला हे माहीत आहे कदाचित तुम्ही शिवसैनिक असणार धन्यवाद मॅडम आपल्या भावना व्यक्त केल्या बद्दल
Very true and very sensible conversation by u madam.. lokana vatate ki apan ase kai bolun controversy krun popular hou but ashya lokana tumcha sarkhe lok dhada shikavtat, really appreciable..
या आजच्या कॉमेडियन लोकांनीं जॉनी लिव्हर कडून ट्रेनिंग घेतली पाहिजे , जॉनी लिव्हर यांनी इतके वर्ष कॉमेडी केली पण कधी कोणाला वाईट वाटेल अशी कॉमेडी नई केली ..
Khup chan vatale....tumchyasarkhya sushikshit muli aslya goshtivar charcha karta...chalu ghadamodivar charcha karta...hi ek kharech changla drushtikon dakhvanari vat aahe yetya pidhila...ani tumhi tai ajkalchya mulinsathi inspiration aahat... Thank you for such info....all the best for your channel....👍
मैं आप से पूर्णतः सहमत हूँ। मजाक करना और मजाक उड़ाना दोनो अलग है। मेरे हिसाब से देव देश और धर्म का सम्मान करना और रखना ये महाराष्ट्र धर्म का ही हिस्सा है ये हमारे सनातन संस्कृति या भारतीयता का हिस्सा है और किसी भी कीमत पर हमे इस धर्म को पालना है और इसे अगली पीढ़ी तक पहुंचाना है। भारत के प्रत्येक नागरिक के मानस में ये विचार जिसे हम भारती या भारतीयता कहते हैं गूंजना चाहिए। हम अपने महापुरुषों को अपने मानस में सम्मान से देखते हैं, याद करते हैं, प्रेरणा लेते हैं इनको याद कर के हम क्या हमारे रोम भी हर्ष से पुलिकत होते हैं। तो ऐसे महापुरुषों का सम्मान हर भारतीय को करना ही चाहिए । कम से कम भारतीय तो उनका सम्मान करें और यदि संस्कार नही है तो कम से कम अपमान तो न करें। इसी को मैथिली शरण गुप्तजी ने अपनी कविता में कुछ ऐसे कहा है मानस भवन में आर्यजन जिनकी उतारे आरती, भगवान भारतवर्ष में गूंजे हमारी भारती
महाराष्ट्रात काय तर जगभरात महाराजांच कार्य पोहाचल पाहिजे. पण आज जे लोक महाराजांचा एकेरी उल्लेख करतात त्यांना महाराजांच कार्याच माहीत नाही. आज महाराष्ट्रात महाराज म्हटलं की आपले शिवाजी महाराजच डोळ्यासमोर येतात कारण आपण जाणतो महाराजांना आणि त्यांच्या उदात्त कार्याला. महाराजांचा एकेरी उल्लेख निश्चितच आपल्याला खटकतो. परंतु आपण कोणालाही जबरदस्ती करून असं करायला लावू शकत नाही आणि कारवाई करण हे तर चुकीच आहे. मान , सन्मान मनातून असायला हवा आणि त्यासाठी महाराजांचे कार्य आपण जास्तीत जास्त अमराठी जनते पर्यंत पोहोचायला हवे. मग अशी वेळ येणार नाही, दबंगगिरी आणि कारवाई आणि दटावणी करून हे साध्य नाही होणार. दुसरे असे की आपल्या भारतीय सांस्कृती मध्ये आपण आदरवचन वापरतो , प्रत्येक मंत्र्याला साहेब आणि जी संबोधन लावतो खरच आपण मनापासून यांचा आदर करतो का? नाही , पण महाराजांबद्दल आपसूकच आदरार्थी भाव येतो कारण आपण त्या व्यक्तीच्या निस्वार्थ कार्याला आणि एक महान, आपली जवळची व्यक्ती म्हणून आदर करतो. हे का घडत ? कारण आपल्याला त्यांच्या बद्दल असलेली पूर्ण माहिती आणि जाण. आपल्या भारतात आपल्याला जास्त करून उत्तर भारतीय केंद्रीत आणि स्वातंत्र्य संग्रामाचा इतिहास शिकवला जातो मग आपल्याला पण उर्वरित भारतीय प्रांतातील नेते, थोर पुरुषांबद्दल इतकाच आदर वाटेल का ? जर आपल्याला त्याबद्द्ल पूर्णत: माहीत नसेल तर? आपण देवाची पूजा करतो पण त्याने निर्माण केलेल्या निसर्गाचं प्रामाणिकपणे रक्षण करतो का? मग आपण खरच आपल्या देवाचा मान ठेवतो का? हे विचित्र आहे पण सत्य आहे. महाराजांबद्दल आपल्याला आपसूक आदरभाव येतो कारण आपण तो मनापासून करतो. पण आज किती दुर्ग पडीक अवस्थेत आहेत त्यावर कधी आपण आवाज उठवलाय? महाराजांची ही सुद्धा एक प्रकारे अवहेलना आहे त्यांनी दिलेले दुर्ग आपण सांभाळू शकत नाही, त्यावर कधी आपण आवज उठवतो का? बाहेरच्या देशातील तंत्रज्ञान वापरतो तिथले समतेचे विचार स्वीकारतो पण खरंच आपण भारतातल्या प्रत्येक जाती धर्माच्या माणसाला समतेची वागणूक देतो का ? आपण तर भारत मातेचा अभिमान बाळगतो, मग? इथे कोणाची बाजू मांडण्याचा प्रयत्न नाही तर आपण ही आपल्या अंतर्गत तितकेच झाकून पाहायला हवे. ज्या कोणी महाराजांचा एकेरी उल्लेख केला त्यांना एकतर महाराजांबद्दल माहीतच नाही म्हणून ते असं वर्तन करत असतील पण महाराष्ट्रात महाराजांचा एकेरी उल्लेख कधीच कोण करणार नाही भले मग तो कोणीही असो, कारण महाराजांच सर्वांना व्यवस्थित परिचय असणं. बाकी मग प्रश्न त्या समोरच्या व्यक्तीचा की त्याने त्या महितीद्वारे कस वर्तन करायचं ते? आणि ते त्या व्यक्तीची पात्रता दाखवून देते. बळजबरीने कधीही कोणाला आपलं करता येत नाही. आणि केवळ नावावरच आपण थांबून चालणार नाही तर त्यांनी निर्माण केलेल्या स्वराज्य, दुर्ग , सुशासन चांगलं ठेवण्यासाठी आपण इतक्यातच त्वेषाने पाठपुरावा केला पाहिजे.
शिवसेना आमदार श्री प्रताप सरनाईक आपलं मनापासून धन्यवाद तुम्ही ह्या वाक्यावर कारवाई करायला सांगितल्या आणि महाराजांच्या बद्दल जे वाईट बोलतील त्यांची वाट लावली जाईल
ताई सर्वप्रथम नमस्कार 👏👏 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे तुम्ही जे बोलताय ते 100% खर आहे pan आपल्या देशातील लोकांना कायदयाने 100% न्याय मिळतो काय ह्याच कायद्याच्या उपयोग घेऊन कितेक गुनेगार निर्दोष सुटतात ज्यांच्याकडे पैसे आहेत तो पैसे देऊन स्वताचा कायदा तयार करतो व त्या कायदयाला विकत घेतो कटु आहे पन सत्य आहे की गीते वर हात ठेऊन माणुस खोटे बोलून ते पंचवतो व दारुच्या ग्लास समोर खरा बोलतो देशात कायदयामुळे कितेक गुन्हेगार निर्दोष होत आहेत उदा सलमान खान ड्रिंक&ड्राइव ची केस ह्या केस मधे कायद्याच्या लोकांनी सुधा त्याला मदत केली आहे ना त्यासाठी अश्या गोष्टि घ्या योगत्या वेळी कराव्या लागत्यत शिव्या देने है चुकीच आहे पण कानाखाली एक च्या ओवजी 10 लावल्या पाहिजे जस की इजराइल देशातील एका स्वक्तिला किवा सैनिकला मारेल तर ते ज्या देशाने मारले त्यां देशातील 10 जनाला मारुन बदला घेतात म्हणून।तो देश आहे आज जीवत त्यांचा 4 ही सिमेला विरोधक आहेत नाहीतर तो देश आज जगाच्या नकाशावर दिसला नसता आज
The Maharana Pratapanche kai zhale. Tyani pan maaf kele hote na. Pan shevti dhokach milala. Kayda badalala pahije.ladies aso ki Gents. Chukila mafi nahi. Varishth manane mothya lokancha Apman sahan kela janar nahi. Aapan udar man karun maaf karat alo ahe mhanunch evhde mage ahot. He majle ahet.
खूप दिवसांनी UA-cam वर मराठी लोकांमध्ये कोणीतरी शहाणं माणूस दिसलं. हर्षदा खूप खूप उत्तम दर्जा, अभ्यास, भाषा, जपलिये तुम्ही. Dhruv Rathi ला पाहून कायम वाटायचं, की भारतात सर्वात प्रगतशील असणारा माझा महाराष्ट्र, इथे कोणीच त्या दर्जाच्या अभ्यास मांडत नसावं. प्रत्येकाची शैली ही कुठेतरी अभिनयाकडे का असते. तुमचा अभ्यासात्मक व्हिडीओ पहिला आणि समाधान वाटलं. तुमच्या ह्या कामस माझ्या शुभेच्छा
काय वाइट केल रे माझया शिवबान तूमच काय लायकी आहे तूमची आमचया महाराष्ट्रात राहता आनी आमचया महारजांचा अपमान करता महाराजांनी पर स्री ला आई समान मानवारे आपली राजधानी रायगडावर मसजिद बांधली मला ईतिहासात दाखवा महाराजांनी कोना गरीबावर आनयाय केला लकशात ठेवा राजे फकत हिंदुचे नवते राजे सरव धर्म समान माननारे होते please माझी हात जोडुन विनंती आहे माझया महाराजांचा अपमान करु नका 🙏🙏🙏
महाराजांना आदर्श मानतो हे पाहून खूप चांगलं वाटत आहे महाराज कधीच कोणत्या धर्मा विरुद्ध नव्हते त्यांच स्वराज्य हे सर्वांसाठी होत पण मुस्लिम समाजात जे आक्रमणकारी औरंगजेब, बाबर, खिलजी यांना आदर्श मानतत् आणि त्यांचे गोडवे गातात ते पाहून वाईट ही वाटत..
जय शिवराय हर्षदा तुम्ही ह्या विषयावर विडिओ केला आणि आपली परखड मतं मांडली ह्या बद्दल मनपूर्वक धन्यवाद देशाबाहेर राहून महाराष्ट्र धर्म जागृत ठेवल्या बद्दल जय महाराष्ट्र
जेव्हा शिवाजी महाराजांच्या नावाचा उपयोग राजकारणासाठी होतो आणि आपण त्यांना मतदान करतो जेव्हा शिव वडा पाव येतो तेव्हा आपण ठरवलेलं असतं की, आपण महाराजांना किती मान देतोय ते.
जय जिजाऊ जय शिवराय स्नेह नमस्कार ताई खरंच तुम्ही खूप छान विचार मांडले या विचारांना मी सहमत आहे पण माझ्या मतानुसार त्या व्यक्तीला ती स्त्री असो किंवा पुरुष यांना प्रथमता हे माहिती असले पाहिजे की आपण कोणत्या थोर व्यक्ती बद्दल भाष्य करत आहे कारण त्यांच्याबद्दल बोलणं हे आपल्या लायकीचा नाही कारण या थोर व्यक्तींचे विचार कल्पकता व्यक्तिमत्व खरच खूप महान आहे छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ,महात्मा फुले, महात्मा गांधी, छत्रपती शाहू महाराज खरंच खूप महान व्यक्तिमत्व होऊन गेले यांनी स्वतः एकट्या महाराष्ट्राचा विचार न करता संपूर्ण देशाचा किंवा संपूर्ण हिंदुस्थानचा विचार केला की आपणच नव्हे तर संपूर्ण जनतेला प्रजेला स्वराज्य मिळाले पाहिजे यासाठीच या व्यक्तींनी अहोरात्र कार्य केले जर कोणी स्वतःचे पोळी भाजण्यासाठी जर ह्या थोर व्यक्तींच्या नावाचा उल्लेख करत असेल तर तो निंदनीय आहे आशा व्यक्तींना कायद्याने शिक्षा झालीच पाहिजे .
तुमचं सगळं म्हणणं बरोबर आहे पण एका प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही...एप्रिल २०१९ मधला व्हिडिओ अचानक जून २०२० मध्ये कसा वायरल होतो?(मी तिच्या व्हिडिओ च समर्थन करत नाही!)...अचानक व्हिडिओ व्हायरल होण्या मागे काही वेगळीच chronology आहे का???
खूप छान रित्या तुम्ही छत्रपती शिवाजी महारांजांच्या थोर व्यक्तीमत्वाची जाणीव करून दिलीत तुमच्या बोलण्यातूनच तुमचा सुसंस्कृत पणा आणि सुशिक्षित पणा लक्षात येतो...
I agree with everything that you said. Why are Hindu Gods targeted all the time? Why Hindus? Why Krishna? Why Ram? This is a racket. Why do these so called intellectuals and comedians not make jokes on minority community? If its freedom of speech, why just Hindus? Agrima Joshua getting away with an apology is the biggest hypocritical move. She is very selective in her apology as well. Maafi aise nahi mangi jaati. Apology is always unconditional. Chattrapati Shivaji Maharaj was a warrior. He sacrificed his life and blood. These selective comedians will sell India let alone protect it. If you look at her tweets from the past. One would know that she is a horrible human being and far away from being a comedian. She must be prosecuted and sent to jail as per relevant IPC. Jai Hind. Jai Maratha!
मुद्देसूत आणि निःपक्षपातीपणे विश्लेषण !!! सध्याच्या पक्षपाती बातम्याच्या दुनियेत अस मुद्देसुत विश्लेषण खूप कमी वेळ बघायला मिळत. ते असाच चालत राहो हीच इच्छा !!! भावी वाटचालीसाठी शुभेच्या !!!! ☺
मी मुस्लिम मावळा छत्रपती शिवाजी महाराजांचा
जय शिवाजी जय जिजाऊ
Hiii bro
Jai shivray
Jay shivray🙏🙏
Kadakk bro
Jay shivray 🚩🚩🙏
I am a Bangalee. But I love & respect Shivaji Maharaj.
Maharashtra proud of you didi
Sahi kaha Swati ji
Good dii
Jay bhwani jay shivray 🚩🚩🙏
U R a Good Humble Person 🆒🆗📢😩
अंगात हवी रग… रक्तात हवी धग… छाती आपोआप फुगते…. एकदा जय शिवराय बोलून बघ... 🚩🧡💯
ताई तुज बोलण्या वर लाखपट सहमत आहे मी यालाच म्हणतात शिक्षण,,,, जय शिवराय,,
कोणत्याही माध्यमातून अश्या पद्धतीने तिचा विरोध केला नाही...पण तु अगदी मुद्देसूद व्यक्त झाली....
ज्या पद्धतीने चौफेर उदाहरण दिली ती मस्तच....
हर हर महादेव....
छत्रपती शिवाजी महाराज की जय .
जय महाराष्ट्र
फक्त महाराष्ट्रच नाही तर अखंड हिदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज
@Priyanka Surve
Tumhe Pun Ketki Chya Post Chae Vastav Sangaa 🆗🆒📢😩
अगदी योग्य आहे ताई छत्रपती शिवाजी महाराज आमचे दैवत आहे ..ती आमच्या राज्या बद्दल बोली आहे ती कधी सुखी राहणार नाही...तिला कायदेशीर कारवाई करावी..
@die nak ना मर्द हो तुम इसलिए इस झुठे
Without प्रोफाईल pic और unreal name
के gmail से कॉमेंट करते हो ।
अगदी बरोबर ताई ♥️ जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय संविधान ♥️
🙏🚩🙏🚩🤗👏❤😍🙌🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩जय महाराष्ट्र जय जिजाऊ माता जय शिवराय जय भीम 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
@@nikhilgondhali6657 aashich yekata theva bhavano.. Jay bhim jay shivray
@@Ronuuedits09 Ho Bhava जय शिवराय आणि जय भीम 🤗🚩🚩🚩👍😍
अतिशय सुंदर मांडणी हर्षदा ताई, लोकशाहीतील अधिकारांबद्दल सगळ्यांना सगळं काही माहीत असत पण कर्तव्यांकड मात्र आपण कानाडोळा करतो हा मुद्दा तुम्ही खुप छान पद्धतीने मांडला...
या प्रकारणाबद्दल अजून थोडस वाटलं म्हणून हे लिहितोय👇
Agrima Joshua महाराजांबद्दल जे बोलली ते अर्थातच निषेधार्थ आहेच; पण शिवभक्त म्हणून आपण सर्व लोक किती योग्य आहोत हा प्रश्न सतत सतावतो....
'महाराष्ट्रामध्ये राहून छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द काढण्याची हिम्मत कशी होते???'
☝🏻 जेव्हा हे प्रश्न आपण अशा घटना घडल्यावर विचारतो तेव्हा नकळत आपण स्वतःच त्या राजाच कर्तृत्व महाराष्ट्रापुरत मर्यादित ठेवतो, अस नाही का वाटत?
ज्या शिवाजी महाराजांनी सबंध दख्खन आपला केला, ३७० हुन अधिक किल्ल्यांना आपल्या स्वराज्यात स्थान दिले, ज्यांचे स्वराज्य हे आजच्या कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू पासून गुजरात आणि मध्यप्रदेश इथपर्यंत व्यापलेल होत, त्यांना आपण आज दुर्दैवाने केवळ महाराष्ट्रापुरत, नव्हे नव्हे मराठी लोकांपुरत मर्यादित ठेवलं....
मग जेव्हा अशा agrima joshua किंवा छिंदम सारखे अमराठी लोक महाराजांचा अपमान करतात तेव्हा आपणच कुठेतरी चुकतो अस नाही का वाटत?
ह्या लोकांना शिवाजी महाराजांचा अनादर करण्यात काहीच वावग किंवा चुकीचं वाटत नाही कारण शिवाजी महाराज त्यांचे राजे आहेतच कुठं???
ते तर फक्त आपलेच राजे आहेत ना, महाराष्ट्रातील मराठी लोकांचे...
मग त्यांना कितीही धमकावल तरी हा आदर निर्माण कसा होईल...
महाराजांनी अठरापगड जातीतील लोकांना एकत्र करून जे स्वराज्य निर्माण केलं, त्या स्वराज्याची त्या महाराजांची कीर्ती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक तर आपण कट्टरतेचा वापर करतो किंवा सरळ सरळ ब्रँडिंग करतो...
'शिवजयंती पुरते राजे लक्षात ठेऊ नका, त्यांना मनामनात रुजवा' हे वाक्य पण आता हळूहळू जुन होत चाललय अस वाटू लागलंय आता...
जस महाराष्ट्रामध्ये राहून पण राजस्थानातील राजपूत घराण्याचा इतिहास आठवला की पहिलं नाव अगदी सहजपणे डोळ्यासमोर येत ते म्हणजे महाराणा प्रताप...
त्या थोर योध्याला महाराणा हे बिरुद कस सहजपणे लागत???
मग ह्या अमराठी लोकांना 'शिवाजी' असा एकेरी उच्चार करताना कसलीच लाज कसली वाटत नसेल....
याच कारण परत तेच, की महाराणा प्रताप सर्व देशात माहीत होतील एवढं साहित्य तिथल्या साहित्यिक मंडळींनी निर्माण केलं; एवढंच काय, त्यांच्या जीवनावर आधारित एक 'हिंदी' भाषिक TV सिरीयल देखील येऊन गेली!
पण आपल्याकड महाराजांच कर्तृत्व साहित्याद्वारे सातासमुद्रापार पोहोचवणारे साहित्यिक किती आहेत हो; की ज्यांच साहित्य वाचुन जगभरातल्या; किमान भारतातल्या इतर प्रांतातील लोकांना कळेल की आपले राजे काय होते, त्यांच महात्म्य किती होत...
जेव्हा अमोल कोल्हे सारखा खरा शिवभक्त महाराजांच्या सिरीयल साठी स्वतःच्या प्रॉपर्टी ची कदर करत नाही, तेव्हा आपण मात्र बॉलीवूड आणि हॉलिवूड मधल्या खोट्या कथांवर आधारित वॉर फिल्म्स बघण्याला प्राधान्य देतो तेव्हा आपणच कुठेतरी चुकतो असे नाही का वाटत?
महाराजांचा अपमान झाल्यावर आपल्यातला शिवभक्त जागी होतो, त्यातलं रक्त सळसळत, पण हाच शिवभक्त स्वतःची जबाबदारी किती सहजपणे विसरतो...
महाराजांचा अपमान झाल्यावर त्याला निषेध करून, स्त्रियांना शिव्या देऊन, समाजात असंतोष निर्माण करून महाराजांच्याच तत्वांची पायमल्ली करण्यापेक्षा, महाराजांचा अपमान होणारच नाही यासाठी शाश्वत प्रयत्न केले तर अधिक योग्य होईल असं वाटत...
आणि त्यासाठी महाराजांच आयुष्य, त्यांच कार्य आणि त्यांचे विचार हे महाराष्ट्रापुरते मर्यादित न ठेवता सर्वदूर रुजवल्यानेच (ते देखील कुठल्याही कट्टरतेशिवाय) कदाचित हे शक्य होईल असं वाटतय....
महाराजांबद्दल खूप काही बोललो; पण मनात प्रचंड आदर आहे, तरी कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर क्षमस्व🙏🏻🙏🏻
- दिग्विजय उबाळे (अंबड, महाराष्ट्र)
हर्षदा ताईंचे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचे, मराठी अस्मिते बद्दल चे प्रेम पाहून ऊर अभिमानाने भरुन आला. हर्षदा ताईं स्वकुळ आपल्या कार्यास अनन्यसाधारण दाद मानाचा मुजरा!
जय शिवराय
जय महाराष्ट्र 🙏🚩
बरोबर ताई मी जरी बौद्ध असलो तरी छत्रपती शिवाजी महाराज आमचे आराध्या आहेत.
जय शिवाजीराय जय भिम 🙏
Jay Bhim Jay Shivray
छत्रपती शिवाजी महाराज हे कोणत्या हि एका जातीचे असूच शकत नाहीत उलट सर्वजाती धर्माच्या लढवय्या विराना सोबत घेउंनचं स्वराज्य स्थापन केले. खऱ्या अर्थाने राजे रयतेचे होते बहुजनांचे होते
खूप छान समजवता तुम्ही,
व्यवस्थित संस्कार मांडता,
खरोखर तुम्ही भारताचे नागरिक शोभता,
धन्यवाद
बरोबर बोललीस तू हर्षदा... मनातले भाव तू शब्दात खूप सुंदर रीतीने मांडलेस.
तुझा भाष्य ऐकताना अंगावर काटा येतो
जय शिवराय⛳
छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला देवा समान आहेत. त्यांचं अपमान सहन करणार नाही....कॉमेडी साठी दुसरे विषय नसतील तर स्वतःच्या आई वडिलांना वर बनवा आणि हसवा लोकांना.
बरोबर
Right
barobar...
अगदी बरोबर
Right
आपल्या मराठ्यांच्या स्वाभिमना वर कोणी शिंतोडे उडवले तर
आम्ही खपून घेणार नाही
हर्षदा ताई आपल्या सारख्या रणरागिणी छत्रपतींची शिकवण काय आहे हे उत्तर आणि प्रत्युत्तर सहित अचूक भाषेत मांडले
धन्यवाद
Shiingate saheb.. correct
हर्षदा ताई नीं दोन तोंडी वक्तव्य केलंय भावा
मराठ्यांचा सर्वोच्य गौरवशाली इतिहास आणि हिंदुत्वाचा स्वाभिमान आहेत छत्रपती शिवाजी महाराज...
@Noe Nio ......अबे गन्ने कि खेत कि पैदास तु
@Noe Nio hamare maharaj bhagwan tho nahi magar kisi bhagwan se kaam bhi nahi thee ...tera address mention kr fir dekh kon hijda hai kon nahi ....
@@sachinsprint8887 ho aahetach bhava tyat kahich wad nahiye apla swabhiman chatrapati
Harshada ma'am 👌
तुमचे शब्द हृदयाला घाव घालून गेले.
काही लोकांना हेच समजतं नाही की टीका कोणत्या शब्दात करावी.
हो भावा बरोबर पण लोक शिवी देतात. छत्रपती शिवाजी महाराजांची ही शिकवणं आहे का.
हर्षदा आपली मत सांगण्याची पद्धत खूप छान. आणि विचार हि धन्यवाद
ताई खरच खूप छान विश्लेषण केलं आणि आपले परखड विचार मांडले. खूप छान अशा व्हिडिओ ची गरज होती.
I am from Karnataka but I love maharashtra, i love Marathi, and jai shivaji maharaj , jai maharashtra ❤
अगदी छान पद्धतीने मुद्दा मांडल्याबद्दल खूप खूप धन्यवाद हर्षदा
ताई तू बरोबर बोलली,पण यांच्यावर जर आताच Action नाय घेतली तर यांसारख्या पापी लोकांना माज येईल 🤗
Right bhava
बरोबर आहे
Kharch mhanun action ghevi lagli..
विश्लेषण अगदी सविस्तर आणि मुद्देसूद होतं. ह्या घटनेच्या सर्व पैलूंवर अगदी समर्पक शब्दात भाष्य केलंस
छत्रपती शिवराय,...... कोणी काय म्हणून महाराजांना आपलं म्हणावं,......????.अनेक पैलू असलेला एकमेवाद्वितीय राजा,....रयतेचा राजा..!!..
जगात महाराजांच्या अनेक खासियती ,...पराक्रम,.... सामाजिक न्यायाचं काम,.... निष्पक्ष , कठोर न्यायबुध्दि,......दिलदार राजा,.....नैतिकतेचा पुतळा,.....काय आणि कीती,.....या सगळ्याचा आजही अभ्यास होतो...!!!!...
आज महाराजांनी आदर्श दाखवुन ठेवलेल्या कीती गोष्टि आपण अमलात आणतो,.......???
आपण मावळे,.....महाराजांचा अपमान करणा-या मुलीचा , रेप करायची धमकी,....???....
प्रत्येक वेळी त्याच त्या अपमानावर तथाकथित विरोध म्हणून प्रत्येकाने त्यावर व्हिडिओ करायचे,......???....
व्हिडिओ आवडला तर लाईक करा , शेअर करा ,.....!!!!.......
लाईक बढाओ यार,..फेमस तो हो ही रहे हैं,.......!!!..कुछ धंदा भी हो जाये,.......!!!!......
I am jharkhandi but so much love Shivaji Maharaj it my god
त्या कैफे मध्ये स्टैंड अप कॉमेडी सारख्या कार्यक्रमाला हजेरी लावून हसत खिदळत समोर बसणार्यांना एकदा चोप दिला पाहिजे 😡😡
या व्यक्तींना कायद्याचा धाक नसेल तर राज्यातील तमाम शिवप्रेमींचा धाक असायला नको?
Hoo barobar bola tyana pan marayala phajel 👿👍
नक्कीच असायला पाहिजे👍👍
होय
कॅफे मध्ये जाऊन तोडफोड करण्याचं कारण म्हणजे .....
ते लोक कॅफे मद्ये बसून हसत होते ...
आणि त्या कॅफे चा मालकाला व तिथल्या लोकांना इतका पण संमज नाही होता की....
इथे महाराजां बदल बोलत आहे.
आणि आपण या वर हसून रहालो .
म्हणून त्या कॅफे ची तोडफोड केली आहे.
की पुन्हा हा प्रकार तिथे झाला नाही पाहिजे आणि कोणी या नंतर असे बोलले पण नाही. पाहिजे 🙏🙏
जय महाराष्ट्र
@@ajinkyaadhaoo9591 Hoo barobar zala mag thodala mag standup comedy band karyalaya phajel
एकदम बरोबर बोललात हर्षदा मॅडम..आणि आभारी आहे तुम्ही ऑस्ट्रेलियात असून सुद्धा भारतीय संस्कृती आत्मीयतेने जपत आहात..
कमी वेळात जास्त चांगली मांडणी केली पण ही शैली ABP माझा वर दिसली नाही कदाचित तिथं स्वायत्तता न्हवती वाटतं
असं. काही नाही सर, शेवटी स्वतःच चॅनल स्वतःचच असतं ना. असो thank you
@@HarshadaSwakul हे ही बरोबर. आता कुठंतरी विनोद दुवा आणि रविष कुमार सारखी महाराष्ट्रातील पत्रकारिता ऐकल्या सारखं वाटतंय असो अशीच मांडणी परखड मत आम्हाला अपेक्षित आहे
@@HarshadaSwakul आपले channel लवकरात-लवकर मोठे होईल अशी मी आशा करतो.
@@HarshadaSwakul शेवटी तिथं ते सांगतील तेच बोलावं लागायचं हेच खरं🙏
का सोडलं ABP माझा?
कुठल्याही व्यक्ती ब्द्द्ल बोलताना त्यांच हासू करण हे बोलणाराची लायकी दाखवत.
बरोबर बोललात ताई आज तुमच्या सारख्या नागरीकांमुळेच देशाच आस्तित्व टिकुन आहे.
जय हिंद जय महारास्ट्र ...🙏🙏🙏🙏🙏
ताई तुमचे विडियोज खुप छान आहे. तुम्ही जे विचार व दृष्टि घेऊन लोकान पर्यंत एत आहात खरोखर अप्रतिम आहे. जे विचार अपल्याला शिवाजी महाराज , बाबासाहेब आंबेडकर , ज्योतिराव फूले, महात्मा गांधी , एपीजे अब्दुल कलाम व इतर बरेच महापुरुष देवुन गेले. त्या बिचारा ना आत्मसात करण्याची आज खूप खुप गरज आहे.
🙏
खूप मुद्देसूद आणि व्यवस्थित विश्लेषण केले आहे, तुझी मते एकदम परखड आणि स्वच्छपणे मांडलीस.
अभिनंदन , तुझ्याकडून अशाच प्रकारच्या vlogs ची अपेक्षा आहे. यूट्यूब वर तुझे स्वागत. तुझ्यासारखे युट्यूबर्स आले तर यूट्यूब ची गुणवत्ता अजुन वाढेल.
कृपया समाजकारण, घटना आणि पडसाद यासोबतच पर्यटन, ऑस्ट्रेलिया मधील जीवन मान यावरही तुझ्या दृष्टिकोनातून व्हिडिओज पाहायला आवडेल.
नवीन चॅनल साठी शुभेच्छा.
ताई तुला मनसे सलाम जय महाराष्ट्र
ताई तुम्ही खूप छान आणि संयमित पद्धतीने बोलता तुमचे खूप अभिनंदन
छत्रपती शिवरायांचा थोर विचार आणि शिकवण या दोन्ही गोष्टी आज आम्हाला नव्याने शिकण्याची गरज वाटते
Right mitra
Whenever i face any depression, i roar
#सुर्यतेज_छत्रपती_शिवाजी_महाराज_की_जय⚔️
n suddenly the energy comes, i cant define it in words.🔥
Sexy body
ताई तूम्ही खूपच हुशार आहात तुमचा विश्वास
विचार आवडले ताई धन्यवाद धन्यवाद
Excellent words madam. You'r talk makes a lot of sense.
महाराजांचा अपमान करणाऱ्यांना महाराष्ट्रात राहता येनार नाही असा कायदा महाराष्ट्रात सरकारने करावा यासाठी आंदोलन झालं पाहिजे .
जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र ताई खूप छान समजुन सांगितल धन्यवाद
तुम्ही महाराष्ट्रापासून लांब गेलात पण तुमचे मन अजुन महाराष्ट्रातच आहे
ua-cam.com/video/w8L1tdetcYs/v-deo.html
हो पण प्रेक्षकात काय सगळे हिजडे बसतात कां ?
Bro family navachi lokhe pan saglyat astat astat mhanun harshada gelyat Australia la .
Bhava ....he loka controversy create kartat rajencha apmaan NAHI lokanchi maharajancha badalcha misconception no knowledge ani confusion dakwat ahe video barabar paha ...he masala maroon likes jamwat ahe apli akkal lava barobar paha ....
@@allanmas3638 jaude mitra hya lokana nahi samajnar. Aata paryapt saglyanich maharajyancha swatachya faydya sathi upyog karun ghetlay tyat aatta hi ek.
@@allanmas3638 digital marketing chutiya kadyache dhande tech tech eyes samor ale na manus vishvas thevto tyat techi chuk nahi body apli tase ahe je tumi shikval tase karnar mind madhe tech tech action create kartat he lokhe ani pote bhartat ani saglyat mothe daivat dusre kon aple CHATRAPATI SHIVAJI MAHARAJ .jay shivray
अगदी बरोबर ताई....त्यांच्याच सारख आपण पण वागलो, तर त्यांच्यात आणी आपल्यात अंतर काय ?
Tai Ekdam bhari sangitales Tu....salute tuzya ya Kamala..
Aai Bhavani ani chattrapati Shivaji Maharajancha aashirwad prattek kshani tuzya sobat ahe.
सगळ्यात आधी शिवसेनेचे कोण तरी सरनाईक बोलले म्हणता आहात पण आम्हाला अशी प्रतिक्रिया शिवसेनेकडून आली हे कळलंच नाही गृहमंत्र्यांनी कधी आदेश काढला हे पण माहित नाही मात्र मनसे नी हिशोब केला हे माहीत आहे कदाचित तुम्ही शिवसैनिक असणार धन्यवाद मॅडम आपल्या भावना व्यक्त केल्या बद्दल
त्यांनी आता धर्मांतर केलंय त्या मुळे ते शक्य नाही वाटत काका पुतण्या सांगणार तसच आपलं ची m बोलणार
812 लोकांनी dislike दिले आहे कदाचीत ते लोक एका बापाचे नसावे🙏💯
जय जिजाऊ जय शिवराय
Yes asach asel bhava te ek bappache nakkich nastil sure
बरोबर
Aurngazebchya auladi deslike karnare
Yes
Dislike चा बापाशी काय संबंध ?
Very true and very sensible conversation by u madam.. lokana vatate ki apan ase kai bolun controversy krun popular hou but ashya lokana tumcha sarkhe lok dhada shikavtat, really appreciable..
या आजच्या कॉमेडियन लोकांनीं जॉनी लिव्हर कडून ट्रेनिंग घेतली पाहिजे , जॉनी लिव्हर यांनी इतके वर्ष कॉमेडी केली पण कधी कोणाला वाईट वाटेल अशी कॉमेडी नई केली ..
जॉनी लिव्हरला कोल्हापूरला का मारले होते याची माहीती घ्या.
ताई खुप छान विश्लेषण केलत.
एक व्हिडिओ केतकी चितळे यांच्या वक्तव्यावर पण बनवा.
||जय शिवराय||
||जय महाराष्ट्र||
Khup chan vatale....tumchyasarkhya sushikshit muli aslya goshtivar charcha karta...chalu ghadamodivar charcha karta...hi ek kharech changla drushtikon dakhvanari vat aahe yetya pidhila...ani tumhi tai ajkalchya mulinsathi inspiration aahat...
Thank you for such info....all the best for your channel....👍
Jai Maharashtra! Jai Shivaji Maharaj!
I could not understand but still!
Love from Bihar...
मराठी माणूस कुठे हि आसौ , पण त्याच्या मनामनात छत्रपती शिवाजी महाराज आहैत,
मैं आप से पूर्णतः सहमत हूँ। मजाक करना और मजाक उड़ाना दोनो अलग है। मेरे हिसाब से देव देश और धर्म का सम्मान करना और रखना ये महाराष्ट्र धर्म का ही हिस्सा है ये हमारे सनातन संस्कृति या भारतीयता का हिस्सा है और किसी भी कीमत पर हमे इस धर्म को पालना है और इसे अगली पीढ़ी तक पहुंचाना है। भारत के प्रत्येक नागरिक के मानस में ये विचार जिसे हम भारती या भारतीयता कहते हैं गूंजना चाहिए। हम अपने महापुरुषों को अपने मानस में सम्मान से देखते हैं, याद करते हैं, प्रेरणा लेते हैं इनको याद कर के हम क्या हमारे रोम भी हर्ष से पुलिकत होते हैं। तो ऐसे महापुरुषों का सम्मान हर भारतीय को करना ही चाहिए ।
कम से कम भारतीय तो उनका सम्मान करें और यदि संस्कार नही है तो कम से कम अपमान तो न करें।
इसी को मैथिली शरण गुप्तजी ने अपनी कविता में कुछ ऐसे कहा है
मानस भवन में आर्यजन जिनकी उतारे आरती,
भगवान भारतवर्ष में गूंजे हमारी भारती
महाराष्ट्रात काय तर जगभरात महाराजांच कार्य पोहाचल पाहिजे. पण आज जे लोक महाराजांचा एकेरी उल्लेख करतात त्यांना महाराजांच कार्याच माहीत नाही. आज महाराष्ट्रात महाराज म्हटलं की आपले शिवाजी महाराजच डोळ्यासमोर येतात कारण आपण जाणतो महाराजांना आणि त्यांच्या उदात्त कार्याला. महाराजांचा एकेरी उल्लेख निश्चितच आपल्याला खटकतो. परंतु आपण कोणालाही जबरदस्ती करून असं करायला लावू शकत नाही आणि कारवाई करण हे तर चुकीच आहे. मान , सन्मान मनातून असायला हवा आणि त्यासाठी महाराजांचे कार्य आपण जास्तीत जास्त अमराठी जनते पर्यंत पोहोचायला हवे. मग अशी वेळ येणार नाही, दबंगगिरी आणि कारवाई आणि दटावणी करून हे साध्य नाही होणार. दुसरे असे की आपल्या भारतीय सांस्कृती मध्ये आपण आदरवचन वापरतो , प्रत्येक मंत्र्याला साहेब आणि जी संबोधन लावतो खरच आपण मनापासून यांचा आदर करतो का? नाही , पण महाराजांबद्दल आपसूकच आदरार्थी भाव येतो कारण आपण त्या व्यक्तीच्या निस्वार्थ कार्याला आणि एक महान, आपली जवळची व्यक्ती म्हणून आदर करतो. हे का घडत ? कारण आपल्याला त्यांच्या बद्दल असलेली पूर्ण माहिती आणि जाण. आपल्या भारतात आपल्याला जास्त करून उत्तर भारतीय केंद्रीत आणि स्वातंत्र्य संग्रामाचा इतिहास शिकवला जातो मग आपल्याला पण उर्वरित भारतीय प्रांतातील नेते, थोर पुरुषांबद्दल इतकाच आदर वाटेल का ? जर आपल्याला त्याबद्द्ल पूर्णत: माहीत नसेल तर? आपण देवाची पूजा करतो पण त्याने निर्माण केलेल्या निसर्गाचं प्रामाणिकपणे रक्षण करतो का? मग आपण खरच आपल्या देवाचा मान ठेवतो का? हे विचित्र आहे पण सत्य आहे. महाराजांबद्दल आपल्याला आपसूक आदरभाव येतो कारण आपण तो मनापासून करतो. पण आज किती दुर्ग पडीक अवस्थेत आहेत त्यावर कधी आपण आवाज उठवलाय? महाराजांची ही सुद्धा एक प्रकारे अवहेलना आहे त्यांनी दिलेले दुर्ग आपण सांभाळू शकत नाही, त्यावर कधी आपण आवज उठवतो का? बाहेरच्या देशातील तंत्रज्ञान वापरतो तिथले समतेचे विचार स्वीकारतो पण खरंच आपण भारतातल्या प्रत्येक जाती धर्माच्या माणसाला समतेची वागणूक देतो का ? आपण तर भारत मातेचा अभिमान बाळगतो, मग? इथे कोणाची बाजू मांडण्याचा प्रयत्न नाही तर आपण ही आपल्या अंतर्गत तितकेच झाकून पाहायला हवे. ज्या कोणी महाराजांचा एकेरी उल्लेख केला त्यांना एकतर महाराजांबद्दल माहीतच नाही म्हणून ते असं वर्तन करत असतील पण महाराष्ट्रात महाराजांचा एकेरी उल्लेख कधीच कोण करणार नाही भले मग तो कोणीही असो, कारण महाराजांच सर्वांना व्यवस्थित परिचय असणं. बाकी मग प्रश्न त्या समोरच्या व्यक्तीचा की त्याने त्या महितीद्वारे कस वर्तन करायचं ते? आणि ते त्या व्यक्तीची पात्रता दाखवून देते. बळजबरीने कधीही कोणाला आपलं करता येत नाही. आणि केवळ नावावरच आपण थांबून चालणार नाही तर त्यांनी निर्माण केलेल्या स्वराज्य, दुर्ग , सुशासन चांगलं ठेवण्यासाठी आपण इतक्यातच त्वेषाने पाठपुरावा केला पाहिजे.
Tai !! You explain it very well !!!
Today's youth should understand the sacrifices that's been made which allow us a free breathe.
शिवसेना आमदार श्री प्रताप सरनाईक आपलं मनापासून धन्यवाद तुम्ही ह्या वाक्यावर कारवाई करायला सांगितल्या आणि महाराजांच्या बद्दल जे वाईट बोलतील त्यांची वाट लावली जाईल
शिवरायांनी आपल्याला जी शिकवण दिलीय त्याची फार उत्तम आणि व्यवस्थित बाजू मांडली तुम्ही तुमचा शब्दांना 100% support. 👍👍👌👌😇🙏
ताई तुमची भाषा खुप मस्त आहे. ❤️
ताई खूप छान मत मांडलात तुम्ही आणी मी देखील याला पूर्ण सहमत आहे..
You explained it really well 🙌 and it shows what should we do and what should we don't 👍
Thank you
@@HarshadaSwakul jay shree ram
@@HarshadaSwakul आज तुम्ही माझा पुतण्या फोडला एक दिवस तुमचा पक्ष फुटेल.
~कै. गोपीनाथजी मुंडे
ताई सर्वप्रथम नमस्कार 👏👏
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
तुम्ही जे बोलताय ते 100% खर आहे pan आपल्या देशातील लोकांना कायदयाने 100% न्याय मिळतो काय ह्याच कायद्याच्या उपयोग घेऊन कितेक गुनेगार निर्दोष सुटतात ज्यांच्याकडे पैसे आहेत तो पैसे देऊन स्वताचा कायदा तयार करतो व त्या कायदयाला विकत घेतो
कटु आहे पन सत्य आहे की
गीते वर हात ठेऊन माणुस खोटे बोलून ते पंचवतो व दारुच्या ग्लास समोर खरा बोलतो
देशात कायदयामुळे कितेक गुन्हेगार निर्दोष होत आहेत उदा सलमान खान ड्रिंक&ड्राइव ची केस ह्या केस मधे कायद्याच्या लोकांनी सुधा त्याला मदत केली आहे ना
त्यासाठी अश्या गोष्टि घ्या योगत्या वेळी कराव्या लागत्यत शिव्या देने है चुकीच आहे पण कानाखाली एक च्या ओवजी 10 लावल्या पाहिजे
जस की इजराइल देशातील एका स्वक्तिला किवा सैनिकला मारेल तर ते ज्या देशाने मारले त्यां देशातील 10 जनाला मारुन बदला घेतात म्हणून।तो देश आहे आज जीवत त्यांचा 4 ही सिमेला विरोधक आहेत नाहीतर तो देश आज जगाच्या नकाशावर दिसला नसता आज
100 p right bhava
बरोबर
Barobar ahe bhau🙏
The Maharana Pratapanche kai zhale.
Tyani pan maaf kele hote na.
Pan shevti dhokach milala.
Kayda badalala pahije.ladies aso ki Gents. Chukila mafi nahi.
Varishth manane mothya lokancha Apman sahan kela janar nahi.
Aapan udar man karun maaf karat alo ahe mhanunch evhde mage ahot. He majle ahet.
कडक भाऊ 👍
हर्षदा मॅम झालेल्या घटनेचा फार चांगल्या प्रकारे विश्लेषण केले आहे तुम्ही
ताई एकदम छान आणि खरं बोल्लीस तू.
महत्वाचं म्हणजे dislike करणाऱ्यांची पण पातळी कळली ह्या व्हिडिओ चा माध्यमातून.
Barobar Dada....🚩🚩🙏
मॅडम आपण कमीत कमी वेळेमध्ये मुद्देसुद स्पष्टपणे माहिती सांगितली खुप छान.
ऐतिहासिक विषयावर अभ्यासपूर्वक मंथन. खूप छान 👌 👌 👌
मुद्देसूद मांडणी...थोरपुरुषांबद्दल आदर असायलाच हवा..
Good Analysis mam
This type people should be punished
खूप दिवसांनी UA-cam वर मराठी लोकांमध्ये कोणीतरी शहाणं माणूस दिसलं. हर्षदा खूप खूप उत्तम दर्जा, अभ्यास, भाषा, जपलिये तुम्ही. Dhruv Rathi ला पाहून कायम वाटायचं, की भारतात सर्वात प्रगतशील असणारा माझा महाराष्ट्र, इथे कोणीच त्या दर्जाच्या अभ्यास मांडत नसावं. प्रत्येकाची शैली ही कुठेतरी अभिनयाकडे का असते. तुमचा अभ्यासात्मक व्हिडीओ पहिला आणि समाधान वाटलं. तुमच्या ह्या कामस माझ्या शुभेच्छा
There should be a code of conduct for standup comedians. No one should be allowed to disrespect Natonal Heros (राष्ट्रपुरुष).
काय वाइट केल रे माझया शिवबान तूमच काय लायकी आहे तूमची आमचया महाराष्ट्रात राहता आनी आमचया महारजांचा अपमान करता महाराजांनी पर स्री ला आई समान मानवारे आपली राजधानी रायगडावर मसजिद बांधली मला ईतिहासात दाखवा महाराजांनी कोना गरीबावर आनयाय केला लकशात ठेवा राजे फकत हिंदुचे नवते राजे सरव धर्म समान माननारे होते please माझी हात जोडुन विनंती आहे माझया महाराजांचा अपमान करु नका 🙏🙏🙏
You speak very good marathi
@@AltafShaikh-hg6gu very nice
@@AltafShaikh-hg6gu mumbai
@@sunitasapate8662 👌👌
महाराजांना आदर्श मानतो हे पाहून खूप चांगलं वाटत आहे महाराज कधीच कोणत्या धर्मा विरुद्ध नव्हते त्यांच स्वराज्य हे सर्वांसाठी होत पण मुस्लिम समाजात जे आक्रमणकारी औरंगजेब, बाबर, खिलजी यांना आदर्श मानतत् आणि त्यांचे गोडवे गातात ते पाहून वाईट ही वाटत..
खूपच छान तुझा उल्लेख मला खूप आवडला अती सुंदर
खुप छान... abp माझा वर आसता तर एवढ्या बिनधास्तपणे कदाचित आपल मत मांडू शकला नसता...
जाहिर निषेध
अगरीमा जोसुहा. सौरव घोष. आणि केतकी चितळे.....
🏴🏴🏴
जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩
जय शिवराय हर्षदा तुम्ही ह्या विषयावर विडिओ केला आणि आपली परखड मतं मांडली ह्या बद्दल मनपूर्वक धन्यवाद
देशाबाहेर राहून महाराष्ट्र धर्म जागृत ठेवल्या बद्दल जय महाराष्ट्र
तुम्ही महाराष्ट्रापासून लांब गेलात पण तुमचे मन अजुन महाराष्ट्रातच आहे oh
ताई तु बरोबर बोलतेश
अस्या माणसांना महाराष्ट्र राहायची लायकी नाही
🚩🚩जय भवानी जय
शिवाजी🚩🚩
Jai Chhatrapati Shivaji Maharaj Ji ki
Jai Chhatrapati Sambhaji Maharaj ji ki
Jai Chhatrapati Rajaram Ji ki
Jai maa bhavani ji ki
Jai maa jijabai ji ki
तुमच्या या विडिओ वरून तुमचा विचार मांडायची पद्धत आवडली, तुमच्या चॅनेल ला subscribe करतोय .... अपेक्षा आहे असेच चांगले विडिओ पाहायला मिळतील ...
Hats off di u r right and you explained in a very wonderful way ❣️🙏
Nice harshada how we can explain one thing in short time I learn from You ❤
अगदी बरोबर आहे तुमचे 🚩🚩🚩
अत्यंत मुद्देसूद आणि मार्मिक मांडणी. धन्यवाद या व्हिडिओ साठी. 👍
हर्षदा ताई खूप धन्यवाद, त्या स्त्री ला नक्कीच शिक्षा मिळायला पाहिजे,कारण छत्रपती शिवाजी महाराज हे कॉमेडी चा विषय नाहीयेत
Khup chaan mahiti dili tumhi madam, Shree Chatrapati shivaji maharaj ki jay.🚩🙏🏻
जेव्हा शिवाजी महाराजांच्या नावाचा उपयोग राजकारणासाठी होतो आणि आपण त्यांना मतदान करतो
जेव्हा शिव वडा पाव येतो तेव्हा आपण ठरवलेलं असतं की, आपण महाराजांना किती मान देतोय ते.
हिंदू म्हणून ताठ मानेने मिरवतोय ते फक्त न फक्त आई जिजाऊ आणि दोन्ही छत्रपतींन मुळे! जय जिजाऊ जय छ्त्रपती जय हिंदुराष्ट्रम
अतिशय समर्पक विश्लेषण ताई
जय जिजाऊ
जय जिजाऊ जय शिवराय
स्नेह नमस्कार ताई
खरंच तुम्ही खूप छान विचार मांडले या विचारांना मी सहमत आहे पण माझ्या मतानुसार त्या व्यक्तीला ती स्त्री असो किंवा पुरुष यांना प्रथमता हे माहिती असले पाहिजे की आपण कोणत्या थोर व्यक्ती बद्दल भाष्य करत आहे कारण त्यांच्याबद्दल बोलणं हे आपल्या लायकीचा नाही कारण या थोर व्यक्तींचे विचार कल्पकता व्यक्तिमत्व खरच खूप महान आहे छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ,महात्मा फुले, महात्मा गांधी, छत्रपती शाहू महाराज खरंच खूप महान व्यक्तिमत्व होऊन गेले यांनी स्वतः एकट्या महाराष्ट्राचा विचार न करता संपूर्ण देशाचा किंवा संपूर्ण हिंदुस्थानचा विचार केला की आपणच नव्हे तर संपूर्ण जनतेला प्रजेला स्वराज्य मिळाले पाहिजे यासाठीच या व्यक्तींनी अहोरात्र कार्य केले जर कोणी स्वतःचे पोळी भाजण्यासाठी जर ह्या थोर व्यक्तींच्या नावाचा उल्लेख करत असेल तर तो निंदनीय आहे आशा व्यक्तींना कायद्याने शिक्षा झालीच पाहिजे .
तुमचं सगळं म्हणणं बरोबर आहे
पण एका प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही...एप्रिल २०१९ मधला व्हिडिओ अचानक जून २०२० मध्ये कसा वायरल होतो?(मी तिच्या व्हिडिओ च समर्थन करत नाही!)...अचानक व्हिडिओ व्हायरल होण्या मागे काही वेगळीच chronology आहे का???
मुद्दे चांगल्या प्रकारे मांडले आहेत आपण...
Fully logical and meaningful💗❤🙌
खालचे हसनारे लोक आधी पोत्यात घालून हानली पाहिजे.छत्रपती शिवराय हे हसण्याचा विषय नाही.
खूप छान रित्या तुम्ही छत्रपती शिवाजी महारांजांच्या थोर व्यक्तीमत्वाची जाणीव करून दिलीत तुमच्या बोलण्यातूनच तुमचा सुसंस्कृत पणा आणि सुशिक्षित पणा लक्षात येतो...
आता खऱ्या बातम्या पुढे येतील...
बर झालं ताई तू निघालिश त्या खोट्या वाहिनीवरून...
आता कोणीही तुझा आवाज दाबण्याचा प्रयत्न करणार नाही...
💐💐💐💐💐💐💐💐
Right mitra
Final year student exam vishaya var video banva ...... please
Nakki
जबरदस्त मुद्देसूद आणि सुस्पष्ट मांडणी ... उत्तम विश्लेषण ते ही उत्तम मराठी मध्ये..
Subscribed..
I agree with everything that you said. Why are Hindu Gods targeted all the time? Why Hindus? Why Krishna? Why Ram? This is a racket.
Why do these so called intellectuals and comedians not make jokes on minority community? If its freedom of speech, why just Hindus?
Agrima Joshua getting away with an apology is the biggest hypocritical move. She is very selective in her apology as well. Maafi aise nahi mangi jaati. Apology is always unconditional. Chattrapati Shivaji Maharaj was a warrior. He sacrificed his life and blood. These selective comedians will sell India let alone protect it.
If you look at her tweets from the past. One would know that she is a horrible human being and far away from being a comedian. She must be prosecuted and sent to jail as per relevant IPC.
Jai Hind. Jai Maratha!
Barobar ahe bhai
Ekdam brobar
Totally agreed when comes to our Hindu god, why didn't maharashtra start keeps quite.??
करेक्ट
Struggling to understand but yaa I understood the message what she wants to convey
मुद्देसूत आणि निःपक्षपातीपणे विश्लेषण !!!
सध्याच्या पक्षपाती बातम्याच्या दुनियेत अस मुद्देसुत विश्लेषण खूप कमी वेळ बघायला मिळत. ते असाच चालत राहो हीच इच्छा !!!
भावी वाटचालीसाठी शुभेच्या !!!!
☺
ताई साहेब तुम्ही या विषयावर फार छान पद्धतीने विचार मांडले 👍👌
दोघांच काम झालं आहे सेट फोडला
आहे.
आणि तो कोण दुसरा त्याला पण फोडला आहे
जय शिवराय जय शंभूराजे
Ajun ekacha video viral hot ahe sahil shah nav ahe tyach
Dusryal fodla tyacha video asel tar pathav bhawa
@@rajugaikwad2486 FB vr msg kr
@@KETAN6971 हो भावा बागितला आज डोक्यात हेल्मेट घातला त्यांच्या 😂😂😂😂
@@rajugaikwad2486 video kuthe bhetel?
Sunder Sadri karan and spas thikana. Mudhhe agdi rast hote. Khup khup Sunder
Love from pune...