मी हा प्रयोग माझ्या भुईमुगाच्या दोन ऐकर शेतामधे 8 ठिकानावर 2 किलो मिरची ओईल पोत्यावर टाकुन धुर केला तरी पन माझ्या शेतात रान डुकरांनी भुईमुग खाला हा प्रयोग फेल आहे
माननीय वनधिकारी साहेब, धन्यवाद खुप छान आहे ,प्रयोग परंतु मला काही तरी सुचवायचे आहे , साहेब वारा हा वाऱ्या सारखा असतो तो सैरा वैरा पळत असतो त्यामुळे, वाऱ्या च्या भरवशावर हा प्रयोग करणे मला जरा बिनभरवशी वाटतो. (टीप:- मी भारतीय वन विभागाचा मोठ्या प्रमाणात आदर करतो, त्यामुळे मी त्यांची कुठल्याही प्रकारची मस्करी किंवा त्या अधिकाऱ्याचा अपमान करत नाही ही केवळ माझी एक बाजू त्यांना समजावी म्हणून मी हे विचार व्यक्त केलेले आहे.)
साहेब या पेक्षा एक मोठी लांब अगरबत्ती घ्या आणि तीच्या खालच्या साईडला आयटमबाॅम ची वात धाग्याने बांधा आणि अगरबत्ती पेटुन द्या बरोबर तास अर्ध्या तासात बार होईल आणि
मी एक शेतकरी आहे माझी सरकार ला एक विनंती आहे की एखादी योजना कमी करा पण प्रत्येक शेतकऱ्याला शेतात रात्रीची लाईन द्या डायरेक्ट करंट पाहिजे एक वेळा मेल की पुन्हा येत नाही
साहेब मीरचीचा भाव आपल्याला माहीती नाही वाटत दररोज हा प्रयोग करण्याकरीता महीन्याचा कीती खर्च येतो याचा विच्यार तरी करायला हवा ना शेतकरी बंधुना महीन्याच्या महीना पगार कोण देईल
सर एक आणखी न गोष्ट सांगायची राहिली ती म्हणजे मी मागील सात वर्षयां न पासून जैविक पद्धती चा वापर करून शेती करतोय आणि ही पद्धत जरी जरी जैविक किंवा सोपी आणि सोयी ची असली तरी मी पर्यावरणाचा ऱ्हास होईल अशी कोणतीच करू नाही शकत, [मुळात मी पर्यावरण प्रेमी असून त्या मुळेच जैविक शेती ची पद्धत निवडली आहे.]
सरकार आपला हट्ट सोडणार नाही आता शेतकऱ्यांनी पुढे येऊन हा प्रश्न सोडवायला पाहिजे, त्यासाठी शेणाची फवारणी हा उत्तम उपाय आहे किंवा मच्छी चे पाणी बर्फ वितळून त्याची फवारणी
अहो ही मीरची धुनी साठी किती कीलो मरची व कीति गोणपाट आणी जर समजा वारं गावं असणारे दिशेकडे फिरलं तर आखा गावं खोकून मरेल छान गा --- फाटण्याची युक्ती आहे रोज रात्री करा साहेब
भाऊ वनविभागाने वाघ वाचवा वाघ वाढवा अभियान राबविण्यात येत आहे अन्न सुरक्षा रक्षक व उत्पादक हे कमी झाले तरी चालतील त्यांची मुलेबाळे गेली तरीसुद्धा वाघ मात्र नासिक व शेजारच्या जिल्ह्यात वाढवले जातिल सांगली ,सातारा, कोल्हापुरात वाघ सोडुनच दाखवावा कारण नासिक विभाग सोशिक व सहनशील आहे आम्हाला राजकारणी जास्तीत जास्त प्रिय आहे आस्तित्व नाही
Aamchya kade dusare vanya orani nahi yet landage yetat te Shelia gheun palatal mor aani vanare pahatech yetat tyacha bandobast kasa karayacha mazi aaji vanarana maru dyayachi nahi tee chi ashi samjut hoti ki tyana maralya nantar pause padat nahi ram ragavato aaplya var mhanun tee maru dyayachi nahi te aale ki sarvhjan tyana khauch dyayache tyana konihi marat nase ase tya vanaranche lad kale jayache
हा प्रयोग दररोज करणे शक्य आहे काय ....? या पैक्षा वनपालने दररोज नियमित बंदुक घेऊन ड्यूटी केली तरी शेतकऱ्यांना याचा फायदा होईल, या वनपाल साहेबांना वन्यप्राण्यांचे नाव सुद्धा निट माहिती नाही.
ua-cam.com/video/IEgkoEJps7M/v-deo.html
120 रुपयांमध्ये बनवा प्रकाश सापळा👆👆
ओसततंतंतंतंतंर्ततंतंतत ततततमतभढतत्रततंतं
साहेब माणसापेक्षा प्राणी खुपच हुशार आहे आपला प्रयोग सर्व फेल आहे. असे सर्व प्रयोग केले..
मी हा प्रयोग माझ्या भुईमुगाच्या दोन ऐकर शेतामधे 8 ठिकानावर 2 किलो मिरची ओईल पोत्यावर टाकुन धुर केला तरी पन माझ्या शेतात रान डुकरांनी भुईमुग खाला हा प्रयोग फेल आहे
I😢
😜😂😂😂😂😂😂😂😂
माननीय वनधिकारी साहेब,
धन्यवाद खुप छान आहे ,प्रयोग परंतु मला काही तरी सुचवायचे आहे , साहेब वारा हा वाऱ्या सारखा असतो तो सैरा वैरा पळत असतो त्यामुळे, वाऱ्या च्या भरवशावर हा प्रयोग करणे मला जरा बिनभरवशी वाटतो.
(टीप:- मी भारतीय वन विभागाचा मोठ्या प्रमाणात आदर करतो, त्यामुळे मी त्यांची कुठल्याही प्रकारची मस्करी किंवा त्या अधिकाऱ्याचा अपमान करत नाही ही केवळ माझी एक बाजू त्यांना समजावी म्हणून मी हे विचार व्यक्त केलेले आहे.)
Don char jagevar lava kay farak padto
@@अनुरथढेपे रात्रीला ठीक आहे हे पण सकाळ वेळेस जरा इतरांन साठी त्रासदायक ठरू शकते.
हाच वारा जर डोंगरात गेला तर....
Shetatil pik aagit jalun jael
Shetat maka pik aahe kharutai khup nukasan karte upay kay karu
वा वां काय सुपीक डोक्यातून कल्पना आली. मानलं पाहिजे . किती सोपं आहे टाळ्या आणि थाळ्या वाजवण्या इतकं सोपं आहे
या कर्मचाऱ्यांच्या रात्रीच्या दिवट्या लावा ,म्हणजे कोणताही वन्यप्राणी शेतात यानार नाही. मग यांना वन्यप्राणी कागदावरील व प्रत्यक्ष यातील फरक समजेल
😂
हे सर्व प्रयोग करून पाहीले हा प्रयोग फेल आहे
सपशेल फेल
डायरेक्ट करंट चीं तार,1 फेज आणि दुसरे न्यूट्रल काम खल्लास
साहेब बांध कातरणार्या किड्यांवर उपाय सांगा
सगळी कडे खूप त्रास असतो
जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही,
😂
कुऱ्हाड
इतकं सगळं करण्यापेक्षा सोयाबीन किंवा गव्हाचे गुळि घ्या आणि त्या मध्ये लाल मिरची टाकून जाळ लावा
खर हे का
साहेब या पेक्षा एक मोठी लांब अगरबत्ती घ्या आणि तीच्या खालच्या साईडला आयटमबाॅम ची वात धाग्याने बांधा आणि अगरबत्ती पेटुन द्या बरोबर तास अर्ध्या तासात बार होईल आणि
मी एक शेतकरी आहे माझी सरकार ला एक विनंती आहे की एखादी योजना कमी करा पण प्रत्येक शेतकऱ्याला शेतात रात्रीची लाईन द्या डायरेक्ट करंट पाहिजे एक वेळा मेल की पुन्हा येत नाही
कोण कोणत्या/ प्रत्येक शेतात लाइट लावणार..🤔
फेल प्रयोग . जय महाराष्ट्र
आपल्या फेसबुक पेज ला like आणि follow करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
facebook.com/Bhilangeamol/
भाकड कथा
काहीच फरक पडत नाही, हे जळुन जात आणि डुकरं परत येतात डुकरं हरणे यांची संख्या फार वाढलेली आहे मारण्यासाठी परवानगी दिली पाहीजे.
Shaikh yeda banvun gela , hyanchi ratri duty lava janglaat.
साहेब मीरचीचा भाव आपल्याला माहीती नाही वाटत दररोज हा प्रयोग करण्याकरीता महीन्याचा कीती खर्च येतो याचा विच्यार तरी करायला हवा ना शेतकरी बंधुना महीन्याच्या महीना पगार कोण देईल
Sir vanar sathi sanga prayog
आमचे गाव भिकारी होण्याची वेळ आली आहे नीलगाईचा खुप त्रास आहे शेतातील पिके खाऊन घेतली आहे
Agar khet me dukar, bandar, haran mar gaye to khet Waley par police ki aafat.😅😅😅😅😅
रोगापेक्षा उपचार भयंकर ,
बेगानी शादी में अब्दुल्ला दिवानां..अरे प्रत्यक्षपणे दाखवाना तिथे प्राणी आना बघूत ते जातात की नाही...
Sagle soyabean che paise prayog madhe takayche ka ,,
प्रॅक्टिकल पुर्ण दाखवा....
पेटविले कसे धुर कोठे आहे... ?
भाऊ वाऱ्याची दिशा निश्चित नसते.
साहेब पाऊस आला का छत्री घेऊन यासाल का
दिपक तायडे,तालुका कृषी अधिकारी बार्शीटाकळी जिल्हा अकोला,,अत्यंत उपयुक्त माहिती
खुप खुप धन्यवाद सर
उ
Give permission to kill jangali pig
Where no chains of animals
या मध्ये मिरची टाकण्याच्या अगोदर त्यांनी आपण गाडीतून काढलेलं काळं ऑइल टाकलेलं आहे.
Hawa ka aplya manane chalte ka
सरकार ने "शेत कुंपण" योजना अंमलात आणावी हाच सर्वोतम उपाय.
सर एक आणखी न गोष्ट सांगायची राहिली ती म्हणजे मी मागील सात वर्षयां न पासून जैविक पद्धती चा वापर करून शेती करतोय आणि ही पद्धत जरी जरी जैविक किंवा सोपी आणि सोयी ची असली तरी मी पर्यावरणाचा ऱ्हास होईल अशी कोणतीच करू नाही शकत,
[मुळात मी पर्यावरण प्रेमी असून त्या मुळेच जैविक शेती ची पद्धत निवडली आहे.]
खुप छान👍👍👍
Fire 🔥🚒 lagu naye yachi paan khabardari ghetli pahije😮
आज करून बघितले दोन तास धूर होऊ दिला झाडावरची माकडे पण उतरली नाहीत
ह्या सर्व प्रयोगाच्या झटका मशीन लावलेली एकदम योग्य त्याने कोणताच प्राणी शेतात येत नाही दोन पायाचा सुद्धा
👌👌👌
सरकार आपला हट्ट सोडणार नाही आता शेतकऱ्यांनी पुढे येऊन हा प्रश्न सोडवायला पाहिजे, त्यासाठी शेणाची फवारणी हा उत्तम उपाय आहे किंवा मच्छी चे पाणी बर्फ वितळून त्याची फवारणी
किती दिवस राहते पेटून
Permanent rahte Shaikh chi nokari as lokana gandvun
माहिती उपयुक्त पण आवाज स्पष्ट नाही स्पष्टीकरण करणाऱ्याचे
Khup chan
Tumchi matchis petat nahi ky sangaych
चांगला आहे उपक्रमसुरु करुन पाहू काय होते ते पाहू
facebook.com/Bhilangeamol/
भाऊ,कीती,एकर, साठी वापर करावा, सांगता का
Super
गोणपाटावर बाटलीतून जाय टाकले ते आवाज क्लिअर नसल्यामुळे कळले नाही.
साहेबांचा आवाज क्लिअर नाही.
गाडीतून काढलेलं जळलेलं ऑइल
बिनकामाचा प्रयोग. फुकटचा टाईमपास.
Aho saheb wara apply fan cha nahi ho apan lawto ekikad an ghari gelo ki wara firto dusrikad..
हा सर्व पांचट पणा आहे..... ह्या सरकारी अधिकाऱ्यां.... हे प्राणी हुशार आहेत..
Baarish aane par kisan ko Chatri le kar baithna hai din raat.😊😊😊😊
सर रात्रीला हवा राहत नाही तर प्रयोग यशस्वी होईल का?
What is spread on the jute bag befor adding red chilli..?
Aadhi to bidifukya adhikari konti bhasha bolatay te sanga ..
Black oil
ऊसाच्या शेतात कसा प्रयोग करायचा
🤣🤣🤣🤣
ऊस पेटवायचा😂
Ek divs validity ahe yachi , daily ks krnar
Wanat shet shetat manus
पावसाच्या दिवसात??
हे गुरु जडगावकर दिसतात....
वानर माकडे यासाठी उपयुक्त आहे.
Sab bekar. Fake.
Yala training chi garaj ahe.ase anek upay zale fail ekach ilaj parwangi.
Saheb paragi bhavanasathi madmashi kuthun yenar
मी कोपरगाव तालुक्यातील जेऊर पाटोदा येथील शेतकरी आहे, आमच्या कडे कोपरगावतील गाढव येतात व शेतातील पिकांचे नुकसान होते, यांच्यावर काही इलाज आहे का साहेब
Free 😮😢
Kharcha kiti yeil😢
bhardan ver pahile konte solution bataline takle te sangha, amhi prayog karun pahu ok
गाडीतून काढलेलं जळलेलं ऑइल
Oil कुठंच ते एकाने तरी स्पष्ट बोला.
रान डुक्करा च्या त्रासाला कंटाळून शेती पडीत ठेवण्याची वेळ आली आहे साहेब
वारा एकाच दिशेने वाहणार काय, किती तरी वेळेस दिशा बदलत असते,मग काय रात्र भर बघत बसायचं का।
सर हे तुम्ही तुमच्या जंगलाला लावले तर चांगलं होईल आणि तुमचे प्राणी आमच्या शेतात पण येणार नाही आणि आमचे नुकसान पण होणार नाही ,,
Pavsalyat kamach nahi. Unhalyat kitula mule vanava petayachi bhiti. Ugra jalakya tikhat vasane shetakadil/ gavchya shuddha havechi puri vat.
तुमचा लय हुशार आहेत
अहो तुमचा प्रयोग कीती ठिकाणी केला आज पर्यंत, डेमो दाखवा पत्ता द्या किती यशस्वी आहे हे माहिती नाही
एवढे विचारण्या पेक्षा स्वतः करून पाहा तुमाला लक्षात येईल
तेल कोणते वापरले ?
@@sureshkulkarni717 ऑइल वापरा खराब झहलेलं त्याचा पण उग्र वास येतो
Aamchya gavat mor aani vanare he Pikachu nasadi kartat mor pakshi he habharyche ghat khatat aani vsnare bhuimug yachi zade var tashich asatat aani khali asanare bhuimug khaun taktat jevha bhumugachi zade upatali jatat tevha kalchya bhuimugachya Sheng gayab asatat kay karayacge sakali pahatech mor sgeta ghusatat sagale harbhare khaun taktat tyana marane pan bare vatat nahi kay karayache
साहेबांनी त्याच्यां शेतात प्रयोग केला होताका
वन्य प्राण्यांना हुसकावून लावण्यापेक्षा अन्न आणि निवाऱ्याची व्यवस्था करण्यात यावी शासनाने पाण्याची व्यवस्था करावी खूप हाल होत आहेत त्यांचे😢
अहो ही मीरची धुनी साठी किती कीलो
मरची व कीति गोणपाट आणी जर समजा वारं गावं असणारे दिशेकडे फिरलं तर आखा गावं खोकून मरेल
छान गा --- फाटण्याची युक्ती आहे
रोज रात्री करा साहेब
अहो साहेब , शेतकरी आणि शेती संरक्षणासाठी बंदूकीचे लायसेन्स द्या. निदान रानटी जनावरांना हवेत गोळी मारून ती पळवुन लावला येईल.
हे बरोबर आहे बघा..... नायतर काय.. हीत खायला काय मिळना... आनी मिरची आनी चिलखाट कुठुन आनायचे.
Ek sahi bat he Bhai sab
एक राऊंड 200 रूपये ला येतो 🤣🤣🤣🤣
😊😊😊 भाउ आपल्याला महाराष्ट्राचे
बिहार , उत्तर प्रदेश करायचा नाही
वन्यप्राणी हाकलण्याऐवजी निवडणुकीत
बंदुकांचा गैरवापर केल्या जाइल.
मिर्ची अगोदर गोणपाटावर काय टाकल. हे त्या vanpal यांनी काय सांगितलं हे कळल नाही.आपण हा व्हिडिओ आपल्या भाषेत परत पाठवा
Gaditun nighalele kale oil
@@sureshgarud1733 ok
हे ट्रेनिंग घेतलेल्या कॉलेज चे नाव काय
साहेब तुम्ही आमच्या शेतकरी बांधवाच्या शेतात जागुन बघा मग समजते तुम्हाला कसे प्रयोग करालागतीत ते
साहेब... आता वन विभाग ला सांगा सांगा..! शेतकऱ्यांना चिलकाट द्यायला..
भाऊ वनविभागाने वाघ वाचवा वाघ वाढवा अभियान राबविण्यात येत आहे
अन्न सुरक्षा रक्षक व उत्पादक हे कमी झाले तरी चालतील त्यांची मुलेबाळे गेली तरीसुद्धा वाघ मात्र नासिक व शेजारच्या जिल्ह्यात वाढवले जातिल
सांगली ,सातारा, कोल्हापुरात वाघ सोडुनच दाखवावा
कारण नासिक विभाग सोशिक व सहनशील आहे आम्हाला राजकारणी जास्तीत जास्त प्रिय आहे आस्तित्व नाही
साहेब माझ्या शेताजवळ खूप गवत असेल तर
वन विभाग मिरची आणि बारदान वाटप कधी करणार
Aamchya kade dusare vanya orani nahi yet landage yetat te Shelia gheun palatal mor aani vanare pahatech yetat tyacha bandobast kasa karayacha mazi aaji vanarana maru dyayachi nahi tee chi ashi samjut hoti ki tyana maralya nantar pause padat nahi ram ragavato aaplya var mhanun tee maru dyayachi nahi te aale ki sarvhjan tyana khauch dyayache tyana konihi marat nase ase tya vanaranche lad kale jayache
Ha prayog makadana palavnyasathi chalel ka.
प्राणी फार हूशार आहेत, त्याना करंट लावलेला कलतो
हे जुगाड मि दोन वेळेस केले पन हे जुगाड ऑईल मुळे जाळ धरते जाळ धरलाकी धुर निघत नाहि हे फेल आहे दोन वेळेस केले मि काहि उपयोग झाला नाहि
हा प्रयोग दररोज करणे शक्य आहे काय ....?
या पैक्षा वनपालने दररोज नियमित बंदुक घेऊन ड्यूटी केली तरी शेतकऱ्यांना याचा फायदा होईल, या वनपाल साहेबांना वन्यप्राण्यांचे नाव सुद्धा निट माहिती नाही.
name of the chemical sprinkled on the bag no clear audio
We can use Wastage oil of bike
माणसा पेक्षा प्राणी हुशार आहे
Tumcha prayog Karun pahto aho saheb mazi jamin jaglala bhidun ahe mazya shetat roj rohi yetat soyabin khali kapus pan khala mi tevhapasun rohi huskun lavnyasathi shetat ratrbhar jagto ,shetkryachya bailane pikacha ghas khala tar shetkri kathi ghalti mag rohyac Kay karayc ,shetkryachya konich vichar karat nahi mazi vanpalala ekcha vinti zade lavnyat afat paisa kharch Karun zade vacht nahit ekda jaglala compoud Karun ghya hi vinti
त्यांना कुठलेही मानव अधिकार नाहीत फॉरेस्ट डिपार्टमेंट ने त्यांना नैसर्गिक आश्रयस्थाने तयार करावीत
Third class video. कोणाचा कोणाला ताळमेळ नाही. नुसता गलका ,गोंधळ
पावसात काय करायचं? कम्पाउंड केलं आहे तरी डुकर जमीन उखरुन् येतेत .
सायेब पद्धत शांततेनं सांगायची होती.
Bhau current zhatka machine lava kuthalacha janvar yanar nahi 100%
Sab kisan tumhare jaisa dhanwan nahi hai, karzdar raheta hai.
माकडासाठी काही उपाय आहे का ?
सांगीतल ते काय आहे
ह्या बॉटल मध्ये काय आहे
amzn.to/3hMnpnF
जाळ तर लागलाच नाही
How to protect banana,mango from monkeys?
सापळा रचून काय करावे?
भाऊ एखाद्याचा ऊस पेटवून देशील