Pune Accident : Kalyaninagar दुर्घटनेतील पोर्शे गाडीचा चालक-मालक कोण? थरकाप उडवणारी घटना कशी घडली?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 тра 2024
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #puneaccident #kalyaninagraccident #Porschebikeaccident
    पोर्शे गाडीने दोघांना चिरडल्याच्या धक्कादायक घटनेनं पुणे हादरलंय.अश्विनी कोस्टा या तरुणीचा घटनास्थळीच तर अनिस अवधियाचा रुग्नालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
    त्या अलिशान कारचा चालक-मालक कोण? ती थरारक घटना कशी घडली याचाचा आढावा घेतलाय.
    Check out Tecno Spark 20 - shorturl.at/hkyC1
    Check out Tecno Spark 20 C - shorturl.at/deGV3
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.link/fataak
    Follow us on :
    Website: www.mobiletak.in/mumbaitak
    Google News : news.google.com/publications/...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi UA-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

КОМЕНТАРІ • 97

  • @user-bs4ug4pl5c
    @user-bs4ug4pl5c 14 днів тому +34

    2 माणसांचा बळी गेला तरी पोलीसांनी कलम 302 मनुष्य वधाचा गुन्हा दाखल केला नाहीं याची चौकशी झाली पाहिजे

    • @sanketjadhav6473
      @sanketjadhav6473 13 днів тому

      279 ani 304 a लागेल दादा 302 कसा लागेल

  • @yogeshkudale2917
    @yogeshkudale2917 14 днів тому +51

    त्याच्या पोराला पण ठोका कोणीतरी मग कळल जिव किती महत्त्वाचा आहे

    • @akolkar2530
      @akolkar2530 13 днів тому

      Ase bolu Naka karvai hoel.

  • @vinayakmurudkar1830
    @vinayakmurudkar1830 14 днів тому +52

    त्याला जामीन मिळाला म्हणजे कायदा किती तत्पर आहे हे लक्षात येते😢

    • @pnk5230
      @pnk5230 13 днів тому

      फक्त त्यांच्याबाबतीत..

    • @Maharashtra-wn1ff
      @Maharashtra-wn1ff 13 днів тому

      Tyala jamin milala nsta tr maza paishyavrcha vishwas udala asta

  • @chandrakantmahapure1567
    @chandrakantmahapure1567 14 днів тому +31

    म्हणजे कायद्यानुसार अल्पवायीन मुलाच्या आई वडिलांना अटक होणार का ते बघुयात

    • @dipaliwalke7513
      @dipaliwalke7513 13 днів тому +1

      Te fakt middle class walyana ch lagu hoto niyam.. Hya पैसे walya lokana nahii

    • @chandrakantmahapure1567
      @chandrakantmahapure1567 13 днів тому

      @@dipaliwalke7513 बरोबर

  • @GaneshShejwal-uh6uq
    @GaneshShejwal-uh6uq 14 днів тому +24

    पब आणि होटेल चया बाहेर पोलिस बंदोबस्त ठेवा आणि जो दारू पिऊन बार बाहेर आला आणि ड्रायव्हिंग सीटवर बसला की लगेच त्याला पकडा आणि तिथेच कारवाई करा

    • @parthdalvi7310
      @parthdalvi7310 14 днів тому

      पोलीस लोक घूस खाऊन सगळ्यांना सोडतात लेट नाईट चालू ठेवण्यासाठी सुद्धा पोलिसांना हफ्ता जातो

    • @88zzxbc33
      @88zzxbc33 14 днів тому

      कोण पकडणार

    • @pnk5230
      @pnk5230 13 днів тому +1

      काहीच होणार नाही.. हे आपल्याला सुचते म्हणजे पोलिसांना सुचत नसेल का?

    • @21_sagarpatil2
      @21_sagarpatil2 12 днів тому

      कोण पकडणार भावा कायदे पण आणि पोलीस पण विकले गेलेत आज या देशात

  • @milindbhingardive4319
    @milindbhingardive4319 14 днів тому +6

    कायदा सर्वांना सारखा असताना हा श्रीमंत तो गरीब असे करून पळवाटा काढू नये चुकीला माफी नाही मिळणार आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे म्हणजे त्याच्या आई वडिलांचे डोळे उघडू शकतात आपल ते पोर दुसऱ्याचे ते चोर ही भावना दूर झाली पाहिजे खर्याला खरे म्हणण्याची हिमत असली पाहिजे

  • @Sunil-gd7zx
    @Sunil-gd7zx 14 днів тому +11

    कोणीही आसू द्या हात पाय तोडले पाहिजे बिघडलेली पोर आसुरी पैसा आला की पोर अशीच निघणार नियति आहे

  • @user-bw2bj5oz8w
    @user-bw2bj5oz8w 14 днів тому +28

    या राज्यात कायदा शिल्लक आहे का

    • @pravinshinde8618
      @pravinshinde8618 13 днів тому

      Aahe na... Pan fayda fakt paishya valyana aani traas fakt garibana denya sathi...

  • @MarotiDhoran-fq4vs
    @MarotiDhoran-fq4vs 14 днів тому +12

    येथील व्यवस्था आणि त्यांचे बळी

  • @avinashpardeshi1996
    @avinashpardeshi1996 14 днів тому +19

    कायदा भिकारचोट आहे आता बदल पाहिजे खूप पळवाटा करून ठेवल्या आहेत म्हणून आता कायदा बदल करण्यात यावा

    • @SunilThosare
      @SunilThosare 12 днів тому

      भिकारचोट सत्तेवर बसलेले गैर फायदा घेतात, mc, 😠😠

  • @vinayrajkhatkar9513
    @vinayrajkhatkar9513 11 днів тому +1

    आरे आगरवाल काय सांगतोस लेका ..पूर्ण नाव सांग त्याच आणि त्याच्या पोराचं

  • @ShivajiraoJadhav-qd6wy
    @ShivajiraoJadhav-qd6wy 14 днів тому +6

    भाजपा च्या राज्यात काही ही होऊ शकते,अश्या काहीच नाही.

  • @21_sagarpatil2
    @21_sagarpatil2 12 днів тому +1

    हे आहे संविधान आणि कायदे आपल्या देशाचा वा 😢

  • @riskysam6754
    @riskysam6754 14 днів тому +52

    आता कुठे गेले, लई मजबूत भीमाचा कायदा बोलणारे

    • @jonnysins3077
      @jonnysins3077 14 днів тому

      😂😂😂😂😂😂😂Rand pekshya bekar avasta kaydyachi India madhlya Law chi rand pn swabhimani asel 😂😂😂😂

    • @avinashpardeshi1996
      @avinashpardeshi1996 14 днів тому

      बरोबर आहे

    • @sharad8931
      @sharad8931 14 днів тому +9

      कायद्याचा दुरउपयोग मनुवादी सत्तेत असल्यामुळे होतोय

    • @JishnuRey
      @JishnuRey 14 днів тому

      तिथेच येणार जिकडे भाव घेण्याची संधी मिळते 😂. आम्ही आमचं असेच फक्त म्हणणार आणि दोष बाकीच्यांना देणार.

    • @thezzzaaafff
      @thezzzaaafff 13 днів тому +1

      Tyachi medical keli ch polisanni mag kayda kay karnar bhai. Bhimarao yanche naav ka ghetos. Shetji aani Bhatji che gov aahe, tyanna bol.

  • @avinashpatil3684
    @avinashpatil3684 13 днів тому +3

    Crime: Killed 2 people
    Punishment : Write an essay
    #RIP_JUDICIARY_SYSTEM

  • @pranilgadhave9556
    @pranilgadhave9556 12 днів тому +1

    ज्या बापाने विना परवाना, नोंदणी नसलेली गाडी दिली. त्याला चांगल सरळ करा
    तो मुलगा जिथं दारू पिला त्या बार चा लायसेन्स काढून घ्या आणि आत टाका

  • @noorandnutty
    @noorandnutty 14 днів тому +3

    Victims ch photo viral zhalay, culprit ch pan photo viral kara...

  • @tusharkurkute9922
    @tusharkurkute9922 12 днів тому

    यामधून तर असंच दिसतंय की पैशाने कोणालाही विकत घेता येतं.....

  • @prasadjanaj2305
    @prasadjanaj2305 13 днів тому +1

    आता नागरिकांनीच न्याय दिला पाहिजे.
    पोलिसांच्या आदेशना आणि नियमाचे पालन न करणाऱ्यांनाच पोलीस पाठीशी घालतात आसे वाटते

  • @mansimore2392
    @mansimore2392 11 днів тому

    Itka hi पैशाचा माज नसावा की कुणाचा जीव घेतो आपला मुलगा आणि तो पैशाच्या जोरावर विषय दाबून टाकावा

  • @HouseFlatsPlots
    @HouseFlatsPlots 14 днів тому

    Medianech nabalik tharawl Ata yacha photo baghun kon mhanen 17 varshacha ahe

  • @user-lf3xy8bq1o
    @user-lf3xy8bq1o 13 днів тому

    12 chya agodar pub band ka hot nahit ha khup motha turn ahe ka

  • @tusharkulkarni4082
    @tusharkulkarni4082 14 днів тому +1

    Patil saheb..overall expression nach kaltey ki flat milalela distoy

  • @swarajbansode1713
    @swarajbansode1713 14 днів тому +5

    Paise puravle Asnar polisana mhnun Sutnar ata😒

  • @SantoshSalve
    @SantoshSalve 14 днів тому

    Number plate kali ka keli aahe

  • @jaylaxmiswami6577
    @jaylaxmiswami6577 13 днів тому +3

    Support karnaryanchya sobat pan dev asach karnar
    Mrut lokanche taltal Lago,,,,,,,,,, manapasun RIP

  • @maneomkar18
    @maneomkar18 14 днів тому +4

    आकाश अंबानीला पण असाच सोडवला होता २०१३ साली

  • @mansimore2392
    @mansimore2392 11 днів тому

    Kon hote te nyay devta ek nibangh lihun itka motha गुन्हा दाबला त्या न्याय देवतांना बहुतेक मूळ बल नसावं

  • @Siddharth__5
    @Siddharth__5 13 днів тому

    Itka zorat udavla mulgi metro bridge var padli

  • @bapugaikwad7345
    @bapugaikwad7345 13 днів тому

    मुळात एवढ्या रात्री रोड वर एका महिलेने जाणे किती सभ्यपणाचे आहे?? १०-११ ला घरी या कुटंबासोबत जेवा आणि झोपा.असो ज्याचे त्याची पसंती परंतु मॅटर मध्ये काही होणार नाही.४-५ दिवस मॅटर चालेल आणि शांत होईल कारण आपले पोलिस किती कर्तव्यदळ आहेत हे आपल्याला माहिती आहे.एका सामान्य माणसाला पोलिस स्टेशन ला जाण्याची भिती वाटते कारण यांची गरीबांसाठीची वागणुक आपल्याला माहिती आहे.न्यायपालिका काही ही दंड देणार नाही.जामिन मिळेल काही दिवस केस चालेल आणि नंतर मृत व्यक्तीचीच चुक होती असे दाखवुन त्या हरामखोराची निर्दोष मुकत्ता होईल.

  • @mansimore2392
    @mansimore2392 11 днів тому

    Gharat jaun perun mara aasha shreemant bapanchya majurdya मुलांना आणि आई बापांना ज्यांची mul geli tyachya vedna tyanch dukh kay asel te tya nirdayina kalundet

  • @devendrabargi2721
    @devendrabargi2721 13 днів тому

    त्या न्यायाधीशाचि चौकशी झाली पाहिजे .

  • @nileshpokale862
    @nileshpokale862 14 днів тому +2

    काहीच होणार नाही अल्पवयीन असल्याने त्याला बाल सुधार गृहात ठेवतील. अल्पाविन दाखायचा प्रयत्न चालू आहे.

    • @pnk5230
      @pnk5230 13 днів тому

      अल्पवयीन असल्यास त्याच्या आई बापाला शिक्षा व्हायला पाहिजे ना कायद्यानुसार? .. पण होणारच नाही. कारण कायदा फक्त गरिबांना लागू आहे..

  • @vaibhavdhavale7445
    @vaibhavdhavale7445 13 днів тому

    १७ वर्षाच्या पोरला डिग्री कोणी दिली हे महत्वाचं आहे

  • @jaygaming5139
    @jaygaming5139 14 днів тому +3

    baapa zawar paisa aahe kycha kahi hi honar nahi

  • @marketlover8058
    @marketlover8058 13 днів тому

    पोलिस अधिकारी यांनी जामीन च काम खूप लवकर केला , बाकी कामांना बोंब पडते

  • @Enter321
    @Enter321 14 днів тому

    Jai ho Sarkar

  • @Akshay-cm1uk
    @Akshay-cm1uk 14 днів тому +3

    पैशेवल्यांना सगळ माफ

  • @amoljagtap6426
    @amoljagtap6426 14 днів тому +2

    अहो तुम्ही बातमी देता ना मग अशी पण बातमी द्याना कि रोज उशिरा पर्यंत चालू असते म्हंणून

    • @akolkar2530
      @akolkar2530 13 днів тому

      Mhanun media var pan niyantrana anavacha kayada honar ahe tyasathi sava mananiya dhadapata ahet.

  • @user-lf3xy8bq1o
    @user-lf3xy8bq1o 13 днів тому

    Pub ka ushira pariyant suru asati 🤔

  • @ganeshmahamuni3303
    @ganeshmahamuni3303 10 днів тому

    Aropi agarwal la jail zhali pahije

  • @PunterFive
    @PunterFive 14 днів тому

    Police mantryankhali zoplele distat

  • @sagarkhandare1706
    @sagarkhandare1706 12 днів тому

    दोन जनाचा बळी घेतला

  • @CD-wn9gx
    @CD-wn9gx 14 днів тому

    बिहार झाला आहे😢😢😢

  • @ramd4392
    @ramd4392 13 днів тому +1

    BJP Govt gave Bail ✨✨✨✨

  • @Maharashtra-wn1ff
    @Maharashtra-wn1ff 13 днів тому

    Aplya laydya mde palvata khup ahe ani paise wale lok tyacha fayda ghetat

  • @user-pp2rt5jb9i
    @user-pp2rt5jb9i 13 днів тому

    builder chya poracha photo dakhva. builder cha photo dakhva. मृतांचे dakhvtayt. त्यांचे पण दाखवा. फाटते का

  • @udaypawar2511
    @udaypawar2511 14 днів тому

    Motha bappa cha mulga ahe n minor asle mula tela sodycha sathi techa bapa ne full effort lavle ani 15tasa madhi bail vr..yecha Varun he kalta te bike vr asle mulga n mulgi la kasa justice bhetnar...ani ultimate last report madhi aple mhan police he prove karun takli chuki bike wali che hoti 🙏

  • @Enter321
    @Enter321 14 днів тому

    4 saal pehle kondwa me Agarwal.....ua-cam.com/video/yoLua3m8B8k/v-deo.htmlsi=VjMgM7zVTIHqjTt7

  • @vijayshelke4654
    @vijayshelke4654 14 днів тому +1

    कायदा मेला

  • @azharsayyed7714
    @azharsayyed7714 14 днів тому

    itni musti hai paisu wale ke ke gadi se pablic ko accident karenge

  • @sagarmudrale7530
    @sagarmudrale7530 14 днів тому

    पैशाच्या जोरावर

  • @pankajwalde1978
    @pankajwalde1978 11 днів тому

    Arrest kara pahle

  • @prabodhjoshi2131
    @prabodhjoshi2131 14 днів тому

    Jai Maharastra

  • @ashutoshrai5106
    @ashutoshrai5106 12 днів тому

    बीजेपी को चंदा देता होगा

  • @user-lf3xy8bq1o
    @user-lf3xy8bq1o 13 днів тому

    Kamkuvat 😂

  • @user-gk3dc3yh3z
    @user-gk3dc3yh3z 13 днів тому

    Shevat kayda bheemacha 😅😅😅