Suresh Navale | सध्या शिंदे गटात प्रचंड नाराजी, लवकरच नाराजी उफाळून बाहेर पडेल - सुरेश नवले

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 кві 2024
  • Suresh Navale | सध्या शिंदे गटात प्रचंड नाराजी, लवकरच नाराजी उफाळून बाहेर पडेल - सुरेश नवले
    #SureshNavale #Shivsena #EknathShinde #Uddhav Thackeray
    tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi.com/ टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
    marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
    tv9 marathi batmya video
    Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Lok Sabha Election 2024 | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
    #maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
    www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
    Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
    ► Facebook: / tv9marathi
    ► Twitter: / tv9marathi
    ►UA-cam : / tv9marathilive
    ► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
    Watch more video, click following links…
    ► Latest Video : / @tv9marathilive
    ► Special Reports : • Tv9 Special Report | M...
    ► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
    ► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
    ► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
    ► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
    #TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024

КОМЕНТАРІ • 618

  • @sureshmane631
    @sureshmane631 23 дні тому +628

    शिंदेचे राजकारण फार काळ टिकणार नाही

  • @mahendrakotkar5822
    @mahendrakotkar5822 23 дні тому +405

    नवले साहेब चांगला निर्णय घेतला
    जय महाराष्ट्र

    • @mohanm6818
      @mohanm6818 23 дні тому

      शिंदे हा मुका सिनेमा आहे ,त्याने फार भराष्टाचार केला आहे त्यामुळे त्याला भाजपाला बोलू शकत नाही

  • @sauravraut1645
    @sauravraut1645 23 дні тому +486

    एकनाथ शिंदे यांचे राजकारण फार काळ टिकणार नाही ओन्ली उद्धव साहेब ठाकरे

  • @ajinkyakonde7763
    @ajinkyakonde7763 23 дні тому +335

    आम्ही आपले उद्धव साहेबा नां बरोबर आहोत,,,, ये तो होना हि था,,,,

  • @user-no2fq8xy7i
    @user-no2fq8xy7i 23 дні тому +351

    एकनाथ शिंदे नामधारी हो सगळं भाजप चालवायला लागलंय थेट टरबूजा बाकी काही नाही

  • @dnyaneshwardate4541
    @dnyaneshwardate4541 23 дні тому +201

    नवले साहेब एकनाथ शिंदे यांची पक्ष सांभाळण्याची क्षमता नाही

  • @VasantPawar-eq3ju
    @VasantPawar-eq3ju 22 дні тому +3

    सुरेश नवले साहेब ; ; शिवसेना एकच हो , ; उद्धव बाळासाहेब ठाकरे तुम्ही आणि चिंदे(?)सर्व ४०जण हे ऐरे ग़ैरे ,जय हिंद ! जय महाराष्ट्र!!जय शिवराय! ! !

  • @AjitBhuse
    @AjitBhuse 23 дні тому +220

    असाचं शिंदे गट फुटण्यार

  • @user-hh4mc5xh9l
    @user-hh4mc5xh9l 23 дні тому +282

    संपलाय विषय सूरत-😂 गुवाहाटी गटाचा

  • @sanjaykumarshinde8484
    @sanjaykumarshinde8484 23 дні тому +152

    मा नवले साहेब, शेवटी व्यक्तिमध्ये स्वाभिमान असायलाच हवा. तो आपण दाखवलाय, आपले अभिनंदन...🎉🎉

    • @vilasjadhav1547
      @vilasjadhav1547 23 дні тому +7

      लवकर समजले ह्याला

  • @ganeshmisal7847
    @ganeshmisal7847 23 дні тому +99

    40 जणांनी स्वतःच्या हातांनी वाट लाऊन घेतली.

  • @suniljagtap8098
    @suniljagtap8098 23 дні тому +82

    मातोश्रीचे छत्र एकदा दूर झाले की असेच होणे अपेक्षित होते.

  • @damodarsawant1711
    @damodarsawant1711 23 дні тому +207

    बजरंग सोनावणे यांना पाठींबा देवा

  • @dnyandeokedar3270
    @dnyandeokedar3270 23 дні тому +65

    वीधानसभेनंतर ही शींदेसेना अस्तीत्वातच राहणार नाही !

  • @rupeshpatil8454
    @rupeshpatil8454 23 дні тому +3

    शिवसेना फक्त ठाकरेंचीच 🚩 आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत ठाकरेंसोबत

  • @shivajisalunke7063
    @shivajisalunke7063 23 дні тому +3

    उध्दव बाळासाहेब ठाकरे कोई मामुली आदमी नहीं है ❤❤❤

  • @infiniteakshay
    @infiniteakshay 23 дні тому +161

    शिंदे साहेबांबरोबर गेलेल्या ४० आमदार पैकी २५ आमदार उमेदवारी मिळाली नाही म्हणून फुटून बाहेर पडले आणि म्हणाले की खरी शिवसेना आमचीच आहे तर ४० पैकी २५ ही मेजोरिटी आहे तर शिवसेना त्या २५ आमदारांची होईल का ?

    • @user-io7gr5wx5o
      @user-io7gr5wx5o 23 дні тому +5

      😂😂😂😂

    • @marutikamble1829
      @marutikamble1829 23 дні тому +20

      हा होईल. त्यांच्याकडे कायदेतज्ज्ञ वकील उज्ज्वल निकम आणि जेष्ठ कायदेतज्ज्ञ राहुल नार्वेकर आहेत आणि 4june la दोघेही खासदार होणार. आणि त्यापैकी ek केंद्रीय कायदा मंत्री आणि सांविधान रक्षक मंत्री म्हणून कार्यरत दिसतील

    • @abhisheksalunkhe1668
      @abhisheksalunkhe1668 23 дні тому +9

      Nice प्रश्न 😂

    • @ruturajkorane8439
      @ruturajkorane8439 23 дні тому +3

      😂😂

    • @ruturajkorane8439
      @ruturajkorane8439 23 дні тому +3

      😂😂

  • @ravithombare1088
    @ravithombare1088 23 дні тому +98

    गुवाहाटीला पळून गेला तेव्हा लाज नाही वाटली तुम्हाला

  • @rajkumarachrekar2879
    @rajkumarachrekar2879 23 дні тому +11

    पत्रकाराने प्रश्न योग्य विचारले. चांगली पत्रकारिता.

  • @hrushikeshbawa6180
    @hrushikeshbawa6180 23 дні тому +115

    फडणवीस ने गेम केला 😅😅😅

  • @sanjaymane5208
    @sanjaymane5208 23 дні тому +111

    लवकर शाहणपण सुचल, सर्व काही सत्ते साठी,एवढी धमक नाही शिंदे मध्ये,इडी आत टाकेल,शिंदे गटाला

  • @ARP1820
    @ARP1820 23 дні тому +159

    Only Uddhav Thackeray saheb 🙏🙏🙏🙏🙏🙏💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯🙌🏻🙌🏻🙌🏻

  • @sagarpotekar6426
    @sagarpotekar6426 23 дні тому +110

    Only Thakre 🚩🚩

  • @sharadpatil4611
    @sharadpatil4611 23 дні тому +45

    नवले सर पेटून उठा.... मशाल हातात घेऊन... बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना द्या.

  • @arunpatil5282
    @arunpatil5282 23 дні тому +15

    फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे

  • @swapnilvaje2604
    @swapnilvaje2604 23 дні тому +4

    खरी निष्ठा काय आहे ती या लोकसभा निवडणुकीत माहिती पडेल... फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे

  • @vishalambre4761
    @vishalambre4761 23 дні тому +24

    भोगा आपल्या कर्मची फळे सगळयाची हीच गत होणार आता

  • @sanjalikarle8583
    @sanjalikarle8583 23 дні тому +87

    वा वा असेच होणार सत्तापिपासु

  • @user-ks8gc1uq1q
    @user-ks8gc1uq1q 23 дні тому +71

    लवकर डोळे उघडले

  • @kapilrane3420
    @kapilrane3420 23 дні тому +5

    सत्य बाहेर येतय चांगली गोष्ट आहे👍

  • @ravindraarde8222
    @ravindraarde8222 23 дні тому +12

    खूप लवकर समजलं

  • @kailassulsule3539
    @kailassulsule3539 23 дні тому +32

    नवले साहेब तुमच्या सारखा नेता पाहिजे हा बोलणार खूप छान बोलले तुम्ही

  • @ARP1820
    @ARP1820 23 дні тому +119

    Thackeray = Shivsena 💯💯💯💯💯💯💯💯💯💯🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🙏🙏🙏

  • @vishalwakde8400
    @vishalwakde8400 23 дні тому +13

    निष्ठावंत शिवसेनिक हे कधीच शिंदे बरोबर नाही आहेत! ते सदैव मातोश्री बरोबर आहेच!

  • @vijaypatne2233
    @vijaypatne2233 23 дні тому +30

    ह्याला शिंदे बरोबर गेल्याने केळ द्या

  • @ravindramodhave2178
    @ravindramodhave2178 23 дні тому +9

    ठाकरे ते ठाकरेच ❤❤

  • @dattatraypatil6566
    @dattatraypatil6566 23 дні тому +12

    आता टेलर आहे पूर्ण चित्रपट थोड्या दिवसात स्पष्ट होईल...

  • @vivekkale4931
    @vivekkale4931 23 дні тому +28

    श्री.नवले साहेबांचे 100% बरोबर आहे 💐

  • @user-nr6gm7vu7q
    @user-nr6gm7vu7q 23 дні тому +5

    इसे कहते है ठाकरे की पावर शिंदे तो भिगी बिल्ली है

  • @user-ml7rv8bo6g
    @user-ml7rv8bo6g 23 дні тому +2

    असंही मिंधे गटाच अस्तित्व फार काळ टीकणार नाही लवकर निर्णय घ्या आणि जी खरी शिवसेना उध्दवजीं बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करा आणि स्वतःची व पक्षाचा मानसन्मान, प्रतिष्ठा मिळवून घ्या

  • @Ysh_pr66
    @Ysh_pr66 23 дні тому +13

    Only Thakrey... 🚩🔥🔥🔥❤‍🔥

  • @vishalgaikwad5307
    @vishalgaikwad5307 23 дні тому +5

    Only Thackeray zindabad ❤

  • @SOLVED101
    @SOLVED101 23 дні тому +65

    सुप्त ज्वाला मुखी गुप्त ठिकाणी "जागृत" होऊन उफाळून येईल.- असे बोलायचे का हंया ना

  • @gajanandakhore2040
    @gajanandakhore2040 23 дні тому +4

    जे शाहने आसतीन त्यांनी विधान सभेआधीच समजुन घ्याव

  • @vinaydhiver824
    @vinaydhiver824 23 дні тому +4

    नवले साहेब पक्षापक्षात उड्या मारणें बंद करा, आणि आता भोगा आपल्या कर्माची फळे,

  • @sandeepwaghmare8275
    @sandeepwaghmare8275 23 дні тому +5

    ठाकरे साहेब

  • @panditindore5970
    @panditindore5970 23 дні тому +5

    दे पाठिंबा उद्धव साहेब यांना

  • @pauldcunha521
    @pauldcunha521 23 дні тому +3

    नवले तुमचे अभिनंदन. पूडच्या वाटचाली साठी शुभेश्या.

  • @someshwarihundre7124
    @someshwarihundre7124 23 дні тому +3

    कुणाच्या पण बापाचे विचार कोण पण पुढे घेऊन जाऊ शकत नाही ओन्ली उद्धव साहेब

  • @Dalestyen007
    @Dalestyen007 23 дні тому +17

    करा शिंदे च्या शिवसेना वर दावा.म्हणा शिवसेना माझीच आहे.निवडणूक आयोग देते तुम्हाला शिवसेना.

  • @vitthalkale8866
    @vitthalkale8866 23 дні тому +5

    अगदीच बरोबर बोललात. कारण उद्या होणाऱ्या विधान सभेचा. खुप मोठाच धमाका होईल हेच नक्कीच खरय

  • @mds8082
    @mds8082 23 дні тому +5

    अरे देवा या लोकांना लवकर समजले. मात्र एक लक्ष्यात असुदे उद्धव साहेब हे बाळासाहेब यांचे सुपुत्र आहेत येमुळेच उद्धव साहेब यांना अधीकार आहे 22 काय सर्वच जागा लंडनायचं आदिकार आहे.

  • @kunalrathod5934
    @kunalrathod5934 23 дні тому +25

    उध्दव ठाकरे

  • @sanjaygharat3201
    @sanjaygharat3201 23 дні тому +15

    छान निर्णय

  • @mandasangle7866
    @mandasangle7866 23 дні тому +45

    तूम्हाला गद्दारी केल्यावर कळाले उध्दव ठाकरे साहेब तुम्हाला असेच ऐक ऐक करून पक्ष सोडावा लागेल बिचारे उध्दव ठाकरे साहेब यांची बदनामी करत होते आता उलट होणार आहे

  • @aniketshirke5715
    @aniketshirke5715 23 дні тому +77

    अब आया उंट पहाड के नीचे......😂😂😂

  • @ratnakarjangam9831
    @ratnakarjangam9831 23 дні тому +41

    नवले मग काय तुम्हाला गुजु मांडीवर बसवणार होते काय? लाखो शिव सेनिक कधीच पैसा न घेता शिवसेनेचे kam👍करतात

  • @sharaddhumal296
    @sharaddhumal296 23 дні тому +14

    चायना माल आहे चला तो चांद तक नहीं तो रात तक 😂😂

  • @ravibkatkade
    @ravibkatkade 23 дні тому +19

    शेपूट ढुंगणात घातलंय

  • @shridharsatam3246
    @shridharsatam3246 23 дні тому

    तुमची राजकीय कारकिर्द संपुष्टात आली आहे. जय महाराष्ट्र.

  • @dhananjaydeshmukh3222
    @dhananjaydeshmukh3222 23 дні тому +23

    मा.नवले साहेब तुम्ही स्वगृही म्हणजे खऱ्या शिवसेनेत म्हणजे वंदनीय हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे व पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या खऱ्या शिवसेनेत ❤प्रवेश करा सुस्वागतम 🌹🚩 तुम्हाला योग्य सन्मान मिळेल

  • @krushnadhere266
    @krushnadhere266 23 дні тому +1

    नवले साहेब आपण निर्णय चांगला घेतला

  • @ganeshashadattatraypawar8943
    @ganeshashadattatraypawar8943 23 дні тому +8

    Salute sir... Only thakre.. Jay Maharashtra...🚩🚩

  • @santoshsonawane7520
    @santoshsonawane7520 23 дні тому +10

    Ekdam barobar aahe

  • @sarthakraut2991
    @sarthakraut2991 23 дні тому +4

    लवकरच समजलं

  • @shazebshaikh555
    @shazebshaikh555 23 дні тому +7

    Fakt Uddhav Balasaheb Thackeray 🚩🚩🇮🇳🚩🇮🇳🚩 shiv sena

  • @ashishpawar8786
    @ashishpawar8786 23 дні тому +1

    उद्धव साहेबांना एकच विनंती आहे अशा गद्दार लोकांना परत घेऊ नका
    सगळे शिवसैनिक तुमच्या पाठीशी आहेत

  • @avi3727
    @avi3727 23 дні тому +9

    नवले साहेब , आपण सन्मानाने परत कॉंग्रेस पक्षांत जावे. आपला योग्य सन्मान होईल.

  • @vvb665
    @vvb665 23 дні тому +14

    जैसी करणी वैसे भरणी 😂

  • @srpatil6189
    @srpatil6189 23 дні тому +1

    योग्य निर्णय घेतला,,,

  • @maheshpawar7426
    @maheshpawar7426 23 дні тому +23

    ह्याला मञीपद भेटले नाही म्हणून हा नाराज आहे 😂😂😂😂

  • @ganeshshitkar6759
    @ganeshshitkar6759 23 дні тому +20

    साहेब आज समजल का तुम्हाला उद्धव साहेब काय आहेत ते 😂😂

  • @shushilajoseph8381
    @shushilajoseph8381 23 дні тому +10

    Navle saheb nice

  • @gulabgabhud9397
    @gulabgabhud9397 23 дні тому +2

    योग्य निर्णय घेतला आहे.

  • @user-kd4lq6eb9z
    @user-kd4lq6eb9z 23 дні тому +4

    जय महाराष्ट्र

  • @c.m.vinchurkar8402
    @c.m.vinchurkar8402 23 дні тому +29

    भोगा आपल्या कर्माची फळे

  • @ghanshamnakade4322
    @ghanshamnakade4322 23 дні тому +16

    आता समजला 😂

  • @pranavwagh3786
    @pranavwagh3786 23 дні тому +3

    सत्य स्थिती

  • @Manumama3
    @Manumama3 23 дні тому +33

    हुशार प्राणी 😂

  • @santoshphapale1753
    @santoshphapale1753 22 дні тому +1

    देर आए दुरुस्त आए... ठाकरे साहेबानं चे पाय धरा 😊😊

  • @ankushmore5915
    @ankushmore5915 23 дні тому +6

    Good

  • @dnyandevpawar9426
    @dnyandevpawar9426 23 дні тому +4

    सुरुवात झाली

  • @prasadmajarekar6073
    @prasadmajarekar6073 23 дні тому +1

    खरी वस्तुस्थिती

  • @PrakashKhapre
    @PrakashKhapre 23 дні тому +3

    खरं बोलले साहेब tumi

  • @ganeshrathod9278
    @ganeshrathod9278 23 дні тому +2

    खुप हुषार चाणाक्ष आहात, तुम्ही, भविष्य लोकर समजल तुम्हाला

  • @user-no2fq8xy7i
    @user-no2fq8xy7i 23 дні тому +13

    नवले साहेब खरं बोलणारा खरे बोलणारा हे बक्षीस द्यायला शिवसेना बघा किती वाईट परिस्थितीत म्हणतेत बाळासाहेबांची विचार हे खराब आहे हे खरंच बाळासाहेबांचे

  • @prashantshelke8132
    @prashantshelke8132 23 дні тому

    लोकसभा निकालानंतर मिंध्ये सेनेत उभी फूट पडणार आहे!

  • @mangeshparab848
    @mangeshparab848 23 дні тому +15

    आता प्रती शिवसेना काढा एकाने पन्नास वर्षांपुर्वी एकाने काढली

  • @anilmhatre1105
    @anilmhatre1105 23 дні тому +48

    सुऱ्या,, ज्या तडफेचा तू उल्लेख करतोस ती तडफ असली न्हवती , त्याच्या पाठी अदृष्य शक्ति होती.....

    • @panditindore5970
      @panditindore5970 23 дні тому +1

      हो ना पण नवले उद्धव ठाकरे साहेब
      का काही झालं तुम्ही सोबत सोडली

    • @panditindore5970
      @panditindore5970 23 дні тому

      आजिबात येऊ नये नवले उद्धव ठाकरे यांच्या सोबत काही काम नाही तुमचं आता आमच्या मशाल भगव्याची बरोबर

  • @user-zp5qo5mv4n
    @user-zp5qo5mv4n 23 дні тому +11

    दहा लोकाचे नाव सागितले तर बरे होईल

  • @RameshBodkhe-gj2wc
    @RameshBodkhe-gj2wc 23 дні тому +2

    खरीशिवसेनाऊदवजीचीच

  • @shankargujar6878
    @shankargujar6878 23 дні тому +27

    उद्धव साहेबांनी सामंजस्याची भूमिका घेवुन परत येणाऱ्यांना सामावून घ्यावे परंतु त्यांना लगेच उमेदवारी देऊ नये त्यांचा परत विश्वास संपादन करून घ्यावा

    • @user-io7gr5wx5o
      @user-io7gr5wx5o 23 дні тому +6

      ज्यांना दबाव आणून जबरदस्तीने नेले त्यांना एक संधी द्यायला हरकत नाही परंतु पूर्ण विश्वास ठेवू नयेचं

    • @AvinashPawar-rq8jv
      @AvinashPawar-rq8jv 23 дні тому +8

      Chuki la mafi nahi....dusre bhrpur karykarte ahe tyana Sandi dya

    • @AvinashPawar-rq8jv
      @AvinashPawar-rq8jv 23 дні тому +3

      @@user-io7gr5wx5o gadar na kontich jaga nko ata ...koni pn udav thakre umedvar deil to nivdun yeil .je gel tyach rajkiy bhavish sampu dya

    • @user-io7gr5wx5o
      @user-io7gr5wx5o 23 дні тому +5

      @@AvinashPawar-rq8jv खरे आहे तुमचं ही चुकीला माफी नाही . मी फक्त मत व्यक्त केल . ठाकरे साहेबांनी अस करायलच हावं असा अट्टाहास मुळीच नाही

    • @thearabiansurferamol1061
      @thearabiansurferamol1061 23 дні тому

      Gaddarana thara nakoch

  • @jitupatil8381
    @jitupatil8381 23 дні тому +2

    आम्ही निष्टावान शिवसैनिकांची निष्टा ही सदैव आमचे कुटुंबप्रमुख शिवसेना पक्षप्रमुख श्री.उध्दवसाहेब बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत आहोत आणि यापुढे उध्दवसाहेबांन सोबत राहू 🙏..मग सत्ता असो किंवा नसो.साहेबांनी ज्याला शब्द दिला तो पुर्ण केला.. जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @talkingtomentertainmentsho8405
    @talkingtomentertainmentsho8405 23 дні тому +13

    आता खडखद नाही, आता खद खदून हसावंसं वाटत, खोके संपले वाटत, कसे जुगारतील ed लावतील ना शिंदे च्या पाठी 😅😅😅, लवकर सुचलं खद खद, पण सांगतील कसे खडखद

  • @pandurangbhumanwad7913
    @pandurangbhumanwad7913 23 дні тому +1

    उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद फक्त एक च शिवसेना

  • @ashokchoudhary8226
    @ashokchoudhary8226 23 дні тому +6

    Good decision 🎉

  • @milindsawant5902
    @milindsawant5902 23 дні тому +1

    कसला उठाव नवले साहेब हा ईश्टेट वाचवायला गेला तुमचा मुख्यमंत्री

  • @user-vv3oc1xe8r
    @user-vv3oc1xe8r 23 дні тому +2

    उध्दव साहेबाची मशाल घ्या हातात

  • @user-no2fq8xy7i
    @user-no2fq8xy7i 23 дні тому +17

    विचार करण्यासारखे नाही नवले साहेब शिंदे आता शिंदे यांना बंड केलं ना आता सेंड झालाय सेंड

    • @dnyaneshwarganjale139
      @dnyaneshwarganjale139 23 дні тому

      नवले साहेब मन मोकळं केलं आसेच आजून पंचवीस जन आहे त्याची पण घुसमुस होत आहे आता ते पण दबावाला बळी पडून आहे ते पण संधी ची वाट पाहत आहे

  • @sanjaymhaske8099
    @sanjaymhaske8099 23 дні тому +1

    धनुष्यबाण हा तुंम्हाला पेलणारा नाही आहे तो पेलण्याची क्षमता खरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचीच आहे. जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩