खोटी आश्वासने देऊन ह्या सर्व पक्षानी विलक्षण महाराष्ट्राचा विचका केला आहे, भकास केला आहे. शेवटची संधी मनसे ला देणें योग्य वाटतें. म्हणून आपणही इंजिन ह्या निशाणी वर मनसे पक्षाला बहुमत देणे क्रमप्राप्त ठरते.❤❤❤❤🎉🎉🎉🎉
मा . राज साहेब, माझ्या आईला, ताईला दर महिना रुपये १५०० नकोत तर तिच्या मुलाला, भावला किमान रुपये १५,००० महिना पगार मिळाला पाहिजे अस काम पाहिजे आणि ते फक्त तूम्हीच देऊ शकता. जय मनसे....... 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Saheb tumi ek nath shinde peksha jast jagi bhashan dya and video taka UA-cam var Facebook var Instagram varthi tumi maharashtra che mukhaya mantri honar . Saheb asech screws tight kara. Jai hind Jai maharashtra 🧡🚩
अरे वक्त्यांनो भाषणं जोरजोरात करता पण निवडणूक चिन्हाचे तुम्ही नावच घेत नाही. श्रोत्यांच्या मनावर चिन्ह बिंबवण्यासाठी वक्त्यांनी निदान दहावेळा तरी चिन्ह बोलून दाखवले पाहीजे
ग्रामीण भाग व शेती , शेतीवर आधारित उद्योगधंदे, यावर लक्ष केंद्रित केले तर बेरोजगारी बरोबरच शहराचा प्रश्न सुद्धा सुटेल, ग्रामीण भागात अजूनही वीज मिळत नाही, अन्नधान्य, भाजीपाला, यावर आधारित उद्योग धंदे, व्यवसाय उभारा, शेतीसाठी मुख्य म्हणजे पाणी, वीज, रस्ता, व बाजारपेठ उपलब्धता यावर जरी लक्ष दिले तरी 90 टक्के प्रश्न मिटतील
Kale Saheb aagdi brobr mala tumcya sobat kam karch aahe mala raj sheba sobat kam krchy aahe umerga taluka ka jhala dharshiv gav pethsanagvi Mi pahil pashun raj sahebna khup manto
साहेब, सांगितलं होतं राज साहेबांनी 2014 ला......... संपूर्ण राज्याची blue print दाखवली होती...... काय केल आपल्या लोकांनी??..... आपल्यालाच विकास नकोय साहेब........
नाशिक चा रस्त्याबद्दल 100% khar आहे
मनसे चा नगरपालिके मध्ये तयार केलेले रस्ते 7 ते 8 वर्ष चांगले होते
ha barobar ahe... mhanun lokani fekun dile nantar... atta nako manse...
आज पर्यंत कोणीच निवडणुका का घ्यायच्या असे बोलत नाहीत...
पण राज ठाकरे हे फक्त लढत नाहीत तर जन जागृती करत आहेत हे आवडले..❤❤❤
ekdum barobar bollet bhaavaa..khara tar sangaat saaheb.
fakt supari gheun kaam karnara neta..
सामान्य माणसासाठी काम करण्याची तळमळ ❤️🚂🚩
खोटी आश्वासने देऊन ह्या सर्व पक्षानी विलक्षण महाराष्ट्राचा विचका केला आहे, भकास केला आहे. शेवटची संधी मनसे ला देणें योग्य वाटतें. म्हणून आपणही इंजिन ह्या निशाणी वर मनसे पक्षाला बहुमत देणे क्रमप्राप्त ठरते.❤❤❤❤🎉🎉🎉🎉
द्या रे गजानन काळे यांना निवडून एवढ कडकडून सांगत आहे करेल काम ❤❤❤
माझी सगळ्यांना विनंती आहे फक्त एकदा राज साहेबांना संधी देऊन बघा नक्कीच बदल दिसेल
abe chup re... ala motha...
मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा..❤❤❤❤ मनसे
मा . राज साहेब, माझ्या आईला, ताईला दर महिना रुपये १५०० नकोत तर तिच्या मुलाला, भावला किमान रुपये १५,००० महिना पगार मिळाला पाहिजे अस काम पाहिजे आणि ते फक्त तूम्हीच देऊ शकता. जय मनसे....... 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
❤
वडापाव ची गाडी लावायला काय झाले ?
Raj यांच्या बंगल्यावर आणि बाकी मालमत्तेवर वॉचमन म्हणून,zaduwala,असे काम बघा.अशी कामे भरपूर मिळतात.
@@ashokpisal4334 तू टाक ना
💯
Atta fakat gajanan bhau....jay hind...jay Maharashtra....jay mnse
राज ठाकरे, महाराष्ट्र मधील सर्वात मोठा नेता हाच विजयी व्हावा
Ata Raj Thackeray ch Pahijet 🐯🔥🔥❤
आता फक्त राज साहेब ठाकरे 🎉❤
मनसेला विजयी करा 🚩🚩🚩
मला इतकी समज केव्हा येणार 😭🤲🏻 या अल्हा 🤲🏻
😂😂😂
Bhavi Aamdar Gajanan kale Saheb congratulations 🎉
Only Rajsaheb Thakre
माझी सर्व जनतेला विनम्र विनती मनसे कड़े सत्ता दया कालाची गरज आहे🙏
खरंच आसां नेता ऐकदां सत्तेंत बघायंचायं ऐक सामान्यं नागरिक
🚩🚂वार फिरलय मनसे ठरलय 🚂🚩
अंगात आले आहे...खोटे....
माझं मत दुसऱ्या ठिकाणी आहे अन्यथा बेलापूर विभागात राज साहेबांना असत❤
One and only raj saheb
Ata fakt Raj Saheb
राज ठाकरे 🚩🚂
Fakt ekta bas one and onley raj saheb
एकदा तरी संदी देवून पाहिली पाहजे मनसे ला.अनुभव
खूप आहे.
Only RAJ SAHEB THACKERAYYY ❤
एखादा राष्ट्र किती माणसांना अंगावर घेऊ शकतो! खर आहे Raj साहेब.. पुणे मुंबई आणी इतर शहराहेच हेच झालंय. 😢
एकदा देऊन बघा सोनं होईल ननक्की
@@ravebrave8866 Tumcha sarkhi lok Maharashtra asmita la kalank aahe
राज साहेब ठाकरे मनसे सरकार 2024 एकदा संधी द्या राज साहेबाना
काळा ची गरज आहे ❤
nahi honar
Raj saheb ya na sandhi dili nashik madhye chhan jam kele pan ryanchya pakshyache lokach tyanna sodun gele Kay karnar janata tari
@@maheshkadam2931 domblache kaam kele ... mhanun tar.. gele....ani atta pan kadhi nahi yenar ha manus....
राज यांच्या हस्ते 2 आमदार चे अभिनंदन करायला हवे असेल बुवा नसत लफड आहे
🔥
एकदा तरी राज साहेब यांच्या हातात सत्ता देइला हवी
nahi denar lok.. pagal zamazlas ka lokana..
@@ravebrave8866 tu zaa mag Maha vinash agahdi la de. Uddhav Khan 😂😂😂
@@Sanket_shanbhag only BJP, Shinde Saheb
@@ravebrave8866 mag kashala MNS baddal Raj Saheb baddal bolto gap raha na
@@Sanket_shanbhag nakki nahi na aaj congress barobar udya... bjp barobar.. hya mansache kahi nahi honar...
मनसे❤❤
आता फक्त मनसेला संधी द्या🙏❤️
1 नंबर
फक्त एकदा माझा राजा ला साथ द्या 🙏🙏🙏🚩🚂
मनसे काम करणार सामान्य लोकांचे
बी जे पी सोबत जा आणि लढा सत्तेत बसा त्या शिवाय पर्याय नाही
मराठी हृदय सम्राट मा. श्री . राज साहेब ठाकरे.
राज साहेब तुमची गरज आहे,आज महाराष्ट्रला तेव्हा मतदान सर्वांनी करावे
Dusr kuthla neta itk spasht aani neet bolu tari shkto ka? Aghdi ha vichar kara fakt, baaki sarv tar aalach pn bolnyat na manus kalto itk apn sarvch jaanto. Maharashtra vachwa, Rajya saathi fakt Raj Thackeray.
मनसे पाहिजे
Mns❤
❤
एकदा राज साहेबांना संधी द्या
Raj Sahebcha vijay aso.🚩🚩 Shanti pahije pan vote dyala nako he chalnar nahi . Jai Shivray jai hind jai maharashtra 🇮🇳🇮🇳
Saheb tumi ek nath shinde peksha jast jagi bhashan dya and video taka UA-cam var Facebook var Instagram varthi tumi maharashtra che mukhaya mantri honar . Saheb asech screws tight kara. Jai hind Jai maharashtra 🧡🚩
महाराष्ट्राची 'आज' ची गरज फक्त ' राज'....राजाला साथ द्या
आता राज ठाकरे पाहिजेच 🚩
raj thackeray sir we need strong hindu leader and we love you
ब्रिटिश च कामकाज च वेगळे होतं.
सोलापूर मधील काही टाउन प्लॅनिंग केलेले कामकाज ब्रिटिशांना तोड नाही
गरिब माणुस आहे माय बाप जनता एकदा चानस द्या
Gajanan blacky sound promising...
अरे वक्त्यांनो भाषणं जोरजोरात करता पण निवडणूक चिन्हाचे तुम्ही नावच घेत नाही. श्रोत्यांच्या मनावर चिन्ह बिंबवण्यासाठी वक्त्यांनी निदान दहावेळा तरी चिन्ह बोलून दाखवले पाहीजे
कमेंट नाही मत करा मनसे ला
बदल गरजेचा आहे.
साहेब त्या वेळी पवार साहेब लंडन मधे राहत होते 😂 आणि 50-55 वर्ष तुम्ही आणि पंत यांनी उभे केले ... काय राव 😂
आररर खतरनाक मानुस आहे 👍🚩🚩🚩 गजानन काळे सविस्तर बोलतात राज ठाकरे यांना विनंती आहे महाराष्ट्र राज्य भर फिरवा गजानन काळे यांना
Khup sundar vichar aahet ekda tari sandhi dya raaj thakrela ❤❤
Ata fakt MNS
एकदा संधी द्या राज ठाकरे ना सर्वांनी 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Saheb parat ekada lokanna blue print dakhava
मनसेला संधी दयायला पाहिजे आता
अभ्यासु भाषण
❤❤only raj saheb
❤❤
Manda tai aata aaram kara.... New chance for new youth🚩🚩🚩 MNS🚩 MNS🚩✌ MNS🚩 MNS🚩✌ Gajanan kale
Khara manus
साहेबाना
आपण पहिल्या टप्प्यात 13 आमदार निवडून दिले होते
Best cm Raj saheb ❤❤❤
❤❤❤❤
True facts 👌👌👌🙌
जय महाराष्ट्र जय मनसे 🚂🚩
Only manse❤
जय मनसे🎉🎉🎉🎉🎉
राजसाहेब ❤
Mi samaj sivak aahe tumha srvana vinati aahe 1 da fkt raj saheb yana 1 da sandhi dya maja Saheb ky krto ty bga ya rajya sathi
Only Raj saheb ❤
महाराष्ट्राच्या उज्वल भविष्यासाठी आणि मराठी माणसाच्या हक्कासाठी मनसेचे जास्तीत जास्त उमेदवार जनतेने निवडून दिलेच पाहिजे 🚩💯✌🏻
Only mns
फक्त एकदा संधी द्या❤❤
एक चान्स मिळाला हावा मनसे
एकदा संधी दिली पाहिजे मनसेला नक्कीच बद्दल घडवून दाखवतील राजसाहेब 🚩💯💯🚂🚂🚂🚂✌️✌️
मेट्रो प्रकल्पाला मंजुरी द्यावी
एकच वादा गजानन दादा
ग्रामीण भाग व शेती , शेतीवर आधारित उद्योगधंदे, यावर लक्ष केंद्रित केले तर बेरोजगारी बरोबरच शहराचा प्रश्न सुद्धा सुटेल, ग्रामीण भागात अजूनही वीज मिळत नाही, अन्नधान्य, भाजीपाला, यावर आधारित उद्योग धंदे, व्यवसाय उभारा, शेतीसाठी मुख्य म्हणजे पाणी, वीज, रस्ता, व बाजारपेठ उपलब्धता यावर जरी लक्ष दिले तरी 90 टक्के प्रश्न मिटतील
जय मनसे ❤
Raj sahebanni ji ji kaahi mhatli aahe sarva khara aahe kaaye nokrya saathi navi mumbaichyaa lokanna mumbait zaava laagtoye aanhi train aanhi gardichi yevdi bhayankar paristhiti aahe ki aataaa laye bhiti vaatayla laagli aahetach.
गजा राज साहेबांची कॉपी करायला बघते
Kale Saheb aagdi brobr mala tumcya sobat kam karch aahe mala raj sheba sobat kam krchy aahe umerga taluka ka jhala dharshiv gav pethsanagvi
Mi pahil pashun raj sahebna khup manto
Ek chance raj saheb Thakre na dila पाहिजे
Saheb kal tumhi varli madhe bolala ki aplya jagecha fsi thravnar kon ahe
Only manseeeeeee 🚩🔥🦁👑
राज ठाकरे हे राज ठाकरे आहेत. जसं बाळासाहेब ठाकरे होते तसे. गजा तू त्यांची कॉपी करू नकोस
Ka karan He apli bhandan parprantiyan barobr hotat ani marayla apla marathi amnus asto
1995 pasun thakre govt aahe mumbai madhe..ti mumbai aani aaj chi mumbai baghtoy aamhi…gardi aani fakt gardi diste
Ekhda Sandi deauya sahebana
Only mns ❤
Maharashtrache malak amhi amhot
लोक हो मनसे ला मतदान करा रे
Raj thackeray tumch next 5 year's maharashtra vision kai ahe te sanga tynai kai kel te nako tumhi kai kel ani kai karnar ahe te snaga
साहेब,
सांगितलं होतं राज साहेबांनी 2014 ला......... संपूर्ण राज्याची blue print दाखवली होती...... काय केल आपल्या लोकांनी??.....
आपल्यालाच विकास नकोय साहेब........
महाराष्ट्र राज्याची विकासाची ब्लू प्रिंट यूट्यूब वर उपलब्ध आहे,, एकदा अवश्य पहा