रेशनच्या तांदळाच्या पिठाचे वाफेवरचे पापड !तांदूळ भिजत न घालता एका सिक्रेट ट्रिक ने! tandulachepapad
Вставка
- Опубліковано 21 жов 2024
- साहित्य व प्रमाण
एक कप तांदळाचे पीठ
दीड कप पाणी
एक चमचा खसखस
(आवडत असल्यास) एक चमचा जिरे व एक चमचा पांढरे तीळ
चवीपुरतं मीठ
Me holi la banvlya khupch chan zalya
तांदळाचे पीठ चार ते पाच तासासाठी भिजत ठेवणे ही महत्त्वाची ट्रिक आहे ज्यामुळे पापड्या अजिबात तूटत नाहीत व छान होतात.
मी बनवल्या या पापड्या अतिशय छान झाल्या घरातील सगळ्यांनाच खूप आवडल्या ..... इतकी सोप्पी पद्धत दाखवली त्याबद्दल मनापासून आभार 👌🙏🙏🙏🙏
खुप छान आमच्या कडे याला फेण्या म्हणतो
इन्स्टंट पापड रेसिपी खूप छान ताई
All resipies mala mahiti ahet tarisuddha me tumchya all resipies palate khoop chhan watter 🙏🙏🙏👌🌷
अगदीच सोपी पध्दत आहे.ताई.👌👌💐 खूप छान.
Khoop सुंदर मीही करून पाहीन thank you
खुप च छान
Thank you for recipe
Me vaat ch baghat hote hya recipe chi
खूप छान होतात ताई या पापड्या 🙏👍
Nostalgia ❤️😍 आज्जी आणि आम्ही सगळे उन्हाळ्याच्या सुट्टीत बनवायचो 😃 मस्त रेसिपी👍
Tai me banvali khup chan zalya 👌👌👌👌👌thanku
ua-cam.com/video/DyTgo7DLiLs/v-deo.html
कणकेच्या तिप्पट पुरण भरून न फाटताना न तुटता सोप्या पद्धतीने पुरणपोळी रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏
तांदळाच्या पिठाचे वाफेवरील पापड रेसिपी टिप्ससहित खूप छान
Kuph Chan
Very nice explaination tai thank u for this recipe.
Khup Chan recipe
Mast khup chan papdya banvile tumhi
Khupach chhan 👌👌
Chan
मी पण केले ताई असे खुप छान दिसतात पण तळले की लाल का होताय.
अप्रतिम ताई,🙏🌹👌👍
ua-cam.com/video/yivZiYe1ADY/v-deo.html
गुढीपाडवा विशेष कांदा लसूण विरहित मराठमोळी थाळी रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा🙏
Khup mast
खूप छान पद्धत !
खूप छान ताई
Khup chhan...........
Nice
Best !!!!!! 🙏🙏😊
Khup chan sunder
Super 👌 👍 😍
Thanks tai mala holi sathi banvaychya hotya me aata banven 🙏
🙏🙏👌👌
Tai maze papad talyanantar Lal ka hotat?
Please saanga. Maaze pan papadya lal hit aahet
खूप सोप्पी पद्धत आहे ,प्रिया,मस्तच बेटा 👍👍👍👍
Thank you mavashi🙏🙂
Namskar tai hi receipe ratri banvli tr unhat next day ghatle tri chalte kay plzz sanga mla banvaych ahe aaj
हो चालेल
@@PriyasKitchen_ thank u tai tumhi te sabudana n fijvta papadi kase krayche te mi kelay magashi ata unhat valat thevlay 😍
Khup Chan
ua-cam.com/video/yivZiYe1ADY/v-deo.html
गुढीपाडवा विशेष कांदा लसूण विरहित मराठमोळी थाळी रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा🙏
पापड तुटत आहेत कस काय
पापड्या ताटलीला का चिकटतु .निघत नाहीत
Madam आपण नैसर्गिक colour म्हणजे बीट किंवा पालक प्युरी वापरली तर
हो चालेल फक्त पालकाचे पाणी किंवा बीटाचे पाणी गाळून घ्यावे म्हणजे पापड तुटणार नाहीत
मस्तच पापड्या 👌👌तांदूळ पीठ करताना ते तांदूळ धुऊन वाळवून ते पीठ करायचे का...आणि तांदूळ जुना वापरायचा का.. pls सांगा
तांदूळ पीठ करताना तांदूळ स्वच्छ धुऊन मग त्याचे अगदी बारीक दळलेले पीठ करून आणले तर उत्तम तांदूळ शक्यतोवर जुनाच घ्यावा म्हणजे पापड्या छान फुलतात.
सकाळी जर तुम्ही पापड्या बनवणार असाल तर रात्रीच पीठ भिजवून ठेवलं तरी काहीच हरकत नाही
Thank you Tai for recipe
Mast
कलरपेकशा बिट व पालकचा रस वापरला तर चालेल का?
हो चालेल पण मी जसे वरून रंग घातले तसं न करता बीटाचा रस काढून घ्या व त्यामध्ये पीठ भिजवा तसेच पालकाचा रस काढून घ्या व त्यामध्ये पीठ भिजवा म्हणजे तुमचं पीठ पातळ होणार नाही भिजवलेल्या पिठामध्ये वरून पालकाचा रस किंवा बीटाचा रस घातला तर पीठ पातळ होईल
सावलीत पहिल्यांदा दोन दिवस वाळवलया तर चालेल का?
हो ,,घरामध्ये जर वाळवायचे असेल तर दोन ते तीन दिवस वाळवा म्हणजे वर्षभर आरामात टिकतील
@@PriyasKitchen_ धन्यवाद
Hya papaya Gul takun god banvlya tr hotil ka
गुळ घालू शकता पण अगदी कमी घाला कारण जास्त गुळ घातला तर पापड्या तळताना करपल्या जातात व त्यांचा रंग लालसर येतो
ua-cam.com/video/DyTgo7DLiLs/v-deo.html
कणकेच्या तिप्पट पुरण भरून न फाटताना न तुटता सोप्या पद्धतीने पुरणपोळी रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏
Thank you.🙏👌
पण याची चव चांगली लागत नाही पारंपरिक पध्दतच चांगली
आमच्या कडे फेण्या बोलतात.
🙏🙏👍👌
Papad khar ghalawa ka
Naahi
👌👌👌
8:30
Tai unhat n ghalta ...gharatch. Wadht ghatlya tr jamnar kay
हो चालेल
Koni kelay he
मी काल या पापड्या बनवून पाहिल्या रात्री पीठ भिजवून ठेवलं व सकाळी बनवल्या अतिशय सुंदर झाल्या तोंडात टाकताच विरघळणाऱ्या अशा पापड्या घरातील सगळ्यांना आवडल्या.
ua-cam.com/video/DyTgo7DLiLs/v-deo.html
कणकेच्या तिप्पट पुरण भरून न फाटताना न तुटता सोप्या पद्धतीने पुरणपोळी रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर
Receipe chan ahe but it is time consuming
1st view
😢
Nkki hotat na chan
तुटत असन तर काय करू
भिजत ठेवल्या होत्या
रात्री पीठ भिजत घातला तर चालेल का
Ho
@@PriyasKitchen_थैंक्स ताई
Duniya bharcha gas jato ,
Chan zalya papd pan testy nahi lagat asea papad
ua-cam.com/video/Qub11mVPH34/v-deo.html
पीठ न वाफवता , पापड न लाटता बनवा तांदळाच्या पिठाचे चौपट फूलणारे पांढरे शुभ्र पापड.
रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
Chan
खुपच छान
Mast
👌👌👌