नवीन माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. गेल्या २५ वर्षात काय प्रयोग झाले ते ऐकायला उत्सुक आहे. पण माणूस भविष्याचा विचार करतो या मुद्दयांशी मी सहमत नाही. मला असं वाटतं कि माणूस कायम भूतकाळ आणि वर्तमानाच्या चष्म्यातूनच भविष्याकडे बघतो. आधी काय घडलं याचा डेटा अभ्यासून भविष्याचे अंदाज आपण बांधतो. अगदी नवीन रिसर्च करायचा तरी लिटरेचर रिव्यू केला जातो. याउलट आपण इतर प्राणी पक्षी पहिले तर त्यांना भविष्याची अधिक जाणीव असते असं मला वाटतं. भूकंप होणार याची जाणीव प्राण्यांना आधी होते. येणाऱ्या वर्षी पाऊस कमी होईल का जास्ती याच्या अंदाजाने कावळा घरट्याची उंची ठरवतो, कीटक आणि काही उंदिरांसारखे प्राणी खायला किती साठवायचे हे ठरवतात. चातक पक्षी ओरडला कि आपण म्हणतो पाऊस येणार म्हंणजे भविष्य खरं तर त्याला माहित असते . आपण मात्र सध्या सध्या बाबतीत पाणी गळ्याशी येईपर्यंत त्याचा विचार करत नाही. आणि आले कि आधी काय घडले असेल त्याच्या हिशोबाने उपाय योजना करायला जातो. खरोखरच एखादा आधी न घडलेला प्रसंग आला तर बहुतेक माणसे गोंधळूनच जातात. अगदी ग्रह ज्योतिष देखील बऱ्याच अंशी १००० वर्षातील घडलेल्या घटना लक्षात घेऊन पुढची गणिते मांडते. त्यामुळे खऱ्या अर्थाने माणूस भविष्यवादी नाही असं मला वाटतं.
No more vital content. Sorry to say but you are stuck with few political figures and going round about their issues only. No video till now about Syria and no insightfulness on Afghanistan - Pakistan conflict and it's impact on India. Similarly, no updates on South Asia's perspective. You are promising global channel but day by day you are limiting yourself to regional level not sure why. Hoping for an interview with Paranjape sir, Dharmadhikari sir, Vaslekar sir or any of such renowned international speakers cum influencers. Thanks!
नवीन माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. गेल्या २५ वर्षात काय प्रयोग झाले ते ऐकायला उत्सुक आहे.
पण माणूस भविष्याचा विचार करतो या मुद्दयांशी मी सहमत नाही. मला असं वाटतं कि माणूस कायम भूतकाळ आणि वर्तमानाच्या चष्म्यातूनच भविष्याकडे बघतो. आधी काय घडलं याचा डेटा अभ्यासून भविष्याचे अंदाज आपण बांधतो. अगदी नवीन रिसर्च करायचा तरी लिटरेचर रिव्यू केला जातो.
याउलट आपण इतर प्राणी पक्षी पहिले तर त्यांना भविष्याची अधिक जाणीव असते असं मला वाटतं. भूकंप होणार याची जाणीव प्राण्यांना आधी होते. येणाऱ्या वर्षी पाऊस कमी होईल का जास्ती याच्या अंदाजाने कावळा घरट्याची उंची ठरवतो, कीटक आणि काही उंदिरांसारखे प्राणी खायला किती साठवायचे हे ठरवतात. चातक पक्षी ओरडला कि आपण म्हणतो पाऊस येणार म्हंणजे भविष्य खरं तर त्याला माहित असते .
आपण मात्र सध्या सध्या बाबतीत पाणी गळ्याशी येईपर्यंत त्याचा विचार करत नाही. आणि आले कि आधी काय घडले असेल त्याच्या हिशोबाने उपाय योजना करायला जातो. खरोखरच एखादा आधी न घडलेला प्रसंग आला तर बहुतेक माणसे गोंधळूनच जातात. अगदी ग्रह ज्योतिष देखील बऱ्याच अंशी १००० वर्षातील घडलेल्या घटना लक्षात घेऊन पुढची गणिते मांडते. त्यामुळे खऱ्या अर्थाने माणूस भविष्यवादी नाही असं मला वाटतं.
खूप छान,अभ्यासपूर्ण माहिती मिळाली.
खुप महत्वपूर्ण माहिती दिलीये तुम्ही, ह्याच्या पुढच्या भागासाठी आम्ही उत्सुक आहोत...
Thank you sir ❤
Very nice information ❤
Very interesting and useful in present
Happy New Year in advance Sir and everyone..
❤
Fantastic
खरच आहे मी सोशल मीडिया, टीव्ही न्यूज चॅनल बंद केले आहेत
उत्तम. याचा विचार art of living ने केला आहे
ह्या सर्व वैचारिक कृतीत प्रारब्ध चा भाग किती असतो
Please read Immanuel Kant philosophy
No more vital content. Sorry to say but you are stuck with few political figures and going round about their issues only. No video till now about Syria and no insightfulness on Afghanistan - Pakistan conflict and it's impact on India. Similarly, no updates on South Asia's perspective. You are promising global channel but day by day you are limiting yourself to regional level not sure why.
Hoping for an interview with Paranjape sir, Dharmadhikari sir, Vaslekar sir or any of such renowned international speakers cum influencers. Thanks!
नवीन टॅक्स वर व्हिडिओ बनवा 😅😅😅