@yuvraj kumar आपल्या वेबसिरिज ला जावई जोरात हे नाव दिलेले आहे आणि पूर्ण वेबसिरीज मध्ये तर जावयाची भूमिका करणारा एकही व्यक्ती नाही. आणि अपेक्षा आहे की रुपाली ला आपल्या वेबसिरीज मध्ये परत बोलवा.
Sir mamachi mulagi sarich bhari hoti आरती name khas nahi vatat pan episode khul must astat pahilya sarkhe episode taka ki Time vadva episode che please
पहिलीच कलाकार सरिच खास होती राव युवराज भाऊ
एक नंबर सरी
दोन नंबर रुपा
तीन नंबर आणी 😅
👌👍 तिघी पण भारी 👌👍💐
आभार सर
छान 👌👌👌, भाग थोड्या जास्त वेळेचा बनवावा प्लीज, युवराज जी.
खूप छान सर लवकर व्हिडिओ टाकत जा
नक्की सर
Sari ek number hoti rao
काय पण मना पण सरी शिवाय मजाच नाय
Sari shivay maja ny yetepisod laa plz back to sari and next episode🙏🏻🙏🏻
ही पण भारीच आहे 😅 मस्त झालाय हा पण भाग....लवकर लवकर् टाकत् जा
सरी शिवाय मजा नाय भाग थोडा मोठा होत असेल तर करा प्लिज 30 M
लवकर येत जाऊ द्या एपिसोड
नक्की सर
सूरज कुमार सरी हवास राव कूड़े
युवराज कुमार
कमीत कमी अर्धा तासाचा तरी एपिसोड बनवा
नक्की सर
ही हिरोईन कडक हाय
एकदम बरोबर सर
लक्ष्या rocks 😃🥰👍
खूप खूप सुंदर अदिती मॅडम 🥰❤️ Keep it Up Mam 👏👏👍👍 Wishing you successful career ahead 👏👏👍👍❤️❤️
Thnks 🙏
Zabardast 👍🙏🙏🙏👍
Nice episode yuvi bro🤜
एपिसोड मोठे बनवा कि यू राज सर.... छान एपिसोड आहे....
नक्की सर
रूपालीताई वाकोडे यांना वेब सिरीज मध्ये घ्या
खूपच छान एपिसोड आहे पुढील एपिसोड लवकर पाठवा.... आणि थोडा मोठा व्हिडिओ बनवा
खूप खूप धन्यवाद 🙏❤️असेच प्रेम राहू द्या ❤️ 🙏
भाग फक्त लवकर टाकत जा
नक्की सर
🙏👍👌👌👌👌👌❤ मस्त सर छान अभिनय केला ❤
खुप छान आहे टायमिंग जरा जास्त ठेवा
नक्की सर
खुपच सुंदर ❤
तुमचा यपिसोड छान आहे
सर पुढील एपिसोड वेळेवर टाका हि विनंती
नक्की सर
30मिटाचा एपिसोड बनवा
खूप खूप धन्यवाद सर
नक्की
Sari kuthe aahe disat nahi 🤔
गावी
सरी कुठे गेली
एपिसोड खूप लहान आहे जरा मोठे बनवा
नक्की सर
Mast Na Bahu
सर प्रत्येक अठावड्याला भाग टाका प्लीज❤🙏
lkshya super
khup chan 👌
छान
Sari Phije raw next episode ❤❤❤❤❤❤❤❤ please
टायमिंग वाढवा आणि आठवड्यातून एक वार निच्छित करा भाग टाकायला.
नक्की
लवकर.टाकजा.राव.रवि.भाऊ
ओके,,ॐ
Mast 👍
Super fantastic
खुप दिवस झाले भाऊ भाग टाकला नवता आता कटिनीव टाकत जा भाग भाऊ
Super👌👌👌
पुढचा एपिसोड कधी येनार आहे दादा
एक एका भागाला महिना लावता
Very nice 👍👍👍👍
@yuvraj kumar
आपल्या वेबसिरिज ला जावई जोरात हे नाव दिलेले आहे आणि पूर्ण वेबसिरीज मध्ये तर जावयाची भूमिका करणारा एकही व्यक्ती नाही.
आणि अपेक्षा आहे की रुपाली ला आपल्या वेबसिरीज मध्ये परत बोलवा.
Sir mamachi mulagi sarich bhari hoti आरती name khas nahi vatat pan episode khul must astat pahilya sarkhe episode taka ki
Time vadva episode che please
नक्की सर
तुम्ही प्रतिक्रिया केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद
सरी सारखीच acting करते ही पण
सरी शिवाय मजा नाय
टायमिंग वाढवा एपिसोड चा
नक्की सर
ओओओओ😮😮😮😮😮
मस्त
काही पण म्हणा पण सरी शिवाय मजा नाय
👌👌👌👌👌👌👌
👌👌👌👌👍👍👍👍👋👋👋👋
सरी शिवाय मजा नाही
Sari Shivay konich hatke nahi
🙏🙏
काय पन मना सर सरी शीवाय मजा यत नाहीं
sari sarki majyc nahi
सरी पाहिजे राव तीच्या शिवाय मजा नाही
🤣🤣🤣😍😍😍
सरि शिवाय मजा नाही राव
हो
Kai samjla nahi Pisod
💯👍👍👌👌👌❤
सरी शिवाय मजा नाही