आधीच शिमगोत्सव सुरु होतोय आणि आपण सुरु करत असलेला मालिका पट उपक्रम याबाबत उत्सुकता नक्कीच आहे... त्याच बरोबर समा म्हणजे लोटनी घेणे हा प्रकार फ़क्त जगाच्या पाठीवर फ़क्त गुहागर तालुका मधेच पहायला मिळतो त्याची पण दर्शकांना माहिती द्यावी. आपले गुहागर 😍😍😍
Ha फ्कत ट्रेलर आहे पिक्चर अभी बाकी है❤❤❤ अमित भाऊ कडक editing ..ani all team la thank you. Full support video share and viral kara mitranao❤❤ @dev_gonbare ❤

अगदी बरोबर ❤
होय नक्कीच देऊ!
Fantastic...gavapasun lamb aslelya aplya chakarmani lokana tyana tyanchya gavacha shimga yatun aathvel evdh tari nakki vatatay ❤
खूपच छान व्हिडिओ अमित. शिमगा कसा असतो हे थोडक्यात सगळ्यांना समजेल असा व्हिडिओ बनवला आहेस तू. खूप साऱ्या शुभेच्छा तुला.
खुप सुंदर.
खूप भारी आहे.
Amacha taluka baghun khup chan vatl❤
होय महाराजा, शिमग्याला सुरवात झाली.
होय महाराजा ♥️ शिमग्याला सुरवत झाली 🤩❤️
सुंदर सादरीकरण खुप खुप शुभेच्छा 👌🏻👍🏻
खुप खुप उत्तम काम केलस भावा
चला आता खूप छान छान विडीयो पहायला मिळतील
भारीच रे श्रींरंग 🔥
नमन फुल व्हिडिओ अपलोड कर ना
Good idea Amit n team kokani karti . Great job 100% ❤
शिमगा❤❤❤❤
आतुरता शिमग्याची 💘🫀✨🙏🏻
येउद्या लवकर❤❤❤
धन्यवाद....🙏
कोकणी कार्टी चॅनल मधील सगळ्या टीम च.
आपल्या गुहागर चे एवढं सुंदर अस सांस्कृतिक परंपरा जगासमोर दाखवण्यासाठी❤🎉🎉🎉🎉
धन्यवाद!
छान ❤❤❤❤
Aapla shimga yetoy kup mast editing dada 🎉🎉
🙏🏻🙏🏻
Bhava amhi chakrmani Jari aslo Tari manane gavich asto.....amch gav amcha atma ahe.....
Alya chakar mani gavala ❤
आतुरता शिमग्याची 🔥🔥🎉🎉🥳🥳
चांगभलं ❤🚩
❤
Keep it up
देवा काही पण कर आणि विनाशकारी रिफायनरी पासून या कोकणाला वाचव..... 🙏🏻
Aik no Amit da..❤❤❤
Bola
dada Bhari soot kel 👏👏👍
🥰🥰🥰
Mast🎉
Thanks 🤗
Ha फ्कत ट्रेलर आहे पिक्चर अभी बाकी है❤❤❤ अमित भाऊ कडक editing ..ani all team la thank you. Full support video share and viral kara mitranao❤❤ @dev_gonbare ❤
धन्यवाद!