किती दिवस झाले ते चंदू चव्हाण व त्यांचे साथी हया सर्व जवानांकडे कोणीही लक्ष देत नाही ना मंत्री ना मुख्यमंत्री ना प्रधानमंत्री पण या वेळेमध्ये पण तुम्ही रिपोर्टर तिथे जाऊन त्यांची चौकशी केली व व सर्व माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचवली त्याबद्दल तुमचे मनापासून आभार खरंच या जवानांसाठी थोडं पुढे तरी यायला पाहिजे हे जवान आपल्या देशाचे संरक्षण करतात यांच्यामुळेच आपण आपल्या घरात सुरक्षित आहोत CEN News आपले खूप आभार thank you 🙏 👍
@@tusharpatil3270 तो जिवंत सापडला म्हणून तर सत्य समोर आले..नाहीतर त्या वेळी कांग्रेस सरकारने तर हा हल्ला हिंदुवादी लोकांनी केला आहे..असा प्रचार चालू पण केला होता...
जय महाराष्ट्र खूप भयंकर वास्तव आहे हे च नाहीतर अनेक प्रश्न आहेत पण आपल्याला धर्म महत्वाचा वाटतो आपला परिवार नाही म्हणुन जनतेने जनतेसाठी पुढे यावे ना जात आणि धर्म बघता एक माणूस हे राज्यकर्ते आपणच निवडतो आपल्या कामाचा निवडा नाकी आपल्यावर अन्याय करणारे
देशातल्या जवानांचा तरी विचार केला पाहिजे. त्यांनी जर एकदा ठरवलं की देशाचं रक्षण करायचं नाही. अख्खा देश कमजोर होऊन जाईल आणि भारताचा कधी पाकिस्तान होऊन जाईल हे सुद्धा कळणार नाही. त्यांच्यामुळे आपण घरी सुखाने राहतो.
ये है इस्से कहते है की मेरा भारत महान ऐसा देखना मतलब एक सबसे बडा धब्बा आहे आपल्या देशात मोठे अधिकारी त्याना झवायला चांगल्या बार मध्यल्या मुली आणि अय्याशी मजा करतात सर्व सरकार कडून आर्मी च्या फ्यासीलिटी साठी जो पैसा येतो तो बरोबर army यांना मिळत नाही डाल बाथ खाऊन बॉर्डर ला डोळ्यात तेल घालून राहतात सर्व मिलिभगत आहे सगळी कडे मीली भगत चालते ही बातमी बघितल्यावर तरी मला नाही वाटतं सरकारला आता तरी जाग येईल काय खरं नाय बुआ
Ex.Soldier Chandu chavhan his not part of Surgical strike📍 If Ex.soldier Chandu Chavan has been fired by the Indian Army, it is because of his fault While on duty at LAC, I made a big mistake by being careless.
मी पण एक सैनिक आहे सर,,,हा चंदू चव्हाण आहे हा नेमका पाकिस्तान मधे कशाला गेला होता पहिले हे विचारा याला,,,याच रेकॉर्ड आर्मी मधे खूप खराब आहे,, हा जेव्हा पासून भरती झाला तेव्हा पासूनच डिफॉल्टर राहिलेला एक जवान आहे... ऑर्डर डीसोबे करण याला खूप जमत आणि जेव्हा याला पाकिस्तान वरून आल्यावर परत आर्मी जॉईन केलं,,,,त्या वेळेस परत याने याचे नाटक सुरू केले,,,आर्मी वाले तरी याला कुठपर्यंत झेलनार आहे सर,,,याने याच्या स्वतःच्या हाताने ॲप्लिकेशन डीचारज लिहिले मला नोकरी नाही करायची म्हणून,,,आणि मग याची पेन्शन date आली आणि हा घरी आला,,,,आता हा सरकार ला आणि आर्मी च्या वर्दी ला बदनाम करत आहे,,,पाकिस्तान मध्ये हा युनिट मधे तंग होऊन सगळ्यांना परेशान करून रागात गेला होता....हा एक नंबर नालायक जवान आहे सर अशा जवानाची आम्हा आर्मी वाल्यांना देश वासियांना आणि आमच्या देशाला केव्हाच गरज नव्हती आणि या समोर ही गरज राहणार नाही...जय हिंद जय महाराष्ट्र
10वर्ष तुझ्या फौज ला कळलं नाही का झोपा काढत होती का तेव्हा आर्मी मध्ये सगळे भामटे आहेत आम्ही स्वतः पाहिलंय भाऊ आणि तू काय सांगतो अरे अधिकारी असे आहेत त्यांच्या एरियात एखाद काम भेटलं तर त्यासाठी त्यांना पाहिलं खुश करावं लागत इतके भिकरचोट अधिकारी आहेत हे आणि तू काय देशसेवा सांगतो
हया तिघांनाही आधी ती वर्दी काढावी..मग राजकारण करावे..कारण ह्या तिघांनाही सैन्यातून काढलेले आहे..त्यामुळे ह्यांना ती पवित्र वर्दी घालण्याचा काही अधिकार नाही..आधी ती वर्दी काढा दुसरे कपडे घाला आणि मग भीक मागा...नाहीतर सरकारने ह्यांना लवकर अटक करावी....
काय इंटर्विव करत आहे भाई तुम्ही यांचा कोणतच कारण नसेल का आर्मी कडे यांना डिस्मिस करण्याचं काही कारण असेल तेव्हाच डिस्मिस केलं असेल ना यांना,,,,बाकी जवान आर्मी मधे नोकरी करत नाही का त्यांच्या सोबत केव्हाच अशा गोष्टी नाही घडू शकतं शकणार सुद्धा नाही ,,,आणि सर कमिशन आणि नॉन कमिशन मधे खूप फरक असतो... ऑफिसर लोक काही वेडे नाहीत नाही ना,,,शिकून आलेले आहेत ते त्यांना प्रत्येकी जवानाची ओळख असते कोणता जवान चांगला आहे आणि वाईट आहे हे त्यांच्या तेव्हाच लक्षात येत भाऊ...तरीही या चंदू चव्हाण सारखे डिफॉल्टर जवान अजून सुद्धा खूप आहेत आर्मी मधे जे आज सुद्धा आर्मी वाले या अशा व्यक्तींना त्यांची पेन्शन मिळो पर्यंत सांभाळत आहे,,,सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे डीसिप्लेन पाहिजे आर्मी मधे आणि या सर्वांकडे मुळात ते नव्हतं,,,सुट्टीवर घरी जायचं यायचंच नाही,, ऑफिसर लोकांना तोंड टाकून बोलायचं,,दारू पिउन राडे करायचे मारा माऱ्या करायच्या कोणाला पण धमकित घ्यायचं,,,, आर्मी मधे अनुशासन लागत सर नालायक पना नाही चालत,,,
अरे भाई एका परिवारात सख्या भावात नाही पटत,,,सेना चे किती जवान आहेत 13 लाख ना,,,तर 13 लाखात असे चार पाच नमुने निघणार नाही का तुम्ही विचार करा एकच आईचे 5 मुले सारखीच असतात का विचार करा... हे सर्व रस्ता भटकले आणि आता नोकरी वरून निलंबित झाले तेव्हा यांना देश परिवार आणि पगार दिसत आहे..तेव्हाच नोकरी व्यवस्थित का नाही केली तुम्हीच विचार करा.
या तिघांनी काहीतरी सेनेचा अनुशासन भंग केला असेल म्हणून त्यांना सैन्यातून हाकलून लावले आहे. भारतीय सेनेत असे बोलभांड जवान चालत नाहीत. त्यांना त्यांच्या कृत्याची योग्य शिक्षा मिळाली आहे.
V good ❤ 🎉❤❤❤❤ CHANDU. HUM hongee Kaam yaab ekk dinn..... Army officers logoo kaa SATIYANASH hoo......... Devander fadnavis kisi kaam kaa nahi hai....lochha kar key CM banaa hai....Uddav Thakre yaa Eknath yaa Raj Sahib swikaar hai par yee Abhimaniyuu Nahi.
किती दिवस झाले ते चंदू चव्हाण व त्यांचे साथी हया सर्व जवानांकडे कोणीही लक्ष देत नाही
ना मंत्री ना मुख्यमंत्री ना प्रधानमंत्री
पण या वेळेमध्ये पण तुम्ही रिपोर्टर तिथे जाऊन त्यांची चौकशी केली व व सर्व माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचवली त्याबद्दल तुमचे मनापासून आभार
खरंच या जवानांसाठी थोडं पुढे तरी यायला पाहिजे
हे जवान आपल्या देशाचे संरक्षण करतात
यांच्यामुळेच आपण आपल्या घरात सुरक्षित आहोत
CEN News आपले खूप आभार thank you 🙏 👍
चंदू भाऊ तुम्हाला नक्कीच न्याय मिळेल चंदू भाऊ च मिडिया वर न्यूज दाखवली धन्यवाद
चंदू चव्हाण यांना न्याय मिळालाच पाहिजे.खूप वाईट वाटत य.आज जवान रस्त्यावर उत रला
किती वाईट आहे.....😢😢
आपला प्रधानमंत्री कपूर फॅमिली ला भेटू शकतो पण आर्मी वाल्यांना नाही लाज वाटली पाहिजे सरकारला 😢
जय जवान जय किसान
कसाब 26/11/ हल्ला करून दररोज 3.5 लाख दिवसाला खरंच करायचे आणि आपल्या सैनिकांना भीक मागायची वेळ आणली.... या राजकारण्यांनी
@@tusharpatil3270 तो जिवंत सापडला म्हणून तर सत्य समोर आले..नाहीतर त्या वेळी कांग्रेस सरकारने तर हा हल्ला हिंदुवादी लोकांनी केला आहे..असा प्रचार चालू पण केला होता...
अगदी बरोबर बोलतं आहेत,
Sir सलाम आहे तुम्हाला🙏🧡
जय हिंद 🇮🇳
चंदू भाऊ जे सांगतो आहे ते खर आहे...❤
मिडिया वाल्याचे धन्यवाद
Indian Army jindabad 💪💪
सभी पीड़ित जवानों को न्याय ⚖️ रैली में शामिल होना चाहिए 🙏
जो जवान देशासाठी लढतो त्याच्यावर अशी वेळ येते.
शेतकरी / जवान यांच्याकडे सरकारने लक्ष द्यावे व त्यांची मागणी पूर्ण करावी
हे निर्दयी सरकार चे डोले कधी उघड़े होतिल देशासाठी जीवाची परवा न करता सेवा करनारे हे जवानाना न्याय दिलाच पाहिजे.
कुठं गेल्या हिंदू संघटना..... हा खरा चेहरा आहे मोदी राज चा....
अनशन पर 3 दिन हो चुके हैं इन तीनों जवानों को न्याय ⚖️⚖️⚖️⚖️ दिलाने में मदद करनी चाहिए देश के लोगों द्वारा
बाकी मिडिया मेली का.. कुठे गेली आता🤔🤔.... धन्यवाद तूम्ही तुमच्या चॅनल वर दाखवल्या बदल ❤❤
जय जवान किसान
महाराष्ट्र सरकारला लाज पन वाटत नाही
यात महाराष्ट्र सरकारचे काय देणंघेणं...ती काय साखर कारखान्याची नोकरी आहे का,की कुणी राजकीय लीडर सेट करेल....
आरे तो महाराष्ट्र मधील आहे तू काय भाजप चं आहे का
Thanx CEN NEWS ❤❤❤❤ Justice for chandu chavan
हाय कोर्टामध्ये जा मित्रांनो😢
सगळे जेवानाना नाय मीळालीच पहीजे 🙏
लाजिरवाणी बाब आणि शरमेची गोष्ट आहेजवान सोबत किती खराब वागणूक आहे hi
आतंकी को न्याय ⚖️ और सेना के जवानों को दर दर की ठोकरें, क्या यही है भारत की सरकार का इंसाफ।
जय महाराष्ट्र खूप भयंकर वास्तव आहे हे च नाहीतर अनेक प्रश्न आहेत पण आपल्याला धर्म महत्वाचा वाटतो आपला परिवार नाही म्हणुन जनतेने जनतेसाठी पुढे यावे ना जात आणि धर्म बघता एक माणूस हे राज्यकर्ते आपणच निवडतो आपल्या कामाचा निवडा नाकी आपल्यावर अन्याय करणारे
देशातल्या जवानांचा तरी विचार केला पाहिजे. त्यांनी जर एकदा ठरवलं की देशाचं रक्षण करायचं नाही. अख्खा देश कमजोर होऊन जाईल आणि भारताचा कधी पाकिस्तान होऊन जाईल हे सुद्धा कळणार नाही. त्यांच्यामुळे आपण घरी सुखाने राहतो.
Public ni aaplya jawan nala sath dili pahije aapla marathi bhau aahe
Brobar ahe Jay hind 💂♂⚔️🇮🇳
क्या न्याय ⚖️ की भीख नहीं मांग सकते हैं जवान
ये है इस्से कहते है की मेरा भारत महान ऐसा देखना मतलब एक सबसे बडा धब्बा आहे आपल्या देशात मोठे अधिकारी त्याना झवायला चांगल्या बार मध्यल्या मुली आणि अय्याशी मजा करतात सर्व सरकार कडून आर्मी च्या फ्यासीलिटी साठी जो पैसा येतो तो बरोबर army यांना मिळत नाही डाल बाथ खाऊन बॉर्डर ला डोळ्यात तेल घालून राहतात सर्व मिलिभगत आहे सगळी कडे मीली भगत चालते ही बातमी बघितल्यावर तरी मला नाही वाटतं सरकारला आता तरी जाग येईल काय खरं नाय बुआ
जवान जगले पाहिजेत तरच देश राहील
Bhau har manu nako fact ❤
जय हिंद
क्या देश की जनता केवल शहीद होने पर ही देश प्रेम का नाटक करती है आज कहां हैं वोट मांगने ओर श्रद्धांजलि अर्पित करने वाले नेता और ऑफिसर
Good cen news. Khup chan work baki news wale bkwas hai
मीडिया वाले आसले मुदे उचला जरा सैनिकांसाठी 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
In javan ko nyay milna chahiye
देशात गुन्हेगारी वाढण्यास सर्वात जास्त जबाबदार देशाची कानून व्यवस्था आहे.... जे हलत डुलत आणि झोपत प्रक्रिया करत आहे
क्या केवल जाँच की मांग करना भी देश द्रोह है इन जवानों के लिए।
😢😢😢 jay jawan
❤Indian Army❤
भारत सरकारची लाज वाटते.
असे सरकार नको देशाचा सनिकाची ही अवस्था आहे घिकर असो
Army service compulsory kara saglyanna
Jay hind
कधी yance प्रश्न सुटणार
Jay army ❤
Ha abp maza, tv9 marathi, saam tv ka nahi dahktwat
Chandu Bahu la saat dui
सरकार विरुद्ध केस टाका तुम्ही कोर्टात
Wah re India kya hai jawana ka haal.
Agar mai ek din ke liye bhi MLA ya MP bana to in jawano ke liye ladunga.
Lake vanyasarkhi gost aahe 😢
यांना 2012 च्यl GoI DoPAT Gazette नुसार त्याना महाराष्ट्र सरकार ने नोकरी द्यावी.
अशे नेता काय आपला देश चालवणार सांगा
Ex.Soldier Chandu chavhan his not part of Surgical strike📍
If Ex.soldier Chandu Chavan has been fired by the Indian Army, it is because of his fault
While on duty at LAC, I made a big mistake by being careless.
नक्सलवाद का वाढतो याच हे उदाहरण
Shame shame....shame on this government... surgical strike che naav gheun vote chi bhik magnarya sarkar la thodi tari laaj vatate ka???😡😡😡😡
अरे भाऊ सैन्य मध्ये सरकारचा काही हस्तक्षेप नसतो..ते पूर्ण पने सैन्याचे अधिकारी ठरवतात..
Sir hi navin journey aahe sir badalachi
CM our PM jaldi is bande ke uppar dhyan do nahi to aap logo ko bahot badi kimmat chukani padegi.
जे कोणी आपल्या सिस्टम विरूध्द आवाज उठविण्याचा प्रयत्न करतो त्याला असाच बदनाम करून किंवा कोणताही नियम लावून त्याची नोकरी मधून काडून टाकतात
Sham on indian politics 😢😢😢
भाऊ तुम्ही कोर्टात केस का टाकत नाही
Sport kara bhavano
😢
Kharach yr ya netyani khup bekar kandishan Keli aahe lokanchi
सर मि pratap salve tumcha Adlon madhe sahbhagi honyachi ichha आहे
Army person la koni ijjat nhi det
In javan ko nya milna chiya sir ap nya melaga ham ap sat ha modi ap stifa da do pm bana like nhi hi
HOMGUARD Che tech hal aahe
Aavaaj kela tar muskya aavlya
jatat pratekachi tich avsta aahe
Kay karave tech kalat nahi
Nice 🎉night 😢😂❤
Ye javan sahi he gov &Army officers galat he manmani karte he
कशाला bharti vhayach (mi dusaryanna सांगतो)
फालतू vel जातो. Pahilach जाऊ नका
मी पण एक सैनिक आहे सर,,,हा चंदू चव्हाण आहे हा नेमका पाकिस्तान मधे कशाला गेला होता पहिले हे विचारा याला,,,याच रेकॉर्ड आर्मी मधे खूप खराब आहे,, हा जेव्हा पासून भरती झाला तेव्हा पासूनच डिफॉल्टर राहिलेला एक जवान आहे... ऑर्डर डीसोबे करण याला खूप जमत आणि जेव्हा याला पाकिस्तान वरून आल्यावर परत आर्मी जॉईन केलं,,,,त्या वेळेस परत याने याचे नाटक सुरू केले,,,आर्मी वाले तरी याला कुठपर्यंत झेलनार आहे सर,,,याने याच्या स्वतःच्या हाताने ॲप्लिकेशन डीचारज लिहिले मला नोकरी नाही करायची म्हणून,,,आणि मग याची पेन्शन date आली आणि हा घरी आला,,,,आता हा सरकार ला आणि आर्मी च्या वर्दी ला बदनाम करत आहे,,,पाकिस्तान मध्ये हा युनिट मधे तंग होऊन सगळ्यांना परेशान करून रागात गेला होता....हा एक नंबर नालायक जवान आहे सर अशा जवानाची आम्हा आर्मी वाल्यांना देश वासियांना आणि आमच्या देशाला केव्हाच गरज नव्हती आणि या समोर ही गरज राहणार नाही...जय हिंद जय महाराष्ट्र
10वर्ष तुझ्या फौज ला कळलं नाही का झोपा काढत होती का तेव्हा आर्मी मध्ये सगळे भामटे आहेत आम्ही स्वतः पाहिलंय भाऊ आणि तू काय सांगतो अरे अधिकारी असे आहेत त्यांच्या एरियात एखाद काम भेटलं तर त्यासाठी त्यांना पाहिलं खुश करावं लागत इतके भिकरचोट अधिकारी आहेत हे आणि तू काय देशसेवा सांगतो
खरे सांगितल्या बद्दल आभार..याचे आणि त्या इतर दोघांचे ही असेच आणखी काही किस्से आहेत का???
Bapre he prabhu sacchaa jhuta tuch bhag tuch nyaay de
मित्रा तो भाऊ जे सांगतो आहे ते खर आहे, तो खर बोलनारा एक सैनिक आहे. ❤
अरे कोमल पाटील सैनिक तर हा पण आहे..आणि काय खरे काय खोटे ते याने पण सांगितले आहे..मग तोच खरा..हे कशा वरून??
Sarkar.kai.andle.kai.kartat
Zat kay nyaya bhetat. NAhi ha ahe bharat 😖
हया तिघांनाही आधी ती वर्दी काढावी..मग राजकारण करावे..कारण ह्या तिघांनाही सैन्यातून काढलेले आहे..त्यामुळे ह्यांना ती पवित्र वर्दी घालण्याचा काही अधिकार नाही..आधी ती वर्दी काढा दुसरे कपडे घाला आणि मग भीक मागा...नाहीतर सरकारने ह्यांना लवकर अटक करावी....
Eka javananchi vyatha ek javanach samju shakto tumhla ky kalnar
मी फक्त ती वर्दी काढून आंदोलन करा एवढेच म्हटले..कारण हे तिघे ही आता सैन्यात नाहीत..त्यामुळे त्या वर्दीचे असे चुकीचे प्रदर्शन करू नये...
काय इंटर्विव करत आहे भाई तुम्ही यांचा कोणतच कारण नसेल का आर्मी कडे यांना डिस्मिस करण्याचं काही कारण असेल तेव्हाच डिस्मिस केलं असेल ना यांना,,,,बाकी जवान आर्मी मधे नोकरी करत नाही का त्यांच्या सोबत केव्हाच अशा गोष्टी नाही घडू शकतं शकणार सुद्धा नाही ,,,आणि सर कमिशन आणि नॉन कमिशन मधे खूप फरक असतो... ऑफिसर लोक काही वेडे नाहीत नाही ना,,,शिकून आलेले आहेत ते त्यांना प्रत्येकी जवानाची ओळख असते कोणता जवान चांगला आहे आणि वाईट आहे हे त्यांच्या तेव्हाच लक्षात येत भाऊ...तरीही या चंदू चव्हाण सारखे डिफॉल्टर जवान अजून सुद्धा खूप आहेत आर्मी मधे जे आज सुद्धा आर्मी वाले या अशा व्यक्तींना त्यांची पेन्शन मिळो पर्यंत सांभाळत आहे,,,सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे डीसिप्लेन पाहिजे आर्मी मधे आणि या सर्वांकडे मुळात ते नव्हतं,,,सुट्टीवर घरी जायचं यायचंच नाही,, ऑफिसर लोकांना तोंड टाकून बोलायचं,,दारू पिउन राडे करायचे मारा माऱ्या करायच्या कोणाला पण धमकित घ्यायचं,,,, आर्मी मधे अनुशासन लागत सर नालायक पना नाही चालत,,,
याच ठीक बाकीच्यांचे काय हा एकटा नाही भाऊ
Dhanu Bhanapure pakka baddi aahe mhnun chapulushi karat aahe
अरे योगेंद्र त्या दोघांचे ही असेच किस्से आहेत..हे तीन चोर एकत्र आले आणि त्यांनी पार्टी बनविली...
अरे भाई एका परिवारात सख्या भावात नाही पटत,,,सेना चे किती जवान आहेत 13 लाख ना,,,तर 13 लाखात असे चार पाच नमुने निघणार नाही का तुम्ही विचार करा एकच आईचे 5 मुले सारखीच असतात का विचार करा... हे सर्व रस्ता भटकले आणि आता नोकरी वरून निलंबित झाले तेव्हा यांना देश परिवार आणि पगार दिसत आहे..तेव्हाच नोकरी व्यवस्थित का नाही केली तुम्हीच विचार करा.
Sema.hidar.modi..mai.kai
या तिघांनी काहीतरी सेनेचा अनुशासन भंग केला असेल म्हणून त्यांना सैन्यातून हाकलून लावले आहे.
भारतीय सेनेत असे बोलभांड जवान चालत नाहीत. त्यांना त्यांच्या कृत्याची योग्य शिक्षा मिळाली आहे.
Good chandu
V good ❤ 🎉❤❤❤❤ CHANDU.
HUM hongee Kaam yaab ekk dinn.....
Army officers logoo kaa SATIYANASH hoo.........
Devander fadnavis kisi kaam kaa nahi hai....lochha kar key CM banaa hai....Uddav Thakre yaa Eknath yaa Raj Sahib swikaar hai par yee Abhimaniyuu Nahi.
हे सरकार इंग्रजांची आवलादी आहेत यांच्या कडून आपेक्क्षा करून फायदा नाही
जय जवान जय किसान