नर्मदे हर

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 сер 2024
  • श्री.अनिल खेडकर यांचे उपक्रम खालील प्रमाणे .
    नर्मदे हर
    मी केलेले उपक्रम "
    1) घर ते घर चालत अष्टविनायक पदयात्रा 13 दिवसात
    2) पंढरपूर, अक्कलकोट, गाणगापूर पदयात्रा, 11 दिवसात
    3) पुणे ते शिर्डी 3 वेळा पदयात्रा
    4) पुणे ते मुंबई राधा गोपीनाथ मंदिर गिरगांव पदयात्रा 3 दिवसात
    5) अरवाडे सांगली ते पंढरपूर पदयात्रा,
    6) शिर्डी ते नाशिक ते त्रंबकेश्वर पदयात्रा 3 दिवसात
    7) छोटया मोठया देहू, आळंदी, पुणे, एकविरा देवी, पदयात्रा
    " सायकल क्षेत्र "
    1) पुणे ते मथुरा, वृन्दावन, हरिद्वार, ऋषिकेश 1750 की. मी. सायकल प्रवास
    2) पुणे ते गंगासागर 1857 की. मी.सायकल प्रवास
    3) पुणे ते शिर्डी सायकल प्रवास
    4) पुणे ते शनिशिंगणापूर सायकल प्रवास
    5) अस्टविनायक सायकल प्रवास
    6) पुणे ते पंढरपूर सायकल प्रवास
    7) 427 एकूण राईड तीन वर्षात 28000 की. मी. सायकल प्रवास
    "यातून नर्मदा परिक्रमा "

КОМЕНТАРІ • 11

  • @manishawagh4749
    @manishawagh4749 2 місяці тому

    खुप छान विचार.❤❤❤ नर्मदे हर...❤❤❤

  • @YogitaBankar-jl9pe
    @YogitaBankar-jl9pe 2 місяці тому

    खूप छान नर्मदे हर

  • @girishk7507
    @girishk7507 2 місяці тому

    खूप छान..🙏

  • @govinddesai3102
    @govinddesai3102 2 місяці тому +1

    नर्मदे हर
    खुपच छान अप्रतिम

  • @gajananpatil9813
    @gajananpatil9813 2 місяці тому

    खूपच छान सर 👍👍👍👍👍👍👌👌👌

  • @akashtamboli2893
    @akashtamboli2893 Місяць тому

    नर्मदे हर... ...

  • @sheetalpbadhe
    @sheetalpbadhe 2 місяці тому +1

    आम्हाला तुमचा अभिमान आहे .. तुमच्याकडून खूप शिकण्यासारखे आहे.. 🙏

  • @ThorGOT8049
    @ThorGOT8049 2 місяці тому

    खुपच छन
    नर्मदे हर
    चांगला छंद आहे
    👏 👏

  • @malanghumatkar3309
    @malanghumatkar3309 2 місяці тому

    खुप छान

  • @vidyakulkarni438
    @vidyakulkarni438 2 місяці тому

    Mastch

  • @YogitaBankar-jl9pe
    @YogitaBankar-jl9pe 2 місяці тому

    खूप छान नर्मदे हर