Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
सर्वप्रथम सुदीप दादा तुम्हाला महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी शर्यत शौकीनाकडून दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा आजचाही व्हीडिओ खूप छान झाला आहे.
आभारी आहे रोहित दादा आणि तुम्हाला ही दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा☺️😍😍
एक नंबर व्हिडिओ झालाय👌👌
एक नंबर विडीओ झाला आहे
कोणाची copy करून Brand नसतो बनतKing of videography sudip da 🚀❤
एक नंबर व्हिडिओ झालाय.आणी तुमची commentary पण मस्त झालीय. आज पूर्ण सगळ्या गाडीचा पळ बगायला मिळाला. शेवट पासून पहिल्या नंबर सगळा व्हिडिओ एकदम मस्तच .. Music पण मस्त आहे.. Thank you sudeep da.
आभारी आहे साहेब
Yek number video jalay
हित जर हरण्याची & हेलिकॉप्टर ची गाडी परतून १ ला लागली असती तर गाड्या डब्बल सोडल्या नसत्या 💯
काय सांगता येत नाही , शेवटी कमिटीचा चा निर्णय आहे
दादा शुटींग .... शेवट🔥💯👌
आभारी आहे
राजकारण करतेत
काय बोलायचं आता कमिटी कडक लागतय यासाठी
Mast video dada🙏
Thank you so much 😀
Nice video
Thanks
दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा सुदिप भाऊ 🎉🎉❤❤
तुम्हाला ही दिवाळीच्या व पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा
Bashing ani gulbya jodna asti tr gadi number zali asti💯
वाटंबरे पंचांचा निर्णय चुकीचा आहे दादा
दुसरा गट विडयो कधी
Gadya dabal ka sodlya khar karan sanga ki rao ..ky vishay,🤔
Dusara gat kadhi yenar
अब्दुललाट व्हिडिओ टाका दादा
Hi
Abdul lat ch pn video taka
vatambare ch adtch video kadi yeil
सुदीप दादा
Ho gat rast zalay ki o
हरण्या च खोळंबा झाला आमाला हारण्या नाराज केला
kharay sagal gat cancel ka kela
Shanur bhai chi मुलाकात kadi genara ho
Dada dusara video patava
आदत चा व्हिडिओ आला नाही
हारण्या किती झाला
गाडया डबल सोडण्याचे कारण काय होते
पहिल्यांदा सुटलेली शर्यत योग्य होतीपंचांनी निर्णय चुकीचा दिला.
होय मी तुमच्या मताशी सहमत आहे
सर्वप्रथम सुदीप दादा तुम्हाला महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी शर्यत शौकीनाकडून दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा आजचाही व्हीडिओ खूप छान झाला आहे.
आभारी आहे रोहित दादा आणि तुम्हाला ही दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा☺️😍😍
एक नंबर व्हिडिओ झालाय👌👌
एक नंबर विडीओ झाला आहे
कोणाची copy करून Brand नसतो बनत
King of videography sudip da 🚀❤
एक नंबर व्हिडिओ झालाय.आणी तुमची commentary पण मस्त झालीय. आज पूर्ण सगळ्या गाडीचा पळ बगायला मिळाला. शेवट पासून पहिल्या नंबर सगळा व्हिडिओ एकदम मस्तच .. Music पण मस्त आहे.. Thank you sudeep da.
आभारी आहे साहेब
Yek number video jalay
हित जर हरण्याची & हेलिकॉप्टर ची गाडी परतून १ ला लागली असती तर गाड्या डब्बल सोडल्या नसत्या 💯
काय सांगता येत नाही , शेवटी कमिटीचा चा निर्णय आहे
दादा शुटींग .... शेवट🔥💯👌
आभारी आहे
राजकारण करतेत
काय बोलायचं आता कमिटी कडक लागतय यासाठी
Mast video dada🙏
Thank you so much 😀
Nice video
Thanks
दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा सुदिप भाऊ 🎉🎉❤❤
तुम्हाला ही दिवाळीच्या व पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा
Bashing ani gulbya jodna asti tr gadi number zali asti💯
वाटंबरे पंचांचा निर्णय चुकीचा आहे दादा
दुसरा गट विडयो कधी
Gadya dabal ka sodlya khar karan sanga ki rao ..ky vishay,🤔
Dusara gat kadhi yenar
अब्दुललाट व्हिडिओ टाका दादा
Hi
Abdul lat ch pn video taka
vatambare ch adtch video kadi yeil
सुदीप दादा
Ho gat rast zalay ki o
हरण्या च खोळंबा झाला आमाला हारण्या नाराज केला
kharay sagal gat cancel ka kela
Shanur bhai chi मुलाकात kadi genara ho
Dada dusara video patava
आदत चा व्हिडिओ आला नाही
हारण्या किती झाला
गाडया डबल सोडण्याचे कारण काय होते
पहिल्यांदा सुटलेली शर्यत योग्य होती
पंचांनी निर्णय चुकीचा दिला.
होय मी तुमच्या मताशी सहमत आहे
Dusara gat kadhi yenar