आत्माराम - भाग १ - निरुपणकार सौ. मुक्ता वाळवेकर | Aatmaram (By Samarth Ramdas Swami) Part - 1
Вставка
- Опубліковано 31 жов 2024
- आत्माराम - भाग १
आचार्या: सौ. मुक्ता वाळवेकर
प्रस्तावना, अनुबंध चतुष्टय, षडलिंगे
हैदराबाद अभ्यास वर्ग
संपर्कासाठी ईमेल - vedanta.abhyas@gmail.com or sadhanavichar@gmail.com
Aatmaram - Part 1
Aacharya: Mrs. Mukta Walvekar
Preamble, anubandh chatushtay, shad-linga
Hyderabad Study Group (Advait Vedanta)
Contact us at: vedanta.abhyas@gmail.com or sadhanavichar@gmail.com
#muktawalvekar #drshrikrishnadeshmukh #आत्माराम #aatmaram #samarthramdas #समर्थरामदासस्वामी
@VedantBhaskar @SadhanaVichar
🌻🙏🌻 हरी ओम तत् सत्.
रामकृष्णनारायणहरी.
प.पु. सदगुरु माऊलीस कोटी कोटी साष्टांग दंडवत् प्रणिपात.
@aaaaaaaa@@aaaaaaaaa@aaaaaaa@aaaaaaaaaaaa@@@aaaaa@aaaa@aa@aaaaaaa@aa@aaaa😊१0😊
🌻🙏🌻 हरी ओम तत् सत्.
रामकृष्णनारायणहरी.
प.पु. सदगुरु माऊलीस कोटी कोटी साष्टांग दंडवत् प्रणिपात. 🌻🙏🌻
🌻🙏🌻
गुरु मां को शतषः प्रणाम
नमस्कार खूप सुंदर विवेचन||राजाधिराज सद्गुरुनाथ श्री गणपतराव महाराज की जय||
ताई तुम्हची सांगण्याची पद्धत खूप छान आहे जसे लहान मुलांना समजावून सांगतात असे आम्हाला वाटते धन्यवाद ताई
आदरणीय ताई - सादर वंदन. आपले साधे, सोपे निरूपण मनाला खुप भाउन जाते. संपूर्ण आत्मारामावर निरूपण करावे ही नम्र विनंती
Super clarity
ताई तुम्हाला सादर प्रणाम. ताई मी आत्माराम बोधाचेवदासबोधाचे पारायणे केली परंतू आज मला त्यातील अर्थ कळला समजून घेण्याची आवड निर्माण झाली .ताई तुमची समजून सांगण्याची पद्धत खूप छान आहे.वसोपी.संपूर्ण आत्माराम समजून सांगा.🙏🙏🙏
।।ॐ॥ अतिशय मार्मिक प्रस्तावना.प्रणाम ताई!
Sadhana Vichar.....
आत्माराम विवेचन अत्युत्तम प्रबोधन....
अभ्यासासाठी भक्ताची मानसिकता बदलावी हे खास प्रयोजन.....
आत्मारामा अनंतनामा , देई मजला भजनी प्रेमा....
सत्त्वरी नेई निजसुखधामा , सदासर्वदा घडवी संत समागमा .....
कर्ता करविला प्रभु श्रीराम।।
सद्गुरुं राया चरणी ठाव द्यावा पदरजा म्हणुनी करीतो विनम्र प्रणाम।।
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
नमःस्तस्यै नमःस्तस्यै नमो नमः।
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
🧡🙏🧡🙏🧡🙏🧡🙏🧡🙏🧡🙏🧡
🧡 स्वामी समर्थ रामदासांना त्रिवार वंदन 🧡
🧡🙏🧡🙏🧡🙏🧡🙏🧡🙏🧡🙏🧡
Khoop sunder Nirupam thanks
अतिशय सुंदर
Khup खूप सुंदर सांगितले ताई🙏🙏🙏🙏
Jay Sadguru. Very nice.
खुप छान mam खुपाच छान
अहोभाव 🙏🙏
अतिशय सुंदर विवेचन👌💐🙏🏻
धन्यवाद...
जय जय रघुवीर समर्थ.निरुपणकार सौ. मुक्ताईस सा. नमस्कार.🙏
जय श्रीराम ..ताई..🙏🌹
आत्माराम हा ग्रंथ मी वाचला होता पण गर्भित अर्थ आपणा मुळे समजण्यास मदत झाली
आपले निरूपण आत्यंत आभ्यास पुर्ण व समजाऊन सांगण्याची पद्धत खुप छान
Om namo bhagwate wasudevaya
ताई खुप छान माहिती मी ग्रंथ वाचत होते पण नीटसा ऊलघडा होत नव्हता, खुप समाधान झाले धन्यवाद ताई🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
अप्रतिम ओघवती वाणी अभ्यासपुर्ण विवेचन केले ताई 🙏🙏🙏
जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🙏
Jai Jai Raghuvir Samarth
खुप च सुंदर सर्वाना समजेल अशा प्रकारे निरूपण करता आहात धन्यवाद 🙏🙏
खूप सुंदर सांगितले
मुक्ताताई खूप छान सांगितले आपण.आत्माराम ग्रंथा बद्दल उत्सुकता निर्माण झाली.
धन्यवाद 🙏🙏
खुप छान ताई
🙏🙏🌹🌹 Jay Jay Raghuvir Samarth
खूप समाधानकारक निवेदन आहे. खूप छान उपक्रम आहे.
धन्यवाद!
जय हरी
🌿🌹 श्रीराम 🚩🙏
ताई खुप सखोल अभ्यास आहे तुमचा....स्पष्ट आणि मधुर रसाळ वाणी आहे तुमची ...समजविण्याची पद्धत खुप सोप्पी आणि सरळ सुटसुटीत ..खूप छान...ताई तुम्हाला साष्टांग नमस्कार 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹👌
Aaààaaaaààa GV
सौ मुक्ताताईंच्या श्री चरणाना वंदन
परमपूज्य डाॅक्टर काकांच्या चरणी चरणस्पर्श नमस्कार!
जय सद्गुरू, खूपच सुंदर निरूपण
Shree Swami Samarth
Khup sunder vivechan
Sulabha, sakhol, eikanaryas chintanakade valavate
Jay shriram,jayram,jay jayRam
अतिशय सुंदर निरुपण धन्यवाद ताई
विवेचन फार सोप्या पद्धतीने उत्तम केले
👍🚩👌🌺🙏🏻धन्यवाद ताई नमस्कार. 01/23
खूप छान निरूपण केलंत मुक्ताताई
: ~ * ~ : Jay Jay Raghuveer Samarthh !! Vayachhya 5 vya Arshi Aamachya Matoshrinni Aamachhya Samor Samarthhanchha Aadarsh Mhanhun Samarthhancha Tejapunj Baladand Asa Foto Thhevuun Manache Shlok Pathhakarun Ghevun Aatmapareekshanhacha Sanskarupi Payaghalun Deela !! Asha Hya Prathham Gurunna Aamhee Kiti Koti Sashtang Namaskar Karato Aahe !!! 💐💐🙏🌹🌹
A1
अप्रतिम 🙏
Namaskar Tai. Jay Jay raghuweer samarth. ।।।।Dr. Subhash Hiremath .
खूप छान समजावून सांगितले आहे ताई आपण
Shri. ram jai ram jai jai RAM🙏🙏
अतिशय सुंदर निरुपण आहे
खूप छान . जय जय रघुवीर समर्थ
अत्यंत आनंद होत आहे, आपण सूंदर निरूपण .....
जय जय रघुवीर समर्थ
खुप सुंदर मुक्ताबाई मस्त छान बोललीस
खूप सुंदर आणि सहज सोपे करून सांगितले तुम्ही
Ati chan vivechan
खुप छान,आवडलं प्रवचन!
जय जय रघुवीर समर्थ.धन्यवाद, अप्रतिम
👍🙏🙏🌹🌹
खुपच छान माहिती मिळाली ऐकताना समाधान वाटले. धन्यवाद
nice thanks
अत्यंत सुंदर मार्गदर्शन... काकांना चरणस्पर्श नमस्कार
खूप खूप धन्यवाद आदरणीय मुक्ताताई 🙏🙏🙏🙇
खूप छान व सोप्या भाषेत सर्वांना समजेल असे मुक्ताताई सांगत आहेत. धन्यवाद व सविनय नमस्कार जयश्री
🙏 सीता राम,
Excellent narration . Thank you .🙏🙏
खूप छान निरूपण .
सौ मुक्ताताई आपणास नमस्कार.. डॉक्टर देशमुख काकांना वंदन
अत्यंत सुंदर मार्गदर्शन. धन्यवाद.
सुरेख वेदांत निरूपण
खुप सुंदर
खूप छान ताई,,
🌺🌸🙏🏻🌸🌺
Khup Chan nirupan
खूप खूप धन्यवाद
मुक्ताताई नमस्कार
Tai He Pustak Kute Milel Namskar tai 🙏🙏🙏🙏🙏🌹💐🌺🎉
Tai He Pustak Kute Milel Namskar tai 🙏🙏🙏🙏🙏🌹💐🌺🎉
आदरणीय सौ. मुक्ता ताई यांचा भ्रमणध्वनी क्रमांक मिळावा ही विनंती 🙏
आपला भ्रमणध्वनि क्रमांक sadhanavichar@gmail.com या ईमेल id वर पाठवावा. आपणास संपर्क करण्यात येईल.
धुळे येथे समर्थ वागदेवता मंदिर येथे हा ग्रंथ मिळवला आहे
नमस्कार.
जय जय रघुवीर समर्थ.
हा ग्रंथ,पुणे येथे अप्पा बळवंत चौक येथे ,नेर्लेकर ग्रंथ भांडार, येथे कुठल्याही धार्मिक पुस्तकाच्या दुकानात मिळेल.
🙏🙏🙏.
🙏🙏🙏
कमी
मुक्ता ताई मराठीअभ्यासवर्गाबद्दल माहिती मिळेल का
कृपया sadhanavichar@gmail.com वरती आपला मोबाईल नंबर कळवा, आपणाशी संपर्क साधता येईल.
नमस्कार 🙇♂️
अभ्यास वर्गात सामील होता येईल काय ?
आपला whatsapp नंबर sadhanavichar@gmail.com येथे पाठवावा. म्हणजे आगामी अभ्यास वर्गाबद्दल माहिती मिळेल. हा अभ्यासवर्ग पूर्वी झालेला आहे.
@@SadhanaVichar 🙏🙇♂️
खूप सुंदर. हा ग्रंथ कुठे मिळेल कोणी सांगू शकेल?
श्रीकृपा प्रकाशन नागपूर - 09881299922 - www.shrikrupaprakashan.com/book/%e0%a4%86%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%ae/
आळंदी देवाची, दत्तबुक डेपो
Vilas Mahajan Excellent
ताई खूपच छान आध्यात्मिक माहिती मिळत आहे.धन्यवाद दि.शं.वैद्य बार्शी.
Jay Jay Raghuveer Samarth
🌻🙏🌻 हरी ओम तत् सत्.
रामकृष्णनारायणहरी.
प.पु. सदगुरु माऊलीस कोटी कोटी साष्टांग दंडवत् प्रणिपात. 🌻🙏🌻
🌻🙏🌻
गुरु मां को शतषः प्रणाम
अतिशय सुंदर विवेचन !
Jai jai raghuveer Samarth
जय जय रघुवीर समर्थ.