Dainandin Upasana- Sajjan Gad

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 вер 2024
  • Prastut Upasana Sajjan gad yethil asun hi Ramdas swami anuyayanni keleli ahe.
    Sarvanni nidan ekda aikun pahavi. Mala khatri ahe ki tumhala hi punha aiknyachi ichha hoil

КОМЕНТАРІ • 496

  • @preetstudio3768
    @preetstudio3768 2 роки тому +25

    खरच समर्था या विश्वाचे स्वामी आहेत त्यांचापासुन काहीच गुपित नाही पुर्ण श्रद्धेने जो त्यांची भक्ती करतो त्याचे सर्व कष्ट दुर होतात...
    जय जय रघुविर समर्थ
    🙏🌺सदगुरु कृपा 🌺🙏

  • @satputegeetanjali...2410
    @satputegeetanjali...2410 3 роки тому +40

    खूपच सुंदर आहे.. ही दैनंदिन उपासना... ऐकताना वाटते की आपण सज्जनगड येथे.. श्री समर्थ मंदिरात उपस्थित आहोत... इतकं समाधान वाटते.. खुप खुप धन्यवाद.... सर्व समर्थ सेवकांचे... आम्हाला ही प्रार्थना सहजासहजी झाली... उपलब्ध 🙏🚩

    • @ssp9646
      @ssp9646 3 роки тому +1

      ua-cam.com/video/9BY4yTubJZw/v-deo.html

    • @nilimaekbote175
      @nilimaekbote175 2 роки тому +2

      उछ

    • @chhayaharsheharshe3641
      @chhayaharsheharshe3641 17 днів тому

      ही दैनंदिन उपासना ऐकून मन शांत होते .जय जय रघुवीर समर्थ .

  • @swarmegh8064
    @swarmegh8064 4 місяці тому +4

    स्वरूप संप्रदाय अयोध्या | मठ जानकी देवी | श्री रघुनाथ दैवत | मारुती उपासना नेमस्त | वाढविला परमार्थ रामदासी || ध्यान करू जाता मन हरपले | सगुण झाले गुणातीत | जेथे पाहे तेथे राघवाचे ठाण | करी चपबाण शोभतसे | राम माझे मनी राम माझे ध्यानी | शोभे सिंहासनी राम माझा | रामदास म्हणे विश्रांती मागणे जीविचे सांगणे हितगुज ||
    || जय जय रघुवीर समर्थ ||
    || प्रभूरामचंद्र की जय ||
    || महारुद्र हनुमान की जय ||
    || समर्थ रामदास स्वामीमहाराज की जय ||

  • @profnilambardeota2251
    @profnilambardeota2251 5 років тому +11

    दैनंदिन उपासनेमुळे आणि त्याच्या श्रावणामुळे खरोखरच उपासना करण्याची गोडी लागते . साधकांसाठी खरोखरच ते अत्यंत उपयोगी आहे.
    जय श्रीराम श्रीराम समर्थ.

    • @advaitzambre6549
      @advaitzambre6549 3 роки тому

      Lblxbnlznblznjljxj🤩🤩😅😂happy birthday sharvari

  • @ganpatraodeshpande1292
    @ganpatraodeshpande1292 3 роки тому +14

    सज्जन गड येथील ही उपासना मनाला खूप आनंद आणी समाधान देते .... जय जय रघुवीर समर्थ

  • @rakheeraut1855
    @rakheeraut1855 3 роки тому +7

    मन प्रसन्न झालं.
    जय सद्गुरु 🙏
    जय जय रघुवीर समर्थ 🙏

    • @shailmin
      @shailmin 3 роки тому

      manobodh-arth.blogspot.com/search/label/%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%BE%20%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A8%E0%A4%BE%20%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%20%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%20%E0%A4%A8%20%E0%A4%AF%E0%A5%87%20%E0%A4%B0%E0%A5%87%20%20....%20%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%BE%20%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%80%20%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0%20%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%20%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%8B%20%E0%A5%A5%20%E0%A5%AA%20%E0%A5%A5 please check and give review on this

  • @PundalikHaldankar
    @PundalikHaldankar 7 місяців тому

    जय जय रघुवीर समर्थ श्रीराम जयराम जय जय राम

  • @laxmiganesh2333
    @laxmiganesh2333 5 років тому +14

    Khupach sunder punha punha ekaychi ichha hote...getting very peaceful feelings..

  • @dr.supriyaalshi7041
    @dr.supriyaalshi7041 2 роки тому +4

    समर्थ रामदास स्वामी व प्रभु श्रीरामचंद्रा मला पूर्ण वैराग्य द्यावे ही प्रार्थना💐

  • @sachinmundhe3270
    @sachinmundhe3270 Рік тому +2

    कोमळ वाचा दे रे राम । विमळ करणी दे रे राम ॥ ध्रु० ॥
    प्रसंग ओळखी दे रे राम । धूर्तकळा मज दे रे राम ॥ १ ॥
    हितकारक दे रे राम । जनसुखकारक दे रे राम ॥ २ ॥
    अंतरपारखी दे रे राम । बहुजनमैत्री दे रे राम ॥ ३ ॥
    विद्यावैभव दे रे राम । उदासीनता दे रे राम ॥ ४ ॥
    मागों नेणें दे रे राम । मज न कळें ते रे राम ॥ ५ ॥
    तुझी आवडी दे रे राम । दास म्हणे मज दे रे राम ॥ ६ ॥

    संगीत गायन दे रे राम । आलापगोडी दे रे राम ॥ ध्रु० ॥
    धातमाता दे रे राम । अनेक धाटी दे रे राम ॥ १ ॥
    रसाळ मुद्रा दे रे राम । जाड कथा मज दे रे राम ॥ २ ॥
    दस्तक टाळी दे रे राम । नृत्यकला मज दे रे राम ॥ ३ ॥
    प्रबंध सरळी दे रे राम । शब्द मनोहर दे रे राम ॥ ४ ॥
    सावधपण मज दे रे राम । बहुत पाठांतर दे रे राम ॥ ५ ॥
    दास म्हणे रे सदगुण धाम । उत्तम गुण मज दे रे राम ॥ ६ ॥

    पावन भिक्षा दे रे राम । दीनदयाळा दे रे राम ॥ ध्रु० ॥
    अभेदभक्ती दे रे राम । आत्मनिवेदन दे रे राम ॥ १ ॥
    तद्रूपता मज दे रे राम । अर्थारोहण दे रे राम ॥ २ ॥
    सज्जनसंगति दे रे राम । अलिप्तपण मज दे रे राम ॥ ३ ॥
    ब्रह्मअनुभव दे रे राम । अनन्यसेवा दे रे राम ॥ ४ ॥
    मजविण तूं मज दे रे राम । दास म्हणे मज दे रे राम ॥ ५ ॥

  • @sachinmundhe3270
    @sachinmundhe3270 Рік тому +2

    सुरेंद्र चन्द्रशेखरू | अखंड ध्यातसे हरू | जनासि सांगतो खुणा | श्रीराम राम हे म्हणा ||१|| महेश पार्वतीप्रती | विशेष गूज सांगती | सलाभ होतसे दुणा | श्रीराम राम हे म्हणा ||२|| विषे बहुत जाळिले | विशेष अंग पोऴिले | प्रचीत माझिया मना | श्रीराम राम हे म्हणा ||३|| विशाळ व्याळ व्यस्तकी | नदी खळाळ मस्तकी | ऋषी भविष्य कारणा | श्रीराम राम हे म्हणा ||४|| अपाय होत चूकला | उपाय हा भला भला | नसे जयासी तूळणा | श्रीराम राम हे म्हणा ||५|| बहूत प्रयत्न पाहिले | परंतु सर्व राहिले | विबुधपक्षरक्षणा | श्रीराम राम हे म्हणा ||६|| विरामध्ये विरोत्तमू | विशेष हा रघोत्तमू | सकाम काळआंकणा | श्रीराम राम हे म्हणा ||७|| बहूत पाहिले खरे | परंतु दोन्ही अक्षरे | चुकेल येम यातना | श्रीराम राम हे म्हणा ||८|| मनी धरुनि साक्षपे | अखंड नाम हे जपे | मनांतरी क्षणक्षणा | श्रीराम राम हे म्हणा ||९|| देहे धरुनि वानरी | अखंड दास्य मी करी | विमुक्त राज्य रावणा | श्रीराम राम हे म्हणा ||१०||

  • @dattatraypandit4711
    @dattatraypandit4711 2 роки тому +2

    सज्जनगड समर्थांची उपासना ,म्हणजे भूतलावरच आमृतच आहे. मनभरून आभार. आणि धन्यवाद. जय श्रीराम ( दत्तात्रय महादेव पंडित, सातारा ,.)

  • @pravinkini5909
    @pravinkini5909 4 роки тому +3

    जय जय रघुवीर समर्थ,
    अतिशय सुंदर, श्रवणाने मन शांती मिळते.

  • @chhayaharsheharshe3641
    @chhayaharsheharshe3641 17 днів тому

    ही दैनंदिन उपासना ऐकल्यानेचित्त शांत होते .जय जयजयरघुवीर समर्थ .

  • @medhasant665
    @medhasant665 11 місяців тому +1

    मन अस्वस्थ झाले की ही उपासना ऐकून शांत वाटते .जय जय रघुवीर समर्थ.

  • @deepakdeshpande5390
    @deepakdeshpande5390 4 роки тому +4

    Jai Jai Raghuveer Samarth. Listening this gives immense pleasure and inner peace.

  • @amitjadhav5476
    @amitjadhav5476 5 років тому +2

    II jai jai raghuvir samartha ll, ....................................ll shree ram samartha ll........."aamuche kuli raghunath, raghunathe aamcha parmartha, jo samartha cha hi samartha deva sodavi"

  • @santoshpatil5234
    @santoshpatil5234 4 роки тому +8

    खूप छान आहे
    जय सद्गुरू

  • @dipakpoul7831
    @dipakpoul7831 6 місяців тому +1

    Narayan Narayan🎉
    Samarth Guru Ramdas ji Maharaj,
    Sri Tukaram GuruMaharaj
    Saviours of humanity i bow down to these mahatma's lotus feet and
    Those who are offenders of their lotus feet, even SriNarayana cant stop their falldown

  • @sureshlokare9412
    @sureshlokare9412 6 років тому +9

    गोड आवज आहे रोज ऐकावासे वाटते

  • @pruthvirajdeshpande902
    @pruthvirajdeshpande902 Рік тому +1

    अप्र आप्र अप्रतिम अशी उपासना आहे ,ऐकल्यावर आपण सज्जनगडावर असल्यासारखे वाटते अतिशय सुंदर आणि मनाला शांत प्रसन्न वाटते .माझे भाऊजी प्रसादआणि बहीण पौर्णिमा सपाटे कराड यांच्या द्वारे मला ही सुंदर आणि अप्रतिम उपासना प्रथम ऐकायला मिळाली मी सर्वांचा खूप आभारी आहे जय जय रघुवीर समर्थ...

    • @meenakshigosavi900
      @meenakshigosavi900 Рік тому

      खुपच धन्य वाटले समर्थांची उपासना ऐकुन

  • @pravinkhachane9288
    @pravinkhachane9288 4 роки тому +3

    || श्री ||
    || श्री राम् समर्थ् ||
    || जय् जय् रघूवीर् समर्थ् ||

  • @profnilambardeota2251
    @profnilambardeota2251 3 роки тому +6

    Jai jai Raghuveer Samarth.This prayer is must for every spiritual seeker.

  • @shridharpardeshi7653
    @shridharpardeshi7653 6 років тому +3

    samrthe aamha bahu shrimant karave,,, parmarthache sohale man rayasi lavave upasnechi galti man pindavar vhavi dasm mhane shreeseva tuzya charnachi ghadavi

  • @kkpotdar8447
    @kkpotdar8447 5 років тому +2

    जय सदगुरू काेटी काेटी काेटी काेटी काेटी प्रणाम

  • @shraddhamalusare9169
    @shraddhamalusare9169 4 роки тому +5

    जय सद्गुरू

  • @kishor6074
    @kishor6074 4 роки тому +3

    जय जय रघुवीर समर्थ जय सदगुरू

  • @vlogger_rajau
    @vlogger_rajau 8 років тому +36

    रोज ऐकण्याची इच्छा होतेच.
    प्रभाते माही राम चिंतीत जावा ।
    । जय जय रघुवीर समर्थ ।

  • @rutujamestri6593
    @rutujamestri6593 5 років тому +2

    जय जय रघुवीर समर्थ खूप छान रोज एकावे...

    • @bharatiwagh2856
      @bharatiwagh2856 5 років тому

      जय जय रघुवीर समर्थ

  • @shraddhamalusare9169
    @shraddhamalusare9169 4 роки тому +4

    श्रीराम समर्थ 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 shri रामदास स्वामी समर्थ

  • @jayantbhandari8568
    @jayantbhandari8568 2 роки тому +5

    अतिशय सुंदर व भक्तीपूर्ण श्रवण प्रसाद 👏👏👏

    • @sagitawagh4384
      @sagitawagh4384 2 роки тому

      Pp⁰pp⁰pp0pppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppqp1ppp0

  • @user-mv6vj7us3o
    @user-mv6vj7us3o 4 роки тому +4

    अत्यंत सुंदर प्रेरणादायी आहे

  • @anuradhajoshi5496
    @anuradhajoshi5496 4 роки тому +1

    जय.जय.रघुवीर.मनाला.खूप .समाधान.वाटते .

  • @sunitadeshkar9073
    @sunitadeshkar9073 2 місяці тому +1

    Jay Jay Raghuvir Samrth.Namskar.

  • @ashokkotkar9984
    @ashokkotkar9984 3 роки тому +2

    नवीन पिढीला फार उपयुक्त

  • @omkarkulkarni9202
    @omkarkulkarni9202 8 років тому +22

    Thanks a lot for this...old memories

  • @madhavigapchup6738
    @madhavigapchup6738 4 роки тому +3

    अप्रतिम , शब्दच नाहीत . श्री राम 🙏

  • @rajeshreevinzey20
    @rajeshreevinzey20 6 місяців тому

    खूप खूप छान**अनुभव चांगला आहे आनंदी मन होते.धन्यवाद.उत्तम🎉🎉🎉

  • @ravindraaphale9110
    @ravindraaphale9110 4 роки тому +12

    गडावरील दृश्य समोर येते जय जय रघुवीर समर्थ

  • @rakshitadgaonkar1192
    @rakshitadgaonkar1192 8 років тому +4

    masta khupach chaan.....jai jai raghuveer samartha

  • @vaishalirkalaskar8263
    @vaishalirkalaskar8263 5 років тому +4

    खूपच श्रवणीय
    जय जय रघुवीर समर्थ!!

  • @dattatraypandit4711
    @dattatraypandit4711 3 роки тому +1

    समर्थ वाणी पुन्हा पुन्हा ऐकावीशीच वाटते.जय श्रीराम

  • @shrikantchavare461
    @shrikantchavare461 5 років тому +4

    जय जय रघुवीर समर्थ श्री राम समर्थ

  • @varshapingle4548
    @varshapingle4548 Рік тому

    🙏🙏 सर खूप खूप आभार आणि धन्यवाद देखील ऐकून आनंद होतो मन प्रसन्न होते आणि प्रत्यक्ष तिथे उपस्थित आहेत असे वाटते. 🙏

  • @kalyanikad270
    @kalyanikad270 5 років тому +6

    Very informative. Thanks. Jai Sadguru

  • @kadambaripanse
    @kadambaripanse 4 роки тому +2

    जय जय रघुवीर समर्थ

  • @vijayshreejoshi2039
    @vijayshreejoshi2039 Рік тому

    मनापासून धन्यवाद...मी रोज ऐकत आहे. आपण तिथे सज्जन गडावरच आहोत अशी अनुभूती येते. देह घरात आणि चित्त तिथे असते.

  • @smitakamble9754
    @smitakamble9754 4 роки тому +1

    Jay Jay raghuveer shamrth,....,..
    .samartha mala. Purna vairagya dyave ......Jay. ..Shri .,.ram........, Jay sadghuru. .,.....,

  • @tejasgaikwad5709
    @tejasgaikwad5709 7 років тому +10

    जय जय रघुवीर समर्थ 🙏🏻💐

  • @renukas9911
    @renukas9911 Рік тому +2

    सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय 🌼🌼🌸🙏🙏

  • @user-jn6db6vv6e
    @user-jn6db6vv6e 6 років тому +12

    🙏मी धन्य आहे...समर्थांच्या पदस्पर्शाने व सहवासाने पावन झालेल्या सज्जनगडसारख्या 'वैकुंठभूमीच्या' पायथ्याला माझे गाव आहे... 🙏

  • @pravinmalwadkar1825
    @pravinmalwadkar1825 4 роки тому +3

    मनापासून धन्यवाद!!
    जय जय रघुवीर समर्थ !!!

  • @dattatraypandit4711
    @dattatraypandit4711 2 роки тому

    जय श्रीराम,
    दैनंदिन उपासना ऐकत असताना ,दुस-या कशाचीही आठवण होत नाही .मन प्रसन्न रहाते.यासारखे अन्य समाधान नाही.आसच ऐकायच भाग्य व तसे चालण्याची बुद्धी समर्थांनी द्यावी हीच समर्थ चरणी नम्र प्रार्थना . ( दत्तात्रय महादेव पंडित, सातारा
    )

  • @vijib1399
    @vijib1399 6 років тому +6

    👏👏👍👍👍🙏🙏🙏💐💐💐wow!!! Awesome!! Thanks for sharing
    🙏🙏🙏💐

  • @afzulpurkarganesh522
    @afzulpurkarganesh522 3 роки тому +5

    Jay jay raghuveer samarth 🙏🙏🌻🌱🌟✨🌞🌷🌈☘️🌿🥀🍃🥭🌼🌹⭐💐🌺🎉💮👍🍉🌨️

  • @ramranade5934
    @ramranade5934 2 роки тому +1

    सज्जनगडा वरच असल्या सारखे वाटते. आनन्द, फक्त आनंद आहे.

  • @nilamdeshmukh7705
    @nilamdeshmukh7705 5 років тому +5

    Jay Jay raghuvir samrth 👌👌😗😗😗❤❤🙏🙏🙏

  • @user-cj4bw1bl1y
    @user-cj4bw1bl1y 2 місяці тому +1

    जय सद्गुरू 🙏

  • @bhalchandrasarang8661
    @bhalchandrasarang8661 4 роки тому +3

    🙏🌹जय जय रघुवीर समर्थ🌹🙏

    • @sanjaymore1572
      @sanjaymore1572 4 роки тому +1

      जय जय रघुवीर समर्थ

  • @bhausahebdevkar6407
    @bhausahebdevkar6407 7 років тому +8

    जय सद्गुरु

  • @PundalikHaldankar
    @PundalikHaldankar 7 місяців тому

    जय जय रघुवीर समर्थ श्रीराम जयराम जय जय राम कोटि कोटि प्रणाम

  • @mansikhedkar4152
    @mansikhedkar4152 2 роки тому

    खूप छान आहे, अप्रतिम ।।श्रीराम समर्थ।।
    ।।जय जय रघुवीर समर्थ ।।

  • @kamlakardeshmukh8281
    @kamlakardeshmukh8281 3 роки тому +1

    Kiti godava ahe upasane madhe. Ramraya khush hota upasna aikuni.

  • @dattatraypandit4711
    @dattatraypandit4711 3 роки тому

    दैनंदिन उपासना , मनाचे श्लोक ऐकल्याशिवाय मनाला बर वाटत नाही.म्हणून हा अट्टाहास. जय श्रीराम

  • @user-ev2lt4pq4y
    @user-ev2lt4pq4y 5 років тому +2

    जय सियाराम

  • @anantmuley
    @anantmuley 4 роки тому +2

    जय जय रघुवीर समर्थ । 🙏🙏

    • @ssp9646
      @ssp9646 3 роки тому

      ua-cam.com/video/9BY4yTubJZw/v-deo.html

  • @jyotsnabavare6613
    @jyotsnabavare6613 3 роки тому +5

    ऐकतच राहावे असे वाटते.

  • @VishwanathSharmaP
    @VishwanathSharmaP 4 роки тому +4

    Jai Jai Raghuveer Samartha! 🙏

  • @sanjayshrotriya9474
    @sanjayshrotriya9474 2 роки тому

    श्रीराम श्रीराम आणि श्रीराम दुसरे काहीच नाही, खूप छान, त्रिवार वंदन

  • @hemantpawar9193
    @hemantpawar9193 6 років тому +3

    !!जय सद्गुरू!!

  • @shobhadhas451
    @shobhadhas451 4 роки тому +6

    खुप सुंदर समर्थ आरती आवाज धुंन अप्रतिम 👏

    • @shobhadhas451
      @shobhadhas451 4 роки тому +1

      खुप छान समर्थ रचना नीरूपन केला आहे
      यैकुन अंनदी प्रसंण मोहकता वाढते जय राम समर्थ

  • @sandhyakulkarni5738
    @sandhyakulkarni5738 Місяць тому

    श्री राम जय राम जय जय राम.🙏🙏

  • @padmagangal
    @padmagangal 8 років тому +13

    Thank you very much for uploading this, I was waiting for this. I have cassette but cassette player stopped working now.

  • @kalyanivarude4753
    @kalyanivarude4753 6 років тому +4

    jai satguru.....

  • @dilipdeshmukh6562
    @dilipdeshmukh6562 4 роки тому +3

    Thanks

  • @BhagyashreeSathe-mt9lz
    @BhagyashreeSathe-mt9lz 5 місяців тому

    खूप छान उपासना जय जय रघुवीर समर्थ

  • @dhanashribhosale9915
    @dhanashribhosale9915 5 років тому +8

    Really amazing voice to give peace of heart jay Shree 🙏ram

    • @yoeshjunghare7209
      @yoeshjunghare7209 3 роки тому +1

      And then we can help you find out more about this property

    • @shriutkarshmaharajramdasi2877
      @shriutkarshmaharajramdasi2877 2 роки тому

      ua-cam.com/video/46bFRqSyXlc/v-deo.html मनुष्य देह का निरूपण

  • @gajanangholap6077
    @gajanangholap6077 5 років тому +3

    ।।जय जय रघुवीर समर्थ ।।

  • @mohankulkarni4035
    @mohankulkarni4035 5 років тому +2

    श्री राम समर्थ
    जय जय रघुवीर समर्थ

    • @dattatraykondalkar9858
      @dattatraykondalkar9858 5 років тому

      जय जय रघुवीर समर्थ....श्री रामसमर्थ...ओम श्री गुरूदत्तात्रयाय :श्रीपाद श्रीवल्लभाय नम:🌹🌹🌹🌹

  • @pravinkhachane9288
    @pravinkhachane9288 4 роки тому +2

    || जय जय रघुवीर समर्थ ||

  • @dattatraypandit4711
    @dattatraypandit4711 3 роки тому

    समर्थ समोर असल्यावर आणखी काय हवे आहे. आस्याच श्रवणाची आवड निर्माण व्हावी हीच समर्थ चरणी नम्र प्रार्थना .( दत्तात्रय महादेव पंडित, सातारा .)

  • @sunitakulkarni368
    @sunitakulkarni368 3 роки тому +1

    धन्यवाद जय श्रीराम

  • @vinayakkarmarkar985
    @vinayakkarmarkar985 5 років тому +2

    श्री राम जय राम जय जय राम

  • @professork.5895
    @professork.5895 2 роки тому +5

    So very calming blissful and & peaceful 🙏

  • @ajinkyaahire3927
    @ajinkyaahire3927 5 років тому +5

    jay jay raghuveer samarth

  • @nilimakavathekar5715
    @nilimakavathekar5715 3 роки тому +1

    ही उपासना मी रोज एकदा ऐकतेय

  • @atharvautpat
    @atharvautpat 5 років тому +28

    समर्था मला पूर्ण वैराग्य द्यावे।।

  • @anantkadiyal146
    @anantkadiyal146 3 роки тому

    !! समर्था तुमची कृपा सदैव राहू देत !!
    !!जय जय रघुवीर समर्थ!!
    !!श्रीराम जय राम जय जय राम !!

  • @dattatraypandit4711
    @dattatraypandit4711 3 роки тому

    पुन्हा पुन्हा ऐकावे वाटते , समाधान होत. ( जय श्रीराम )

  • @shashikantkulkarni4307
    @shashikantkulkarni4307 3 роки тому

    Samarath Ramdas Swami Maharaj Aham Tvam Sharam Prapadye! Dhanyavad,OmShanti.I.OmShanti

  • @Jasmine_14357
    @Jasmine_14357 2 роки тому

    खुप छान ,ऐकलं की प्रसन्न वाटतं.

  • @vaishnavibordive7056
    @vaishnavibordive7056 3 роки тому +1

    !!श्री राम समर्थ!! जय जय रघुवीर समर्थ!!

  • @milindkulkarni3232
    @milindkulkarni3232 2 роки тому

    भक्तीपुर्ण सुमधुर अमुल्य ठेवा.

  • @ameykavathekar5551
    @ameykavathekar5551 6 років тому +3

    Í uses to Listen dainandin upasana everyday ir gives me atmik samadhan

    • @maheshraut4810
      @maheshraut4810 4 роки тому

      दासबोध प्रवचन निरूपण साठी लिंक ला क्लिक करून चॅनल ला सब्क्राइब करा...
      ua-cam.com/video/3c9f7WlF93w/v-deo.html

  • @shriutkarshmaharajramdasi2877
    @shriutkarshmaharajramdasi2877 2 роки тому +1

    श्री राम

  • @yamunalohar4608
    @yamunalohar4608 3 роки тому +1

    जय जय रघुवीर समथ़

  • @pushpapokle2140
    @pushpapokle2140 3 місяці тому

    Jai Jai Sri. Sadaguru maharaj ki jai

  • @raghavjankar9624
    @raghavjankar9624 5 років тому +5

    Jai jai Raghuveer smarth

  • @madhurikathalay8562
    @madhurikathalay8562 8 місяців тому +1

    Khoop .. chaan watat aikayala

  • @akshayvesanekar2012
    @akshayvesanekar2012 3 роки тому +3

    Shree Ram Samarth🙏🚩

    • @ssp9646
      @ssp9646 3 роки тому

      ua-cam.com/video/9BY4yTubJZw/v-deo.html

    • @nayanahiwarkar5414
      @nayanahiwarkar5414 3 роки тому

      खूपच श्रवणीय