1,00,000 सबस्क्राईबर्स निमित्त ColoursOfKokan टिम कडून एक आगळ वेगळ सेलिब्रेशन

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 чер 2024
  • नमस्कार मित्रांनो,
    कोंकणी माणसाच्या कोंकणी जीवनाची अनुभूती घेण्यासाठी आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य व्हा आणि कोंकणी जीवनाचा आनंद घ्या. व्हिडिओ आवडल्यास चॅनल ला नक्की Subscribe करा. धन्यवाद 🙏😊
    #ColoursOfKonkan #villagelife #kokanvlog #कोंकणीजीवन
    अस्सल मालवणी गजालीं सोबत मालवणी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या "मालवणी रायता" #MalvaniRaita या नवीन UA-cam चॅनेल ला नक्की भेट द्या
    मालवणी रायता : / @malvaniraita-8593
    Like | Share & Subscribe
    "1,00,000 सबस्क्राईबर्स निमित्त ColoursOfKokan टिम कडून एक आगळ वेगळ सेलिब्रेशन #कोकण #kokani #malvani"
    #कोंकण #कोंकणीजीवन #कोकणीमाणूस #मालवणीगजाली #मालवणी #डबलबारी #दशावतार #देवगड
    #malvanigajali #malvanilife #kokani #kokanimanus #malvanilife #malvan #kokanvlog #kokanvlogs #villagecooking #villagefood #villagekitchen #villagelife #indianfood #maharashtra #maharashtravillagelife #devgad
    Vinay Ghadigaonkar
    Mukesh Ghadi
    मु. पो. नारिंग्रे ता. देवगड
    Follow us on...
    * Instagram
    - / ghadi_vinay
    * Facebook
    - / ghadivinay
    All Copyrights Are Reserved By Vinay Ghadigaonkar
  • Розваги

КОМЕНТАРІ • 264

  • @janakighadigaonkar1329
    @janakighadigaonkar1329 Місяць тому +15

    Vinu ,bablya, poonam, pushpa, nana kharach hi idea konachihi asudya pan purna channelcha yash kashyamule ahe te hya upakramavarun disun yetay. Baki kokan dakhavnarya channelsvalyani milalelya subscriberschya yashatun koni swatasathi gadya ghetlya, koni ghara ghetli, koni pardeshi picnic kelya, pan fakta tumchyasarkhe mojkech mhanje mi muddam nav gheyin pragat loke, lucky dada kambli ani ata tumhi hech fakta samajasathi ani aplya kokanasathi kahi na kahitari upakram karat ahat. Baki sagle vlogger fakta swatacha swartha sadhun ghetayat. Tyanchya video kayam amche masale, amche he product, amche te product hech disun yetay...
    Keep it up guy's...

  • @sangeetabhatte5422
    @sangeetabhatte5422 Місяць тому +33

    खूपच छान 🎉💐💐👍पार्टी केक होतच असते. पण आपल्या शाळेला व तिच्या विद्यार्थांना लक्षात ठेऊन आज हा छत्री वाटप कार्यक्रम आयोजित करून खूप भारी काम केलेत. विनूने जी प्लास्टिक मुक्त गावाची योजना आखलेली आहे त्यात सर्व गावकऱ्यांनी सामील झाले पाहिजे ही विनंती.तरच कोकण हिरवे दिसेल.❤🙏

  • @meenaalwe6829
    @meenaalwe6829 Місяць тому +6

    कलर्स ऑफ कोकण यू ट्यूब चॅनेल चे करावे तेव्हढे कौतुक कमीच आहे ..फक्त मनोरंजन न करता सामाजिक बांधिलकी पण जपणारे हे एकमेव चॅनेल आहे ..संपूर्ण टीम चे मनापासून अभिनंदन आणि भरभरून शुभेच्छा ❤🎉

  • @ameyrane1078
    @ameyrane1078 Місяць тому +21

    अभिनंदन विनू आणि बाबू संपूर्ण टीम आता लक्ष 1 million.....❤❤❤

  • @sayalikule8654
    @sayalikule8654 Місяць тому +2

    Congratulations विनू , बाबू, सर्व टीमचे , नाना आणि कका काकिंचे नाव घ्यायला पाहिजे होत 🎉मस्त कार्यक्रम 🎉❤

  • @nishikantsutar7848
    @nishikantsutar7848 Місяць тому

    आणि महत्त्वाचे म्हणजे हा उपक्रम अतिशय सुंदर.

  • @sujataloke5186
    @sujataloke5186 Місяць тому +2

    स्तुत्य उपक्रम राबविला आहात, स्वच्छता अभियानाचा संदेश मुलांना दिला. खूप साऱ्या शुभेच्छा, विनय,मुकेश, पूनम,पुष्पा,नाना यांना. कलर्स ऑफ कोकण युटुब चॅनल चे उत्तरोत्तर प्रगती होवो अशी श्रीचरणी प्रार्थना 🎉🎊

  • @ravibhagatm.hcable9507
    @ravibhagatm.hcable9507 Місяць тому +4

    विनय एक नंबर व्हिडिओ झाला आहे तुझा प्रकल्प गावागावात बघतील तेच पाहिजे आहे आत्ताच्या युगात तुम्ही काम असतं केला आहे अशी तुमची भरभरात होऊ दे देवा जवळ ही प्रार्थना आहे

  • @ANILTAMBE-sc8be
    @ANILTAMBE-sc8be Місяць тому

    कलर्स ऑफ कोकण टीम चे
    अभिनंदन
    🎉🎉🎉

  • @TanishkaKasabe
    @TanishkaKasabe Місяць тому +7

    तु शाळे चा मान ठेऊन शाळेत कार्यक्रम केला हे मला खुप आवडले.......🎉अभिनंदन 🎉❤❤

  • @sanjayvhawal2404
    @sanjayvhawal2404 Місяць тому

    Celebration Program ati uttam.
    sanjay Pune

  • @gajanankorgaonkar351
    @gajanankorgaonkar351 Місяць тому +5

    अभिनंदन विनू,बाबू,पूनम, पुष्पा आणि वाडीतील इतर सर्व मंडळी. विनू जो नवीन उपक्रम मांडला आहे प्लास्टिक मुक्त नारींग्रे गाव त्याला सर्वांनी सहकार्य करावे ही नम्र विनंती.

    • @amitgujar7680
      @amitgujar7680 Місяць тому

      Mala hello kai reply dekhna hai te kay karta hai MI malwadi Modi Shiva cartoon ka

  • @nileshdhende399
    @nileshdhende399 Місяць тому

    Abhinandan Colours of kokan all team love u team 💯💯👑👑💯💯

  • @shrutikarane664
    @shrutikarane664 Місяць тому +7

    खूप भारी वाटले👌तुमचा हे वेगळ्या पद्धतीचे सेलिब्रेशन बघून आनंद झाला... असेच लवकर यूट्यूब सदस्य वाढू देत हीच स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना 💐🙏

  • @ashwiniparab2054
    @ashwiniparab2054 Місяць тому +3

    🙏🌹 विनू कौतुक करावे तेवढे कमीच आहे . खुपच छान सेलिब्रेशन केल . सगळ्यांपेक्षा वेगळ👌🤗 खरच अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा🌹♥️🤗

  • @nalinipatil518
    @nalinipatil518 Місяць тому +1

    सर्व कार्यक्रम पाहून मन भरुन आलं कुठलं नातं कुणास ठाऊक पण आपल्या माणसांची प्रगती झाली अशी फील झाली

  • @prasadkudalkar9322
    @prasadkudalkar9322 Місяць тому +3

    परत एकदा अभिनंदन...खूप छान उपक्रम होता हा...आणि प्लास्टिक चा मुद्दा पण अगदी करेक्ट.
    Thank team.

  • @manojghadi4046
    @manojghadi4046 Місяць тому

    💐🥳🙌🏻 मनापासून एकच सांगू इच्छितो कि .....तू चाल पुढं तुला र गड्या भीती कशाची
    पर्वा बी कुनाची… खूप खूप अभिनंदन !! पुढील वाटचाली साठी खुप खूप शुभेच्या भावकी 💐🥳🙌🏻

  • @ravindrashirke942
    @ravindrashirke942 Місяць тому

    खुप छान उपक्रम श्री विनय घडी आणि परिवार 🎉 आपले चानेल अधिकाधीक नावीन्य वेडीयो येवोत !ही आशा! ! धन्यवाद. शुभ दिवस 🌺 कुटुंबिय टीम साठी हार्दिक शुभेच्छा!

  • @VishalChavan-yv9ze
    @VishalChavan-yv9ze Місяць тому

    आभिनदन

  • @krishnanarsale7138
    @krishnanarsale7138 Місяць тому +5

    विनय ! अप्रतिम उपक्रम होता तुझा हा. या प्रकारची कल्पना प्रत्यक्षात आणल्याबद्दल तुमचे अभिनंदन.
    प्लास्टिक निर्मुलनाचा प्रस्ताव शिक्षकांपुढे मांडुन या चळवळीत त्यांना सहभागी करण्याचा मानस योग्यच आहे लवकरच हे यशस्वी करण्याचा प्रयत्न करा.
    वायच अजुन मुद्देसुद बोलाक हव हुतस 😊

  • @ShriramRane1
    @ShriramRane1 Місяць тому +2

    छान! छत्री वाटपाचा अभिनव उपक्रम. प्लास्टिक आणि कचरा या ज्वलंत प्रश्‍नावर काम होणे खरेच गरजेचे आहे, कोकणातील सर्वच गावात ही समस्या बनली आहे, सर्वच कोकणातील नागरिकांनी यावर गांभीर्याने विचार केला पाहिजे, अन्यथा कोकण बकाल वहायला वेळ लागणार नाही

  • @nikhilsurve001
    @nikhilsurve001 Місяць тому

    अभिनंदन colours of kokan team ❤
    फारच छान उपक्रम....🎉

  • @VandanaPawar-t3u
    @VandanaPawar-t3u Місяць тому

    Abhinandan Vinu Dada khubchand video

  • @sanjaymalvankar3489
    @sanjaymalvankar3489 Місяць тому +6

    अभिनंदन विनु आणि टीमचे तसेच तुमचा हा उपक्रम पाहून अभीमान वाटला

  • @laxmanchalke5383
    @laxmanchalke5383 Місяць тому

    नमस्कार मी तुमच्या आज पर्यंत सर्व व्हिडिओ बघितले आहेत आणि बघतो पण आज जो तुम्ही उपक्रम राबवला अतिसुंदर आणि असेच छान छान उपक्रम राबवत रहा आणि तुमचे जे व्हिडिओ असतात त्याच्यामध्ये कुठलाच दिखावा नसतो जे आहे ते खरं दाखवता तुम्ही

  • @snehajadhav8684
    @snehajadhav8684 Місяць тому +8

    Congrats team colours of kokan 🎉🎉🎉

  • @suryakantrane2644
    @suryakantrane2644 Місяць тому +1

    अभिनंदन विनु आणि बाबु, पुनम, पुष्पा, नाना,आणि सर्व टीमचे खुप खुप अभिनंदन 🎉🎉🎉🎉🎉

  • @sanjaynikam7609
    @sanjaynikam7609 Місяць тому

    Congratulations 🎉🎉🎉 Vinu Babu P & P.

  • @rekhaparekar3918
    @rekhaparekar3918 Місяць тому +2

    अभिनंदन कलर्स ऑफ कोकण संपूर्ण टीम च आजच्या उपक्रमा साठी खूपच छान कार्यक्रम केलात तुमचा अभिमान वाटला.

  • @kanchangaonkar6881
    @kanchangaonkar6881 Місяць тому

    खूप छान उपक्रम आहे... अभिमान वाटतो तुमचं ❤🎉🎉आणि कोकणी माणसांचं .. असेच पुढे यश मिळवा आणि समजा साठी ,आपल्या गाव साठी काही न काही करत रहा 🎉🎉 congrats to whole team👏🥳💪

  • @nikhilpawar7354
    @nikhilpawar7354 Місяць тому

    अभिनंदन कलर्स ऑफ कोकण टिम . आपण अजुन एक उपक्रम करावा तो म्हणजे वृक्षारोपण चा

  • @malvanikedar313
    @malvanikedar313 Місяць тому

    जबरदस्त हा विनू भारी मस्त उपक्रम मस्त वाटला बघून

  • @nandarane4537
    @nandarane4537 Місяць тому

    Abhinandan khup chan upakram

  • @usnaik4u
    @usnaik4u Місяць тому +1

    खूपचं चांगला उपक्रम या बद्द्ल पूर्ण colours of konkan टीम चे खूप खूप अभिनंदन. या चॅनल चे लाख चे दहा लाख परिवार नक्कीच होतील यात शंका नाही.

  • @YogitaJagtap-dq3zy
    @YogitaJagtap-dq3zy Місяць тому

    विनू दादा खुप छान हा उपकम केला

  • @meenalmirkute3084
    @meenalmirkute3084 Місяць тому

    Congratulations all team 🎉🎉🎉🎉

  • @shilpadalvi2002
    @shilpadalvi2002 Місяць тому

    ❤❤❤❤❤ खुपचं मस्त काम केलंत विनु भाऊ आपल्या गावच्या शाळेत मिळालेल्या यशाचे योगदान दिले त्याबद्दल स्वामींचा आशीर्वाद नेहमीच तुमच्या पाठीशी राहो आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा ❤❤❤❤❤❤❤ जगाच्या कानाकोपऱ्यात पोचांदेत कलर्स ऑफ कोकण चा नाव रे म्हाराजा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @snehamestri2819
    @snehamestri2819 Місяць тому

    खूप छान सेलिब्रेशन .❤❤❤❤❤

  • @abhaysawant1532
    @abhaysawant1532 Місяць тому

    अप्रतिम कार्य 🎉

  • @meenamhatre1232
    @meenamhatre1232 Місяць тому

    अभिनंदन दोघांना 🎉🎉

  • @mangeshmhatre1915
    @mangeshmhatre1915 Місяць тому +3

    अतिशय सुंदर उपक्रम राबविला जात आहे तुमच्या कलर ऑफ कोकण टीमचे सर्वांचे हार्दिक अभिनंदन

  • @Adghadigaonkar
    @Adghadigaonkar Місяць тому

    मस्त बाबू आणि विनू..छान उपक्रम 🤟🏼..

  • @pareshsawant06
    @pareshsawant06 Місяць тому +2

    अभिनंदन, स्तुत्य उपक्रम.

  • @suchitaparsekar4583
    @suchitaparsekar4583 Місяць тому +2

    फारच छान उपक्रम राबविलात, मुलांचाही उत्साह छान दिसत होता. अभिनंदन विनु, बाबु आणि संपुर्ण कलर्स आँफ कोंकण टीमचे .🎉

  • @petuji
    @petuji Місяць тому +1

    आत्ता पर्यंत बघितलेल्या अनेक 100k सेलिब्रेशन व्हिडिओ मधला सर्वोत्तम व्हिडिओ, चांगली कल्पना आणि विचार, भाषण चांगल झालं, प्लास्टिक वर बोलण्यासाठी सुद्धा योग्य व्यासपीठ निवडलं. बाबूने सुद्धा भाषणाची सवय करावी, शाळेतल्या मुलांना त्याचा अनुभव, चॅनल वाटचाली मध्ये आलेला आत्मविश्वास या गोष्टी ऐकण प्रेरणादायी असेल. गुरूजी म्हणाले त्या प्रमाणे आम्ही साता समुद्रा पलीकडे अमेरिकेत हा समारंभ आवडीने बघितला. सर्वांचं अभिनंदन आणि शुभेच्छा.

    • @ColoursofKonkan
      @ColoursofKonkan  Місяць тому

      खुप खुप आभार🙏🙏❤️

  • @vidyadharshirke3846
    @vidyadharshirke3846 Місяць тому +1

    खुप सुंदर कल्पना आणि उपक्रम
    अभिनंदन विनय,बाबू,पूनमताई आणि नाना🎉🎉🎉

  • @vinodrm
    @vinodrm Місяць тому

    Super!😍👍
    Heartiest congratulations to entire team 💐👏🎊

  • @anilpirkar516
    @anilpirkar516 Місяць тому

    खूप सुंदर उपक्रम 👍🏻

  • @SamreshVlogs
    @SamreshVlogs Місяць тому

    खूप
    छान उपक्रम❣️❣️

  • @swatipednekar9667
    @swatipednekar9667 Місяць тому +8

    अबिनंदन विनू बाबू पुष्पा पूनम खुप शुभेच्छा तुम्हाला आणि कोकण टीम ला पण 💐💐👍🏻

  • @sachinjanaskar8376
    @sachinjanaskar8376 Місяць тому

    अभिनंदन खुप छान🎉🎉❤

  • @GokulaBhosale
    @GokulaBhosale Місяць тому

    Mala tumche video khup aavdtat

  • @snehakasle4089
    @snehakasle4089 Місяць тому

    अभिनंदन

  • @prabhakarnachanekar2017
    @prabhakarnachanekar2017 Місяць тому

    Khup sundar celebration ❤

  • @shubhangipavaskar2116
    @shubhangipavaskar2116 Місяць тому +4

    Congratulations tumha saglyana🎉

  • @vinodchavan6874
    @vinodchavan6874 Місяць тому

    Nice vlog Vinu Bhau

  • @vikeshghadivlogs
    @vikeshghadivlogs Місяць тому +3

    अभिनंदन 🎉💐

  • @satyawanshelke1152
    @satyawanshelke1152 Місяць тому +2

    Congratulations 🎉🎉🎉Pushpa Ani team members 🎉🎉Samantha naringre gramasth🎉🎉

  • @anjalibhagat1920
    @anjalibhagat1920 Місяць тому

    अभिनंदन 💐💐👏👏

  • @user-lb3xb7fz2b
    @user-lb3xb7fz2b Місяць тому

    Khup chan

  • @mrunalgawde3544
    @mrunalgawde3544 Місяць тому

    Khup chan kam kel tumhi tumhala best of luck pudhil vat chali sathi

  • @vaishaliwarang4338
    @vaishaliwarang4338 Місяць тому

    अभिनंदन🎉

  • @nitinpednekar7749
    @nitinpednekar7749 Місяць тому +1

    Hatts off you the team of colours of kokan🎉🎉🎉🎉

  • @bhartir8226
    @bhartir8226 Місяць тому +1

    अभिनंदन कलर्स ऑफ कोकणच्या संपूर्ण टीमच पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा

  • @sandeshpawar8589
    @sandeshpawar8589 Місяць тому

    छान माहिती दिलीत 🎉

  • @vandanachavan8821
    @vandanachavan8821 Місяць тому

    Khup chan upkram aahe

  • @nishikantsutar7848
    @nishikantsutar7848 Місяць тому

    मुकेश, पुष्पा तुम्ही आमचे विद्यार्थी. त्यावेळचे तुम्ही आणि आताचे तुम्ही खूप अभिमान वाटतो तुमचा. तुझ्या सर्व टीमचे अभिनंदन!तुझ्या या चॅनेलसाठी खूप खूप शुभेच्छा!

  • @vishalamdoskar565
    @vishalamdoskar565 Місяць тому

    छान उपक्रम🎉

  • @vinayamulik5742
    @vinayamulik5742 Місяць тому

    लय भारी विडियो

  • @sayalikamble3546
    @sayalikamble3546 Місяць тому +1

    Khup chan tumcha baddal bolu tevdh kamich aahe hat's off 🎉

  • @santoshghadigaonkar1036
    @santoshghadigaonkar1036 Місяць тому

    अभिनंदन 🎉🎉 colours of kokakn

  • @tukaramghadi973
    @tukaramghadi973 Місяць тому

    अभिनंदन 🎉🎉

  • @mrunalrane3500
    @mrunalrane3500 Місяць тому

    Khupach Chaan. 😊

  • @snehalparab9472
    @snehalparab9472 Місяць тому

    Khupchan sunder video aasatat

  • @worldofkonkan
    @worldofkonkan Місяць тому +1

    Congratulations..👌💐🌹❤️🚩

  • @swarupasatam665
    @swarupasatam665 Місяць тому

    खूप छान उपक्रम.. 👌👍🥰

  • @user-sz8in4qm8z
    @user-sz8in4qm8z Місяць тому

    वाह छान उपक्रम

  • @50shrutipuralkar31
    @50shrutipuralkar31 Місяць тому

    अभिनंदन💐

  • @aishwarya7024
    @aishwarya7024 Місяць тому

    Congrulation

  • @hurricane9977
    @hurricane9977 Місяць тому

    Mast bhashan dila vinudada ni😊

  • @user-nk4bj5pn3v
    @user-nk4bj5pn3v Місяць тому

    Khup chan upkram

  • @shashikantparab-ui3cs
    @shashikantparab-ui3cs Місяць тому +1

    अभिनंदन सर्व टीमचं

  • @vinayaksutar7576
    @vinayaksutar7576 Місяць тому

    Khup sundar abhinandan.

  • @sangeetashinde230
    @sangeetashinde230 Місяць тому

    Khupach chhan video

  • @bag9845
    @bag9845 Місяць тому

    अतिशय स्तुत्य उपक्रम.

  • @ashokthukrul1757
    @ashokthukrul1757 Місяць тому +1

    खूप छान 👌 1नंबर 👌 लय भारी 👌

  • @deepashapawar4234
    @deepashapawar4234 Місяць тому

    अभिनंदन व खूप छान उपक्रम

  • @janhavichavan3430
    @janhavichavan3430 Місяць тому

    Abhinandan tumchya saglyanche👌👌👌👌💐💐💐💐. Khup chan upkram kela ahe colors of kokan chya team ne. Ma nehmi pahte tumche vlog.

  • @pratikshaghadi4591
    @pratikshaghadi4591 Місяць тому

    खुप छान 🎉🎉

  • @vrushalisawant8701
    @vrushalisawant8701 Місяць тому +1

    खूप छान 👌 अभिनंदन 💐

  • @shilpaakerkar6251
    @shilpaakerkar6251 Місяць тому

    खूप खूप अभिनंदन 💐💐

  • @sujataghadigaonkar3769
    @sujataghadigaonkar3769 Місяць тому

    Congratulations all of you🎉🎉🎉

  • @aaradhyawarangsavdav9506
    @aaradhyawarangsavdav9506 Місяць тому

    खूप चांगला उपक्रम

  • @swapnilm6441
    @swapnilm6441 Місяць тому

    अभिनंदन🎉🎉🎉

  • @gharaangaonkaarach7660
    @gharaangaonkaarach7660 Місяць тому

    Bhari Kam kale aahe khup mast

  • @sujitkhapre7811
    @sujitkhapre7811 Місяць тому

    अभिनंदन🎉🎉खूपच छान उपक्रम

  • @prashantmishal6917
    @prashantmishal6917 Місяць тому

    Khup chyan

  • @sanchitahatle
    @sanchitahatle Місяць тому

    सर्व कलर्स कोकण टिम चे अभिनंदन

  • @amitacharya219
    @amitacharya219 Місяць тому

    Congratulations सगळ्यांना🎉