मुंबई मतदान आणि पवार राऊतांची स्वपक्षनाश मुक्ताफळे | Shrikant Umrikar | Analyser | Pawar | Raut

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 тра 2024
  • माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
    आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
    analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
    Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
    Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Bank Account Details.
    A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
    A/C Number - 082203100019301
    Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
    Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
    IFSC Code - SRCB0000082
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Contact us -analysernewshelp@gmail.com
    Social Media
    Join Discord and ask your Question to Analyser News
    / discord
    Website - analysernews.com
    Facebook - / analysernews
    UA-cam - / analysernews
    Instagram - / analysernewsofficial
    Twitter - / analyser_sk
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    To get perk access to Analyser News join this channel
    / @analysernews
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

КОМЕНТАРІ • 356

  • @sudhirogale1687
    @sudhirogale1687 22 дні тому +142

    ठाकरेंनी फडणवीसांचा फोन उचलला नाही - हीच गोष्ट महत्वाची आहे - ह्याच कृतीने उठा नि गद्दारी केली याचा स्पष्ट पुरावा आहे

    • @sujitchanchannel
      @sujitchanchannel 22 дні тому +7

      Te tar ahech...
      Ani jevha Bhar sabhanmadhe Devendra na CM sangitala jaat hota, tevha Kay zopale hote ka?

    • @nandkishoritraj877
      @nandkishoritraj877 22 дні тому +6

      🤣..अहो जो माणूस तोंडावर ची माशी किंवा डास उठवू शकत नव्हते..तो फोन कसा उचलल...ताकद च नव्हतो हातात..
      आत्ता आहे ती फक्त तोंडात च आहे बाकी सगळं अंग लुळ पडलं आहे 😶😶😶😶

    • @musicalwaves5546
      @musicalwaves5546 22 дні тому +1

      कारण उबाठा ने पवारांसोबत जाण्याच 2019 लोकसभे आधीच ठरवलं होत. पण शहा मातोश्री वरती आले म्हणून नाईलाजाने उबाठा भाजप सोबत पुन्हा गेला होता

    • @Aba12342
      @Aba12342 16 днів тому

      जैसा, कर्म करेगा,पैसा,फल,देगा, भगवान

    • @Aba12342
      @Aba12342 16 днів тому

      मराठ्यांना,, माहीत, आहे जरांगे, पाटील,संजय, राऊत,ही,शरद, पवार,याचे,चले

  • @shriramkshirsagar2578
    @shriramkshirsagar2578 22 дні тому +43

    संजय नव्हे शकुनी मामा शेवटी सर्वनाश झाला.

  • @dakshtachoudhari3616
    @dakshtachoudhari3616 22 дні тому +93

    अवघड आहे या महाविकास आघाडीचं 😂😂😂😂😂

    • @AnilKumar-fg5mo
      @AnilKumar-fg5mo 21 день тому

      VISWA PRAWAKTA SANJAI PREDICTS THAT IN THE ENSUING ELECTIONS IN2024 UDDHAV WILL BECOME CM.OF MAHARASHTRA ,, POWER SAAHEB BECOME PM AND SELF BECOME PRESIDENT .OF INDIA.. SOON HE AS PRESIDENT WILL DECLARE EMERGENCY. LIKE INDIRA GANDHI , HE WILL SEND ALL BJP MINISTERS IN JAIL... THIS PROCLAMATION WILL BE CLAMPED IMMEDIATELY. FURTHER THE CENTRAL AGENCIES LIKE ED..CBI.. IT..NIA.. ETC.. WILL BE ABOLISHED.. HIS LOKSHAAHI WILL BE IN FORCE. JAI SHIVAAJI..JAI MAHAR RASHTRA.

    • @mahendra-sw6lx
      @mahendra-sw6lx 21 день тому +1

      हो... ३२ वरून ३१ वर आले......नुकसान झाले...

  • @sanjeevkale3044
    @sanjeevkale3044 22 дні тому +96

    ५ जूनला मुखपत्राच्या अग्रलेखाचे शीर्षक,' मराठी माणसाने पाठीत खंजीर खुपसला '..जरूर वाचा अन् आनंद लुटा 😂

    • @user-zy5dm6cu8i
      @user-zy5dm6cu8i 22 дні тому +4

      मराठी आणि मराठा पण शिवाय इविम आहेच

    • @vishvanathkulkarni5910
      @vishvanathkulkarni5910 22 дні тому

      Balasahebancha kattar shivsainikala mulatach Congress sarkhya desh ani hindu drohi Paksha barobar janech pasant nahi . Savarkaranwar bechut aarop karayala Rahul Gandhi Jyanna bilkul ghabarala nahi ulat bap lekanchya samor udhat pane chaithok pane bolat hota , karan tyala mahiti aahe ki he kahihi karu shakat nahi.
      Balasaheb aasati tar Rahulala Mumbaitach chaddi kadhun pathawila aasata .
      50 take Marathi mansanchi ghat bharun kadhanyasathich muslim mohalla first aahet .

    • @hariomtest4058
      @hariomtest4058 22 дні тому +3

      आम्ही हिंदुत्वाशी गड्डारी केली म्हणून भगव्यानी मावळ्यांनी खऱ्या मराठी माणसाने आमची लाल केली

    • @pranit241
      @pranit241 22 дні тому +3

      म्हणून 6जून पासून मुखपत्र बंद होणार. 😄

    • @kiranmarodkar3312
      @kiranmarodkar3312 22 дні тому

      मुखपत्र नाही मुर्खपत्र

  • @ashokmore8214
    @ashokmore8214 22 дні тому +36

    Sanjay राऊत विश्व गुरू नसून बोलका संडास आहे

  • @anandkodgire2188
    @anandkodgire2188 22 дні тому +40

    ही पवार साहेबांची नसती उठाठेव असते, त्यांनी आजपर्यंत हेच उद्योग केलेले आहेत, तर राऊत हे पोपटपंची करीत असतात , ते स्वतः दुसऱ्याच जीवावर राज्यसभेत बसलेले आहेत म्हणजे कृतघन मनुष्य

  • @BN-qz2ds
    @BN-qz2ds 22 дні тому +28

    हें दोघे हि महाराष्ट् साठी पनवती आहेत् 🐦🐧🐓🐱🐱🐱

    • @Sudarshan109
      @Sudarshan109 22 дні тому +2

      मेलेशिवाय समाधानी होणार नाही महाराष्ट्र

  • @bharatithakar8247
    @bharatithakar8247 22 дні тому +102

    शरद पवारांना अशी अवेळी काहीही वक्तव्य करण्याची आणि सगळ्यांना हूल देण्याची सवय आहे. आणि आता जोडीला संजय राऊत... सम समा संयोग 👎👎👎

    • @dattachavan6878
      @dattachavan6878 22 дні тому

      ढवळ्या शेजारी बांधला पवळा......

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 22 дні тому +4

      बरोबर समान शीले व्यसनेषु सख्यम्.😂

    • @prakashkolvankar4671
      @prakashkolvankar4671 22 дні тому

      येड्याची जत्रा एक आण्याला सतरा 🤣🤣

  • @padmakarjoshi1485
    @padmakarjoshi1485 22 дні тому +51

    शरदमियांनी उभ्या आयुष्यात कोणतेही विधायक कार्य केलेले नाही. नवरा मेला तरी चालेल पण सवत विधवा झाली पाहिजे ह्या उद्देशाने सत्ताकारण केले त्यामुळे आयुष्याच्या संध्याकाळी हिंग लावून सुध्दा कोणी विचारत नसल्याने निरर्थक बडबड करत आहेत. अशा माणसाची दखल घेऊच नये.

    • @Sudarshan109
      @Sudarshan109 22 дні тому +5

      समर्पक विश्लेषण

    • @pramoddesai3295
      @pramoddesai3295 22 дні тому +1

      Navra marto tenvha savtila vidhava karanyacha atokat prayatn aasato.

    • @sushamaapte7268
      @sushamaapte7268 22 дні тому

      लईच भारी 😂😂

    • @user-ek3im8gp2z
      @user-ek3im8gp2z 22 дні тому

      Shradpawar sarkha kuttra mela pahije

  • @user-sl3qv4yk1b
    @user-sl3qv4yk1b 22 дні тому +82

    संजय राऊत ची रात्रीची उतरली नाहोती .

  • @DashrathPatil-dz2sy
    @DashrathPatil-dz2sy 22 дні тому +37

    राऊत यांनी मलिक यांचा हर्बल गांजा घेतला असेल बोलताना आणि हा घेत असताना शरद पवारांना वास गेला
    असेल

  • @madhusudanmokashi8182
    @madhusudanmokashi8182 22 дні тому +107

    या लोकांना आता काही कामं नाही , घरी बसुन असेच काही विनोदी बोलून स्वतःच समाधान करून घेतात . आपण आता फक्त हसायचं . 😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @vasantakhare6779
    @vasantakhare6779 22 дні тому +22

    मग " उद्धव ठाकरे कोनते सिनियर होते? साधे वार्ड मेंबर नसलेल्या माणसाचे हाताखाली काम करायला शरद पवार व त्यांचे आमदार कसे तयार झाले? फक्त बनवाबनवी करून जनतेची दिशाभूल कराची येवढच तुम्हा संधीसाधू च काम!

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 22 дні тому +1

      जय श्री राम 🌹🌹🙏,कृपया मतदान अवश्य करे और सभी को प्रेरित करे धन्यवाद महोदय

  • @pankajbandal1532
    @pankajbandal1532 22 дні тому +31

    2019 ला देवेद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार होते.एकनाथ शिंदे बाबत विरोध होण्याचे कारण नाही.

  • @tusharj7635
    @tusharj7635 22 дні тому +12

    त्यांना विनाशकाले विपरीत बुद्धी झाली आहे. महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी हे चांगले आहे.🙏

  • @swapnapandit478
    @swapnapandit478 22 дні тому +16

    मुंबईकरांनी सारासार विचार करून मतदान करावे

  • @swatisuhas2744
    @swatisuhas2744 22 дні тому +12

    दोघांमधे कौन बनेगा "बेअक्कल" ही चुरस आहे....एक मुळातच बेअक्कल आणि दुसऱ्याला म्हातारचळ !!👌👌

    • @user-kx1du8it4m
      @user-kx1du8it4m 19 днів тому +1

      म्हातारचळ शब्द चपखल बसतो.😂

  • @saudagarkhatal3605
    @saudagarkhatal3605 22 дні тому +36

    48 पैकी 43 ते 46 जागा महायुती जिंकणार.ध्यानात ठेवा भांडुप चे सुरमा भोपाली.

    • @sudhirogale1687
      @sudhirogale1687 22 дні тому +3

      फडणवीसांनी आघाडीच्या जागा जिंकण्याच्या दाव्यावर जबरदस्त सिक्सर लगावलेला आहे - ते म्हणाले माविआ ४८ पैकी ४९ जागा जिंकतील :)

    • @nandkishoritraj877
      @nandkishoritraj877 22 дні тому +1

      आघाडी 31 नक्की जिंकतील
      उद्धवं 18 श पा..6 ..काँग्रेस 7 अस येतील

    • @charudeshmukh2349
      @charudeshmukh2349 22 дні тому

      गणित अगदी कच्चं दिसतंय

    • @sd10966
      @sd10966 22 дні тому

      ​@@nandkishoritraj877🤣🤣🤣

  • @rahulpanditrao5954
    @rahulpanditrao5954 22 дні тому +25

    दोघे पण हुकलेले आहेत, ज्या प्रमाणे आता संज्या राऊतला टाइमपास म्हणूनच सगळे बघतात, अगदी त्याच्या शिल्लक पक्षातले सुद्धा, तशीच गत शरद पवार ची आता सुरु झाली आहे, त्यांच्यावर जनतेचा आता विश्वास संपला आहे.

  • @rameshkulkarni8074
    @rameshkulkarni8074 22 дні тому +41

    दोन्हीही (श प आणि उबाठा) पक्ष संपलेत यांना आता कोणीही विचारत नाही.

  • @prakashkondubhairi869
    @prakashkondubhairi869 22 дні тому +11

    राऊताचा मालाका कुठे अनुभव होता ते आडीच वर्ष मुख्यमंत्री होतेच की ना मंत्राल्या तं गेला घरी बसुन राज्य चालवले की

  • @shashikanthajarnis1136
    @shashikanthajarnis1136 22 дні тому +14

    हे सर्वजण खोट बोलत आहेत. हे लहान पोर पण सांगेल.

  • @user-xu7cd2ji1j
    @user-xu7cd2ji1j 22 дні тому +31

    शरद पवार, सन्जय रावत आणि उध्द-व ठाक रे हे सर्व भाजपासाठी काम करतायत. जेणेकरून भाजपा ४०० पार जातील.विधानसभेवेळेस दोन्ही शिवसेना एकत्र येतील.

  • @sunilborde9182
    @sunilborde9182 22 дні тому +13

    आम्ही मराठी चँनल बघत नाहीत, तुम्ही च काय ते सविस्तर सांगा, उध्वस्त खान काय सिनियर होते फरशी पुसे राऊत यांनी सांगाव

  • @shriramkshirsagar2578
    @shriramkshirsagar2578 22 дні тому +12

    राष्ट्रवादीत लायक उमेदवार नव्हता पण शिवसेनेत माञ अनअनुभवी उद्धव असुन
    का मुख्यमंत्रीपद दिलं ? महाराष्ट्राच्या राजकारणाचा चोथा झाला ,त्याची जबाबदारी पवारसाहेबांचीच आहे. प्रायश्चित्त म्हणून त्यांच्यावर ही वेळ आली आहै.

  • @parasnathyadav3869
    @parasnathyadav3869 22 дні тому +6

    जय श्री राम श्रीकांत उमरीकर जी

  • @vheejaymalviyaa2393
    @vheejaymalviyaa2393 22 дні тому +27

    पावरांच्या बंडी खालचा सनज्या .

  • @popatmusudage
    @popatmusudage 22 дні тому +11

    शिल्लक सेनेतील सर्व नेते ऊध्दट ठाकरे सह गांजा ओढूनच बोलतात

  • @prakashsonawane9217
    @prakashsonawane9217 22 дні тому +39

    संजय राऊत मुळे दोघांचे पक्ष संपवले गट प्रमुख केले दोघांना

    • @sujitchanchannel
      @sujitchanchannel 22 дні тому

      Prakash bhau apan ek kaam karuya, Sanjay Raut la Congress madhe jayachi vinanti karuyat... Mhanaje Congress pan sample Ani Vidhansabhet BJP+SHV+NCP 250+ pakka... 🤣🤣🤣

  • @pracheesardesai4149
    @pracheesardesai4149 22 дні тому +9

    संजय राऊत यांची रात्रीची कधीच उतरत नाही म्हणून ते अशी वक्तव्य सकाळी सकाळी करतात.

  • @SAB-kt1jd
    @SAB-kt1jd 22 дні тому +31

    नाल्याच्या पाण्यापासून तयार केलेली गावठी दारू रौत्यानी भरपुर ढोसली आहे.

  • @rohinibhagodia4659
    @rohinibhagodia4659 22 дні тому +7

    Good morning sir. Thanks for sharing n god bless you.

  • @pramodkandale-dm8yw
    @pramodkandale-dm8yw 22 дні тому +12

    झुटोंका बडा सरताज निकला.
    ☺️☺️

  • @madankhandade4819
    @madankhandade4819 22 дні тому +2

    उमरीकरजी, आपले मत योग्य आहे.धन्यवाद.

  • @nikhildhumal7661
    @nikhildhumal7661 22 дні тому +7

    बहुदा रात्रीची उतरली नसणार म्हणून माणस अशी बरळ तात .

  • @DashrathPatil-dz2sy
    @DashrathPatil-dz2sy 22 дні тому +17

    पवार म्हणतात कोण लायक न्हवता
    पण आज जी काय एनसीपी आहे ती केवळ आणि केवळ आर आर पाटील आबा याच्यामुळे
    आबा होतेच की साहेब

  • @nitinkulkarni6465
    @nitinkulkarni6465 22 дні тому +11

    बनवाबनवी पब्लिक ने ओळखली पाहिजे

    • @vishvanathkulkarni5910
      @vishvanathkulkarni5910 22 дні тому

      80 % Mumbaikaranna ani urvarit Maharashtratil tamam Hindu matadan , band hi ani bhagininna changalech samajyale .

  • @madhukarborade2557
    @madhukarborade2557 22 дні тому +2

    परखड विश्लेषण.
    सर जनता आता सुज्ञ झालेली
    आहे. त्यामुळे अशा व्यक्तींना चांगले
    ओळखते.
    जय श्रीराम.

  • @parasnathyadav3869
    @parasnathyadav3869 22 дні тому +13

    जय श्री राम 🌹🌹🌹🙏,कृपया मतदान अवश्य करे और सभी को प्रेरित करे धन्यवाद महोदय

  • @meghanaoak765
    @meghanaoak765 22 дні тому +3

    खरं सांगायचं तर त्यांना आता काय करावं ते कळत नाहीये

  • @ashokmore8214
    @ashokmore8214 22 дні тому +4

    ईथे अजूनही माझे स्थान आहे,हे दर्शविणे चां केविलवाणा प्रयत्न म्हणून हा जुनी म डी उकरून काढतोय...बाकी हा शून्य झाला आहे एवढेच....

  • @virendragupta4309
    @virendragupta4309 22 дні тому +12

    Rahul Rahul shewale 🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @ajitathavale1775
    @ajitathavale1775 22 дні тому +12

    Rr आबा, जन्त पाटील, मोहिते पाटील, निंबाळकर सगळेच लायक नव्हते.

  • @machindrakarale9301
    @machindrakarale9301 22 дні тому +2

    माझी विनंती आहे की मतदान करणारे उन्हात व उमेदवर एसी मद्ये

  • @prasaddeshpande4899
    @prasaddeshpande4899 22 дні тому +6

    संजय राऊत यांनी शिवसेना संपवण्याची सुपारी घेतली आहे ॽ असा प्रश्न पडतो.परंतु उध्दव ठाकरे यांच्या लक्षात येत नाही.याचाच अर्थ असा की ठाकरे यांची काही तरी अपरिहार्यता असा प्रश्न पडतो.

  • @rameshujade5280
    @rameshujade5280 22 дні тому +3

    जेव्हा पासून यांना खोट बोलणे समजायला लागलं, तेव्हा पासून यांनी खर बोलणे सोडले.

  • @user-wy2le2nk7h
    @user-wy2le2nk7h 22 дні тому +16

    दोन्हीही गट सम्पलेत 4 जुन नंतर सगळे घरी बसणार आहेत ..फक्त नरेंद्र ..आणी देवेंद्र ...

  • @dilipsonawane4090
    @dilipsonawane4090 22 дні тому +3

    आता हे पक्षच राहिले नाही, हे फक्तं बालवाडीचे गट.

    • @mohangawali1669
      @mohangawali1669 21 день тому

      लहान गट , आणि मध्यम गट

  • @raj.n.9407
    @raj.n.9407 22 дні тому +4

    शरद पवार जेव्हा स्वतः मुख्यमंत्री झाले काँग्रेस सोबत गद्दारी करून तेव्हा ते किती वर्षाचे होते त्यांचे वय काय आणि अनुभव काय होता

  • @balasahebsatpute720
    @balasahebsatpute720 22 дні тому +3

    राऊतला अदृश्य शक्ती सगळ्या बातम्या देत असते

  • @kirannandapurkar1082
    @kirannandapurkar1082 20 днів тому

    छान अभ्यास पुर्वक विश्लेषण...श्री...

  • @rajkumarkore2311
    @rajkumarkore2311 22 дні тому

    एकदम बरोबर विश्लेषण केलेले आहे...

  • @sujata7385
    @sujata7385 22 дні тому +5

    आज धनुष्यातून असा बाण मारा की ढग फुटून पाऊस पडेल सगळीकडे कमळाची फुले फुलतील तुतारी फुंकत बसू नका,गर्मीमुळे मशाल पेटवूनका 🌷🌷

  • @vidyadharkulkarni8630
    @vidyadharkulkarni8630 22 дні тому

    अतिशय परखड , छान विश्लेषण

  • @NagbhushanamChakinarapuw-ct2ng
    @NagbhushanamChakinarapuw-ct2ng 22 дні тому +2

    तुतारी व मशाल दोन्ही चिन्ह प़ंजा मध्ये विलीन करून टाकणे हाच पर्याय आहे ❤जय श्रीराम ❤

  • @malanshingare8720
    @malanshingare8720 22 дні тому +7

    आर आर पाटील

  • @dipakdande213
    @dipakdande213 22 дні тому +21

    एकनाथ एक यांना पुरून उरतो

  • @RavindraDeshpande-gm8ed
    @RavindraDeshpande-gm8ed 22 дні тому +2

    Very true ,your prediction Ravindra Deshpande

  • @sheetalgodbole6167
    @sheetalgodbole6167 22 дні тому +3

    प्रभावशून्य नेते आपणहून थोबाड बंद करतील तर अर्धी शांतता येईल

  • @vinayakgokhale718
    @vinayakgokhale718 22 дні тому +3

    उबाठा, राऊत, वगैरे नेत्यांच्या शिल्लक अनुयायांची आता कीव येते.

  • @krishnanvaidyanathan2232
    @krishnanvaidyanathan2232 21 день тому

    As usual accurate and precise

  • @shampathak6878
    @shampathak6878 22 дні тому +3

    सामना हे उबाठाशिचे मुखपत्र आहे,तर राऊत हा उबाठाचे गुदपत्र आहे.रोज सकाळी घाई बाहेर टाकतो.

  • @rashmibhalerao2443
    @rashmibhalerao2443 22 дні тому

    👌👌👌🙏🙏🙏 Jai jai shree ram🙏🙏🙏

  • @pralhadhindalekar1260
    @pralhadhindalekar1260 22 дні тому +1

    Dhanyawad-Namaskaar

  • @sanjaydhole6008
    @sanjaydhole6008 22 дні тому +3

    लोक ह्यांची दोघांबरोबर चांगली जिरवताना आपण पाहणार आहे, थांबा थोड😂😂

  • @sudhirbhave1324
    @sudhirbhave1324 22 дні тому +1

    विनाशकाले .......

  • @sureshfatangare1854
    @sureshfatangare1854 21 день тому

    Right sir

  • @jarvi5019
    @jarvi5019 21 день тому

    Aaj mast akramak chan

  • @dadoowww
    @dadoowww 22 дні тому

    Thanks

  • @vheejaymalviyaa2393
    @vheejaymalviyaa2393 22 дні тому +6

    पागल झाले दोघे ही, मनात येईल ते बोलतात😊

  • @vaidehipethe3679
    @vaidehipethe3679 22 дні тому

    Maja आहे

  • @vasundharak8982
    @vasundharak8982 22 дні тому +1

    Khoop chaan analysis. No body shd.believe UBT ,Kaka and Bhonga,as they do not deserve it

  • @santoshkolte6308
    @santoshkolte6308 22 дні тому +3

    बाप रे!!म्हणजे स्वतः हे सुद्धा लायक न्हवते!!!

  • @anagh3223
    @anagh3223 22 дні тому

    Congratulations for 5 Lac subscribers.

  • @maheshkhare4829
    @maheshkhare4829 22 дні тому +1

    सुशिल सर सुमित जैन यांना आपल्या कडे बोलवा सुप्रीम कोर्टात काय चालू आहे समजेल.

  • @sudhirbhave1324
    @sudhirbhave1324 22 дні тому +1

    मुद्दा भरकटत न्यायचा, मुद्दाम खोट्या बातम्या टाकायच्या हेच काम आता उरल्या सुरल्या सेना आणि NCP सुरु आहे

  • @khushalahire-gf2ug
    @khushalahire-gf2ug 22 дні тому +2

    तो जेल मधेही नीट हगत नव्हता म्हणे।😂😂😂

  • @sadashivpatil9066
    @sadashivpatil9066 22 дні тому

    Mast🎉🎉🎉🎉❤❤❤❤

  • @diliphadap3071
    @diliphadap3071 22 дні тому +1

    Barobar .Dada.

  • @jarvi5019
    @jarvi5019 21 день тому

    Namaskar very silent polite person umrikrji

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 22 дні тому +4

    भाऊ तुम्ही अगदी व्यवस्थित विश्लेषण केलं प्रत्येक व्यक्तीवर विश्लेषण केलं मनाला फार पटलं एवढं एकच बोला भाऊ शरद पवार नको उद्धव ठाकरे सुद्धा नको तिकडेच बाजूला राहावा राहावा

  • @subhashdeshpande3645
    @subhashdeshpande3645 22 дні тому +1

    मतदारसंघ पूर्वीपासूनच वाटून घेतले आहेत, उदा.मुंबई कोकण , पश्चिममहाराष्ट, विदर्भ, मराठवाडा . आणि त्यातून घराणेशाही ! राजकारणी दिशाभुल विधान करीतच असतात. जनतेने लक्ष ठेऊन असावे.

  • @saurabhsinghjadhav9831
    @saurabhsinghjadhav9831 22 дні тому

    💯

  • @madhukarsonawane7274
    @madhukarsonawane7274 21 день тому

    यांना राज्य देश हितापेक्षा व्यक्ती द्वेष जास्त महत्वाचे आहे. यांचे राज्य देशप्रेम कुठे आहे?

  • @sharayukarande8656
    @sharayukarande8656 22 дні тому

    Namaskar

  • @shashikantmalichkar1659
    @shashikantmalichkar1659 22 дні тому +2

    राऊतांच्या वक्तव्यावर बोलून आपला अमूल्य वेळ घालवू नका

  • @sanjaythengdi2393
    @sanjaythengdi2393 22 дні тому

    जनतेची दिशाभूल करणे . सडका मेंदू , सडक्या जातीचा.

  • @satishrekhi
    @satishrekhi 22 дні тому +3

    फक्त काका पवार हेच मुख्यमंत्री पदासाठी
    कायम लायक उमेदवार
    आता २०२४ला ही महाराष्ट्र राज्याची माजी व भावी मुख्यमंत्री शरदचंद्र पवार

  • @ranganathmetangale7312
    @ranganathmetangale7312 22 дні тому

    🎉🎉🎉🎉

  • @user-xe1wz1nn4z
    @user-xe1wz1nn4z 22 дні тому

    Nice

  • @krishnaghadge3076
    @krishnaghadge3076 22 дні тому

    दिल्ली कडून कोणतं पॅकेज जाहीर झालंय

  • @BhauH-oq7jl
    @BhauH-oq7jl 22 дні тому +1

    Raut,1no,darudÀ

  • @maheshnaik4721
    @maheshnaik4721 22 дні тому +1

    Sir tumhi khup chan bolta

  • @parkashgala2336
    @parkashgala2336 22 дні тому

    जय श्री राम ंंं जय हिंद ंंं।।

  • @prasadkulkarni8033
    @prasadkulkarni8033 22 дні тому +4

    Well narrated! 👌👌👌

  • @ashokbband6473
    @ashokbband6473 21 день тому +1

    Ash 🧱🧱🧱 ok Bhagawantrao band Jain Sus Pune India Maharashtra thank you 💖😊🤗

  • @nayanamandke7304
    @nayanamandke7304 22 дні тому +1

    लोकशाहीत काहीही बोलता येतं..म्हणून हे बरळत असतात

  • @machindrakarale9301
    @machindrakarale9301 22 дні тому +1

    आमचे पैसे खाऊन हे मोठे होतात

  • @informationandmotivation..1438
    @informationandmotivation..1438 22 дні тому +1

    एकच नाथ व अकेला देवेंद्र यांनी अखंड जित आघाडी सुरू केलेली आहे .
    काय म्हणाव. सर्व सामान्य लोकांना कळते .
    तरीही EN D कडे परिवार वादाचे सभेला उD पडली की खोक्याची CD लावली .हेच कळेना !

  • @dattaghenand7825
    @dattaghenand7825 22 дні тому +4

    Sharad Pawar yani shiv sena bjp chi dosti Todali
    Ani shiv sena sampawali