तांबे व पितळेची भांडी कशी बनवली जातात/ भांड्यांचा कारखाना / copper brass items factory /Episode-20

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 лис 2024

КОМЕНТАРІ • 68

  • @shailasawant9802
    @shailasawant9802 10 місяців тому +4

    अप्रतिम vlog झालाय. नुसतं presentation साठी नाही, तर अतिशय मनापासून तुम्ही ह्या process मध्ये सहभागी झालेले आहात.
    कुणाल कडू आणि तुम्हाला अनेक सदिच्छा.

  • @ShubhangiPanse-i1n
    @ShubhangiPanse-i1n 2 місяці тому

    कुणाल खूपच छान वीडियो झालाय छान माहिती सांगितलीस

  • @nehakulkarni3362
    @nehakulkarni3362 10 місяців тому +3

    खूपच छान माहिती मिळाली 👌👌👌

  • @kunalkadu3111
    @kunalkadu3111 Рік тому +6

    व्यक्त मी अव्यक्त मी च्या माध्यमातून मी कुणाल जयवंत कडू तांबट कामाविशई व पुरातन माहिती देऊ शकलो त्या बद्दल विशाल व त्यांच्या टीम चे मना पासून धन्यवाद

    • @vishalkamble525
      @vishalkamble525 Рік тому

      खूप खूप धन्यवाद कुणाल 😊😊😊

  • @RajaniDhaware-o2y
    @RajaniDhaware-o2y 2 місяці тому

    Khup sunder

  • @sonalichirayu5317
    @sonalichirayu5317 Рік тому +1

    खूप छान वाटल, आजची व्हिडियो पाहून, अश्या छान छान व्हिडियो बनवत रहा,,, God bless you 🙏

  • @sunandahande6283
    @sunandahande6283 Рік тому +1

    खूपच सुंदर कलाकृती निर्माण करता🙏🙏

  • @kkrishnaddas3443
    @kkrishnaddas3443 5 місяців тому

    Great

  • @fusionmusicalgrouppcmcmaha8283

    सर्व टीम खूप छान काम करतायत... अभिनंदन.... सर्वांचे

  • @shilpasamel7019
    @shilpasamel7019 Рік тому +3

    Great video and helping in finding hidden gems 😊😊

  • @muni40
    @muni40 Рік тому +1

    खूपच चांगली माहिती आहे

  • @sunandajoshi128
    @sunandajoshi128 Рік тому +1

    खूपच छान !

  • @DeepaliKadu-y5d
    @DeepaliKadu-y5d Рік тому +1

    Khup chan Kunal bhavji 👌👌👌

  • @minalredij8146
    @minalredij8146 Рік тому +1

    खुप छान कुणाल..👏

  • @suniltambat5835
    @suniltambat5835 Рік тому +2

    कुणाल छान माहिती

  • @gauripimple487
    @gauripimple487 Рік тому +1

    Khup mast 👌

  • @AmrutaHajare-d7t
    @AmrutaHajare-d7t Рік тому +1

    👍👍👍

  • @supriyaghosalkar3231
    @supriyaghosalkar3231 3 місяці тому

    Aplya marathi lokanchi kala ajun llokan paryant pohchva ani tyanche vyapar motha karuya tya chya kadun ch kharedi karuya

  • @kkrishnaddas3443
    @kkrishnaddas3443 5 місяців тому

    Pittal bhandi pahije

    • @imvishalthakur
      @imvishalthakur  4 місяці тому

      Discription मध्ये कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे अधिक माहितीसाठी आपण कॉल करू शकता

  • @sandeepkuchekar9945
    @sandeepkuchekar9945 4 місяці тому

    आपल्या कडे ढोल पथकातील ताशा चे भांडे बनून मिळेल का

    • @imvishalthakur
      @imvishalthakur  4 місяці тому

      Description मध्ये कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे..माहितीसाठी आपण कॉल करू शकता

  • @ShakuntalaPotekar
    @ShakuntalaPotekar 11 місяців тому +1

    Good, Ami samaicha design dakhwla, tar tumi tya banvun deil ka? Deil tar tumcha address sanga

    • @ashishharshada5060
      @ashishharshada5060 10 місяців тому

      Description madhe contact dila ahe

    • @imvishalthakur
      @imvishalthakur  8 місяців тому

      तांबट आळी, कसबा पेठ, पुणे

  • @snehal_artist7789
    @snehal_artist7789 9 місяців тому

    Batukali Modak patra haya ka order kasa karach 🤔🙏

    • @imvishalthakur
      @imvishalthakur  9 місяців тому

      Description मध्ये कुणाल कडू यांचा नंबर दिलेला आहे...आपण त्यांच्याशी संपर्क करू शकता..

  • @snehal_artist7789
    @snehal_artist7789 9 місяців тому

    How much mini Cooper bhamba🤔🙏 order

    • @ashishharshada5060
      @ashishharshada5060 9 місяців тому

      Description मध्ये कुणाल कडू ह्यांचा नंबर दिला आहे

  • @dharmadeomainkar9289
    @dharmadeomainkar9289 9 місяців тому +1

    पत्ता दिला नाही

    • @imvishalthakur
      @imvishalthakur  9 місяців тому +2

      कुणाल कडू पत्ता:- तांबट अळी, कसबा पेठ, पुणे

  • @gauriagashe6666
    @gauriagashe6666 9 місяців тому +2

    मला कृपया त्यांचा पूर्ण नावफोन नंबर ,पत्ता पाठवा ,
    मला यातल्या काही वस्तू घ्यायच्या आहेत

    • @imvishalthakur
      @imvishalthakur  9 місяців тому +1

      कुणाल कडू पत्ता:-तांबट अळी, कसबा पेठ, पुणे

    • @imvishalthakur
      @imvishalthakur  9 місяців тому +1

      मोबाईल नंबर discription मध्ये दिलेला आहे...

  • @madhukarthakare8666
    @madhukarthakare8666 Рік тому

    आम्हाला पितळाची पालखी बनवऊन मिळेल का

    • @imvishalthakur
      @imvishalthakur  Рік тому

      सर Discription मध्ये कारखाना चा नंबर दिलेला आहे..तिथून तुम्हाला अधिक माहिती मिळेल..

    • @kundasarode5746
      @kundasarode5746 10 місяців тому

      मला छोटी तपिली व गँघाल मिळेल का

    • @imvishalthakur
      @imvishalthakur  10 місяців тому

      Discription मध्ये कारखान्याचा नंबर दिलेला आहे

  • @nandadevadhe4410
    @nandadevadhe4410 Рік тому

    Apli juni bhandi deli tr banwatat ka navin bhandi. Plz contact no. Share kara karagiracha

    • @imvishalthakur
      @imvishalthakur  11 місяців тому

      Description मध्ये कारखान्याचा नंबर दिलेला आहे

  • @ShakuntalaPotekar
    @ShakuntalaPotekar 11 місяців тому

    Tumcha contact number kai ahe,?please sanga

    • @imvishalthakur
      @imvishalthakur  11 місяців тому

      Discription मध्ये कारखान्याचा नंबर दिलेला आहे..🙏

  • @sureshmane6157
    @sureshmane6157 10 місяців тому

    Phone no

    • @imvishalthakur
      @imvishalthakur  10 місяців тому

      Discription मध्ये दिला आहे सर...

  • @mahadevshirke9970
    @mahadevshirke9970 7 місяців тому

    फोन नंबर मिळेल का

    • @imvishalthakur
      @imvishalthakur  4 місяці тому

      Discription मध्ये कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे

  • @narayanpatil4383
    @narayanpatil4383 Рік тому

    कारखान्याचा पत्ता का सांगितला नाही

    • @vishalkamble525
      @vishalkamble525 10 місяців тому

      विडिओ मध्ये सांगितलं आहे

  • @somnathwaikar4879
    @somnathwaikar4879 2 дні тому

    Dukanasathi tumachya kadun mal milel ka amhala ani tumacha phone number milel ka