आरे - वारे कोकणातील कॅलिफोर्निया । Aare Ware Konkantil California । Ratnagiri । ratnagiri beach
Вставка
- Опубліковано 8 лют 2025
- आरे - वारे कोकणातील कॅलिफोर्निया । Aare Ware Konkantil California । Ratnagiri । ratnagiri beach
गणपतीपुळ्याचे दर्शन घेऊन नंतर काळबादेवीतील कालिकादेवी आणि श्री रामेश्वर यांचे आपण आशीर्वाद घेतले. गणपतीपुळ्याहून काळबादेवीत येताना आरे-वारे या मार्गाने आपण प्रवास केला. आरे-वारे समुद्र किनारे आपणांस भूरळ घालतात. या मार्गावरून प्रवास करताना परदेशात आलो की काय, असा भास होतो. कोकणाला कॅलिफोर्निया असे म्हटले जाते. अहो, कोकणाचा कॅलिफोर्निया होईल तेव्हा होईल. तोपर्यंत आरे-वारेच्या सौंदर्यापुढे कॅलिफोर्नियासुद्धा फिका पडेल. गणपतीपुळ्यात आलोय आणि आरे-वारेला थांबणार नाही, असे कसे होईल. आरे-वारेचे देखणे रूप डोळ्यात साठवण्याचा मोह कसा आवरेल? मग काय, जाऊया कोकणातील कॅलिफोर्नियाचा फेरफटका मारायला आरे-वारेला.
#ganpatipule #youtuber #youtuber #trending #video #shortsvideo #subscribe #shorts #SurveROcks #konkan #konkani #aareware #nature #share #trvel #trvelvlog #travelblogger #travling #youtuber #youtube #explorer #adventure
Khoop Chhan
Very beautiful beach
मस्तच
Really nice 😊
छान 👍👍💐🙏
Swargiy..sundar. konkan 💜
खूप छान
रत्नागिरीत गणेशगूळे बीच बघा
👌👌
Bhandarpule gawcha purn video taka
नक्की
कोकणातील हापूस आंबा,काजू,मसाले बागा याचीही माहिती जमल्यास कव्हर करा
रत्नागिरीत गावखडी बीच बघा
दोन्ही व्हिडिओ केलेले आहेत. नक्की पहा.
Recording करता wireless microphone वापरा आणि शक्यतो हवा असलेल्या ठिकाणीं recording करू नका
राहण्याची काही चांगली सोय,पत्ते सांगू शकाल का?
AARE WARE BEACH RESORT नाहीतर गणपतीपुळे येथे आपण राहू शकता. येथून रत्नागिरीही जवळ आहे. तिथेही तुमची व्यवस्था होऊ शकते. AARE WARE BEACH RESORT चा हा नंबर आहे
98195 54427
चांगली राहण्याची सोय कुठे होऊ शकेल? पत्ते सांगा. प्लिज.
Aare ware beach resort
वारे समुद्र किनारी आहे अगदी
तिथे अंबज्ञ Hotel आहे रहाण्यासाठी जेवण उत्तम आहे
Selfdrive bike gheta yeti ka?
हो रत्नागिरी वरून तुम्हाला बाईक घेता येतील.
कोकणात जेवढे आहे तेवढे कोलिफॉर्निया नाहीत उगाच कोकणचा कोलिफर्निया करू नको कोलिफॉर्नियाच कोकण करा