भजनात तल्लीन होऊन जाण्याची ताकद असते असं म्हणतात त्याच प्रमाणे तुझ्या आवाजात या भजनात सुद्धा मी तल्लीन झालो। असंच तू गात रहावं आणि आम्हा सर्वांचे कर्ण तृप्त करत रहावं हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना।
Everyone thankyoi so much!! We are close to 1 Milliom views and I request everyone to share this song as much as possible!! Let’s make it happen 💜💜🥰🥰 Thank you everyone for your love!
জয় বাবা ভোলানাথ জয় মা ভবানী জয় শ্রী শ্রী সিদ্ধিদাতা গনেশায় নমঃ জয় প্রভু কার্তিকের জয় জয় শ্রীকৃষ্ণ রাধে রাধে জয় শ্রীরাম মাতা সীতা ও লক্ষণ হনুমান জি কি জয় ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खुपच सुंदर गाण आहे.आवाज म्यूझिक आणि बाकी लोकांनी सुद्धा खुपच सुंदर साथ दिली आहे.साऊथ म्युझिक ऐकल्या सारख वाटतं आहे.आपला महाराष्ट्र खुप सुंदर आहे त्याला आणखी सुंदर बनवायचा आहे.असे गायक उद्याच्या महाराष्ट्राचे आदर्श आहेत खुप सुंदर गाण अप्रतिम
आपण ऑलमोस्ट एकाच वयाचे आहोत जेव्हा पासून तु लहान होतीस तेव्हा पासून तुला singing करताना पाहत आलो आहे. तु जशी सुंदर आहे तसाच तुझा आवाज ही खुप सुंदर अगदी मंत्रमुंग्ध करणारा. अशीच गात रहा. ❤
ओम गण गण पथ्ये नमः श्री सिध्दी विनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया
भजनात तल्लीन होऊन जाण्याची ताकद असते असं म्हणतात त्याच प्रमाणे तुझ्या आवाजात या भजनात सुद्धा मी तल्लीन झालो। असंच तू गात रहावं आणि आम्हा सर्वांचे कर्ण तृप्त करत रहावं हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना।
Everyone thankyoi so much!! We are close to 1 Milliom views and I request everyone to share this song as much as possible!! Let’s make it happen 💜💜🥰🥰
Thank you everyone for your love!
केतकी, श्रेया घोशाल साधर्म्य आवाज वाटला खूप छान👏👍👏👍👏👏👍👏👍
तुला भरभरून यश देव गणपती बाप्पा छान गायन सुंदर गायन आशेच देवीचे सुद्धा गायन करावे आमची अशी इच्छा आहे
अप्रतिम अशीच गात रहा, आणि एका पेक्षा एक सुंदर गाणी सादर कर , खुप यश मिळो अशी आमची सर्वांची बाप्पा चरणी प्रार्थना
❤😊
गणपती बाप्पा तुझ्या आवाजाला नक्कीच साद देतील ✨🙏🎉..
खूप गोड आवाज आणि मन प्रसन्न झालं ❤
खूप छान गायन❤
केतकी ताई चांगल्या गायल्या संगीत साउथ इंडियन प्रकारातले वाटते खूप सुंदर संगम आहे
बऱ्याच काळानंतर खूप चांगल मनाला आनंद देणारं गाणं एकले ते पण ओरिजनल ❤
Thankyou so much! Please do share the song! 😇🌻
ताई खुप छान सुंदर अप्रतिम गाणं झालं मन प्रसन्न झालं आपला सुमधुर आवाज ऐकून ताईसाहेब तुम्हाला खुप खुप शुभेच्छा गणपती बाप्पा मोरया
জয় বাবা ভোলানাথ জয় মা ভবানী জয় শ্রী শ্রী সিদ্ধিদাতা গনেশায় নমঃ জয় প্রভু কার্তিকের জয় জয় শ্রীকৃষ্ণ রাধে রাধে জয় শ্রীরাম মাতা সীতা ও লক্ষণ হনুমান জি কি জয় ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
बाप्पा , खरच तुझ्यावर प्रसन्न होणार, मन तल्लीन झालं , आशीच प्रगति करत रहा आणि आम्हाला सुद्धा असेच मधुर गाणे देत रहा ❤🎶👌🏻👌🏻👍🏻
Love from Austria 🇦🇹 Bless Bharat, Bless Indian People and Indian Culture 🇮🇳🧡🙏🏻
Jai Ganesh 🐘 🙏🏻
Thankyou so much! I’m happy to have listeners from out of India😇🙏
❤❤❤❤हे गणेशा चा सर्वाना सुख समृद्धी भरभराट यश दे 🎉🎉❤नमस्कार
Wahhh ताई तुम्ही चाळीसगाव ल आले मंग सणांगितल गण ऐका म्हणून मी लाईक केलं फॉलो केलं अन् शेर केलं ❤🙏🏻
Thankyou 😇🙏
खुपच सुंदर गाण आहे.आवाज म्यूझिक आणि बाकी लोकांनी सुद्धा खुपच सुंदर साथ दिली आहे.साऊथ म्युझिक ऐकल्या सारख वाटतं आहे.आपला महाराष्ट्र खुप सुंदर आहे त्याला आणखी सुंदर बनवायचा आहे.असे गायक उद्याच्या महाराष्ट्राचे आदर्श आहेत खुप सुंदर गाण अप्रतिम
खूप छान सादरीकरण ताई, गणेश चतुर्थी पावन पर्वावर ❤❤❤🎉🎉🎉🎉
खूप छान ❤❤❤
गणेश चतुर्थीच्या सकाळी गणपतीची एन्ट्री होताना हेच गाणं मी प्ले करणार ❤
अप्रतिम, अतिशय सुंदर आवाज 👍
Ketaki Mam superb,violin mastch
🙏🌹!! गणपती बाप्पा मोरया !!🌹🙏
My first comment your best singer (ketaki ji)
Ganpati Bappa morya Mangal Murti choriya
The violin parts of this song made it look like it was straight from one of Illayaraja's compositions. Good work 👍
Ketakee aani tichay sarva fans na Ganesh mohosw chay bhar bharun hardik subhecha ❤😇
अभिनय आणि कला आणि तुमचा मधुर आवज खूप भारी ताई तुमचा विषय लय हार्ड 🔥💯🔥✨🚩🚩
केतकी मॅडम,अप्रतिम, awsome सात्विक आवाज, genuienly हृदयापासून गायलेले बाप्पाचे गाणे, बाप्पा मोरया 👍🌹🙏
I wish, he song ajun 5 min extra pahije hota plzz add some lyrics and rerelease it 🤩🥳
Thankyou 💜😇🙏
Sunder Geet aani specially music aani aawaj❤
अप्रतिम❤ ओम श्री गणेशाय नमः
Nakki share kara
💜😇🙏
खुप सुंदर गीत ऐकायला मिळाले आणि तेही गोड आवाजात प्रसन्न वाटले.
अप्रतिम गायन आणि संगीत khup chan Saurabh
Thank you 😇🙏
खूपच छान music 👏👏👏👏
काल चाळीसगाव ला लाईव्ह कॉन्सर्ट मध्ये हे गाणं ऐकलं अप्रतिम आहे. आणि आज गाणं सर्च करून पुन्हा ऐकलं. दिसते तसा आवाज पण आहे 😊👍
Thank you so much!! 😇💜🙏
Nice ❤❤❤ganpati morya
ताई खूप छान गाणं. आवाज Music lyrics अप्रतिम आहे. माझं एक गाणं तुमच्या गाणपती साठी लिंक👇🏻
अप्रतिम केतकी खूप छान आवाज तर खूपच सुंदर आहे ❤❤❤❤ बाप्पा love you🙏🚩 😍
Wa tai devany kiti sundar aavaj dela aani maharastra muktai ek tayar jali yacha aanand wato konitri maharastrachi parampara japun tewli
Khup sunder music ❤ aawaz sunder ❤ song sunder ❤.
khup chan ❤
खूप छान
@@nilimapatil1930 hii
खुपच छान आवाजात गायले गणपती बाप्पा मोरया
खूप छान 👌👌🌹🌹
अभिनय आणि सुर चा संगम श्रेष्ठ आहे.🙏🏻🚩
Thankyou💜
खूपच सुंदर आवाज आहे तुज❤❤❤❤गणपती बाप्पा मोरया
Beautiful song. Excellent performance by all
खूप छान, सर्वांना पुढील उज्ज्वल प्रवासासाठी अनेक शुभेच्छा
अप्रतिम. खूप आशीर्वाद ❤️👌👍😄🙏
Hello PRAJU ....YOU SING VERY VERY GOOD BAPPA GIVE MORE N MORE SUCCESS IN YOUR LIFE ❤
केतकी तुझा आवाज खूप छान सुमधुर आहे तुला हार्दिक हार्दिक शुभेच्छा ❤❤🎉🎉🎉🎉
Thank you so much😇💜
अप्रतिम गायन आणि संगीत ❤
Khup chhan 😍👌
Khup mehnat karti ahe,
Bappa Tula Yash deo hich bappakde prarthna🙏🥰😍
Be continue.....
😮😮😮😮😮nice song ❤❤❤❤❤❤ly Bhajan mem katki
Ganpatibappa morya Vedha lagale bappache agmanchye beautiful ❤❤❤❤
श्री श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्री जय जय रामकृष्णहरी श्री 🙏🌺🌺🌺
अप्रतिम 🎉🎉गणपती बाप्पा मोरिया ❤️🙏
खुपच सुंदर.. अप्रतिम..👌👌
Khup chhan song.... Nice voice 👏👏👌
Faarach sunder composition, ketaki mast jhal aahe song. Abhinandan tujh
Baryach divsanni navin kahitri ani avadnare aikayla milal👌👌
आपण ऑलमोस्ट एकाच वयाचे आहोत जेव्हा पासून तु लहान होतीस तेव्हा पासून तुला singing करताना पाहत आलो आहे. तु जशी सुंदर आहे तसाच तुझा आवाज ही खुप सुंदर अगदी मंत्रमुंग्ध करणारा. अशीच गात रहा. ❤
Ketki khup sundar ❤
गाणं खूप भारी आहे मस्त आहे लावा ताकद ❤🤙🏻
अप्रतिम...
जय श्री गणेश 🙏
Hello,
Very Nice song, the singing is good and composition is too good..
By the way, I am M.D Saurabh's student from Nashik..😊
खूपच सुंदर.......अप्रतिम.
खूप सुंदर आवाज आहे ताई तुमचा ❤🎉
Jai Shree Ganesh
खूपच अप्रतिम गायन 👌👌👌👌
Excellent.God bless you with more success.
Thankyou so much! Please do share the song! 😇🌻
Khup Chan kahitari vegla music chan ❤❤❤
खूप छान,अप्रतिम
खुप सुंदर भजन आहे.
गणपती बाप्पा मोरया 🌺
🙏🏻🙏🏻🙏🏻❣️🙏🏻🙏🏻🙏🏻
Beautiful song, beautiful singing.., good composing 💜💜✨️✨️🧡🧡😘😘
PURE MAGIC!! ❤️🔱🕉️🔱
Ganpati bappa morya 🙏👌 khup Chan song ❤
Jai shree Ganesha ketaki 🙏🙏
मस्त सुंदर गाणं...
खूप छान
चित्रपट मेहबुबा गीत मेरे नैना सावन भादो , फिर भी मेरा मन प्यासा,,,, राग मारावा अप्रतिम, ... तुझ्या आवाजात ऐकावं ,,,,,,,,
Khup mast..
फारच सुंदर 👌
केतकीचा हा व्हिडियो चतुर्थी पूर्वी व्हायरल व्हायला हवा होता. वेगळ्या म्युझीक मध्ये पण ऐकायला छान वाटते.🙏👍
अप्रतिम
❤
Jai ganesh best way toword success
अप्रतिम आवाज न संगीत ❤❤
🎉🥳💐👏❤Apratim.....🎉Music ( South Indian Music Touch👏🎉👍❤) , Song Also Singer Ketki👏🎉🥳💐Awesome Voice ❤😍👍🍫...,....💐💐💐❤🎉🥳👏👍
वेगळ्या ढंगात संगीत, गायन. खूप आवडले. खूप प्रेम. ❤
अप्रतिम ❤❤
Very nice ❤❤❤
खुपच छान😘
अप्रतिम सुंदर ❤👍🙏
खूपच सुंदर.
Isko bolte असली ❤
Thank you 💜
खूप सुंदर👌👍
Thankyou so much
Do share it if you like it🙏😇
1 number song jale ahe ❤❤❤
Me Chalisgaon Varun Tumi Alye Nantar Mla Samjal Etk Bhari Song Aahe Aahe My Life Best Song
Thankyou so much 😇
Didi Tu Kutli Aahe Aani Kutun Aahe
Me Chalisgaon Kar
खूपच छान 👌🚩🙏🎉🎈
Jai shree ganesh Ji ki Jai