प्रश्न क्रमांक 21 - डाळिंबाची पाने लवकर पक्व करण्यासाठी कोणती फवारणी करावी?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 31 гру 2024

КОМЕНТАРІ • 14

  • @shivajisolunke3139
    @shivajisolunke3139 Рік тому +5

    खरे आहे सर मी तुमच्या चॅनलचा 2 नंबर व्हिडिओ अपलोड झाल्यापासून तुमचा सबक्राबर आहे
    तसेच अन्ननिर्माता चॅनल चा आहे रासायनिक औषधांचा उपयोग सांगत असतात

  • @shivajisolunke3139
    @shivajisolunke3139 Рік тому +4

    किती खुशी आहे संजू भाऊच्या बोलण्यात
    खरच खुप खुप धन्यवाद सर तुमचे
    खरच मार्केटींग वाल्यांनी खुप लुटलं माझ्या शेतकरी बांधवांना
    कारण सर्वच शेतकरी शिक्षीत नाहीत असेच सोपेपणाने शिक्षित करत रहावे हिच इच्छा

  • @munnaraundal4163
    @munnaraundal4163 7 місяців тому

    1 no saheb

  • @samnarode
    @samnarode Рік тому +2

    1st view sir

  • @yenjerappape705
    @yenjerappape705 Рік тому

    Sir can u provide English subtitle

  • @DdGhaywat-yx7bw
    @DdGhaywat-yx7bw Рік тому

    कांद्याला काजळी येवू नये यासाठी काय करावे

  • @manoharagalavepatil3031
    @manoharagalavepatil3031 Рік тому +1

    चौ कि. अवस्था. नियोजन. सागा. सर🙏🏻

    • @GopalAmbhore-z5p
      @GopalAmbhore-z5p 11 місяців тому

      गोपाल किसन अंभोरे रा. वरूड तोफा तालुका रिसोड जिल्हा वाशिम 14:46

  • @ShriramConsulting
    @ShriramConsulting Рік тому

    डाळिंब शेतकऱ्यांचे कैवारी श्री बी. टी गोरे सर

  • @Yogi-gn1zi
    @Yogi-gn1zi Рік тому

    नमस्कार सर
    नवीन डाळींब लागवड करायची आहे तर सिंगल स्टेम ठेवावे की मल्टीपल स्टेम ठेवावे

    • @BTGore
      @BTGore  Рік тому

      अधिक माहितीसाठी कृपया 9767633777 या नंबर वर संपर्क करावा

  • @nitinpawar1229
    @nitinpawar1229 Рік тому

    नमस्कार सर मी नितीन पवार तालुका मालेगाव जिल्हा नासिक मला जानेवारी अखेपर्यंत डाळिंब लागवड करायची आहे फुले भगवा रोप आणलेले आहे

    • @BTGore
      @BTGore  Рік тому

      कृपया
      आपण 9767633777 या नंबर वर संपर्क करावा

  • @sachinkumarnimbal4540
    @sachinkumarnimbal4540 Рік тому

    Sir plz kannada language