Special Report on Ekanth Shinde | राजकारण शिगेला पण शिंदे गावाला, राजकीय रणधुमाळीत शिंदे दरे गावात

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 січ 2025

КОМЕНТАРІ •

  • @ajitpatil5371
    @ajitpatil5371 Місяць тому +119

    शेती करायला गेले 😂

  • @Jadhav603
    @Jadhav603 Місяць тому +71

    कुळ दैवताला साकडं घालण्यासाठी गेलेत बाकी काही नाही ❤

  • @riyanshpatil2518
    @riyanshpatil2518 Місяць тому +39

    पत्रकार लोकांना सोयाबीन काढायला लावा 😅

  • @NiteshNaik-l4o
    @NiteshNaik-l4o Місяць тому +69

    सन्मानीय एकनाथ जि शिंदे साहेब यांच्या सारखा मुख्यमंत्री कोणच होऊ शकत नाही गोरगरिबांना मदतीचा हात देणारा नेता आहे तो

    • @moneshkadak2738
      @moneshkadak2738 Місяць тому +3

      He sagla sattesathi kra lagla nhi tr zala hota kam bhari😂

  • @SureshPhatangre
    @SureshPhatangre Місяць тому +186

    शिंदे मुळे महायुतीला यश मिळाले आणी मराठा.आमदार जास्त असल्यामुळे एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले पाहिजे

    • @nerdy-rush995
      @nerdy-rush995 Місяць тому +9

      झालं आता वापरा आणि सोडा 😂😂😂 , आता बसा शेती करत . यश हे fake आहे

    • @TRUTH1288
      @TRUTH1288 Місяць тому +5

      एकनाथ शिंदे हाकलून दिला..😂😂आत्ता शेती करणार गावात...नाहीतर फडणवीस च खाली असणार

    • @anilsarde2865
      @anilsarde2865 Місяць тому

      काय रे zaatya​@@TRUTH1288

    • @santoshwagh969
      @santoshwagh969 Місяць тому +5

      मराठ्यांना काय मुख्यमंत्रीपद आंदण दिले आहे का . ११२ आमदार मराठा आमदार असुनही तुमच्यावर अन्याय कसा काय होतो ?

    • @anilgaikwad3417
      @anilgaikwad3417 Місяць тому

      BJP ही एक जातीवादी पार्टी होत चालेय. फडणवीस म्हणतात BJP चा DNA OBC चा आहे. हिंदूत्वाच्या विचारासाठी हे घातक नाही का ? मग BJP आणि NCP मध्ये काय फरक राहिला . BJP ही NCP च्या माध्यमातून आपल्याच मित्रपक्ष असणाऱ्या शिवसेनेला संपवू पाहतय का ?

  • @viveknalawade1983
    @viveknalawade1983 Місяць тому +159

    फडणीसनं सगळा महाराष्ट्र नासवला

    • @santoshwagh969
      @santoshwagh969 Місяць тому

      कोल्ह्याला द्राक्ष आंबट गावठी मिथुन फॅन क्लबच्या नाकावर टिच्चून देवाभाऊच येणार .

    • @santoshwagh969
      @santoshwagh969 Місяць тому +4

      आणि सूर्याजी पिसाळाने ?😂😂😂😂

    • @MrudulSxxx
      @MrudulSxxx Місяць тому

      @@santoshwagh969 सुर्याजी गेला गावाला 🤣🤣

    • @AnuradhaPatil-fl2wk
      @AnuradhaPatil-fl2wk Місяць тому

      Vakdya tondyane sadavla ahe

    • @PiyushMPandit
      @PiyushMPandit Місяць тому +2

      Nich Jarange 😢

  • @Patil-9696
    @Patil-9696 Місяць тому +3

    100खौके

  • @amarpatil4285
    @amarpatil4285 Місяць тому +21

    शहाजी बापू पडला म्हणून शिंदे राजकारण सोडून शेती करायला गेले 😂😂😂😂

  • @kamalkishorborole4597
    @kamalkishorborole4597 Місяць тому +12

    पहीले लोक म्हणतात ऊदधव साहेब सारखाच मुख्यमंत्री होणार नाही .आता सांगता ऐकनाथ सारखे मुख्यमंत्री होणार नाही.ये महाराष्ट्र है

    • @shantaramsawant3462
      @shantaramsawant3462 Місяць тому

      1no...rajkarani aani common man madhe ky farak ny kalapramane badlatat

  • @sankhravikulkarni3912
    @sankhravikulkarni3912 Місяць тому +5

    लसून लावुन एनार आहे wait करा. लसून रुपये 400 1kg कीलो झाले आहे. थांबा.......❤ शेतीचा अवड आहे

  • @shrikantchavan3552
    @shrikantchavan3552 Місяць тому +22

    खरेच मनावर घेतले का काय ते वाक्य? माझ्यासोबतचा एक जरी आमदार पडला तर😂😂

  • @ghonsalodsilva6918
    @ghonsalodsilva6918 Місяць тому +4

    शिंदे गेले गावाला पण चैन पडेना आम्हाला. संजय तुम्ही सुद्धा असेच कुठेतरी जाऊन चिंतन करावं.

  • @Mangeshpatel6666
    @Mangeshpatel6666 Місяць тому +5

    निसर्गाच्या सानिध्यात कमळी नावाचा जप करा😂😂😂

  • @FunFact11919
    @FunFact11919 Місяць тому +9

    सातारा मधे कोणत्या पण गावी जा मनाला शांतता भेटते❤

  • @RajendraKature-f3r
    @RajendraKature-f3r Місяць тому +1

    जे पहिलं होतं तेच करा म्हणजे सगळ्यांचा फायदा होईल

  • @sunilnevrekar4830
    @sunilnevrekar4830 Місяць тому +5

    दरदरुन फुटलेला घाम, दरे गावात आराम 😂

  • @BhushanaRode
    @BhushanaRode Місяць тому +15

    विरोधी पक्षनेते पदाची जागा रिकामी असल्यामुळे ती जागा एकनाथ शिंदेंना भरून काढायची असेल.

  • @PrashantShinde-c1v
    @PrashantShinde-c1v Місяць тому

    महाराष्ट्र राज्यातील एक आहे मुख्यमंत्री शिंदे साहेब

  • @civilpractical8845
    @civilpractical8845 Місяць тому +54

    फडणवीस सरकार काय लोकप्रिय होत नाही

  • @SunilShelar-w6h
    @SunilShelar-w6h Місяць тому +8

    राजकारण मीडिया यांना पडलंय काय जाऊ नये गावाला मी सातारकर काय चुकलं nonse मीडिया 🙏🙏🙏

  • @pundlikgawale9533
    @pundlikgawale9533 Місяць тому +3

    आत्म्यास शांती लाभावी म्हणून दरेच गाठल

  • @GaneshShejwal-uh6uq
    @GaneshShejwal-uh6uq Місяць тому

    एकनाथ शिंदे साहेब यांचे मुळेच भारतीय जनता पक्षाला देशात आणि महाराष्ट्रात सत्ता मिळाली आहे त्यांना मुख्यमंत्री पद दिले पाहिजे

  • @saumyanaickar8903
    @saumyanaickar8903 Місяць тому +10

    That's right we also need peaceful atmosphere sometime

  • @jaybharathind3671
    @jaybharathind3671 Місяць тому +2

    अरे तो म्हटला होता, शेती करायला जाणार म्हणून

  • @devendrachuri3929
    @devendrachuri3929 Місяць тому +2

    असं वागाल तर दोन वर्षांनंतर तेच करावे लागेल.

  • @PratibhaMhatre-j5p
    @PratibhaMhatre-j5p Місяць тому +3

    बरोबर अमावस्या

  • @pradipgavli1822
    @pradipgavli1822 Місяць тому +19

    एकनाथ भाई अडीच वर्षे पद भोगल आता दुसऱ्यांना पण संधी द्यावा ❤

  • @skofficial0143
    @skofficial0143 Місяць тому +5

    सोडा ना गाव आहे त्यांच जाऊया ना किती मागे लागतात तुम्ही मीडिया वाले काही काम नाही तुम्हाला बस झाल ना

  • @AishwaryaChopade-j2c
    @AishwaryaChopade-j2c Місяць тому +4

    मविआ च सरकार बनत असताना पण असंच गेले होते 😄

  • @rajendraprabhu8976
    @rajendraprabhu8976 Місяць тому +8

    अरे साहेब तुम्ही स्वतः बोलला होता जर
    माझा एक जरी आमदर हरला तर मी
    राजकारण सोडून मी कायमची शेती
    करायला मी माझ्या गावी जाहीन हीच
    वेळ आली हाय कि काय तुम्ही जर एक
    निस्ट आसाल तर तुमच वचन पळा आनी कायमची शेती करा हे तुम्हाला भाजाज च शेवटचं गिफ्ट आहे.

  • @SantoshNikam-vk6nv
    @SantoshNikam-vk6nv Місяць тому +10

    तू गावाचं रहा

  • @sominathgire5739
    @sominathgire5739 Місяць тому +1

  • @JitendraJoshi-u4n
    @JitendraJoshi-u4n Місяць тому +8

    एक जण नाराज झाला की ताज हॉटेल ला जात होता घर सोडून... आणि दुसरा रुसला की दरे गावात जातो 😂😂😂

    • @maheshjadhav6766
      @maheshjadhav6766 Місяць тому

      आणि बीडचा इम्रान हाशमी ओबेरॉय ला जातो😂

    • @JitendraJoshi-u4n
      @JitendraJoshi-u4n Місяць тому +2

      @maheshjadhav6766 😁😁😁

  • @sdsknowledge5260
    @sdsknowledge5260 Місяць тому +4

    काहीतरी गडबड नक्कीच आहे

  • @siddharthsambare8732
    @siddharthsambare8732 Місяць тому +3

    काळजी वाहू मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदेजी यांनी वैयक्तिक कारणासाठी सरकारी म्हणजेच जनतेच्या पैशातून होलिकॅप्टर वापरणे अयोग्य आहे..

  • @TanajiDhumal-lb4ky
    @TanajiDhumal-lb4ky Місяць тому +1

    ठाकरे सोबत जावा शिंदे साहेब

  • @BapusoShelke-l5z
    @BapusoShelke-l5z Місяць тому

    शिंदे साहेब समजून घेतील अशी आशा आहे

  • @pravatirathod9710
    @pravatirathod9710 Місяць тому +4

    भारतात नशीबवान महाराष्ट्र असा मुख्यमंत्री भेटतो

  • @IdjfJxcn
    @IdjfJxcn Місяць тому +31

    शिंदे साहेब गुहाटीला जायाला पाहीले.

  • @sachin202171
    @sachin202171 Місяць тому +11

    सगळं स्वतःला पाहिले नाही तर पोर्ग्याला स्वार्थी माणूस

  • @sameermarket
    @sameermarket Місяць тому +10

    शंभुराज नाहीतर सामंत यांना उद्धव ठाकरे यांची भेट घ्यायला पाठवा.. सदिच्छा भेट म्हणुन.. भाजपवर दबाव येईल…

    • @TrueIndian-zb6to
      @TrueIndian-zb6to Місяць тому +5

      लगेच ed सदिच्छा भेट घेईल शिंदे ची. समृद्धी महामार्ग कांड लपवायला च शिवसेना फोडली त्याने..

    • @hemlatalad4921
      @hemlatalad4921 Місяць тому

      तेव्हढी संख्या आहे काय ठाकरे यांच्या कडे......

  • @amolkhopde6076
    @amolkhopde6076 Місяць тому +9

    अमावस्या आली

  • @RajendraKature-f3r
    @RajendraKature-f3r Місяць тому

    0:36 सगळं उलट करा

  • @vasantmanohar3476
    @vasantmanohar3476 Місяць тому +14

    Only farmer

  • @anantvichare6117
    @anantvichare6117 Місяць тому +5

    शिंदे गावाला कारण अमावास्या आहे ना ? शिरसाट याने बरोबरच सांगितले आहे की ते गावाला गेल्यावर योग्य निर्णय घेतात हे काय आजचं नाही

    • @ganeshgawali3753
      @ganeshgawali3753 Місяць тому

      नेहमीच अस करत आलेले आहेत जेव्हा जेव्हा खरी गरज असते तेव्हा हे गावाकडे पालटे

  • @tusharnivangune8555
    @tusharnivangune8555 Місяць тому +14

    मा.एकनाथजी शिंदे साहेब ❤️💪🏻✌🏻🚩

  • @suchetajoshi1830
    @suchetajoshi1830 Місяць тому

    शिंदे साहेब जनतेमध्ये चुकीचा संदेश जात आहे, कृपया योग्य निर्णय लवकर घ्या, तुम्ही पण उद्धव च्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे.

  • @vithobagavade6761
    @vithobagavade6761 Місяць тому

    जुन्या आमदारानपैकी एक जरी पडला तर......

  • @pralhadbhende4831
    @pralhadbhende4831 Місяць тому +8

    त्यांच्या निर्णयाला काय किंमत शाहने दिल तेच मिळेल. भाजप मुळे अस्तित्व टिकून आहे हे त्यांना पण कळतं.

  • @TukaramSonawane-eb5cz
    @TukaramSonawane-eb5cz Місяць тому +2

    शांत शिंदे

  • @krushiking1370
    @krushiking1370 Місяць тому +11

    BJP ला हि शिंदे धोका देणार

  • @sudhirgorleasangaon9165
    @sudhirgorleasangaon9165 Місяць тому +1

    भाजप 132+5+20 उद्धव साहेब ठाकरे ❤शिवसेना =157😂

  • @archnajadhav3629
    @archnajadhav3629 Місяць тому +24

    शिंदे साहेब एक च नंबर माणुस आसा मुख्यमंत्री होणे नाही

  • @abasahebshinde4010
    @abasahebshinde4010 Місяць тому

    🌹🌹🌹🌹🌹

  • @AB7_NEWS
    @AB7_NEWS Місяць тому +84

    शिंदे साहेब याच्या नेतृत्वात निवडून लढले
    तर त्यांच मुख्यमंत्री करायला पाहिजे

    • @TRUTH1288
      @TRUTH1288 Місяць тому

      😂😂

    • @anilgaikwad3417
      @anilgaikwad3417 Місяць тому

      BJP ही एक जातीवादी पार्टी होत चालेय. फडणवीस म्हणतात BJP चा DNA OBC चा आहे. हिंदूत्वाच्या विचारासाठी हे घातक नाही का ? मग BJP आणि NCP मध्ये काय फरक राहिला . BJP ही NCP च्या माध्यमातून आपल्याच मित्रपक्ष असणाऱ्या शिवसेनेला संपवू पाहतय का ?

  • @gajajoshi1
    @gajajoshi1 Місяць тому

    एक है तो सेफ है, कटेगे तो बटेगे हे नारे निवडणुकसाठी
    बिखरे रहो नेक रहो, कटेंगे तोहि सत्ताको बाटेंगे हे नारे निवडणुकी नंतर
    रुसु बाई रुसु गावी जाऊन बसु, 😂😂😂

  • @santoshvharambale9193
    @santoshvharambale9193 Місяць тому +7

    100% हां तिथे जावुण काय तरी
    करत असनार

  • @pradeepbachhav430
    @pradeepbachhav430 Місяць тому +2

    BJP, Ajit Dada barobar shapath vidhi urakun gheil ,Shinde chi image down karatil Let Decesion gheun BJP safe game karnar

  • @ANNASAHEBSHINDE2721
    @ANNASAHEBSHINDE2721 Місяць тому +5

    आम्ही मराठा म्हणून मतदान के ले शिंदेना❤

  • @prakashsirsath1012
    @prakashsirsath1012 Місяць тому

    सत्य गोष्ट कोणाला आवडत नाही.पण गोष्ट अशी आहे यांना जे मोठे केले ते फडवणीस साहेब यांनी. ज्यावेळी ते भाजप मध्ये आले त्यावेळी फडवणीस साहेब मुख्यमंत्री आणि शिंदे उपमुख्यमंत्री झाले असते पण फडवणीस यांनी त्यांना मोठे पद दिले. आणि बाजूला राहून शिंदे नी त्यांच्या इशारणे कामे केली.आणि आज तेच रुसून बसले याला काही अर्थ नाही

  • @pandurangsaid5533
    @pandurangsaid5533 Місяць тому +3

    Shevtcha helicopter pravas

  • @babasopalkhe3351
    @babasopalkhe3351 Місяць тому +63

    भाजपने जर शिंदे ना सोडलं तर भाजप नेस्तनाबूत होणार

    • @Prime_vid3366
      @Prime_vid3366 Місяць тому +4

      सांगू दे की चाय बिस्कीट कूत्रकार... ५४ आमदार घेऊन शिंदे मातोश्रीवर गेले😍 ३४ आमदार घेऊन अजित शरद पवार कडे. करमणूक होते आपली.😄😄

    • @Mangeshpatel6666
      @Mangeshpatel6666 Місяць тому +3

      काय पण बरळतो भाजप शिंदे च धनुष्यबाण काढुन घेईल मग काय तु रडणार का😂😂

    • @nerdy-rush995
      @nerdy-rush995 Місяць тому +2

      भाजप धनुष्यबाण काढून घेईल , मग विमान हे चिन्ह घेऊन लढावे लागेल

    • @SantoshNikam-vk6nv
      @SantoshNikam-vk6nv Місяць тому +6

      भाजप भाजप आहे असे कितीतरी शिंदे येतील आणि जातील

    • @anilgaikwad3417
      @anilgaikwad3417 Місяць тому

      BJP ही एक जातीवादी पार्टी होत चालेय. फडणवीस म्हणतात BJP चा DNA OBC चा आहे. हिंदूत्वाच्या विचारासाठी हे घातक नाही का ? मग BJP आणि NCP मध्ये काय फरक राहिला . BJP ही NCP च्या माध्यमातून आपल्याच मित्रपक्ष असणाऱ्या शिवसेनेला संपवू पाहतय का ?

  • @devendranathdesai6784
    @devendranathdesai6784 Місяць тому +2

    Black magic.

  • @jyotipatil5684
    @jyotipatil5684 Місяць тому +1

    Hyacha shevat dhakkadayak honaar😂😂

  • @RameshBhoir-ld6fm
    @RameshBhoir-ld6fm Місяць тому +2

    Kaymcha. Seti. Krayala. Gelatari. Chalel. Fadnvis. Mharastr. Sambalala. Saksham. Ahet. Jay. Mharastr

  • @marutimodkale4020
    @marutimodkale4020 Місяць тому +2

    Saheb sheti kara aata

  • @SSJ1998
    @SSJ1998 Місяць тому +5

    स्वार्थीपणा चा कळस .
    किती सत्ता भोगणार ?
    आता उद्धव ठाकरेना नाव ठेवता येईल का ?

  • @Prakashshinde-dy1ut
    @Prakashshinde-dy1ut Місяць тому

    कुलदेव नाराज आहे वाटतं

  • @SatishLanghe-n7k
    @SatishLanghe-n7k Місяць тому +2

    Shinde Saheb should not trust BJP under any circumstances 🙏🙏

  • @AnnasahebPratap-g6i
    @AnnasahebPratap-g6i Місяць тому

    Ruslet saheb..😂😂😂

  • @ankushpawar7322
    @ankushpawar7322 Місяць тому +30

    उद्या काय तरी जादू करून येणार साहेब काय योगा योग आहे उद्या अमावस्या पण आहे 😁😁

  • @somagawade509
    @somagawade509 Місяць тому +6

    40 आमदार पैकी एकही आमदार पडला तर मी सन्यास घेईन, पाच आमदार पडले आता काय करणार

    • @balajishinde8204
      @balajishinde8204 Місяць тому +1

      """त्यामुळेच शेती करण्याश्राठी गेलाय """दाढिवाला

  • @आयूरवेदा-ख1म
    @आयूरवेदा-ख1म Місяць тому +2

    वापार केला फडणवीस ने

  • @RdJoshi-sh9bm
    @RdJoshi-sh9bm Місяць тому +1

    साहेब गावाकडे त्यांच्या नालासोपारा च्या बहिणींना त्यांचे हलतीवर सोडून.....

  • @anujdhakad211
    @anujdhakad211 Місяць тому +15

    The Great Shinde ❤🏹🏹♐♐♐♐

  • @8txj45
    @8txj45 Місяць тому

    शिंदे साहेब जे मिळतंय ते घ्या हिंदुत्वावर हे सरकार आले आहे.चांगल काम करा जनता देईल.

  • @TanajiDhumal-lb4ky
    @TanajiDhumal-lb4ky Місяць тому +1

    महाराष्ट्र वाचवा ठाकरे साहेबांसोबत जावा शिंदे साहेब

  • @SantoshDorkar-bk2wf
    @SantoshDorkar-bk2wf Місяць тому +2

    मा ना एकनाथ भाई शिंदे साहेब च

  • @Sachin-7978
    @Sachin-7978 Місяць тому

    शिंदे साहेबांचा पुर्ण काफीला शेती करणार ...दोन दिवसांत सर्वांकडून पुर्ण शेती करून घेणार ... अधिक माहिती सुत्र...😂

  • @bussinessideas4089
    @bussinessideas4089 Місяць тому +8

    म्हणले होते ना 50 मधला एक जरी पडला तरी राजकारण सोडून शेती करेल.. कदाचित त्यामुळेच गेले असतील.. शहाजी बापू पडले ना

  • @vijaypadol4376
    @vijaypadol4376 Місяць тому +4

    शिंदे सरकार पाहिजे... शेवटी जे होणार होत तेच झालं

  • @bapujagtap5245
    @bapujagtap5245 Місяць тому +3

    मका बाजरी सोंगली का नाही पाहण्यासाठी गेले असतील

  • @aviiishkar
    @aviiishkar Місяць тому +5

    Brandy पिऊन 2 दिवस आडवा पडणार 😂

  • @Smk-eb3dh
    @Smk-eb3dh Місяць тому +1

    Rickshaw chalvayla gele asel

  • @nageshshende2073
    @nageshshende2073 Місяць тому +2

    Gadar Shinde 😂😂

  • @falcon1500
    @falcon1500 Місяць тому +5

    Bhai hyla black magic changala jamta....mindhe kadhi janar Guvhavati la

  • @sankalpnaik2882
    @sankalpnaik2882 Місяць тому +3

    ONLY CM EKNATH SHINDE SAHEB 🧡 🔥 🏹 🙌

  • @Jkp960
    @Jkp960 Місяць тому

    Only shinde saheb c m

  • @Mahesh-e9f
    @Mahesh-e9f Місяць тому +2

    शिंदे ना किमान 2.5 वर्ष तरी मुख्यमंत्री पद द्यायला पाहिजे

  • @n.9785
    @n.9785 Місяць тому +2

    सर्व मराठा आमदारांनी बंड करावे

  • @MrKiranhirulkar
    @MrKiranhirulkar Місяць тому

    Gavi Jayala sarkari Helicopter 😮

  • @MachindraKhemner-z5i
    @MachindraKhemner-z5i Місяць тому

    शींदेच्या आमदारांच भाजपाने मशीन शेट करून डोक्याला हात लावायची पाळी आली भाजपाला

  • @kiranghodake9031
    @kiranghodake9031 Місяць тому +1

    Tumhi jawa mg shetat

  • @sachin202171
    @sachin202171 Місяць тому +6

    नाटक करायला पाहिजेत उद्धव ठाकरे साहेब यांना घरी बसवले आली रे आली आता तुझी पाळी आली

  • @jyotipatil464
    @jyotipatil464 Місяць тому +2

    Shinde sarkaar❤

  • @venodjeughael3077
    @venodjeughael3077 Місяць тому +8

    ईव्हीएम घोटाळा बाहेर येणार शिंदे शिवाय

  • @harddikindya4245
    @harddikindya4245 Місяць тому +2

    मटण भाकऱ्या खावा, नदीत पोहा फ्रेश हवा तमाशे असले तर एक दोन हजेरी लावा... Relax व्हा... गेली पाच वर्ष जाम ताण दायक वर्ष होती..

  • @dudevoshwanathvithaldude7004
    @dudevoshwanathvithaldude7004 Місяць тому

    लपत फिरु नका शेतकरी के वाय सी करुन बसले आहेत अनुदान टाका

  • @manojtoke9551
    @manojtoke9551 Місяць тому +1

    Fakt bjp

  • @amarpatil4285
    @amarpatil4285 Місяць тому +3

    शिंदे सारख्या ढुंगणात शेपूट घालून पळत असतो 😂😂😂😂