Shimaga | Guhagar | संकासुर I गुहागरचं सांस्कृतिक वैभव जगासमोर ठेवणारा माहितीपट I Shankasur

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 гру 2024

КОМЕНТАРІ • 147

  • @akshayutekar2198
    @akshayutekar2198 8 місяців тому +20

    मी खेड तालुक्यातिल आहे. आमच्या गावात देवाच रूप असलेले शंकासुर पाहायला मिळत नाही.. पण गुहागर तालुक्याची कोकणाची शंकासुर म्हणुन विशेष ओळख आहे. खुप सुंदर परंपरा आपण जोपासली आहे.. आपल्या सर्वांना एकच विनती आहे. दादांनो जगाच्या पाठीवर किती ही उच्च शिक्षित व्हा...उच्च पदावर नोकरी करा... पण आपली संस्क्रुती जपा....🙏🙏🙏

    • @kokanikarti
      @kokanikarti  8 місяців тому +2

      खूप खूप आभार!
      ही video आपल्या मित्रपरिवारात जरूर पाठवा!

    • @smitaapte2018
      @smitaapte2018 8 місяців тому +1

      खुपच छान वाटल, बरेच वष॔ गावी जाऊ शकलो नाही, पणं पूर्ण शिमगा घरी बसून पाहता आला, माहेरी असल्या सारखं वाटलं,
      निखिल 🎉🎉

  • @lifestyleartist1
    @lifestyleartist1 8 місяців тому +20

    प्रत्येक क्षण पाहिला अंगावर काटा उभा राहिला पूर्ण व्हिडिओ बघून .... आपलं कोंकण म्हंजे जणू काही स्वर्गच ❤

    • @kokanikarti
      @kokanikarti  8 місяців тому

      खूप खूप आभार!
      ही video आपल्या मित्रपरिवारात जरूर पाठवा!

  • @kiranpaste
    @kiranpaste 8 місяців тому +12

    संकासुर बद्दल कधीही न ऐकलेली माहिती मिळाली❤️

  • @KusumSinagare-bb2eq
    @KusumSinagare-bb2eq 8 місяців тому +2

    संकासुर आणि देव खेळे हा कार्यक्रम पाहून मनाला खूप समाधान मिळाले तुमच्या कार्यक्रमाला असेच देव यश देवो

  • @odhkokanachi
    @odhkokanachi 8 місяців тому +5

    यामुळे या यंदाच्या पिढीला शंकासुर आणि त्यामागचं कारण हे तुम्ही त्यांना दाखवून दिले आहेत त्यामुळे सुद्धा तुमचे खूप खूप आभार

  • @kmore1991
    @kmore1991 8 місяців тому +2

    व्वा भावा मस्तच आपल्या गुहागरच्या लोककलेच आणि शिमगोत्सवचे दर्शन झाले🙏🙏🙏👌👌👍

  • @rutik821
    @rutik821 8 місяців тому +5

    संपूर्ण कोकण उभ केलस भावा तुझा खूप आभारी आहोत तुझ्या कार्याला सलाम 🙏

  • @UmeshSurve-y8g
    @UmeshSurve-y8g 8 місяців тому +3

    खरच खूप छान माहिती पट. तुमच्या मुळे समजल. कमानीमित्त. बाहेर राहणाऱ्या नमन प्रेमींना सनका सूर कसे असतात. कोकणची लोक कला काय आणि कोकणचा शिमगा कसा असतो ते. खूप छान माहिती दिलात.

  • @dattatrayshelar4382
    @dattatrayshelar4382 8 місяців тому +2

    खूपच छान सादरिकरण मस्त वाटल पाहुन, संकासुराची माहिती समजली गुहागरची शिमग्या ची माहिती दाखवल्या बद्दल धन्यवाद.

  • @sachinoak5520
    @sachinoak5520 8 місяців тому +2

    खूप सुंदर संकल्पना आणि माहिती यामधून सादर केली आहे. कोकणात शिमगोत्सवात सुरू असलेल्या पारंपारिक रूढी, परंपरा, खेळे, संकासूर यांची माहिती समजली आजच्या काळात ही समजणे खूपच गरजेचे होते. गुहागर तालुक्यातील जानवळे गावचा सुपुत्र अमित कुबडे याचे विशेष अभिनंदन तसेच त्याला सहकार्य करणारे खूप गोड आवाजात माहिती देणारे अमोल नरवणकर याचेही अभिनंदन

    • @kokanikarti
      @kokanikarti  8 місяців тому

      खूप खूप आभार!
      ही video आपल्या मित्रपरिवारात जरूर पाठवा!

  • @pratikkaradkar9244
    @pratikkaradkar9244 8 місяців тому +3

    अमित दादा हा व्हिडीओ एखाद्या हिंदी movie पेक्षा किती तरी पटीने मस्त आहे..❤

  • @odhkokanachi
    @odhkokanachi 8 місяців тому +2

    खरंच खूप छान सादरीकरण केलेला आहे आणि ते खूप मला भारावून गेलय खरं तर यावर्षी मला आपल्या म्हणजे आमच्या गावी शिमग्याला जाता येणार नाही आहे काही कारणास्तव सुट्टी नसल्यामुळे पण हे जे काही सादरीकरण तुम्ही आम्हा समोर ठेवलेला आहे ते पाहून ना खरंच म्हणजे ग्रामदेवतेच्या मूर्ती डोळ्यासमोर आली माझ्या आणि खरंच माझ्या डोळ्यातून अश्रू आले आणि हे अश्रू म्हणजे आपल्या ग्रामदेवतेची आलेली आठवण बस इतकच बोलतो कारण का पुढे बोलायला माझ्याकडे शब्द नाहीयेत खरंच खूप छान सादरीकरण केले आणि असंच सादरीकरण आमच्यासमोर आणत जा अमित दादा आणि प्रितेश दादा खूप छान संकल्पना आणि सादरीकरण केलेल आहे

  • @sjadhav2525
    @sjadhav2525 8 місяців тому +1

    दादा एकदम मस्त तुमच्यामुळे आम्हाला संकासुर बद्दल अधिक माहिती भेटली,आपले सण उत्सव याबद्दल अधिक माहिती मिळाली…❤

  • @chandrakantwaje1160
    @chandrakantwaje1160 8 місяців тому +1

    अमित,सूंदर संंकल्पना आणि सादरीकरणातून दिलेली शिमगौत्सवाची माहिती

  • @sushantzagde7204
    @sushantzagde7204 8 місяців тому +1

    खूपच सुंदर सादरीकरण गुहागर चा शिमगोत्सव सगळ्यांनी पाहण्यासारखा आणि जगण्यासारखा 🎉💐

  • @harshaddhamane1456
    @harshaddhamane1456 8 місяців тому

    खऱ्या अर्थाने संस्कृती आणि परंपरा जपलेय ती कोकणी माणसानेच.
    प्रत्येक पिढी हा वारसा तेढ्याच उत्साहाने पुढे नेतेय हॆ पाहून भारी वाटतं.
    आपण दाखवलेल्या या व्हिडिओ तील शेवटचं वाक्य खूपच मनाला भिडलं.
    अमित कुबडे सलाम मित्रा.
    मनःपूर्वक धन्यवाद आणि शुभेच्छा.

  • @ashwinirahate1895
    @ashwinirahate1895 8 місяців тому +2

    खुपचं सुंदर व्हिडिओ बनवला आहे,आणि शंकासुर ,देव खेळे ह्यांच्याबद्दलची माहिती पण खुप छान सांगितली,कोकण आहेच खुप सुंदर, खुप घेण्यासारखे आहे,शिकण्यासारखे आहे,अनुभवण्यासरखे आहे फक्त हे सगळं जपता आलं पाहिजे,त्यासाठी आपल्या जमिनी बाहेरच्यांना विकू नका हेच मागणे🙏🏼🙏🏼

    • @kokanikarti
      @kokanikarti  8 місяців тому

      खूप खूप आभार!
      ही video आपल्या मित्रपरिवारात जरूर पाठवा!

  • @RupeshNatuskar
    @RupeshNatuskar 8 місяців тому +1

    खूपच सुंदर सादरीकरण गुहागर चा शिमगोत्सव सगळ्यांनी पाहण्यासारखा आणि जगण्यासारखा

    • @kokanikarti
      @kokanikarti  8 місяців тому

      खूप खूप आभार!
      ही video आपल्या मित्रपरिवारात जरूर पाठवा!

  • @satishwadekar7561
    @satishwadekar7561 8 місяців тому +1

    उल्लेखनीय, माहिती संकलन, वार्तांकन,मांडणी, सादरीकरण खुप खुप छान!

  • @pdgaming1729
    @pdgaming1729 8 місяців тому

    एकदम भारी संकल्पना, तेवढाच उत्कृष्ट इतिहास

  • @sampadabargode6675
    @sampadabargode6675 8 місяців тому +1

    अतिसुंदर वर्णन आपल्या कोकणाच ❤❤

  • @vntbro
    @vntbro 8 місяців тому +2

    Team @kokanikarti काय चित्रफित बनवली आहे तुम्ही👌
    अक्षरशः संपूर्ण शिमगा, खेळ, शंकासूर आम्ही तिकडे त्या गावात येऊन बघतोय असं वाटतंय...
    कोकणातली जुनी संस्कृती, परंपरा सण ही नवीन पिढी सुध्दा तेवढ्याच आपुलकीने जपत आहे...

    • @kokanikarti
      @kokanikarti  8 місяців тому

      खूप खूप आभार!
      ही video आपल्या मित्रपरिवारात जरूर पाठवा!

  • @sandeepdingankar5995
    @sandeepdingankar5995 8 місяців тому +1

    खूपच सुंदर
    हर हर महादेव

  • @shashikantpalkar1631
    @shashikantpalkar1631 8 місяців тому +1

    खूपच सुंदर माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद सुधीर भाई छान नामस्मरणाचा महिमा लोकं कलेतून दाखवीत आहेत सर्व देवखेलिंचे मनपुर्वक हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा 🙏🙏😍👌👌

    • @kokanikarti
      @kokanikarti  8 місяців тому

      खूप खूप आभार!
      ही video आपल्या मित्रपरिवारात जरूर पाठवा!

  • @SagarPatil-nd9tk
    @SagarPatil-nd9tk 8 місяців тому +1

    खूप छान सुंदर असं शिमगा 👌👌👌👌

  • @lokeshmohite9865
    @lokeshmohite9865 8 місяців тому +1

    सर्व प्रथम सर्वांना सप्रेम नमस्कार... जय महाराष्ट्र ....अमित भाऊ आणि सहकारी मित्र ... अप्रतिम छायाचित्रण.. वा खूप मोलाची माहिती सर्वांना सांगितल्या बद्दल ... अश्याच रित्या अजून परंपरा आणि आपल्या कोकणातील विविध लोककला व रीती भाती दाखवत रहा... आम्ही वाट पाहू... आता आतुरता आहे नमनातील तुमच्या विनोदी पात्रांची ... सर्वांचा कल्याण होवो .... सुखी समृद्धी मिळो ... हीच ईश्वचरणी प्रार्थना.....
    आपल्या मधला 1... कोकणी कार्टी ....❤❤❤❤❤😂😂

    • @kokanikarti
      @kokanikarti  8 місяців тому

      खूप खूप आभार!
      ही video आपल्या मित्रपरिवारात जरूर पाठवा!

  • @niteshkhandekar7608
    @niteshkhandekar7608 8 місяців тому +1

    अप्रतिम....खुप छान सादरीकरण 😊😊❤

  • @akshaykelskar3414
    @akshaykelskar3414 8 місяців тому +1

    खुप सुंदर सादरीकरण दादा❤❤❤👍

  • @AapliLokdhara
    @AapliLokdhara 8 місяців тому +3

    देवखेळे ❤❤️❤️😍😍
    खुप छान ❤😊

  • @anjaliachirnekar2916
    @anjaliachirnekar2916 8 місяців тому +1

    खूप छान माहिती दिली आहे....🙏🙏

  • @balasaheb68
    @balasaheb68 8 місяців тому +1

    वाह सुंदर अप्रतिम

  • @vijaydalvi4955
    @vijaydalvi4955 8 місяців тому

    अप्रतिम व्हिडिओ आहे मित्रा

  • @mehuldabholkarart.5733
    @mehuldabholkarart.5733 8 місяців тому +1

    खुप च सुंदर आणि आपली कोकणातील संस्कृति जपण्या साठी चा व्हिडिओ आहे आणि आपली खरी ओळख जगा परेंत पोचवण्या साठी खूप खूप धन्यवाद अमितदादा आणि कोकणी कार्टी टीम ❤🙏🏻🔥💖🌼😇

    • @kokanikarti
      @kokanikarti  8 місяців тому +1

      खूप खूप आभार!
      ही video आपल्या मित्रपरिवारात जरूर पाठवा!

    • @mehuldabholkarart.5733
      @mehuldabholkarart.5733 8 місяців тому

      @@kokanikarti 🙏🏻❤️

  • @chinmaybhoir2500
    @chinmaybhoir2500 8 місяців тому

    खुप चांगल चित्रीकरण आणि उत्कुरुष्ट voice over❤

  • @nitinsodaye6764
    @nitinsodaye6764 8 місяців тому +1

    खरंच अप्रतिम... गावाला जायची ओढ लागली..

  • @meghakadam178
    @meghakadam178 8 місяців тому

    कोकणी कार्टीचे खूप खूप आभार 🙏🙏 तुमच्या मुळे हे सगळं पाहायला मिळालं

    • @kokanikarti
      @kokanikarti  8 місяців тому

      खूप खूप आभार!
      ही video आपल्या मित्रपरिवारात जरूर पाठवा!

  • @ADGavthi
    @ADGavthi 8 місяців тому +1

    🙏🙏🙏🙏🙏😍😍😍🙏🙏🙏🙏🙏🙏 khup khup sundar as drushya bhavanno..... 😊

  • @VedantRahate-sm5ev
    @VedantRahate-sm5ev 8 місяців тому +2

    Har Har Mahadev 🔱🙏🏻

  • @MahendraBapardekar-x8k
    @MahendraBapardekar-x8k 8 місяців тому +1

    Mast mahiti dili sankasurabaddal

  • @aniketmandavkar2131
    @aniketmandavkar2131 8 місяців тому +1

    Ekdam masta❤❤❤❤❤❤❤

  • @ViGaMi
    @ViGaMi 8 місяців тому

    उत्तम सादरीकरण... सुंदर मांडणी.... प्रथा, रुढी परंपरा जपणारं कोकण ❤👌👍

    • @kokanikarti
      @kokanikarti  8 місяців тому

      खूप खूप आभार!
      ही video आपल्या मित्रपरिवारात जरूर पाठवा!

  • @itsarya1504
    @itsarya1504 8 місяців тому +3

    Dada ha video pahun bharavun aal. Guhagar talukyavaril ha video khup Sundar hota aamchi lokakala prakarshat anlyabadal khup khup dhanyawad. ❤😊

    • @kokanikarti
      @kokanikarti  8 місяців тому

      खूप खूप आभार!
      ही video आपल्या मित्रपरिवारात जरूर पाठवा!

  • @pranitkhandekarvlogs8102
    @pranitkhandekarvlogs8102 8 місяців тому

    एक नंबर ..अगदी मोजक्या शब्दात व परिपूर्ण पद्धतीने सादरीकरण..🙏

  • @rakeshterekar9618
    @rakeshterekar9618 8 місяців тому

    दादा हे जे सगळं दाखवलं ना तुमी डोळ्यातुन पाणी आलं खरंच या1 कोकणी कार्टी मधूनच पहिल्यांदा पाहायला भेटलं आपली गावची कला आमची चालू राहील जाणा माहीत नाही त्या पर्यंत पोहोचवत आहेत आपण खूप खूप धन्यवाद आपले❤❤❤❤❤❤❤❤

    • @kokanikarti
      @kokanikarti  8 місяців тому

      खूप खूप आभार!
      ही video आपल्या मित्रपरिवारात जरूर पाठवा!

  • @rajansurvevlogs
    @rajansurvevlogs 8 місяців тому

    खूपच चांगल्या प्रकारे कोकण च्या शिमगा संस्कृतीची ओळख करून दिलीत. अनेक वेगवेगळे व्हिडिओ या काळात सोशल मीडियावर येत असतात त्यामुळे बाहेरच्या जगाला ते नीटसे कळतच नाही. परंतु इथे अतिशय चांगल्या पद्धतीने बाहेरच्यांना कळेल अशी मांडणी केलेली आहे. मनपूर्वक अभिनंदन 🎉❤

    • @kokanikarti
      @kokanikarti  8 місяців тому +1

      खूप खूप आभार!
      ही video आपल्या मित्रपरिवारात जरूर पाठवा!

  • @swapnilchavan9902
    @swapnilchavan9902 8 місяців тому

    Koknat❤ janm ghenya sathi bhagy lagat ❤ khup ❤ bhari video banva la thank you kokani karti team'

    • @kokanikarti
      @kokanikarti  8 місяців тому

      खूप खूप आभार!
      ही video आपल्या मित्रपरिवारात जरूर पाठवा!

  • @yoboay90
    @yoboay90 8 місяців тому

    खूप अप्रतिम ❤

  • @Aniketchinkatevlog
    @Aniketchinkatevlog 8 місяців тому

    Khup chan presentation ❤

  • @mayureshshigavan3173
    @mayureshshigavan3173 8 місяців тому

    Amit dada खूप छान collection 🎉❤

  • @jagannathjadhav3959
    @jagannathjadhav3959 8 місяців тому

    Khup khup Chan Video 👌❤

  • @ap38427
    @ap38427 8 місяців тому +1

    खुप सुंदर प्रकारे माहिती आपल्या गावातल्या शिमग्याबद्दल दिलीत आणि आपल्या गुहागर मधील शंकासुर व सर्व गावा-गावातील पालखी या बद्दल माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद. 🙏❤

    • @kokanikarti
      @kokanikarti  8 місяців тому +1

      खूप खूप आभार!
      ही video आपल्या मित्रपरिवारात जरूर पाठवा!

  • @sharifthakur6808
    @sharifthakur6808 8 місяців тому +1

    🌹🌹🌹🌹🌹love sankasur

  • @shubhamsakpal6042
    @shubhamsakpal6042 8 місяців тому

    अप्रतिम व्हिडिओ ❤ तसचं आपल्या कोकणातील ही शिमग्याची प्रथा व त्याची तुम्ही दिलेली अप्रतिम अशी माहिती खरच मस्त वाटली👍🙏 ❤ व्हिडिओ मुळे आम्हाला खूप माहिती मिळाली ❤️ अभिमान आहे कोकणी असल्याचा ❤️🙏 खूप खूप आभार तुमचे टीम कोंकणी कार्टी ❤️🙏

    • @kokanikarti
      @kokanikarti  8 місяців тому

      खूप खूप आभार!
      ही video आपल्या मित्रपरिवारात जरूर पाठवा!

  • @swargiyakokanvlogs
    @swargiyakokanvlogs 8 місяців тому +1

    छान मांडणी अमित दादा❤❤❤❤❤

  • @shrutigamare169
    @shrutigamare169 8 місяців тому

    Video Atishay apratim, baghtana vatle lagech tuzya darshanas yave, pan te shakya naslyane ithunach Tula aamchya saglyancha🙏

  • @tejasmengeofficial
    @tejasmengeofficial 8 місяців тому

    खूपच सुंदर माहितीपट आहे दादा....😍❤️

  • @omkard9561
    @omkard9561 8 місяців тому

    अमित दादा, अप्रतिम सादरीकरण..!!!

    • @kokanikarti
      @kokanikarti  8 місяців тому

      धन्यवाद सर!

  • @Pankeshaartistkokankar
    @Pankeshaartistkokankar 8 місяців тому

    खुप सुंदर. .👌 अप्रतिम ❤

  • @nitinshigvan1862
    @nitinshigvan1862 8 місяців тому

    धन्यवाद दादा अक्षरशः डोळ्यात पाणी आले.
    आमचे लाडके ह.भ.प. संतोष महाराज दळवी यांचे आणि अनैक ओळखीची जिव्हाळ्याचे माणसांचे दर्शन घडले मी महाड रायगड इथला आहे पण एक वेळ तरी आपला शिमगोत्सव पहायला नक्कीच येईन.
    राम कृष्ण हरी

    • @kokanikarti
      @kokanikarti  8 місяців тому

      खूप खूप आभार!
      ही video आपल्या मित्रपरिवारात जरूर पाठवा!

  • @akshayutekar2198
    @akshayutekar2198 8 місяців тому

    अमित दादा कोकण च्या संस्क्रुतीची चालीरीतीच बाजू दाखवन्याची उत्तम प्रयत्न केला आहात......आपल्या टीम चे व आपले आभार.....अजुन कोकणातील विविध भागातील चालीरीति आपल्या channel च्या माध्यमातून पाहायला मिळतील हिच सदिच्छा ❤

    • @kokanikarti
      @kokanikarti  8 місяців тому

      खूप खूप आभार!
      ही video आपल्या मित्रपरिवारात जरूर पाठवा!

  • @RAJSHREEDHAWADE
    @RAJSHREEDHAWADE 8 місяців тому +1

    ❤ khupach chan❤

  • @suyoghande1969
    @suyoghande1969 8 місяців тому +1

    kayamach kahitri navin gheun yeta ❤ shimgyala jayala nahi milal tri tumcha video bghun kokant gelyacha anand milto🙏🏻💕

    • @kokanikarti
      @kokanikarti  8 місяців тому

      खूप खूप आभार!
      ही video आपल्या मित्रपरिवारात जरूर पाठवा!

  • @ganikokanatli9059
    @ganikokanatli9059 8 місяців тому

    Khup Sundar Sadarikaran❤

  • @Namscb
    @Namscb 8 місяців тому

    Khoop sundar ❤❤❤

  • @shrushtinaravankar4738
    @shrushtinaravankar4738 8 місяців тому

    Background aavaj khup mast spasht aani ekdam dankat

    • @kokanikarti
      @kokanikarti  8 місяців тому

      खूप खूप आभार!
      ही video आपल्या मित्रपरिवारात जरूर पाठवा!

  • @sunilmalap6256
    @sunilmalap6256 8 місяців тому +1

    लय भारी

  • @user-santoshakhade
    @user-santoshakhade 8 місяців тому

    खूप भारी आहे.

  • @surendralokhande623
    @surendralokhande623 8 місяців тому +1

    छान 👌

  • @premjeetramane9823
    @premjeetramane9823 8 місяців тому

    Khup chhan video ..pratyeksha madhye upsthit nslo tri video bghun sar kahi anubhavl kokan khup avismriniy aahe ....❤

    • @kokanikarti
      @kokanikarti  8 місяців тому

      खूप खूप आभार!
      ही video आपल्या मित्रपरिवारात जरूर पाठवा!

  • @shamkantshigvan1390
    @shamkantshigvan1390 8 місяців тому

    खुप छान ❤

  • @Marathimulgi22
    @Marathimulgi22 6 місяців тому

    I love guhagar ratanagiri ❤

  • @ChakarmaniVlogs
    @ChakarmaniVlogs 8 місяців тому

    जिथे लोक जगभरात देव दर्शनाला जातात, तिथे कोकणात मात्र देव आपल्या भक्तांच्या घरी जातो ❤️
    आयटी क्षेत्रात, सैन्यात, पोलीस दलात असणारे युवक स्वतः या मधे सहभागी होतात... ❤

    • @kokanikarti
      @kokanikarti  8 місяців тому

      खूप खूप आभार!
      ही video आपल्या मित्रपरिवारात जरूर पाठवा!

  • @LateshMalekar-ww9oq
    @LateshMalekar-ww9oq 8 місяців тому

    Khup chan....❤

  • @rutujatambe1995
    @rutujatambe1995 8 місяців тому +1

    Kup chan mahiti deli aahe dada tumhi sankasur badal philayanda me ekal mahit navat mala aamcyakade nasto sankasur naav mahit hot pan ata sankasur manje kay te ata kalal kup mast tumhi video banvla aahe 😊🙏

  • @atulraul2478
    @atulraul2478 8 місяців тому

    खूपच सुंदर सादरीकरण 👌मी पण कोकणातला आहे कुडाळ चा आमच्याकडे पण राधा खेळे काढतात शिमग्याला .🙏

  • @NikitaBhoir-q5c
    @NikitaBhoir-q5c 8 місяців тому +1

    Konkanatli Mansa manjhe Apli Sanskriti Japnari Mansa❤

  • @onlyavi3301
    @onlyavi3301 8 місяців тому +1

    Amit da ur great...💖💐💐💐💐👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @santoshakhade3404
    @santoshakhade3404 8 місяців тому

    खुप सुंदर.

  • @santoshsalaskar5373
    @santoshsalaskar5373 8 місяців тому +1

    भारावून गेलो ❤❤❤

  • @sumitjadhav8
    @sumitjadhav8 8 місяців тому

    हे हव होत❤❤

  • @pratikgaikar1298
    @pratikgaikar1298 8 місяців тому

    Great job ...❤

  • @shrutigamare169
    @shrutigamare169 8 місяців тому

    Mi varvelchi mahervashin aahe maza mazya Haslaidevila mumbaihun 🙏 mazyavar mazya navryavar mazya 2mulanvar tuza aashirvad asude, aani mazya maheri pan mazya bhavavar tuza aashirvad rahude Aai🙏

    • @kokanikarti
      @kokanikarti  8 місяців тому

      खूप खूप आभार!
      ही video आपल्या मित्रपरिवारात जरूर पाठवा!

  • @ganpatposkar6913
    @ganpatposkar6913 8 місяців тому +3

    ❤❤❤❤

  • @ganeshcreators
    @ganeshcreators 8 місяців тому +1

    छान

  • @kunalkhole1817
    @kunalkhole1817 8 місяців тому +1

    🙏

  • @SanjayPawar-mp8nz
    @SanjayPawar-mp8nz 8 місяців тому

    Nice video

  • @aniketsonavale9079
    @aniketsonavale9079 8 місяців тому

    कोकणात कोणत्या गावातील आहे हे

  • @AdityaBhuruk
    @AdityaBhuruk 8 місяців тому

    Sundar information

  • @abhijeetrane.7208
    @abhijeetrane.7208 8 місяців тому

    Amcha kokan kharach khup samrudha ahe..

  • @amitghadigaonkar2987
    @amitghadigaonkar2987 8 місяців тому

    Chan - sarthak from malvan

  • @ranjitpatil_88
    @ranjitpatil_88 8 місяців тому

    Nice video 🎉

  • @amittanajibhuwad
    @amittanajibhuwad 8 місяців тому +1

    Adur gavacha famous aahe

  • @shrutigamare169
    @shrutigamare169 8 місяців тому

    Mazya saglya bahinina pan sukhi thev haslai aai

  • @_akankshasalvi_
    @_akankshasalvi_ 8 місяців тому

    Best🔥

  • @akshaypilwalkar2296
    @akshaypilwalkar2296 8 місяців тому

    आम्ही गुहागरकर❤😊

  • @theoptiontrader2884
    @theoptiontrader2884 8 місяців тому

    ❤🙏🙏🙏🌺

  • @asmitashanbhag450
    @asmitashanbhag450 8 місяців тому

    मलाही हा उत्सव साजरा करायला आवडेल आम्ही कशाप्रकारे ह्यांत सहभागी होउ शकतो त्याची माहिती द्यावी

    • @kokanikarti
      @kokanikarti  8 місяців тому

      कधी कुठे काय होत याची माहिती दिलेली आहे तुम्ही सहभागी होऊ शकता...!

  • @yashshigvan8838
    @yashshigvan8838 8 місяців тому

    😇

  • @priyankagaykar3248
    @priyankagaykar3248 4 місяці тому

    Ami guhagarkar ❤❤

  • @DattramRangle
    @DattramRangle 8 місяців тому

    Hi Prabha japlig pahije