पन्हाळा ते पावनखिंड 55km ट्रेक एका दिवसात पूर्ण केला...भाग-2/ Panhala to Pawankhind 55km renge trek.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 січ 2025

КОМЕНТАРІ • 43

  • @tanajidabhade-pe2vb
    @tanajidabhade-pe2vb 5 місяців тому +2

    Ly bhari

  • @tanajidabhade-pe2vb
    @tanajidabhade-pe2vb Рік тому +1

    🎉🎉🎉🎉🎉

  • @SureshPowarpatil
    @SureshPowarpatil Рік тому +3

    Bhawa khar ayush he aahe

    • @ravindradabhadevlogs
      @ravindradabhadevlogs  Рік тому +1

      निसर्ग आपला सखा....लै आठवण काढली राव....सगळ्यांची🙏

  • @sanjaykumardeshmukh9431
    @sanjaykumardeshmukh9431 Рік тому +2

    Very adventurous 🙏🙏🙏🙏

  • @ashvinipatil5959
    @ashvinipatil5959 Рік тому +2

    वाट पाहत होता हा व्हिडिओ पाहण्यासाठी

  • @abhijitdevraj5364
    @abhijitdevraj5364 Рік тому +3

    अभिनंदन मिस्टर सुंदर मोटिवेशन केलात

  • @aniketpatil5964
    @aniketpatil5964 Рік тому +3

    Bhawa trek bhari hota..
    Aani vlog on super aaj be bghitlela saglyat best vlog....great👍

  • @aaratisutar6592
    @aaratisutar6592 Рік тому +3

    1no. Mast vatal . Aniket ahe mhanun tar khup bhari vatal. Saglyana majyakadun all the best. Ajun asa kahi tari baghayla avdel. Ajun video tayar kara

  • @TejaNaik-ub7pp
    @TejaNaik-ub7pp Рік тому +1

    खुप छान व्हिडिओ

  • @tanajidabhade-pe2vb
    @tanajidabhade-pe2vb Рік тому +2

    👍👍👍👍

  • @TejaNaik-ub7pp
    @TejaNaik-ub7pp Рік тому +2

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे आणि जय येसुबाई

  • @ravida.5623
    @ravida.5623 Рік тому +2

    Most awaited.....vlog

  • @asmitayadavmh09
    @asmitayadavmh09 Рік тому +6

    आतुरतेने वाट पाहत होते 2 nd part ची... विडिओ बघताना खूप काही गोष्टीची जाणीव होते... वाटत तितक्या गोष्टी सोप्या नसतात.. Hats off तुम्हा सर्वाना,एका दिवसात ha trek पूर्ण केला...

    • @ravindradabhadevlogs
      @ravindradabhadevlogs  Рік тому +2

      अनुभव लै भारी होता, कस लागतो मनाचा आणि शरीराचा पण...
      खुप खुप धन्यवाद🙏🙏🙏

  • @ankitasathe3414
    @ankitasathe3414 Рік тому +2

    ❤🚩🚩💯✨

  • @digvijaypatil6421
    @digvijaypatil6421 Рік тому +2

    Very nice keep it up gay's.
    Very nice work i like it.

  • @umeshrannaware1331
    @umeshrannaware1331 Рік тому +1

    मस्तच भाऊ , 1 दिवसात ट्रेक complet , hatts off ऑल ऑफ you ❤❤❤❤

    • @ravindradabhadevlogs
      @ravindradabhadevlogs  Рік тому +1

      खुप खुप थँक्यू.... जय शिवराय 🚩🚩🚩

  • @odhnisargachi-vlog
    @odhnisargachi-vlog Рік тому +1

    Ek no dada❤

  • @sapanasonule8509
    @sapanasonule8509 Рік тому +2

    मस्त भिजलाय. तुम्ही.. तुम्हाला बगुन मला पण भिजावं वाटलं. व्हिडिओ मस्त

    • @ravindradabhadevlogs
      @ravindradabhadevlogs  Рік тому +1

      खुप खुप धन्यवाद 🙏next year ला या मग ,👍😎

  • @aniketsutar4462
    @aniketsutar4462 Рік тому +2

    खूप छान व्हिडिओ रवी भैय्या आपणांस पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असेच इतिहासाच्या पाऊल खुणा आम्हाला आपल्या मार्फत मिळो माध्यमातून 👍

    • @ravindradabhadevlogs
      @ravindradabhadevlogs  Рік тому +1

      खुप खुप धन्यवाद अनिकेत🙏
      लवकरच नवीन ट्रेक वर निघू....🙏

  • @uttampatil8820
    @uttampatil8820 6 місяців тому +4

    22:25 भाऊ तुम्ही पावसाळ्यात हा ट्रेक करताय. पण आम्ही भर उन्हाळ्यात मे महीन्यामध्ये दोन वेळा ट्रेक केला आहे. पन्हाळा ते पावनखिंड. उन्हाळ्याचे दीवस असल्यामुळे पाणी खुप लिगत होत पण आमच्याकडे पाणी कमी असल्यामुळे खुप ञास होत होता. पण तरीपण दोन वेळा हा रुट केलेला आहे. आणी माहुली कील्ला २०२३ ला.२०२४ ला हरीश्चंद्रगड.केला आहे

  • @varadmundle7348
    @varadmundle7348 Рік тому +1

    Dada kal amhi ambewadi te pawankhind he distance 4 Tas 35 min cover kel..

  • @sapanalaibharii
    @sapanalaibharii Рік тому +4

    पूर्ण vlog बघितला.. खूप मस्त झालाय 👍👍 55 km एका दिवसात 😮म्हणजे मोठ काम. जळू चावली नाही का? पावनखिंड वरुण घरी कसे गेला परत?

    • @ravindradabhadevlogs
      @ravindradabhadevlogs  Рік тому +4

      खुप खुप धन्यवाद 🙏🙏🙏
      जेवण्यासाठी ब्रेक घेतला नसता तर... आजुन 2 ते 3 तास लवकर मोहीम पूर्ण झाली असती. आम्ही उत्साही होतो जाळू लागावा म्हणून पण नशीब भारी होतं... त्यामुळं नाही लागला पण घरी आल्यावर त्यासारखी जखम नक्की झालेली होती जी खुप ञास दायक होती...
      आणि तिथून परत येण्यासाठी गाडी ठरवली होती.🙏

  • @mangesh_mapari
    @mangesh_mapari 3 місяці тому +1

    तुमी जो शेवचा shevatcha मार्ग दाखवला डंबरी या मार्गाने थोडी मावळे पावनखिंडीकडे गेले original मार्ग aatapraynt kontyach vido madhe nahi

    • @ravindradabhadevlogs
      @ravindradabhadevlogs  3 місяці тому +1

      बरोबर आहे . तिथून पुढे फरस बंदी मार्ग आहे... आणि युद्धाची सुरुवात त्याच भागात झाली होती. दुर्दैवानं अजून हि खरी पावनखिंड जी युद्ध भूमी आहे ती अजून दाखवायची राहून गेलीय. पण लवकरच ते ही स्वप्न पूर्ण करू... खुप खुप धन्यवाद🚩🙏

  • @KiranKumar-mn4ew
    @KiranKumar-mn4ew Рік тому +1

    👍👍👍👍👍