सुंदर आणि सोपी रेसिपी दाखवल्याबद्दल ताई खूप धन्यवाद. गाडीवर राजस्थानी रोस्टेड पापड मिळतात त्याची रेसिपी हवी आहे जे खूप मोठे असतात आणि कोळशांवर भाजून ते देतात त्याची रेसिपी हवी आहे प्लीज ती दाखवा
ua-cam.com/video/OO7SRZRaocU/v-deo.htmlsi=UkIt-yeTu28GO9tK आजवर कुणीही न दाखवलेल्या सोप्या पद्धतीने घरगुती मसाला वापरून एक किलोच्या अचूक प्रमाणात " उडीद मुगाचे पापड " बनवण्याची साधी सोपी पद्धत ! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
Mi UK madhe rahte, tumche recipes khup chan astat. He papad suddha khup chan zale ahet. Mi nakki try karel. Ek prashna hota, he papad direct unhat valavle nahi Tari chaltat ka...karan ikade direct unhat valavat ghalnyachi farshi kahi soy nahi. Mi gharat valavun thoda unhat mhanje khidkit thevle tar chaltil ka?? Khup khup dhanyawad recipe baddhal...🙏🙏
मी पापड़ करुन बघितले खुप chan zale thanks
खूप खूप धन्यवाद ताई🙏🙏🙇♀️🤝🤝💐
Mast
खूप च सोपी व छान पद्धत आहे.
khiche papad Recipe look delicious, flavorful, and tempting. Loved the way you prepared it and presented it. Thanks for sharing such amazing recipe.
खुप सोपी पद्धत आहे
खुप छान अगदी सोपी पद्धती 👌
खूपच छान आणि सहज,सोपी पद्धत ताई.
खुप छान पापड,
फारच सोपी पद्धत thanks Priya
खरंच खूप सुंदर आणि सोपी पद्धत आहे धन्यवाद प्रिया आभारी आहे मी नक्कीच करणार आहे
खूप खूप धन्यवाद ताई
Khup chhan easy Wayne...❤
Sundar recipe
सुरेख
तुमच्या माध्यमातून पारंपारिक रेसिपी सगळ्यांना समजतात जे आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे ही आपली अतिशय पारंपारिक पद्धत आहे
खुपच सोपी पध्दत आहे या वर्षी पावसाळया साठी नक्की करेल मस्तच पापड जाळीदार झाला आहे धन्यवाद प्रियाताई ❤
Farch sopy padhat sangitali dhànyàwad
Kupach sundar
खूप मस्त जाळीदार पापड बनवण्याची सोप्पी पद्धत दाखवली
Khup chhan tai
तु मची संपूर्ण पापड बनवायची ट्रिक अगदि सहज इजिली आहे वा वा
तांदूळळाच्या पिठाचे पापड खूप छान मस्तच टिप्स सहित रेसिपी 👌👌❤️
धन्यवाद प्रिया 🙏
खुपच छान पापड
मस्तच!!!!!
खूप छान पध्दत आहे....
Very nice resipi. 👌👍🙏💐
खूप छान केले ताई
एकदम मस्त
Thank you madam for showing rice papad in easy way.
Very simple n beautifully explained. Hats off madam Priya.
खुप छान ताई
Bahut badhiya
Papad.... Aaji banvaichi.... Khupach chan❤... Keep on sharing such extinct recipes.
सांगण्याची पध्दत उत्तम आहे मस्त
Thank you tai for sharing rice papad in easy way... 👌👌
ताई तुमच्या रेसिपी खूप छान आहेत समजून सांगणे पण खूप छान
खूप छान आणि सोपी पद्धत आहे
धन्यवाद
Khup sundar ❤
तुमच्या रेसिपी मला फार आवडतात
खूप सुंदर आहेत हे पापड
सुंदर आणि सोपी रेसिपी दाखवल्याबद्दल ताई खूप धन्यवाद. गाडीवर राजस्थानी रोस्टेड पापड मिळतात त्याची रेसिपी हवी आहे जे खूप मोठे असतात आणि कोळशांवर भाजून ते देतात त्याची रेसिपी हवी आहे प्लीज ती दाखवा
Veri nice
छान बनवले,सोपी पद्धत,पापड चांगला फुगला👌
खूप खूप धन्यवाद ताई
Khup chhan
Super👌👌👌👌
मी पापड करून बघितले 1च नंबर पापड झालेत खूप छान आणि सोपी पद्धत आहे
एकदम मस्त.❤
Khop chaan papad
प्रत्येक गोष्ट अगदी छान समजावून सांगितले आहे❤❤
प्रिया ताई खूपच छान पद्धतीने दाखवले तांदळाचे पापड खूप आवडले..नक्कीच करून बघेन मी
फार छान पध्दत, नक्कीच करून देण्यात बघणार
मी ही पद्धत वापरली आणि पापड बनविले.एकदम मस्त झाले . धन्यवाद ताई सुगरण आहात तुम्ही.🙏🙏
धन्यवाद 🙏
खरंच खूप छान रेसिपी असतात
Khup chan😊
Khup mast
ua-cam.com/video/OO7SRZRaocU/v-deo.htmlsi=UkIt-yeTu28GO9tK
आजवर कुणीही न दाखवलेल्या सोप्या पद्धतीने घरगुती मसाला वापरून एक किलोच्या अचूक प्रमाणात " उडीद मुगाचे पापड " बनवण्याची साधी सोपी पद्धत !
रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
अप्रतिम
Easy recipe
Khoop chan
Khup chhan!!
Very nice
ताई तुम्ही खूप छान बनवतात पदार्थ मला तुमचे व्हिडिओ खूप
Khupach sopi Ani chhan paddhat ahe ashech uddache papad dakhava
Khup chan माझे pan khup chan zale thanks Tai.❤
Very easy thank you
मस्तच 👍😊
ताई तुम्ही खूप छान माहिती दिली आहे 👌
प्रीया मस्तच झाले आहेत पापड , आणि खूप छान अगदी सोप्या पद्धतीने सांगितले आहे 😊❤
खूप खूप धन्यवाद काकू🙏
Khupchan Priya hi tuzi pddht mala khup avdli.
मनापासून धन्यवाद ताई
मस्त.
ताई तुमची पापड बनवायची पद्दत खुपच सोपी आहे मला आवडली नक्किच करेल
👌🏻👌🏻👌🏻👌🏻 अप्रतीम वा वा वा क्या बात है खुपच छ्याण वा वा
Apratim recipe aahe ❤❤❤
Mast zale papad❤
खुपच छान
Khupch chan the mast 🎉❤😂
Super 🙏🙏
फारच सुरेख पद्धतीने पापड तयार केले आहेत, खूपच सोपे करून सांगितले आहे,
बनवून बघण्याचा मोह झाला आहे 👍👌🙏
Very nice 👌
Thank you so much for this easy recipe mi nakkich try karnar
खुप सोपी पद्धत दाखवलित thanku❤
पापड रेसिपी खूपच सुंदर प्रियाताई!
एवढ्या पापडांना ठेवायला स्पेसही तेवढीच हवी!😅 कारण आता पूर्वीसारखे पत्र्याचे चौकोनी डबे मिळत नाहीत.😮😊
❤
हो तुमचं अगदीच खरं आहे👍🙂
@@PriyasKitchen_ 😊
मी चेन्नईला असते तामिळनाडूमध्ये खूप छान बनवता तुम्ही सर्व पदार्थ
Mast ❤
Nakki try karnar 😊
AK no....🎉❤
Khup chaan
Lavakarch try karin
Khup chaan
Waah tai chanach tumhi ghartlya upalabdh asnarya samagri pasun chan ani chavista recepies banun dakhavta tya mula amhala dekhil baher chhya country madhe banvyala soppe hote khup khup abhar aple 💐
👍🙏🙂❤️
Well explained ❤
खूप छान 👌👌
खुप छान खुप सुंदर झाले पापड
तांदुळाचे पापड खुप छान सोप्या पध्दतीने करुन् दाखविल्या बद्ल, धन्यवाद प्रिया ताई ❤,,😋😋👌👌
यापेक्षा सोपी पद्धत मी कधी पूर्वी यापूर्वी कधीही पाहिली नाहीये आणि पापड ही खूप छान तयार झाले आहेत अगदी हलके जाळीदार आणि पांढरेशुभ्र❤
👌👌👌
Easy method🤘😋😋🙏🙏💯
मस्तच 👌🏻👌🏻👍🏻👍🏻
पापड बनवण्याची पद्धत खूप छान आणि सोपी आहे आवडली
Yevdhya recipes bghitaly pn tumchi padht ekdam bhari papad tr ekch no👌👌👌
खूपच छान रेसिपी प्रिया मला उकडीच्या मोदकांची उकड कशी करायची ते दाखविशिल का प्लीज
Mi UK madhe rahte, tumche recipes khup chan astat. He papad suddha khup chan zale ahet. Mi nakki try karel.
Ek prashna hota, he papad direct unhat valavle nahi Tari chaltat ka...karan ikade direct unhat valavat ghalnyachi farshi kahi soy nahi. Mi gharat valavun thoda unhat mhanje khidkit thevle tar chaltil ka??
Khup khup dhanyawad recipe baddhal...🙏🙏
Khupach chhan,sopi padhat dakkavali
खूपच सोपी पद्धत …
वा! किती छान दिसत आहेत.मला आधी फक्त एक वाटी तांदूळ पीठाचे करून पहायचे असतील तर पापडखार किती घालू?
पाव चमचा पेक्षा सुद्धा थोडा कमी घाला
@@PriyasKitchen_ Thanks 🙏
Umche walwanache saglech prakar khup avadtat soppe Ani sutsutit astat 👌👌👌👌
नागली च्या पापड्या ची रेसिपी दाखवा बाकी खूप छान