रात्री येथे भेटतात सर्वात स्वस्त वस्तू | Cheapest market | Pune street shopping | Tulsi baug pune

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 тра 2024

КОМЕНТАРІ • 162

  • @selfbelief7065
    @selfbelief7065 2 місяці тому +3

    Wow khupach sunder thank you 😊

  • @user-rd8yo9jd7f
    @user-rd8yo9jd7f 2 місяці тому +7

    खुपचं छान 🙏🙏🙏🙏

  • @jayashreeblogs64
    @jayashreeblogs64 2 місяці тому +2

    छान व्हिडिओ 😊😊

  • @FrudraFgamer
    @FrudraFgamer 2 місяці тому +2

    Thank you 😊

  • @ExplorewithAamol
    @ExplorewithAamol Місяць тому +1

    👌👌👌👌👌👌 खूपच छान

  • @Samikshafashioncreation
    @Samikshafashioncreation 2 місяці тому +1

    Nice😊😊

    • @VidyaAmolVlogs
      @VidyaAmolVlogs  2 місяці тому

      Thank you माझ्या channel ला असच सपोर्ट करा

  • @SunitaBagad
    @SunitaBagad 2 місяці тому +1

    खूप छान व्हिडिओ ताई❤❤❤❤❤

    • @VidyaAmolVlogs
      @VidyaAmolVlogs  2 місяці тому

      धन्यवाद सुनीता ताई 😍

  • @smitakushte493
    @smitakushte493 2 місяці тому +2

    Hey ratriche market nahi
    Tulsibagh divasbhar sakali 10.30 te ratri 9.00 paryant aste.
    Ase vegle ratriche kahi nahi
    10 nantar sarv band hote
    lokana kahihi sangu naka.
    Sandhyakali 7 te ratri 10 hey nighte che market nahi.Amhi tithech rahto

    • @VidyaAmolVlogs
      @VidyaAmolVlogs  2 місяці тому

      बाहेर रस्त्यावर विकत असलेली लोकं महानगरपालिकेची गाडी आली की पळून जातात 6,7 नंतर कोणी त्यांना त्रास द्यायला कोणी येत नाही त्यामुळे ते रात्री 6 नंतर या असे सांगतात

  • @anilkumbhar7991
    @anilkumbhar7991 2 місяці тому +2

    Very nice

  • @lalitasonawane3102
    @lalitasonawane3102 2 місяці тому +1

    Nice video👍👌🙏🙂

  • @ritawankhede7819
    @ritawankhede7819 2 місяці тому +1

    Nice

  • @supriyadhaygude9828
    @supriyadhaygude9828 2 місяці тому +1

    Nice vlog

  • @namratasvegrecipes6023
    @namratasvegrecipes6023 2 місяці тому +3

    Lk 161 nice video di

  • @archanawanjale9162
    @archanawanjale9162 Місяць тому +1

    Week mdhe kontya divshi Ani kiti vajta chalu hot he market

    • @VidyaAmolVlogs
      @VidyaAmolVlogs  Місяць тому

      रोज चालू असते रात्री 7 ते 10 पर्यंत

  • @shivaliranade8630
    @shivaliranade8630 2 місяці тому +8

    नवीन सुरू झाले का रात्रीचे मार्केट. माझ्या मते 9 पर्यंत तर पूर्णच बंद होत होती तुळशीबाग.

    • @VidyaAmolVlogs
      @VidyaAmolVlogs  2 місяці тому

      8:30 te 9 वाजेपर्यंत तुळशीबाग बंद होयला चालू होते तेव्हा काही लोक दुकानांच्या बाहेर स्वस्तात मटेरील टाकतात बॅग्राऊंड ला तुम्हांला आवाज येत असेल परत एकदा विडिओ नीट बघू नका तर नीट ऐका कळेल.

  • @Ahana0610
    @Ahana0610 2 місяці тому +3

    Can you pl share the timing

  • @anjalideshpande6670
    @anjalideshpande6670 2 місяці тому +2

    Taai tumhi amhala chaan mahiti sangitli 🙏 mukhya info dilech nahi ?
    Hya mktchey timing Kay astey n roj astey kivva kontya vaari astey ?

    • @VidyaAmolVlogs
      @VidyaAmolVlogs  2 місяці тому

      हे मार्केट रोज असते पण तुम्ही रात्री 7 नंन्तर गेलात तर स्वस्त मार्केट बघायला भेटेल रात्री 10 पर्यंत हे असते आणि आता माझी आज दुसरी विडिओ येत आहे त्यात मी अजून छान मार्केट दाखवला आहे

    • @shashikalakadam5971
      @shashikalakadam5971 6 днів тому

      😊​@@VidyaAmolVlogs

  • @user-sc1pd2md3m
    @user-sc1pd2md3m 2 місяці тому +2

    Useful video 😊

  • @supriyadhaygude9828
    @supriyadhaygude9828 2 місяці тому +2

    D.mart che video pn kara na details mde

  • @leenamangale700
    @leenamangale700 2 місяці тому +1

    Khup chan video hota tai resin art sathi ch raw material wholesale madekute bhetnar tyavr pn ek video kr na plz

    • @VidyaAmolVlogs
      @VidyaAmolVlogs  2 місяці тому

      Thank you आणि नक्की च ताई video बनवू

    • @leenamangale700
      @leenamangale700 2 місяці тому

      Thank you tai

    • @smitapawar1613
      @smitapawar1613 2 місяці тому

      @@VidyaAmolVlogsstreet la hi 8.30pm la market lagte ka ?

  • @ojhasvalle-mz8hi
    @ojhasvalle-mz8hi 2 місяці тому +1

    Tai swast multani stones, slate pencils, mud, clay mati wholesale rate mdhe kuthe bhetel asa video banva Pune, Mumbai mdhe.

    • @VidyaAmolVlogs
      @VidyaAmolVlogs  2 місяці тому

      ओके नक्की ताई

    • @smitakushte493
      @smitakushte493 2 місяці тому

      Tulsibagh chya jawal samrat shop vichara tithe sarv kahi milte

  • @devasfoodsndtravel
    @devasfoodsndtravel Місяць тому +1

    Hi mam, Monetize zala ka channel

  • @rajendrapatil3535
    @rajendrapatil3535 Місяць тому +3

    हे तुळशी बाग सगळ्या पुणेकरांना माहिती आहे खूप वर्षांपासून .तुम्ही नविन आहेत वाटत पुण्यात.गावरान भाषेतील माहिती हे नाविन्यपूर्ण.बाकी सर्व जूनचं आहे.

    • @VidyaAmolVlogs
      @VidyaAmolVlogs  Місяць тому +1

      🤣🤣 अरे पुणेकर तुळशी बाग ही तुम्ही जन्माला यायच्या आधी पण होती, आणि तुम्ही गेल्यावर पण असणार आहे. मी जी व्हिडिओ काढली आहे याला vlog म्हणतात तुळशी बागेमध्ये काही नवीन आलं आहे का याची माहिती दिली जाते आणि माहितीही रोज पण दिली जाऊ शकते.
      आणि राहिला प्रश्न हा गावरान भाषेचा तर माज आहे मला गावरान असल्याचा.
      तुम्ही जे रोज अन्न खाताना ते पण कोणत्यातरी गावावरूनच येतं याचं फक्त भान असू द्या.
      तुमच्यासारख्या विचारसरणीची लोक आहेत म्हणून तर लोक मराठी सोडून हिंदी बोलतात.
      मग काय पुणेकर रस्त्याने फिरा कळेल तुम्हाला मराठी जास्त बोलली जाते का हिंदी जास्त बोलली जाते. कमेंट कर ना सोप्प आहे घरी बसल्या काय तर म्हणे गावरान भाषा 🤣🤣🤣🤣🤣🤣

    • @rajendrapatil3535
      @rajendrapatil3535 Місяць тому

      @@VidyaAmolVlogs vlog म्हणतात का? ओ हो, तुमच्या कडूनच समजले आज. जगातील मोठ्या IT park‌ पैकी एक IT park असलेल्या पिंपरी चिंचवड पुणे मध्ये राहून सुद्धा जे ज्ञान मिळू नाही शकले ते "vlog म्हणजे काय ?" हे अति अद्ययावत ज्ञान (advanced knowledge) आपण दिलेत त्या बद्दल खूप खूप धन्यवाद.

    • @rajendrapatil3535
      @rajendrapatil3535 Місяць тому +1

      @@VidyaAmolVlogs अरे दादा, गावरान भाज्या,फळे , गावरान भाषा बोलण्याची शैली सर्वांनाच गोड वाटते , आवडते. आपल्या मराठी ची अविट गोडी आहे ती. मराठी वेगवेगळ्या जिल्ह्यात वेगवेगळ्या रंगा ढंगात बोली जाते ज्या त्या प्रांताचे ते खास वैशिष्ट्य समजले जाते. म्हणूनच महाराष्ट्रातील वेगवेगळ्या प्रांतातील मराठी बोलण्याच्या खास शैलीत निर्माण केलेले चित्रपट हिट्ट ठरतात. जसे सैराट,बबन,नाळ,ख्वाडा, महाराष्ट्र शाहीर, ,TDM इत्यादि.

    • @jyotidhanwate4435
      @jyotidhanwate4435 Місяць тому +1

      Hi gavran bhasha ahe ase bolun apaman Karu naye ,,tumache purvaj pan gavran bhashetil asatol tumhi punyat janm ghetla mhanun tumhala baki lok gavran vatatat ,shetkaryanchi bhaji khatat ka

  • @yogineebonde4480
    @yogineebonde4480 Місяць тому +1

    Tai he ratriche market purn 12 mahine aste ka

    • @VidyaAmolVlogs
      @VidyaAmolVlogs  Місяць тому

      हो 6 ते 10 best timing shopping sathi

  • @shyampandit5478
    @shyampandit5478 2 місяці тому +2

    हे रोज असते का? खूप छान दाखवले 🙏

    • @VidyaAmolVlogs
      @VidyaAmolVlogs  2 місяці тому

      Thank you हो रोज असते

  • @nishabhadakwad2419
    @nishabhadakwad2419 2 місяці тому +2

    Ratri kiti vajta bharte he

    • @VidyaAmolVlogs
      @VidyaAmolVlogs  2 місяці тому

      7 नंन्तर ते 10 पर्यंत

  • @ajitgoswami8443
    @ajitgoswami8443 2 місяці тому +1

    रोज किती वाजेपासून सुरू होते

    • @VidyaAmolVlogs
      @VidyaAmolVlogs  2 місяці тому

      रात्री 7 नंन्तर ते 10 पर्यंत

  • @jayshreejaiswal2436
    @jayshreejaiswal2436 2 місяці тому +4

    Night market daily hota hai kya didi

    • @VidyaAmolVlogs
      @VidyaAmolVlogs  2 місяці тому

      Daily rehata hai Saturday sunday bheed rehata hai

  • @vijayphulsunge2088
    @vijayphulsunge2088 Місяць тому +1

    He market kuthe aahe?

  • @vitthalpakale7431
    @vitthalpakale7431 2 місяці тому +1

    Mast

  • @sakharamtukaram5932
    @sakharamtukaram5932 2 місяці тому +2

    भेटतात नाही तर मिळतात.

  • @mohinikulkarni4767
    @mohinikulkarni4767 Місяць тому +3

    Sagli mahiti ardhvat tya sadya kuthe mhanje kontya dukana samor miltaat ashj khun sangayla havi hoti

    • @VidyaAmolVlogs
      @VidyaAmolVlogs  Місяць тому

      तुळशी बाग च्या येथे फुले मार्केट च्या समोरच रोड वर बसतात दुकान नाही त्यांचं

  • @udaywade7891
    @udaywade7891 Місяць тому +1

    बरोबर पुण्यामध्ये सर्वात जास्त महाग मिळते

    • @VidyaAmolVlogs
      @VidyaAmolVlogs  Місяць тому

      गावाकडच्या दुकानानं पेक्षा तर स्वस्तच आहेत

    • @ruturajyadav9555
      @ruturajyadav9555 Місяць тому

      Gavakde hi bag 200 ru la milte

    • @ruturajyadav9555
      @ruturajyadav9555 Місяць тому

      ​@@VidyaAmolVlogs khup chan tai ❤

  • @ManojMeshram-vw7qs
    @ManojMeshram-vw7qs 2 місяці тому +1

    Divsala pan same ret aahet

    • @VidyaAmolVlogs
      @VidyaAmolVlogs  2 місяці тому

      Same आहेत पण रात्री जरा स्वस्तात ले वस्तू भेटतात

  • @agrchannel6653
    @agrchannel6653 Місяць тому

    रात्रीचे स्वस्त वगैरे काही नसते, दिवसभर जे स्टॉल ज्या किमतीत असतात तेच रात्री पण असतात, ha फक्त बाहेरचे जे लोकं रस्त्यावर विक्री करतात, व ज्यांना अतिक्रमणवाले बसून देत नाहीत ते थोडेसे स्टॉल असतात ते कमी किमतीत विकतात

    • @VidyaAmolVlogs
      @VidyaAmolVlogs  Місяць тому

      मी रात्रीच्या स्टॉल वाल्यांचीच विडिओ बनवली आहे

  • @sakharamtukaram5932
    @sakharamtukaram5932 2 місяці тому +1

    रात्री येथे मिळतात सर्वात स्वस्त या वस्तू.

  • @narayandeshpande5257
    @narayandeshpande5257 2 місяці тому +4

    स्वस्त म्हणून विकत घेण्यापूर्वी विकणारे कोण आहेत ते सुद्धा पहा.

    • @VidyaAmolVlogs
      @VidyaAmolVlogs  2 місяці тому +2

      त्याचा काय संबंध ते सुद्धा पोटासाठी च कामावतात

    • @girishchaudhari8479
      @girishchaudhari8479 Місяць тому +1

      स्वस्तात मिळत असेल तर आपले लोक काहीही बघत नाहीत

    • @agrchannel6653
      @agrchannel6653 День тому

      ​@@VidyaAmolVlogsहो पण फक्त पोटासाठीच नाही तर आपली जमात ते इथे वाढवत चालले आहेत लवकर कण्ट्रोल झाले नाही तर ते इथल्या स्थानिकांना बाहेर काठून स्वतः शिरकाव करतील तेंव्हा आपल्याला हात चोळत बसण्याशिवाय काहीच करता येणार nahi

  • @vrushalishevde9926
    @vrushalishevde9926 2 місяці тому +1

    He kutheshi aahe, address Kay aahe

    • @VidyaAmolVlogs
      @VidyaAmolVlogs  2 місяці тому

      Punyamadhe tulsi baug market la ratri 7-8 nntr

  • @urmilagore7109
    @urmilagore7109 2 місяці тому +1

    Kiti vajta ratri sangta ka
    Market asta.

  • @rohininirmale6035
    @rohininirmale6035 2 місяці тому +1

    कोणत्या दिवशी सदर मार्केट असते..

    • @VidyaAmolVlogs
      @VidyaAmolVlogs  2 місяці тому

      रोज असते मार्केट पण हे बाहेर जे स्वस्तात लागता ना ते फक्त रात्री 7 ते 10 पर्यंत असतात तुम्ही सकाळी 10 ला आलात तरी तुलसी बाग मार्केट चालू च असते

  • @varshabiradar8189
    @varshabiradar8189 2 місяці тому +1

    दीदी तू लातूर ची आहे का

  • @vijaybhatanglikar9227
    @vijaybhatanglikar9227 2 місяці тому +2

    Madam tumi adress dila nahi .kese java sanga

    • @VidyaAmolVlogs
      @VidyaAmolVlogs  2 місяці тому +1

      Tulsi baug pune la ratri 8.30 nntr lagate market

    • @rekhakilpady487
      @rekhakilpady487 2 місяці тому +1

      अय्या पुणे इतके उशीर जागे रहाते? बहुधा मुंबईकर येत असावेत खरेदी साठी उरलेल्या मालाला खरेदी करायला

    • @VidyaAmolVlogs
      @VidyaAmolVlogs  2 місяці тому +2

      @@rekhakilpady487 हो ना मुंबई कर रात्री लोकल पकडून येत असतील 🤣🤣

  • @shivaliranade8630
    @shivaliranade8630 2 місяці тому +7

    पूर्ण चुकीची माहिती आहे. हे सगळे दिवसा सुध्धा याच किंमतीत मिळत सगळ.8.30 ते 9 वाजेपर्यंत तुळशीबाग बंद सुध्धा होऊन जाते.

    • @VidyaAmolVlogs
      @VidyaAmolVlogs  2 місяці тому

      8:30 te 9 वाजेपर्यंत तुळशीबाग बंद होयला चालू होते तेव्हा काही लोक दुकानांच्या बाहेर स्वस्तात मटेरील टाकतात बॅग्राऊंड ला तुम्हांला आवाज येत असेल परत एकदा विडिओ नीट बघू नका तर नीट ऐका कळेल.

  • @ushapotdar1286
    @ushapotdar1286 2 місяці тому +5

    भेटत नाही हो
    मिळते
    ज़रा शुद्ध बोलत जा

    • @VidyaAmolVlogs
      @VidyaAmolVlogs  2 місяці тому +1

      🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

    • @poojasalunke7820
      @poojasalunke7820 2 місяці тому

      हो ना... सगळी भाषा अशुद्ध आणि गावरान टोन.

    • @vheejaymalviyaa2393
      @vheejaymalviyaa2393 Місяць тому +1

      पुणेरी बाणा.

  • @rehanshaikh3130
    @rehanshaikh3130 Місяць тому +1

    Rojch asto ha market suru

    • @VidyaAmolVlogs
      @VidyaAmolVlogs  Місяць тому

      हो रोज असते हे मार्केट

  • @shobavachhani5056
    @shobavachhani5056 Місяць тому +1

    Marathi tar Chan bola.

    • @VidyaAmolVlogs
      @VidyaAmolVlogs  Місяць тому

      🤣🤣🤣🤣🤣🤣 तुम्ही मराठी मध्ये इंग्लिश का वापरत आहे, तुम्हाला मराठीमध्ये लिहिता येत नाही का 🤣🤣

  • @jayshreejaiswal2436
    @jayshreejaiswal2436 2 місяці тому +11

    week me konse day ko ye night market hota hai didi

    • @VidyaAmolVlogs
      @VidyaAmolVlogs  2 місяці тому

      Daily rehata hai

    • @kiranmanjarekar6434
      @kiranmanjarekar6434 2 місяці тому

      Monday ko milata hai

    • @Aarti2358
      @Aarti2358 2 місяці тому +1

      ​@@kiranmanjarekar6434 nahi, monday closed

    • @kiranmanjarekar6434
      @kiranmanjarekar6434 2 місяці тому +1

      @@Aarti2358 Monday ko तुळशीबाग बंद रहती है पर ये सस्ता बाजार उसी दिन होता है

    • @Aarti2358
      @Aarti2358 2 місяці тому +1

      @@kiranmanjarekar6434 really?

  • @snehalagokhale5481
    @snehalagokhale5481 2 місяці тому +1

    वस्तू भेटतात नाही मिळतात

  • @bharatsaswadkar9912
    @bharatsaswadkar9912 2 місяці тому +3

    बकवास आहे लोकांनी भुलु नये.

    • @VidyaAmolVlogs
      @VidyaAmolVlogs  2 місяці тому

      तुम्हा माणसांना काय कळणार बायकांच्या शॉपिंग च

  • @sarikachavan4490
    @sarikachavan4490 2 місяці тому

    9pm बंद होते तुळशी बाग

    • @VidyaAmolVlogs
      @VidyaAmolVlogs  2 місяці тому

      हो 9 ला बंद होयला चालू होते बंद झालेल्या दुकानानं समोर दुसरी लोक येऊन स्वस्त मटेरियल विकतात तुम्हांला बॅग्राऊंड आवाज ऐकायला येत असेल

  • @bhavnagandhi9985
    @bhavnagandhi9985 2 місяці тому +1

    कधी सुरु झाले तुळशी बाग रात्री 9ला बंद होते

    • @VidyaAmolVlogs
      @VidyaAmolVlogs  2 місяці тому +1

      काही दुकाने बंद होतात पण मग त्या नंन्तर बंद दुकानाच्या बाहेर हे स्वस्त मार्केट लागते

  • @sanjaywagh7551
    @sanjaywagh7551 2 місяці тому +1

    नवीन च माहिती भेटली

    • @VidyaAmolVlogs
      @VidyaAmolVlogs  2 місяці тому

      👍👍👍

    • @sanjaywagh7551
      @sanjaywagh7551 2 місяці тому

      जन्मा ने पुणेकर आहे
      तुळशी बागेत ४दुकाने आहे

  • @rameshgauns498
    @rameshgauns498 Місяць тому +1

    Punyat kontya bhagat ani kontya divshi

    • @VidyaAmolVlogs
      @VidyaAmolVlogs  Місяць тому

      Tulashi baugh madhe ani main mandai chya rastya var lagate he market

  • @sushamaluniyajain9509
    @sushamaluniyajain9509 2 місяці тому +1

    तुळशी बागेत नेमकं कुठे आहे

    • @VidyaAmolVlogs
      @VidyaAmolVlogs  2 місяці тому

      तुलसी बागेच्या बाहेत आणि आत सुद्धा शॉप च्या बाहेर रोड वर

    • @sushamaluniyajain9509
      @sushamaluniyajain9509 2 місяці тому

      @@VidyaAmolVlogsThanks 🙏

  • @savitabhalerao773
    @savitabhalerao773 2 місяці тому +1

    मार्केट कुठे आहे

    • @VidyaAmolVlogs
      @VidyaAmolVlogs  2 місяці тому

      तुलसी बाग पुण्याचे मार्केट आहे हे रात्री 7 नंन्तर लागते हे स्वस्त विकणारे लोक फक्त रात्री रोड वर दुकान लावतात तुलसी बाग च्या बाहेर आणि आत दुकाने बंद झाल्यावर

  • @hustlechallenge4300
    @hustlechallenge4300 2 місяці тому +3

    नीट माहिती देत नाही तुम्ही रात्री म्हणजे किती वाजता कारण मी मागील आठवड्यात रात्री दहा वाजता तुळशीबागेत होते मला ते असे काही दिसले नाही स्वस्त वगैरे normalch किंमती होत्या.

    • @VidyaAmolVlogs
      @VidyaAmolVlogs  2 місяці тому

      तुलसी बाग रात्री 10 ला बंद होते तुम्हाला 8 नंन्तर जाव लागेल. दुकानाच्या बाहेर रोड वर सामान ठेवलेला असतात. आता video मध्ये तुम्ही पाहिला असेल कि आणि कधी कधी तुलसी बाग लवकर पण बंद होते तेव्हा नाही भेटत

  • @komalsagar5685
    @komalsagar5685 2 місяці тому +1

    Roj aste ka market

    • @VidyaAmolVlogs
      @VidyaAmolVlogs  2 місяці тому +1

      हो रात्री असते. रात्री 7-8 नंन्तर पाऊस असेल तर शक्यता कमी असते पण सध्या तरी पाऊस नाही

  • @anjalipatil9368
    @anjalipatil9368 2 місяці тому +1

    Nehmipramane

  • @ramchandrakharote4058
    @ramchandrakharote4058 Місяць тому +2

    आधी मराठी नीट बोला
    वस्तू भेटत नाहीत मिळतात
    माणसे भेटतात

    • @VidyaAmolVlogs
      @VidyaAmolVlogs  Місяць тому

      एवढाच जर मराठी चा माज आहे ना नीट बोलण्या चा तर जावा तुळशी बागेत आणि बघा किती लोक आहेत तिथे मराठी सगळे बाहेरून येऊन लोक तिथे व्यवसाय करत आहे.
      आणि तुमच्या सारखी लोक नुसतं मोबाईल वर कंमेंट करत बसतात.
      एकदा मराठी vloger थोडा पुढे नाही गेला तर लगेच कंमेंट करता
      चुका काढणे सोपा आहे घरी बसून 🙏🙏🙏

    • @agrchannel6653
      @agrchannel6653 Місяць тому

      मॅडम तुम्ही खुद्द पुण्याच्या नाहीत म्हणून भेटतात असे म्हणत आहात
      आमचा जन्म पुण्यातलाच आहे, म्हणून आमच्या कानाला या गोष्टी खुपतात आणखी एक पुणेरी फुकटचा सल्ला तुमचे चॅनेल या प्रेक्षकांमुळे चालते तेव्हा त्यांच्या काही गोष्टी खटकल्या तरी त्यांच्याशी नीटच बोलायचं, नाही तर...

  • @jayshriborkar7964
    @jayshriborkar7964 2 місяці тому +1

    किती टिकते ते बघा

    • @VidyaAmolVlogs
      @VidyaAmolVlogs  2 місяці тому

      जगात अशी कोणतीच गोष्ट नाही जी कायम टिकेल

  • @user-gb2if3qm7u
    @user-gb2if3qm7u 2 місяці тому +1

    नेमका पूर्ण पत्ता पाठवा

    • @VidyaAmolVlogs
      @VidyaAmolVlogs  2 місяці тому

      Tulsi baug pune he market ratri 7 nntr lagate te ratri 10 parynt aste

  • @archanapatil7991
    @archanapatil7991 2 місяці тому +5

    चुकीची माहिती रात्रीचा रेट आणि सकाळचा एकच रेट आहे

    • @VidyaAmolVlogs
      @VidyaAmolVlogs  2 місяці тому

      माघे background ला आवाज येत आहे ना सेल करणाऱ्या माणसांचा का तोपण चुकीचा आहे

    • @sahyadri33
      @sahyadri33 Місяць тому

      ​@@VidyaAmolVlogsनवीन आहे का पुण्यात
      हा येणारा आवाज सकाळी पासून ते रात्रीपर्यंत नेहमी असतो
      दिशाभूल करून नका

  • @AmitHode-tq8cl
    @AmitHode-tq8cl 2 місяці тому +4

    चुकीची माहिती 🙏

    • @VidyaAmolVlogs
      @VidyaAmolVlogs  2 місяці тому +2

      Video madhe dukandarancha yenar avaj kay khota ahe ka?
      Mahiti barobar ahe

  • @agrchannel6653
    @agrchannel6653 Місяць тому

    असा काहीच प्रकार नाही कोणीही भुलू नका आम्ही तिथेच रहातोय उगाच व्हू मिळवण्यासाठीचा खटाटोप

    • @VidyaAmolVlogs
      @VidyaAmolVlogs  Місяць тому

      तुम्ही तिथे राहताय तर थोडी information तुम्ही दया 🤣🤣🤣🤣🤣
      View तर लोकांना आवडला आणि त्यात काही उपयोगाची माहिती वाटली म्हुणून आलेले आहेत

    • @agrchannel6653
      @agrchannel6653 День тому

      म्हणूनच सांगितले की असे काही नाहीये, वाचा परत एकदा 🙄

  • @mangalbidwai6308
    @mangalbidwai6308 2 місяці тому +2

    Very nice