वाहागाव चा ⚡निशाण ⚡कसा घडला / बैलगाडी शर्यत / khillar cow

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 сер 2022
  • आपली गाय आपली मानस
    • facebook-
    / khillar.gosanvardhan
    / khi.llar.37
    • Instagram- khillar_gosanva...
    khillar_cow?igs...
    • Twitter- Khillarcow?s=09
    • Gmail-
    khillarcow@gmail.com
    • UA-cam Channel-
    Khillar
    khillar cow
    #Khillar#bailgaadisharyat#khillarcow
  • Домашні улюбленці та дикі тварини

КОМЕНТАРІ • 221

  • @pradeeppawarvlog
    @pradeeppawarvlog Рік тому +43

    अप्रतिम मुलाखत डोळ्यात पाणी आले दोनदा बैलाला इजा होऊनही सांभाळ केला व आज सर्वांचा विश्वास सार्थ ठरवतोय हिंदकेसरी निशाण

  • @avinashthorat8203
    @avinashthorat8203 Рік тому +36

    शेवाळेवाडी पुणे च्या मैदानात 5 महिन्यापूर्वी पहिल्यांदा मी निशाण ला पाहिले होते तेव्हा पासून निशाण मनात भरला होता.मोठ्या मापाचा,रुबाबदार,डौलदार,दिसायला देखणा आणि स्पीड तर नुसती गोळी हे पाहून निशाण वर प्रेमच झालं.तेव्हा पासून आता पर्यंत सगळ्या अड्ड्यात मी जातोय निशाण ला बघण्यासाठी.आज मुलाखत पाहिली बैलाची जिद्द आणि त्याचा प्रवास आईकला तर मन सुन्न झालं.आणि निशाण वरचे प्रेम अजूनच वाढले.निशाण च्या कार्याला सलाम 🙏निशाण पुढे पळू अगर न पळू. हारू किंवा जिंकू पण निशाण माझा कायम फेवरेट बैल म्हणून राहील.. लव्ह यू निशाण ❤️😘😘निशाण प्रेमी...अविनाश थोरात दौंड 🙏

  • @akshaymadane8631
    @akshaymadane8631 Рік тому +44

    महाराष्ट्राचा वेगाचा बादशहा वहागावकरांचा निशान👑💯 शांतता+संयम=कार्यक्रम

  • @mayursabale8202
    @mayursabale8202 Рік тому +29

    माणसाने सुद्धा आयुष्यात शिकावं
    .............तर निशाण सारखं
    जिद्दी असाव
    ..........तर निशाण सारख
    ❤️❤️❤️

  • @chetanmargaje271
    @chetanmargaje271 Рік тому +14

    मालक नितीन पवार साहेब एकदम मन मेळाऊ परिस्थिती गरीब पण मनाने श्रीमंत एकमेव माणूस नितीन पवार साहेब🙏🏻👌💕

  • @rahulmahadeokadam2581
    @rahulmahadeokadam2581 Рік тому +13

    आपला खूप जीव आहे निशाण वर असा बैल परत होणे नाही त्याला संभाळणाऱ्यांचं खरोखर धन्यवाद दोन वेळेस तुम्ही जीवदान दिला सलाम तुमच्या कार्याला आणि नितीन साहेब तुमचे ही आभार कारण तुमच्या मुळे आम्ही ही या दिवाळीत शर्यती मध्ये उतरतोय

  • @gauravnarkar2982
    @gauravnarkar2982 Рік тому +8

    निशाण ची स्टोरी हिरो सारखी आहे ❤️

  • @swapnilpawartambavekr3445
    @swapnilpawartambavekr3445 Рік тому +15

    "संयमाचे दुसरे नाव म्हणजे वहागावकर"..

  • @sagarsalunkhe5990
    @sagarsalunkhe5990 Рік тому +14

    आत्तापर्यंत निशान च्या भरपूर मुलाखती झाल्या पण आज ज्या पध्दतीने मुलाखत घेतली त्याबद्दल 𝙆𝙝𝙞𝙡𝙡𝙖𝙧 𝘾𝙤𝙬 चॅनेल चे मनापासून धन्यवाद, वहागाव चा जातीवंत खिल्लार वाघ निशान🚩🚩 निशान चा जीवनप्रवास पहाता वाघाचा कौतुक कराव तेवढ कमीच आहे, निशान वहागाव चा वाघ आहे वाघ..🚩🚩

  • @avinashthorat8203
    @avinashthorat8203 Рік тому +13

    धन्यवाद पाहुणे आमची इच्छा पूर्ण केली निशाण ची मुलाखत घेऊन..कायम फेवरेट निशाण ❤️😘😘😘

  • @freefiremaxruturaj863
    @freefiremaxruturaj863 Рік тому +18

    निशान चे लहानपणापासून चे फोटो जपून ठेवलेत एवढं प्रेम ....👋एवढी माया ....👋आणि एवढ्या खडतर प्रवासातून निशाण आलाय सलाम आहे त्या निशाण ला आणि सलाम आहे त्या मालकाला...👋

  • @kondibasankpal3758
    @kondibasankpal3758 Рік тому +3

    मी बैल गाडी शर्यत कधीच बघीतली नाही. पण निशानची शर्यत बघुन अतिशय मन भरून आले.छान 👌👌👌

  • @chetanmargaje271
    @chetanmargaje271 Рік тому +6

    या बैला बद्दल किती सांगेल तेवढं कमीच आहे
    कोणता ही बैल टाका कोणत्याच बैला ला कमी नाही 😍❤️🔥🔥🔥🔥

  • @user-gr6sv9by8c
    @user-gr6sv9by8c Рік тому +13

    सलगरी किंग वाहागाव करांचा हिंदकेसरी निशाण ❤️💥✌️

  • @Naadjeevapalikadcha
    @Naadjeevapalikadcha Рік тому +53

    सातारा मधली लोक खूप प्रेमळ आहेत आजकाल आई बापाची एवढी काळजी घेत नाहीत तेवढे बैलाची काळजी घेतात म्हणून स्वराज्याची राजधानी सातारा होती 🖤

    • @akshaydesai6899
      @akshaydesai6899 Рік тому +5

      होती नाही आहे अआजून पण

    • @gorakhdeshmukh86
      @gorakhdeshmukh86 Рік тому +3

      आई आणि बापाची पण काळजी तेवडीच घेतो सातारा कर

  • @mayurgarudpatil5086
    @mayurgarudpatil5086 Рік тому +6

    सगळ्या चॅनेलनी घेतलेली मुलाखत असा महाराष्ट्रातील एकमेव बैल म्हणजे निशाण ❤

  • @prashanttapkir0005
    @prashanttapkir0005 Рік тому +11

    १ नंबर झाली मुलाखत 👌👌❤️
    भाग २ पण येऊद्या लवकरात लवकर 👍🙏

  • @dipakbhosale9571
    @dipakbhosale9571 Рік тому +7

    खरे योगदान फक्तं काकी l 🙏

  • @akshaypawar8579
    @akshaypawar8579 Рік тому +7

    nishan la आजार पणात सांभाळणाऱ्या सर्वांचे आभार मानतो . मुलाखत बघून मन भरून आल 🙏 . निशान दिसायला पण रुबाबदार आहे आणि त्याचा वेग पण खूप आहे🔥🔥🔥

  • @juberbijli3235
    @juberbijli3235 Рік тому +31

    नितीन पवार साहेब वहागावकरांचा महाराष्ट्र हिंदकेसरी निशान 👑♥️😍😎

  • @kailasdeshmukh2130
    @kailasdeshmukh2130 Рік тому +9

    💐💐Nice interview Brilliant 👍🏻👍🏻👍🏻👍🏻khillar cow.. Hrty congrts 🙏🏻🙏🏻💐💐समस्त वाहगावकर जिल्हा सातारा.. ब्रँड@ MH11

  • @Lalmati.
    @Lalmati. Рік тому +21

    केलेली मेहनत आणि प्रेम आणि कस्ट
    पण माझं खरंच डोळे पाणावले ऐकून
    पण शर्यत क्षेत्रात मोठं नाव वहागाव निशाण च्या नावानं

  • @vishalbhaskar9170
    @vishalbhaskar9170 Рік тому +30

    खराच शब्द नाहि निशान साठी असा बैल होंने नाहि..
    निशान खरच तु original हिंदकेसरी आहेस (सगळ्यांच्या मनातला) आणि एतके दिवस संयम ठेवने हे कोणाचं पन काम नाहि तुज्या मालकात आनि तुज्यात तो खुप आहे..
    आनि प्रान्यावर जिव लावन काय असता ते खरच या पवार कुटुंबाकडून शिकाव..🙏
    अनि निशान उद्या तु कमि जरि पळालास तरी तुच आहेस जातिवंत मालकांचा जातिवंत सलगरि king👑

  • @akshaybarge2874
    @akshaybarge2874 Рік тому +1

    महाराष्ट्रचा बुलंद आवाज वाहगावकरांचा डबल हिंदकेसरी निशाण

  • @offical__bailgada4p.egroup878
    @offical__bailgada4p.egroup878 Рік тому +5

    खर आहे हा निशान बैल खुप भारी आहे

  • @sagarchavan8011
    @sagarchavan8011 Рік тому +15

    गरिबा घरचा पैलवान 👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @user-kv6ec1kl4t
    @user-kv6ec1kl4t Рік тому +7

    परफेक्ट नियोजनाचा बादशहा नितीनसाहेब

  • @Bankarpatil2604.
    @Bankarpatil2604. Рік тому +7

    आतापर्यंत चा सर्वात भारी व्हिडिओ.. ❤️

  • @sachinkukale3578
    @sachinkukale3578 Рік тому +4

    लई जिद्दी बैल आणि असा बैल सोडणारे आमचे मित्र सनी चव्हाण , शिवडे ...... नितीनसाहेब पवार , व वहागावकरांचा हिंदकेसरी 🔥🔥 निशान 🔥🔥

  • @sanketburungalepatil4022
    @sanketburungalepatil4022 Рік тому +9

    साहेब मानल तुम्हाला मुक्या जनावराची सेवा केली मुला प्रमाने सांभाळ केला

  • @nishantkharat3580
    @nishantkharat3580 Рік тому +3

    अप्रतिम मुलाखत किंग निशाण 👑🔥✌️

  • @vivekgawali5654
    @vivekgawali5654 Рік тому +2

    1no मुलाखत डोळ्यात पाणी आलं साहेब......

  • @anandamhargude6634
    @anandamhargude6634 Рік тому +3

    एक नंबर माहिती छान माहिती दिली मुलाखत पन छान नितीन भाव

  • @udayrajshinde9212
    @udayrajshinde9212 Рік тому +5

    वाहागाव करांचा लाडका निशाण ✨✨✨✨

  • @aniketpawar5868
    @aniketpawar5868 Рік тому +6

    👑महाराष्ट्र हिंदकेसरी वहागांवकरांचा निशाण👑

  • @harshadjadhav3795
    @harshadjadhav3795 Рік тому +1

    खूप छान मुलाखत दिली सर. खरच खुप कष्ट घेतले तुम्ही सगळ्यांनी निशाण साठी. खूप प्रेम करता निशाण वरती.

  • @adibhai227gaming6
    @adibhai227gaming6 Рік тому +4

    मुलाखत बागताना रडायला आले खूप छान

  • @sunnydeshmukh2194
    @sunnydeshmukh2194 Рік тому +8

    निशाण सारखा जिद्दी बैल परत होने नाही दोन्ही पाय मोडून सुध्दा वहागाव गावचा नाव महाराष्ट्र भर गाजवल

  • @lalasojadhav574
    @lalasojadhav574 Рік тому +5

    सर तुम्ही खरच खूप सुंदर मुलाखत घेतली आपणास पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🙏

  • @kiranbhosale763
    @kiranbhosale763 Рік тому +2

    एक नंबर मुलाखत बैल प्रेम काय असत हे कळलं

  • @rohitkor491
    @rohitkor491 Рік тому +1

    खूप छान व्हिडिओ पाहण्यासाठी वाटते निशाण ची कहाणी ऐकून वाटत

  • @blackpanda2342
    @blackpanda2342 Рік тому +6

    👑👑🙌 नितीन साहेब आणि निशान 👑❤❤

  • @user-gw8en5mc7y
    @user-gw8en5mc7y Рік тому +6

    हिंदकेसरी ❤️निशाण🔥👑

  • @krishbarkade5298
    @krishbarkade5298 Рік тому +1

    निशाण ची गाडी बघायला आम्ही आवर्जून उपस्थित रहायचो. मैदानावर गेल्यावर ठराविक अश्या गाड्या आहेत लोक खास या गाड्या पहायला येतात.
    वहागाव ची शान निशाण. 🚩

  • @akshaydesai6899
    @akshaydesai6899 Рік тому +6

    दादा धन्यवाद माझी इच्छा पूर्ण केली तुम्ही लगेच पुढच्याच मुलाखतीत🙏❤️

  • @ketanganeshkar2689
    @ketanganeshkar2689 Рік тому +2

    एक नंबर मुलाखत 👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @akashjawalkar219
    @akashjawalkar219 Рік тому +3

    निशाण ग्रेट आहे.

  • @vishalpawar-bz9fl
    @vishalpawar-bz9fl Рік тому +2

    निशाण चा विषय च हार्ड हाय.
    काळीज हाय

  • @ajinkyanaik6101
    @ajinkyanaik6101 Рік тому +8

    कराड तालुक्याची शान...निशाण

  • @brightmelody43
    @brightmelody43 Рік тому +10

    Great Story...❤️💫

  • @hanmantjadhav6817
    @hanmantjadhav6817 Рік тому +3

    👌👌👌1नंबर निशान 🚩🚩🚩🚩

  • @nitinbhalerao643
    @nitinbhalerao643 Рік тому +2

    अप्रतिम मुलाखत दादा

  • @lokeshraut3703
    @lokeshraut3703 Рік тому +1

    ✌️खूप छान मुलाख घेतली निशाण ची 💯

  • @nitinbhalerao643
    @nitinbhalerao643 Рік тому +3

    अतिशय वाईट दिवस बघितले निशाण नि

  • @prathameshparave9781
    @prathameshparave9781 Рік тому +3

    # triple Hindkesari ....💪💪💪

  • @yourcall9015
    @yourcall9015 Рік тому +3

    नादखुळा..😍😍😍

  • @lalsingvairat8916
    @lalsingvairat8916 Рік тому +1

    अजून एक भाग व्हायला पाहिजे मुलाखतीचा...
    निशाणच्या शर्यत करिअर वर आधारित.
    काकींना विनम्र अभिवादन🙏

  • @vaibhavahire100
    @vaibhavahire100 Рік тому +5

    Great story❤️❤️

  • @ganeshgavhale899
    @ganeshgavhale899 Рік тому +3

    खिलार काऊ चे अभिनंदन

  • @bhanudassonawale247
    @bhanudassonawale247 Рік тому +2

    Vahagaon cha hind kesari nishan 👑👑 ek no speed cha bail

  • @Kokanputraguru1122
    @Kokanputraguru1122 Рік тому +4

    Darling nishan💋💋💋💋💋💋

  • @sumitbhoir370
    @sumitbhoir370 Рік тому +1

    सलाम तुमच्या सेवेला 🙏💐🚩

  • @juberbijli3235
    @juberbijli3235 Рік тому +5

    I LOVE YOU NISHAN 👑♥️

  • @juberbijli3235
    @juberbijli3235 Рік тому +5

    I love NISHAN 👑♥️😍😎

  • @nitirajpawar7027
    @nitirajpawar7027 Рік тому +2

    Thank you ghadge sir

  • @Jamesbond-kv3xl
    @Jamesbond-kv3xl Рік тому +5

    भांडवल नको का साहेब 😂😂😂😂 पण १००%सत्य 🙏

  • @kunalshende2175
    @kunalshende2175 Рік тому +1

    1 नंबर

  • @bailgadasharyat0000
    @bailgadasharyat0000 Рік тому

    Kadkkk

  • @surajkadam5119
    @surajkadam5119 Рік тому

    मस्त मुलाखत..👌🏻

  • @sushantbhosale9686
    @sushantbhosale9686 9 днів тому

    Mst ahe nishan

  • @marathimulgishorts
    @marathimulgishorts Рік тому +2

    Maza favourite black tiger nishan

  • @ajitdevar7721
    @ajitdevar7721 Рік тому +4

    👏👏👏👏👌👌👌

  • @vishalbhaskar9170
    @vishalbhaskar9170 Рік тому +22

    Sir you done very good interview
    Plz make another part with achievements and prizes nishan achieve. I thought you give your 100% for making that type of interviews.
    Thank you.
    Vishal Bhaskar..
    किल्ले शिवनेरी (जुन्नर)

  • @akshaydesai6899
    @akshaydesai6899 Рік тому +1

    सोन्या ड्रायव्हर अभयचीवाडी मुलाखत घ्या ना साहेब वयाच्या 17 व्या वर्षी हिंदकेसरी ड्रायव्हर म्हणून प्रसिद्ध झालाय.❤️✌️🙏👑💎

  • @krishnakadam7327
    @krishnakadam7327 Рік тому +6

    दादा शेवाळे आबांची मुलाखत घ्या🙏

  • @pradippatil1647
    @pradippatil1647 Рік тому +2

    Kingmaker Nishan 🚩🚩

  • @RDHITTER
    @RDHITTER Рік тому +2

    एक नंबर

  • @pailwangroupsaswad1790
    @pailwangroupsaswad1790 Рік тому +2

    पुरंदर केसरी पै. राहुल जगताप सासवड यांचा हिंदकेसरी कन्हैया ची मुलाखत घ्या !

  • @prashantgarad3359
    @prashantgarad3359 Рік тому +2

    एक नंबर निशान

  • @kingdoms713
    @kingdoms713 7 днів тому

    top bull nishan

  • @vaibhavchavan6084
    @vaibhavchavan6084 Рік тому +2

    छान छान

  • @omkyj1079
    @omkyj1079 Рік тому +1

    निशाण आणि मोठा सोन्या एकत्र पळवा 🔥🔥

    • @akshaygurav8808
      @akshaygurav8808 Рік тому +1

      खरच मस्त गाडी पळणार

  • @dhirajkolape3371
    @dhirajkolape3371 Рік тому +8

    साहेब व्हिडीओ लवकर बनवत जा खूप वाट बघतो राव

    • @khillarcow5048
      @khillarcow5048  Рік тому +5

      बाकीच्या कामातून वेळ मिळत नाही.

  • @vaibhavchavan6084
    @vaibhavchavan6084 Рік тому +2

    नीतिन साहेब पवार वाहागाव एकच नंबर

  • @popatkamble9261
    @popatkamble9261 Рік тому +7

    वाहगावची शान निशाण ⚡️🔥

  • @ganeshborkar3720
    @ganeshborkar3720 Рік тому

    Cool.......

  • @pranit77299
    @pranit77299 Рік тому +2

    Nishan balma satara king ahet❤️❤️

  • @bailgada_sharyat_mh_50
    @bailgada_sharyat_mh_50 Рік тому

    वहागावकरांची शान महाराष्ट्र हिंदकेसरी निशाण

  • @tousifbagwan7221
    @tousifbagwan7221 Рік тому +3

    शिरवळकर निशांन.प्रेमी

  • @sandiprawool6329
    @sandiprawool6329 Рік тому

    मैदानामधे नुसता निशाण आला तरी खूप समाधान वाटते. मुलाखत ही खूप जुनी आहे पण ती पुन्हा जरी पहिली तरी बैलाने किती वेदना सहन केला असतील याची जाणीव होते...

  • @karankusale247
    @karankusale247 Рік тому +2

    मुंढेकराचा हिंदकेसरी शंकर यांची मुलाखत घया मुर्ती लहान पण कीर्ती महान आहे नक्की शेअर करा

  • @nitinshinde4551
    @nitinshinde4551 Рік тому

    1 no. Mast

  • @vidyagharge335
    @vidyagharge335 Рік тому +2

    Public king Nishan ❤️👑

  • @shubham1911
    @shubham1911 Рік тому

    Ek number

  • @pranit77299
    @pranit77299 Рік тому +2

    Sonarpadyacha Sonya lengrecha sultan nisarg garden katraj sunder pn gavcha navane paltat ki

    • @09BABABARFANI
      @09BABABARFANI Рік тому

      वाहागाव चा निशान ।।।।।।।

  • @tusharairekar0202
    @tusharairekar0202 Рік тому +1

    समीर शेठ भोईर मोठागाव याची सरदार तुफान आणि किंग ची मुलाखत घ्या..

  • @prathmeshpawar5518
    @prathmeshpawar5518 Рік тому +2

    Kingmaker 👑

  • @tallentg5368
    @tallentg5368 Рік тому

    छान

  • @rajeshm8286
    @rajeshm8286 Рік тому +1

    1 लाख सुबस्क्रिबेर पूर्ण झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन

  • @Wellnesswarrior_23
    @Wellnesswarrior_23 Рік тому

    खूप वाट बघत hota me mast zale mulakhat