1,00,000 सबस्क्राईबर्स निमित्त ColoursOfKokan टिम कडून एक आगळ वेगळ सेलिब्रेशन

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 чер 2024
  • नमस्कार मित्रांनो,
    कोंकणी माणसाच्या कोंकणी जीवनाची अनुभूती घेण्यासाठी आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य व्हा आणि कोंकणी जीवनाचा आनंद घ्या. व्हिडिओ आवडल्यास चॅनल ला नक्की Subscribe करा. धन्यवाद 🙏😊
    #ColoursOfKonkan #villagelife #kokanvlog #कोंकणीजीवन
    अस्सल मालवणी गजालीं सोबत मालवणी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या "मालवणी रायता" #MalvaniRaita या नवीन UA-cam चॅनेल ला नक्की भेट द्या
    मालवणी रायता : / @malvaniraita-8593
    Like | Share & Subscribe
    "1,00,000 सबस्क्राईबर्स निमित्त ColoursOfKokan टिम कडून एक आगळ वेगळ सेलिब्रेशन #कोकण #kokani #malvani"
    #कोंकण #कोंकणीजीवन #कोकणीमाणूस #मालवणीगजाली #मालवणी #डबलबारी #दशावतार #देवगड
    #malvanigajali #malvanilife #kokani #kokanimanus #malvanilife #malvan #kokanvlog #kokanvlogs #villagecooking #villagefood #villagekitchen #villagelife #indianfood #maharashtra #maharashtravillagelife #devgad
    Vinay Ghadigaonkar
    Mukesh Ghadi
    मु. पो. नारिंग्रे ता. देवगड
    Follow us on...
    * Instagram
    - / ghadi_vinay
    * Facebook
    - / ghadivinay
    All Copyrights Are Reserved By Vinay Ghadigaonkar

КОМЕНТАРІ • 264

  • @janakighadigaonkar1329
    @janakighadigaonkar1329 14 днів тому +15

    Vinu ,bablya, poonam, pushpa, nana kharach hi idea konachihi asudya pan purna channelcha yash kashyamule ahe te hya upakramavarun disun yetay. Baki kokan dakhavnarya channelsvalyani milalelya subscriberschya yashatun koni swatasathi gadya ghetlya, koni ghara ghetli, koni pardeshi picnic kelya, pan fakta tumchyasarkhe mojkech mhanje mi muddam nav gheyin pragat loke, lucky dada kambli ani ata tumhi hech fakta samajasathi ani aplya kokanasathi kahi na kahitari upakram karat ahat. Baki sagle vlogger fakta swatacha swartha sadhun ghetayat. Tyanchya video kayam amche masale, amche he product, amche te product hech disun yetay...

  • @sangeetabhatte5422
    @sangeetabhatte5422 14 днів тому +33

    खूपच छान 🎉💐💐👍पार्टी केक होतच असते. पण आपल्या शाळेला व तिच्या विद्यार्थांना लक्षात ठेऊन आज हा छत्री वाटप कार्यक्रम आयोजित करून खूप भारी काम केलेत. विनूने जी प्लास्टिक मुक्त गावाची योजना आखलेली आहे त्यात सर्व गावकऱ्यांनी सामील झाले पाहिजे ही विनंती.तरच कोकण हिरवे दिसेल.❤🙏

  • @ameyrane1078
    @ameyrane1078 14 днів тому +21

    अभिनंदन विनू आणि बाबू संपूर्ण टीम आता लक्ष 1 million.....❤❤❤

  • @meenaalwe6829
    @meenaalwe6829 14 днів тому +6

    कलर्स ऑफ कोकण यू ट्यूब चॅनेल चे करावे तेव्हढे कौतुक कमीच आहे ..फक्त मनोरंजन न करता सामाजिक बांधिलकी पण जपणारे हे एकमेव चॅनेल आहे ..संपूर्ण टीम चे मनापासून अभिनंदन आणि भरभरून शुभेच्छा ❤🎉

  • @sayalikule8654
    @sayalikule8654 14 днів тому +2

    Congratulations विनू , बाबू, सर्व टीमचे , नाना आणि कका काकिंचे नाव घ्यायला पाहिजे होत 🎉मस्त कार्यक्रम 🎉❤

  • @sujataloke5186
    @sujataloke5186 14 днів тому +2

    स्तुत्य उपक्रम राबविला आहात, स्वच्छता अभियानाचा संदेश मुलांना दिला. खूप साऱ्या शुभेच्छा, विनय,मुकेश, पूनम,पुष्पा,नाना यांना. कलर्स ऑफ कोकण युटुब चॅनल चे उत्तरोत्तर प्रगती होवो अशी श्रीचरणी प्रार्थना 🎉🎊

  • @ravindrashirke942
    @ravindrashirke942 14 днів тому

    खुप छान उपक्रम श्री विनय घडी आणि परिवार 🎉 आपले चानेल अधिकाधीक नावीन्य वेडीयो येवोत !ही आशा! ! धन्यवाद. शुभ दिवस 🌺 कुटुंबिय टीम साठी हार्दिक शुभेच्छा!

  • @nishikantsutar7848
    @nishikantsutar7848 14 днів тому

    आणि महत्त्वाचे म्हणजे हा उपक्रम अतिशय सुंदर.

  • @manojghadi4046
    @manojghadi4046 14 днів тому

    💐🥳🙌🏻 मनापासून एकच सांगू इच्छितो कि .....तू चाल पुढं तुला र गड्या भीती कशाची

  • @ravibhagatm.hcable9507
    @ravibhagatm.hcable9507 14 днів тому +4

    विनय एक नंबर व्हिडिओ झाला आहे तुझा प्रकल्प गावागावात बघतील तेच पाहिजे आहे आत्ताच्या युगात तुम्ही काम असतं केला आहे अशी तुमची भरभरात होऊ दे देवा जवळ ही प्रार्थना आहे

  • @laxmanchalke5383
    @laxmanchalke5383 14 днів тому

    नमस्कार मी तुमच्या आज पर्यंत सर्व व्हिडिओ बघितले आहेत आणि बघतो पण आज जो तुम्ही उपक्रम राबवला अतिसुंदर आणि असेच छान छान उपक्रम राबवत रहा आणि तुमचे जे व्हिडिओ असतात त्याच्यामध्ये कुठलाच दिखावा नसतो जे आहे ते खरं दाखवता तुम्ही

  • @kanchangaonkar6881
    @kanchangaonkar6881 14 днів тому

    खूप छान उपक्रम आहे... अभिमान वाटतो तुमचं ❤🎉🎉आणि कोकणी माणसांचं .. असेच पुढे यश मिळवा आणि समजा साठी ,आपल्या गाव साठी काही न काही करत रहा 🎉🎉 congrats to whole team👏🥳💪

  • @nikhilsurve001
    @nikhilsurve001 14 днів тому

    अभिनंदन colours of kokan team ❤

  • @TanishkaKasabe
    @TanishkaKasabe 14 днів тому +7

    तु शाळे चा मान ठेऊन शाळेत कार्यक्रम केला हे मला खुप आवडले.......🎉अभिनंदन 🎉❤❤

  • @shrutikarane664
    @shrutikarane664 14 днів тому +7

    खूप भारी वाटले👌तुमचा हे वेगळ्या पद्धतीचे सेलिब्रेशन बघून आनंद झाला... असेच लवकर यूट्यूब सदस्य वाढू देत हीच स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना 💐🙏

  • @ashwiniparab2054
    @ashwiniparab2054 14 днів тому +3

    🙏🌹 विनू कौतुक करावे तेवढे कमीच आहे . खुपच छान सेलिब्रेशन केल . सगळ्यांपेक्षा वेगळ👌🤗 खरच अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा🌹♥️🤗

  • @shilpadalvi2002
    @shilpadalvi2002 14 днів тому

    ❤❤❤❤❤ खुपचं मस्त काम केलंत विनु भाऊ आपल्या गावच्या शाळेत मिळालेल्या यशाचे योगदान दिले त्याबद्दल स्वामींचा आशीर्वाद नेहमीच तुमच्या पाठीशी राहो आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा ❤❤❤❤❤❤❤ जगाच्या कानाकोपऱ्यात पोचांदेत कलर्स ऑफ कोकण चा नाव रे म्हाराजा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @nikhilpawar7354
    @nikhilpawar7354 14 днів тому

    अभिनंदन कलर्स ऑफ कोकण टिम . आपण अजुन एक उपक्रम करावा तो म्हणजे वृक्षारोपण चा

  • @nileshdhende399
    @nileshdhende399 14 днів тому

    Abhinandan Colours of kokan all team love u team 💯💯👑👑💯💯

  • @janhavichavan3430
    @janhavichavan3430 14 днів тому

    Abhinandan tumchya saglyanche👌👌👌👌💐💐💐💐. Khup chan upkram kela ahe colors of kokan chya team ne. Ma nehmi pahte tumche vlog.