kolhapur radhanagari khaja making big quantity होलसेल खाजा बादमपुरी बघा कशी बनते gauri ganpati
Вставка
- Опубліковано 21 жов 2024
- #kolhapur #khakikha
9168272597 सविता तेली कोल्हापुर
हॉटेल दत्त मेन रोड राधानगरी प्रो प्रा संदीप दत्तात्रय तेली फो. न.९६२३८४०७०८,९०११०९३१७६
kolhapur radhanagari khaja making big quantity होलसेल खाजा बादमपुरी बघा कशी बनते gauri ganpati
gujarati khaja recipe ,
masala khaja recipe,
khaja gujarati,
bihari khaja recipe in hindi,
khaja khaja,
khaja sweet,
तुम्ही अशा लघु उद्योग करणाऱ्या व्यावसायिकांचे video करता यामुळे अशा व्यावसायिकांना खूप motivation मिळते यांचा मुळे किती तरी लोकांना काम मिळते.
1 like ❤ for your video and
Many likes ❤❤❤❤❤❤❤❤❤❤ to shri datta hotel owner
तुम्ही अशाच उद्योजकांचे video बनवा यामुळे आम्हाला खूप motivation मिळते
❤
Nice mala pan vlog khup avdla
I also love balusha
Salute to sri Datta hotel owner
❤
खाजा - बुंदी लाडू पाहून तोंडाला पाणीच सुटलं बगा 😋👍
छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद 🙏
खूप छान माहिती दिला तसेच बदामपुरीचे पण माहिती दिला असता तर बरं झालं असतं
भावा एक नंबर आवडलं
मस्तच
Khup sunder 🙏🙏🙏👌👌👌
Khup chan mahete dele 👌
Khup chan 👌😋
1no dada
Khup.chhan.
Going good brother keep it up and the good luck ahead for your KHAJA business.
धूप छान👏👍
खूप छान पण, महिलांना शेफ hat दिली पाहिजे घालायला.
बदामपुरीचे पीठ मळताना त्यात काय वापरतात हे दाखवले नाही. प्रसिद्ध चकलीची original पाककृती दाखवा.तुमचे चकलीचे video आहेत;पण बहुतांशीमध्ये पाककृती, साहित्य सांगितलेल नाही.
१ नंबर संदिप दादा
कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरीतील लोकल ब्रँड मुंबईत मिळण्यासाठी पनवेल ठाणे कल्याण बोरिवली होलसेल दुकान उघडल्यास लोकल ट्रेन ने मुंबईतील दुकाना उपलब्ध होईल
Ingridient.mention.chayyandi.pls
Nice
संतोष वडा एमआय डी सी शिरोली येथील वडे एक नंबर
🙏🙏 खूप मस्त
एक १नंबर भावा
बदामपुरीची पुर्ण माहिती पाठवा
खूप छान
मस्त आहे की
Nyc
चुलीवरचे नॉनव्हेज राधानगरीचे गणपती विसर्जन नंतर दाखवा
Ho nakki
Address phone number dya
राधानगरी मार्केट रोड दत्त हॉटेल
व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्यामध्ये पत्ता आणि फोन नंबर सांगितला आहे