Pune MPSC वास्तव 81 : 2022 मध्ये MPSC परीक्षा, मुलाखतीही झाल्या, 623 उमेदवार नियुक्तीच्या प्रतिक्षेत

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 січ 2025

КОМЕНТАРІ • 183

  • @arungaikwad7410
    @arungaikwad7410 3 місяці тому +140

    अशिक्षीत लोकांच्या फोडाफोडीमुळे सुशिक्षित
    लोकांना किती त्रास सहन करावा लागतो याच ऊत्तम उदाहरण.

  • @rahulpandhare58
    @rahulpandhare58 3 місяці тому +73

    हे निवडून आल्यावर मात्र सकाळ होईपर्यंत पण वाट बघत नाहीत पहाटे शपथ घेतात

  • @ashokghuge5486
    @ashokghuge5486 3 місяці тому +127

    धन्यवाद ABP MAZA आमच्या मागणीची दखल घेतल्याबद्दल🙏👍

    • @sandipsharma-ql3kv
      @sandipsharma-ql3kv 3 місяці тому +1

      ladkya bahinina paise dilyane votes miltin asa sarkarla watat, baki rajya khaddyat gela tari chalen - asa ahe hyancha decision!

    • @OBC_fireBrand
      @OBC_fireBrand 3 місяці тому +4

      तुम्ही पदावर असताना लोकांची दखल घ्या🙏

    • @shubhamnikhate8654
      @shubhamnikhate8654 3 місяці тому

      ​@@OBC_fireBrandghenat oo

  • @ek_pravas_1
    @ek_pravas_1 3 місяці тому +31

    भावी अधिकारी पण रस्त्यावर आंदोलन करत आहेत....😐 ही खरच खूप गंभीर बाब आहे.

  • @akshaykayapak8209
    @akshaykayapak8209 3 місяці тому +16

    अत्यंत गंभीर आणि दुःखाची बाब आहे. मी आपल्या सगळ्यांच्या वेदना समजू शकतो साहेब आणि मॅडम.मंदार सर आपण केलेल्या या महत्पूर्णा कामगिरी बद्दल आपणास मानाचा मुजरा.🙏🙏नका आणखी अंत बघू रे बाबांनो इतक्या मेहनती पिढीचा.😔😔

  • @dnyaneshghaytidak922
    @dnyaneshghaytidak922 3 місяці тому +4

    ❤ आत्ता खरी मीडिया आपले काम योग्य करत आहे ❤नाहीतर सगळे राजकारणी लोक आणि त्यांचे hagne mutne पोटदुखी असेच न्यूज देतात❤great work abp maza

  • @sahebraojedhe2317
    @sahebraojedhe2317 3 місяці тому +20

    त्या खरात बाईच्या काळात सगळा सावळा गोंधळ चालू आहे.. झेपत नसेल तर सोडून द्या हो बाईसाहेब खुप परिक्षर्थिना त्रास होत आहे..

  • @optionmarathi
    @optionmarathi 3 місяці тому +17

    आपण कमीत कमी आणि सौम्य शब्दात मांडलेले आपले दुःख आणि संताप माननीय (?) प्रशासनाला समजेल आणि आपण लवकरच सरकारी कामात हातभार लावून समाजसेवा कराल हि सदिच्छा...

  • @VasantZure
    @VasantZure 3 місяці тому +14

    मला तुमची मुलाखत फार आवडली

  • @sangitachavan1438
    @sangitachavan1438 3 місяці тому +6

    तुम्ही ताबडतोब मुख्यमंत्री साहेबांची भेट घेऊन सर्व माहीती द्या.किंवा राज्यपालांना सुध्दा भेटुन घेतले तर चालेल ना?
    मला याने काही होईल कि नाही माहीत नाही पण तुम्हा सर्वांची तगमग पाहुन माझीपण खुप तगमग झाली .तुम्ही सर्वजण विद्वान आहातच त्यामुळे प्रयत्न सोडु नका तुम्हा सर्वांना मनापासून शुभेच्छा व प्रार्थना 👍

  • @SameerShaikh-zx4su
    @SameerShaikh-zx4su 3 місяці тому +34

    असाच हाल पीएसआय निकालाचा आहे
    2021,22 च्या परीक्षांचा निकाल लागून सुद्धा आजून त्यांना ट्रेनिंग साठी पाठवण्यात आले नाही.

    • @24_spokes
      @24_spokes 3 місяці тому

      Are bhava 2020 ch waiting wale ajun nahi gele Training la 😅

    • @Happy-wp3cc
      @Happy-wp3cc 3 місяці тому

      😂😂😂😂

    • @premila1173
      @premila1173 3 місяці тому

      ​@@24_spokes बापरे

  • @shetkariputra-bh6ip
    @shetkariputra-bh6ip 3 місяці тому +20

    2021 2021परीक्षेतील निवड झालेले class 1 class 2 कृषि अधिकारी 13 एप्रिल 2023 ला निवड होऊन पण त्यांना अद्याप नियुक्ती दिलेली नाही.

  • @isp48
    @isp48 3 місяці тому +13

    अशीच परिस्थिती पवित्र पोर्टल च्या माध्यमातून रयत शिक्षण संस्थेत नेमणूक झालेल्या शिक्षकांची आहे. एबीपी माझा कृपया त्यांची दखल घ्या..... पुण्यात शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर त्यांचे उपोषण चालू आहे

  • @अमोलजगताप-ष5थ
    @अमोलजगताप-ष5थ 3 місяці тому +21

    आम्ही तब्बल २० हजार विद्यार्थी लिपिक टंकलेखक २०२३ यांची सुद्धा अशीच अवस्था आहे शेवटी आम्हाला पण आंदोलना शिवाय पर्याय नाही .

  • @prakashbarage3913
    @prakashbarage3913 3 місяці тому +10

    या प्रमाणेच Clerk व तलाठी भरतीचीही अशिच परिस्थिती आहे. आता आचारसंहिता लागणार असलेने त्यापुर्वी नियुक्त्या मिळाव्यात अशि विद्ध्यार्थ्यांची अपेक्षा आहे. मुलांच्या मानसिकतेचाही विचार होणे गरजेचे आहे.

  • @dnyaneshwarghuge9025
    @dnyaneshwarghuge9025 3 місяці тому +13

    8 months zale civil engineering mains cha result ala nhi 😐

  • @prashantnavrange4842
    @prashantnavrange4842 3 місяці тому +9

    निवडणुका झाल्या की 8 दिवसाच्या आत सरकार बसते, खातेवाटप होऊन मंत्री भ्रष्टाचार पण सुरु करतात, आणि इकडे क्लास 1, क्लास 2 पदावर निवड होऊन सुद्धा पद मिळत नाही, काय म्हणावं या सरकार ला

    • @s.a7255
      @s.a7255 3 місяці тому +1

      @@prashantnavrange4842 democracy and beaurocracy in india is myth 😂 माझा मित्र न्यूझीलंडमध्ये सरकारी कर्मचारी झाला Ani tyache classmates ajun mpsc नागरी अभियांत्रिकी सेवा परीक्षा देत आहेत. ही आमची सिस्टीम आहे 😂😂😂 तो महाराष्ट्रात एमपीएससी प्रीलिम परीक्षाही उत्तीर्ण झाला नव्हता. आणि आता तो न्यूझीलंड सरकारमध्ये सरकारी अधिकारी म्हणून काम करत आहे, हाहाहा आमच्या सिस्टमला लाज वाटते.

  • @OpJack-r1b
    @OpJack-r1b 3 місяці тому +1

    Staff selection commission madun 3 month madhe Inspector level chi joining deun taktat & aso madhe joining fakt 2/3 mobths joining det aahe aata mpsc ka ssc for new aspirant... Choise is your ❤

  • @bharatdhaygude7611
    @bharatdhaygude7611 3 місяці тому +6

    Ti खरात बाई काडून टाका आदी😢😢😢 आयोगाची वाट लावली

  • @Mahalleshridhar
    @Mahalleshridhar 3 місяці тому +6

    2022 cursed one....pituitary gland chya question ghotala ajun
    Students visarale nahit...😂😂😂😂😂

  • @mahendrapaikrao8717
    @mahendrapaikrao8717 3 місяці тому +1

    किती हे भयाण वास्तव..😮😮

  • @Radheradhe-J1988
    @Radheradhe-J1988 3 місяці тому +1

    तुमचं तरी बर आहे...आमची तर exam 2021 पासून stay aalay....

  • @vishalshitole89
    @vishalshitole89 3 місяці тому +3

    Waghmare Siranni khup chan brief kela issue

  • @s-thakare28
    @s-thakare28 3 місяці тому +4

    सरकारला ला फक्त आणि फक्त राजकारणात रस आहे बाकी तिकडे कोणी काहीही करो

  • @mrunalvanjari6247
    @mrunalvanjari6247 3 місяці тому +1

    thanks abp maza.. ❤❤

  • @ganesha7612
    @ganesha7612 3 місяці тому +1

    रयत शिक्षण संस्था ८०१ उमेदवारांना नियुक्ती देत नाही २०२३ फेब्रुवारी ला परिक्षा झाली तरी अजून नियुक्ती नाही. शरद पवार इकड पण लक्ष दया 🙏

  • @marathihemant7827
    @marathihemant7827 3 місяці тому +6

    हे परीक्षेचा नाद सोडा आणि शेतात चला कामाला शेतात कोणी येत नाही कामाला

  • @ulhasnargund8394
    @ulhasnargund8394 3 місяці тому

    तुम्ही सगळ्या अधिकाऱ्यांनी हातात पायतांन घेऊन mpsc मेम्बर ना फटके द्या.....👍👍👍

  • @rahulpandhare58
    @rahulpandhare58 3 місяці тому +2

    असंवेदनशील सरकारचा निषेध

  • @rajivdixit-idealtoallindian
    @rajivdixit-idealtoallindian 2 місяці тому

    आज यांना तरसवत आहात.. उदया लोकांना तरसवतील हे..😢😢

  • @ss-qu3dn
    @ss-qu3dn 3 місяці тому +2

    मुळात RTI मध्ये उत्तर ही misleading दिली जातात. त्यांना फरक पडत नाही काही वस्तुस्थिती आहे ही😊

  • @travelfood3469
    @travelfood3469 3 місяці тому

    सरकार किंवा संबंधीत विभाग नियुक्ती सारख्या महत्वाच्या बाबींना last प्राधान्य देत आहे. यांच्या सारखीच सरळसेवेतून निवड झालेल्या उमेदवारांची अवस्था आहे निकाल लागून कागतपत्रे तपासणी, वैद्यकीय तपासणी, चारित्र्य पडताळणी होऊन बरेच महिने निघून गेलेले आहेत तरी अजून नियुक्त्या नाहीत. पुढील 8 ते 10 दिवसात आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे, तरी कृपया Media ने या राज्यसेवा तसेच सर्व सरळसेवा परीक्षेतून निवड झालेल्या उमेदवारांना सरकारने लवकर नियुक्त्या द्याव्यात यासाठी प्रयन्त करावेत. सर्व मुले स्वतः च्या स्तरावर प्रयत्न करतच आहेत.

  • @prashantrajput3987
    @prashantrajput3987 3 місяці тому

    मुळ म्हणजे मुख्यमंत्री ने च आदेश दिला पाहिजे तरच नियुक्ति किवा पुढची जी प्रोसेस आहे ति फास्ट होईल ,आयोग मध्ये जे लोक काम करता ते फक्त कर्मचारी आहेत ,तुम्ही आधिकारी झालेत पन तुम्हला या गोष्टी नाही समजत

  • @rahulbhekare3333
    @rahulbhekare3333 3 місяці тому

    या विषयामध्ये सरकार ने लक्ष देणे गरजेचे आहे, एमपीएससी ची ही नेहमीची नाटकं आहेत, वेळेत परीक्षा घेऊन, वेळेत अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या झाल्या पाहिजेत.
    एरव्ही नेते मंडळी इतर विषयांच्या बाबतीत बोंबलत असतात आम्ही हे केले ते केले.

  • @amolshinde2396
    @amolshinde2396 3 місяці тому

    नेत्यांचा शपतविधी पहाटे पहाटे होतो आणि एवढी मेहनत करून अभ्यास करून झालेले अधिकारी या अवस्थेत आहेत वारे मेरा देश बदल रहा है 😞

  • @surajgawali5990
    @surajgawali5990 3 місяці тому

    काय हालत करून ठेवलीय ह्या अधिकारी मुलामुलींची राव.
    किळसवाणी परिस्थिती आहे राव.

  • @rajumetkari7108
    @rajumetkari7108 3 місяці тому

    सरकार ठोस निर्णय घेतं नाही किंवा त्याची लायकी नाही....

  • @pankajmhatre3353
    @pankajmhatre3353 3 місяці тому +1

    Dark reality of mpsc

  • @wvijay12
    @wvijay12 3 місяці тому +22

    तुम्ही जॉईन झाल्यावर भ्रष्ट्राचार च करणार आहात त्यामुळे निवांत घ्या 😂

    • @MKGandhi-ug8ko
      @MKGandhi-ug8ko 3 місяці тому

      Shemdya...beakkal..adani

    • @Scarface_gaming-f1s
      @Scarface_gaming-f1s 3 місяці тому

      Right

    • @Dnger111
      @Dnger111 3 місяці тому

      He pn barobar ahet adhikari jhale ki gurmi bghayla nko sadha constable jhalela nit bolat nahi dysp tr ubha pn karnar nahi

    • @Avin868
      @Avin868 3 місяці тому +1

      ​@@MKGandhi-ug8kosach sunake itna bura laga tereko😂😂

    • @wvijay12
      @wvijay12 3 місяці тому

      ​@@MKGandhi-ug8ko खर बोलल की त्रास होतोच😂😂😂 जसा तुला झाला

  • @vandanamane9454
    @vandanamane9454 3 місяці тому +3

    शासनाचे डोळे उघडे आहेत का?
    या मुलांनी काय करायचे?

  • @shyampatare1509
    @shyampatare1509 2 місяці тому

    सध्या मंत्रालयात जाळीवर उद्या मारल्या की काम होतंय बघा लवकर ...
    बाहेर आंदोलन करून कोणी लक्ष देणार नाही ...कोणतंही सरकार येउद्या....
    भावी अधिकाऱ्यांना एवढा त्रास तर मग सामान्य लोकांचं काय?

  • @Bhavanamogare454
    @Bhavanamogare454 3 місяці тому +9

    निवड झाल्यावर खूप फेकाफेक करतात तुम्ही😂😂😂😂

  • @chavanvishnusing2743
    @chavanvishnusing2743 3 місяці тому

    अरे बाप रे नेमक कस काम काज चालू आहे हेच कळायला तयार नाही वा रे सरकारी धोरण एक तर प्रत्यक विभागा मध्ये रिक्त जागा आहे आणि ज्याची पोस्ट निघाली त्यांचे असे हाल होत आहेत

  • @dhanrajbiradar854
    @dhanrajbiradar854 3 місяці тому +4

    बगा हे सरकार काय कयतयं

  • @avd1584
    @avd1584 3 місяці тому

    माननिय सरकार ला विनंती आहे की त्यांनी यांची आणि 2024 च्या निघालेल्या भरतीची एकत्र ट्रेनिंग घेऊन एक्स्ट्रा पैसे खर्च होणार आहे तो वाचवावा 😅

  • @SushantGajare
    @SushantGajare 3 місяці тому +7

    Deepak..bysp khup Chan boltos bhava

    • @kiranita
      @kiranita 3 місяці тому +1

      bysp zala tar luttil he jar vel zala tar

    • @Dnger111
      @Dnger111 3 місяці тому

      Jevdha late honar tevdh jast bribe ghenar recovery karayala

  • @pravinkawitkar9714
    @pravinkawitkar9714 3 місяці тому +9

    जो पर्यंत BJP च शासन आहे तो पर्यंत नोकरी ची आस करू नये, मि स्वतः २०१७ मध्येच आस सोडून स्वताचा व्यवसाय सुरु केला

  • @bharatdhaygude7611
    @bharatdhaygude7611 3 місяці тому +1

    फडणवीस साहेबांचा विजय असो 😂😂😂😂😂😂😂

  • @prashantgaikwad3669
    @prashantgaikwad3669 3 місяці тому +1

    नियुक्ती होएपर्यन्त बहिणींनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यावा आणि लाडक्या भावांनी लाडका भाऊ योजनेचा फायदा घ्यावा 😊😊

    • @premila1173
      @premila1173 3 місяці тому

      पुण्यात ते पन् कमी पड़ते😅

    • @prashantgaikwad3669
      @prashantgaikwad3669 3 місяці тому +1

      @@premila1173 😅😅😅

  • @jiregaonplot2452
    @jiregaonplot2452 2 місяці тому

    He sarkar asech karnar.. ya voting la vichar kara

  • @Aarushsonawane123
    @Aarushsonawane123 3 місяці тому +1

    2024 mdhe je selct hotil tyana tar 2030 ujadel mg... Kay fayda evdha study karun

  • @kuntawadroshanrameshreddy225
    @kuntawadroshanrameshreddy225 2 місяці тому +1

    Reservation madun job milavatat ani ayush bhar corruption kartat😀😃 yana fkat 5 varsha sathi job dyava contract basis var kam changala asel tar parat gayava nahi tar kadun takava tarch deshcha bhala hoil nahi tar he sagale corruption ch kartat

  • @userunfound_
    @userunfound_ 3 місяці тому +1

    Devaaa 😢

  • @yogeshwable3718
    @yogeshwable3718 3 місяці тому +1

    Rahul tum aage bado hum tumare saath hain

  • @ganesndarade5385
    @ganesndarade5385 3 місяці тому

    हेच महापारेषण परीक्षांच्या बाबतीत होत आहे .

  • @swapnilpatil4545
    @swapnilpatil4545 3 місяці тому

    सगळ्या मुलांना विनंती खुर्ची वर बसल्यावर भ्रस्टाचार करू नका तळतळाट बसतो गरीबाचा

  • @NILESHYADAV-zm1rs
    @NILESHYADAV-zm1rs 3 місяці тому

    बाळांनो तुम्ही UPSC चा पयत्न करा maharastra चे राजकारण आयोग याकडून अपेक्षा ठेऊ नका फार वाईट वाटतेय तुमचे ऐकू न. एक sainik.

  • @raosahebnawale3090
    @raosahebnawale3090 3 місяці тому

    सर्व शासकीय मुद्रणालय व कृषी खात्यातील सुद्धा पैसे घेवुन पेपर लिहून घेवुन आतील लोकाना मॅनेज करून सन 2008 to 2010 या कालावधीत कर्मचारी भरत्या झाल्या आहेत त्यामुळेच अशाच होतकरू कष्टालु युवकाचे नुकसान होत आहे कालजी वाटतेय

  • @techguru6713
    @techguru6713 3 місяці тому

    Bs झाले आंदोलन या माजलेल्या नेत्यांना खुर्चीवर वरुन खाली खेचले तरच काहीतरी होऊ शकेल

  • @MrKiran181818
    @MrKiran181818 3 місяці тому

    MPSC जाहिरात क्रमांक 001/2022 सहाय्यक सरकारी अभियोक्ता पदासाठी घेतलेल्या परीक्षेचा अंतिम निकाल लागून एक वर्षापेक्षा जास्त कालावधी होऊन देखील विद्यार्थ्यांना नियुक्त्या देण्यात आलेल्या नाहीत.

  • @rAvI_rk13
    @rAvI_rk13 3 місяці тому

    Zp ch pn same issue 2 mahine dv pn joining nh

  • @yasmeenshaikh3197
    @yasmeenshaikh3197 3 місяці тому

    He ase pan hou shakte watal navta 🙁

  • @Prajot2313
    @Prajot2313 3 місяці тому +2

    सरकारने न्याय द्यावा यांना आयोगावर गालबोट लागेल विश्वास तसाही नाही

  • @tushar5189
    @tushar5189 3 місяці тому +1

    Are mg upsc tun post kadha lagech joining milte

  • @swapnilpatil4545
    @swapnilpatil4545 3 місяці тому +2

    हिंदू मुस्लिम च्या नावाने वोट केले कि असले सुशिक्षित लोकांचे मुद्दे बाजूला पडतात आणि अडाणी कट्टरवादी लोकांमध्ये आपले विचार आणि समस्या कोणी ऐकत नही

  • @deepakitle6848
    @deepakitle6848 3 місяці тому

    भावा मी एमपीएससी करावं म्हणत होतो पण तुमची व्यथा ऐकून भावा सगळं विसरलो😢

  • @ameyapatil2424
    @ameyapatil2424 2 місяці тому

    Jar hyanchi naahi niyukti jhaali tar hyanchi life failure asel kaa?

  • @rohitbhosale6120
    @rohitbhosale6120 3 місяці тому +1

    Election velevar zal pahije yanchyasathi bakiche basa radat

  • @mahiie695
    @mahiie695 3 місяці тому +2

    Ohhhh my god 😢😢😢 pahile evdhe yr abhyas karaycha nntr wait karaycha 🥲😣 really disgusting

  • @vijaybhosale7958
    @vijaybhosale7958 3 місяці тому +2

    Niyukti kaa nhi ajun hyech kalat nhi...

  • @somdebdas3591
    @somdebdas3591 3 місяці тому +1

    Posting yeun dya,2 Varshat 2 mercedes lavto bagha

  • @sunflowerMkkk
    @sunflowerMkkk 3 місяці тому +8

    Upsc ne 2024 chi descriptive pn ghetli pn mpsc ne aaj prelims chi 1 dec date dili. Khup Bejababdar pane aayog vgty😢

    • @Jjm8251
      @Jjm8251 3 місяці тому +1

      Zali Asti exam 25 August la students ni vinakarn andolan kel ....kdhi arkshan tr kdhi kahi yamul sarkh pude jate exam

  • @dattatraypandhare561
    @dattatraypandhare561 3 місяці тому +1

    result lvkr lava please

  • @OMKAR_PAWAR_
    @OMKAR_PAWAR_ 3 місяці тому

    काय अवस्था या MPSC वाल्यांची😅

  • @TheHinduDharmaProtector
    @TheHinduDharmaProtector 3 місяці тому

    यांनी आपापल्या तालुक्यात निवडणुकांत लढविली पाहिजे

  • @rahulworld7940
    @rahulworld7940 3 місяці тому

    Apli system aan apan😢

  • @vishalkale3954
    @vishalkale3954 3 місяці тому

    सर्व भावी प्रशासकीय अधिकारी मलिदा खाण्यासाठी तयार झालेले आहेत
    🤣🤣🤣🤣🤣

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 3 місяці тому +1

    कायमच रडारड चालू आहे या mpsc ची

  • @wvijay12
    @wvijay12 3 місяці тому

    आम्ही प्रायव्हेट सेक्टर वाले... तुमच्याच वयाचे...पैसे कमावून आता Retirement च planning करतोय...

    • @Axiosaxios-o9m
      @Axiosaxios-o9m 3 місяці тому

      Hoy ky mg atapryant kiti Jana na dila reference

    • @wvijay12
      @wvijay12 2 місяці тому

      ​@@Axiosaxios-o9mknowledge matters

  • @Aarushsonawane123
    @Aarushsonawane123 3 місяці тому +2

    Maza ha shevt attempt ahe nantr mi he sarv mayajal sodun swatah cha business karel.. Yanchya mage lagle tar mhatar hou

  • @Swarali-z4v
    @Swarali-z4v 3 місяці тому +1

    Berojgari wadhat challi ahe ...yanna nokri dyavi

    • @ss-qu3dn
      @ss-qu3dn 3 місяці тому

      वर्ग १ अधिकारी आहेत ते 😂

  • @prafull3118
    @prafull3118 3 місяці тому

    Tarun pan vaya ghalvane mhanje mpsc...

  • @sharadhake6596
    @sharadhake6596 3 місяці тому +1

    देशाच भविष्य अंधकारमय आहे हितून फुडे, शिक्षणाचा काही उपयोग होनार नाही जर हे सरकार राहिले तर

  • @mkyt3755
    @mkyt3755 3 місяці тому

    Rajsahebana Bheta Sagle Jaun Tumcha Kam Lagech Houn Jail 🚩❤️

  • @lws-99
    @lws-99 3 місяці тому +1

    " mazi class 1 padi nivad zali aahe..." class 1 ky sutana baba... niyuti ghya aani prt pension sati andolan kra..

  • @LichchavisDuhitra
    @LichchavisDuhitra 3 місяці тому

    Mpsc clerk chi pn hich durdasha aahe.

  • @PranayGadhave
    @PranayGadhave 3 місяці тому

    Asa sarkar ka bhal karnar lokkancha

  • @ashishthakare7050
    @ashishthakare7050 3 місяці тому +1

    shame on एमपीएससी

  • @pawandhawale3556
    @pawandhawale3556 3 місяці тому

    Mareparyant sangharsh ahe

  • @newsprimemedia2762
    @newsprimemedia2762 3 місяці тому

    Udyajak bana milun milun noukrya kona kona la miltil ata tari new generation sudhra
    Veglya skills develope kara konavar niebhar n rahta swtah atmanirbhar bana

  • @Happy-wp3cc
    @Happy-wp3cc 3 місяці тому

    Ayog goa la gelai party karayela

  • @RajKumar-q7x6o
    @RajKumar-q7x6o 3 місяці тому

    Bagha apala mh sarkar 2022 vale ajun ghari ahet 2024 vale pn 3 varsha ghari bastat vatat 😂😂😂

  • @tushar5189
    @tushar5189 3 місяці тому

    No value for education in country

  • @parikshitanwane7925
    @parikshitanwane7925 3 місяці тому

    Sarkar pada

  • @Happy-wp3cc
    @Happy-wp3cc 3 місяці тому

    Puja khedkar la sanga ti karel kam

  • @Manas-z6b
    @Manas-z6b 3 місяці тому +1

    असे101 टक्के अधिकारी जॉईन झाल्या झाल्या खायला सुरुवात करणार नाही तर दोष कुणाला "माननीय राज्य सरकारला
    माननीय आयोगाला
    भारतीय शिक्षण पद्धतीला का अधिकाऱ्यांना
    अजब तुझे सरकार

  • @gamernation5656
    @gamernation5656 3 місяці тому

    Thamba ajun thode varsha 😂

  • @ankvsv123
    @ankvsv123 3 місяці тому

    लाडक्या बहिणीसाठी पैसे डायवर्ट केले तुम्हाला जॉईन करून घेतलं तर पैसे कुठून देणार सरकार

  • @jayantbhagat3818
    @jayantbhagat3818 3 місяці тому +19

    या मधले ९९% लोक पैसे कमावण्यासाठी भरती देतात, अधिकारी होऊन गरिबाला लुटणार

    • @vijaylamkane8487
      @vijaylamkane8487 3 місяці тому +3

      आपली लायकी नसताना माणसांनी बरळू नये😂

    • @sunflowerMkkk
      @sunflowerMkkk 3 місяці тому +12

      Pratyekjan Lutnyasathi nahi jat Tyani khup hardwork kely He post miln khup kathin aahet

    • @NavnathWagh21
      @NavnathWagh21 3 місяці тому +8

      वातावरणात गेल्यावर तसे होतात...
      आणि लाच देणारे लोक असतात.

    • @Alwyslearn
      @Alwyslearn 3 місяці тому +8

      तु एकदा करून बघ की मग.... होतोय का बघ बर

    • @bipinpatil508
      @bipinpatil508 3 місяці тому +2

      हो खरंय

  • @Balaji_patil_78k
    @Balaji_patil_78k 3 місяці тому

    Government job 😂😂😂😂