Saat Daudale | Anand Shinde | Narendra Bhide | Sarsenapati Hambirrao | Pravin Tarde

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 лис 2024
  • बहलोल खान स्वराज्यावर चाल करून आला होता. महाराजांचा राज्याभिषेक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपला होता आणि त्यात आडकाठी करण्यासाठी म्हणूनच औरंगजेबाचा बहलोल खान नावाचा सरदार मराठी मुलुखावर चालून आला होता.
    'बहलोल खानास धरावे किंवा मारावे किंबहुना मारावेच ।' असा स्पष्ट आदेश असतानाही सरसेनापती प्रतापराव गुजर बहलोल खान शरण आला म्हणून त्याला जीवदान देतात. पण स्वराज्यावर चालून आलेला कुठलाही शत्रू पुन्हा एकवार स्वारी करतोच हे महाराजांना माहीत होतं त्यामुळे बातमी कळताच महाराजांचा संताप होतो. तडक दुसरं एक खरमरीत पत्र सारसेनापतींच्या तळावर विजेसारखं येऊन थडकतं.
    'हे तुम्ही काय केलेत? खानाच्या तलवारीने कापली गेलेली जनता आपल्याला कधीही माफ करणार नाही' हे महाराजांच्या तोंडून निघालेले शब्द पत्रात वाचून प्रतापरावांना चूक लक्षात येते. आणि जराही विचार न करता ते बहलोल खानावर तुटून पडण्याचा निर्णय घेतात. केवळ सहा गडी मावळे घेऊन आहे त्या परिस्थितीत बहलोलखानाच्या छावणीकडे कूच करतात. एवढया प्रचंड छावणीसमोर सात शूरवीर मावळ्यांना काय टिकाव लागणार?
    पण महाराजांचे 'बहलोल खानाला मारल्याशिवाय रायगडी तोंड दाखवू नका' हे शब्द त्यांच्या मस्तकात घर करून बसतात.
    चित्रपटात हा प्रसंग बघताना आपण भावनिक होतो. उत्तम एरियल चित्रीकरण कसे असावे ते ह्या गाण्यातून लक्षात येतं. सात तगडे घोडे आणि त्यावर स्वार सात तगडे मावळे बघून अभिमान वाटतो. सह्याद्रीच्या हिरव्यागार मैदानांतून उधळलेले घोडे बघतानाचा अनुभव चित्रपटगृहात जाऊनच घ्यावा.
    ह्या विहंगम दृश्याला साथ मिळते ती जाळ पेटवणाऱ्या गाण्याची. 'सातही ताऱ्यातून उल्कापात' घडत असताना असंच संगीत असायला हवं. संगीत ऐकताना धमन्यातून रक्त सळसळत असतानाच प्रचंड धुळीचे लोट उठतात आणि सरदारांना रणांगणात पावन करून सात घोडे फक्त माघारी येताना दिसतात तेव्हा मनाला खूप वाईट वाटतं. पण दिग्दर्शकाच्या ह्या प्रसंग मांडणाच्या हातोटीला मानलं पाहिजे.
    Created By - Urvita Productions
    Presented By - Sandeep Mohite Patil
    Written & Directed by: Pravin Vitthal Tarade
    Produced By - Shekhar Mohite Patil , Saujanya Nikam & Dharmendra Bora
    Director Of Photography - Mahesh Limaye
    Editor - Mayur Hardas
    -------------
    Song: Saat Daudale
    Album / Movie : Sarsenapti Hambirrao
    Artist Name: Pravin Vitthal Tarade
    Singer : Anand Shinde
    Music Director: Lt. Narendra Bhide
    Lyricist: Lt. Pranit Kulkarni
    Rhythm player
    Dr rajendra doorkar
    Kedar more
    Vikram bhat
    Nagesh bhosekar
    Song Recorded and mixed by - Ishaan Devasthali and Tushar Pandit
    Music Label: Urvita Production LLP
    Copyright: Urvita Production LLP
    #sarsenapatihambirrao #AAFilms
    #pravintarde #pravintarde #maharashtra #swaraj #shamburaje #jaibhavanijaishivaji
    --------
    Listen to Sarsenapati Hambirrao Songs now on :
    Spotify - Coming Soon
    Jiosaavn - Coming Soon
    Wynk - Coming Soon
    Gaana - Coming Soon..
    itunes - Coming Soon
    Amazon Music - Coming Soon
    -----------
    Copyright: Urvita Production
    ----------
    Enjoy & stay connected with us!!
    Subscribe to our UA-cam Channel :
    / urvitaprodu. .
    Follow Us On Twitter : / urvitaproducti1
    Follow Us On Instagram: / urvita_prod. .
    Follow Us On Facebook : / urvitasocial

КОМЕНТАРІ • 2,3 тис.

  • @Earthquake91
    @Earthquake91 2 роки тому +636

    ५० वेळा गाणे पाहून सुद्धा मन भरत नाही... महाराजांसाठी आजही जीव देण्यासाठी पुढे मागे न बघणारे आपण मराठी आज त्यांच्या स्वराज्याची महाराष्ट्राची अशी लक्तर करणाऱ्या पुढारी लोकांच्या सभेची सतरंजी उचले कधी झालो माहीत नाही !!

  • @mayurbhangrath8899
    @mayurbhangrath8899 2 роки тому +894

    एका शब्दाला किती महत्व असत महाराजांच्या ....मरण माहीत असताना शत्रू समोर जान.....किती महान पराक्रमी रत्न होती ती ..... 🔥🔥🔥

    • @RahulJadhav-yy5iq
      @RahulJadhav-yy5iq 2 роки тому +9

      Hyalach mhantat
      Marathyanche prem anhi shaurya.
      Hyanya tod nahi.
      Shat Shat naman hya veerana bandhavano garv kara marathi aslyacha.
      Jai Bhavani Jai Shivaji 🌄
      🙏🏻🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🚩🚩🚩

    • @abhijeetchavan4186
      @abhijeetchavan4186 2 роки тому +2

      🙇🏻‍♂️🚩🪔

    • @mdsiddhu9095
      @mdsiddhu9095 Рік тому +6

      रत्न होते स्वराज्या मध्ये त्यावेळी

  • @mayursuroshe9021
    @mayursuroshe9021 2 роки тому +279

    हे गाणं ऐकल्या वर डोळ्यात पाणी आल....मावळ्यांना महाराजांचे शब्द किती महत्वाचे होते
    धन्य ते राजे आणि धन्य ते मावळे
    वेढ्यात मराठे विर दौडले सात...

    • @rohitkamble5798
      @rohitkamble5798 2 роки тому

      वेढ्यात नाही 'वेडात.'
      4 बाजूंनी मुसलमानी शाह्या असताना रयतेचे राज्य स्थापन करण्याचा वेडेपणा महाराष्ट्राला स्वाभिमान काय असतो ते शिकवून गेला,
      अगदी तसेच शिवराज्याभिषेकाच्या पूर्वसंध्येला बहालोल खानाचा बंदोबस्त केल्याशिवाय तोंड दाखवू नका असे म्हणणाऱ्या शिवरायांच्या आज्ञे साठी सात मावळ्यांनी केलेला वेडेपणा होता तो....
      एक वेडेपणा, जो शिकवून गेला, स्वामिनिष्ठा काय असते...
      एक वेडेपणा, जो सांगून गेला, आत्मसन्मान आणि स्वाभिमान काय असतो.
      एक वेडेपणा, ज्याने शौर्य या शब्दाची व्याख्या बदलली.

  • @sachinlambrud3031
    @sachinlambrud3031 2 роки тому +735

    काय आवाज आहे शिंदे सरांचा ..खूप ताकद आहे सर आपल्या आवाजात..पुन्हा पुन्हा हे गाणं ऐकतच राहावं वाटतंय👌👌पुढील कार्यास आपणांस शुभेच्छा सर💐💐

  • @vpowar1989
    @vpowar1989 2 роки тому +25

    100 वेळा गाणे पाहून सुद्धा मन भरत नाही, खरचं काळजाला भिडणारं गाणं

  • @vikasmore3768
    @vikasmore3768 2 роки тому +1306

    मराठासाम्राज्य सहज मिळाले नाही तर त्यासाठी.... रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अनेक शिवमावळ्यांनी इतिहास घडवला आहे....आणि हे गाणे म्हणजे त्यांना सलाम...... जय शिवराय 🙏🙏

    • @keeplearning3937
      @keeplearning3937 2 роки тому +23

      Nitpicking त्यांना -सलाम- मुजरा 👍

    • @Varun_modi_ka_Parivar
      @Varun_modi_ka_Parivar 2 роки тому

      पण काही धूर्त राजकारणी लोकांच्या खुशी साठी सध्याच्या रयतेने ह्या वीरांना जाती पाती मध्ये ओढले आहे

    • @crazystriker8055
      @crazystriker8055 2 роки тому +19

      आपण मराठी आहोत 🚩सलाम च्या जागी अभिवादन या शब्दाचा उच्चार केला तरी चालेल 💯🚩

    • @ameetthorat7535
      @ameetthorat7535 2 роки тому +2

      🙏🙏

    • @peoplesvoice7073
      @peoplesvoice7073 2 роки тому +9

      मराठा साम्राज्य कधीच नव्हतं हिंदवी साम्राज्य म्हण

  • @dineshkamble2806
    @dineshkamble2806 2 роки тому +590

    “वेडात मराठे वीर दौडले सात अंगावर शहारे आणणारा इतिहास"🧡✨💯

  • @shubhamsalunke2265
    @shubhamsalunke2265 2 роки тому +498

    कधी गान येतय वाटच पाहत होतो... ❣️❣️❤️❤️❤️
    खूप खूप छान....
    या सात विरांवर सर्वात मोठा सिनेमा यावा ही अपेक्षा

    • @TW-ei6ut
      @TW-ei6ut 2 роки тому +50

      येणार आहे भावा २०२३ मध्ये ,महेश मांजरेकर यांचा आगामी चित्रपट 🚩 ''वीर दौडले सात''🚩🔥🔥

    • @ashoksasne7313
      @ashoksasne7313 2 роки тому +5

      ua-cam.com/video/paS5wAya2vQ/v-deo.html
      येतोय भाऊ हा motion poster बघ

    • @yoginisakpal3329
      @yoginisakpal3329 2 роки тому +4

      Khup utsukata ahe👍👍👍

    • @sagarkumbhar9914
      @sagarkumbhar9914 2 роки тому +2

      Saranobat

    • @nirmalapandhare6280
      @nirmalapandhare6280 2 роки тому

      R8

  • @shivrajpatil6401
    @shivrajpatil6401 9 місяців тому +6

    कितीही वेळा ऐकलं तरी मन भरत नाही पून्हा पुन्हा ऐकाव वाटतं हे गीत. किती निष्ठावान मावळे होते. महाराजांच्या एका आदेशावर प्राण ही द्यायला तयार असणारे हे वीर खरच मानाचा मुजरा. सर्वांच्या पराक्रमाला😢😢😢

  • @missionca1850
    @missionca1850 2 роки тому +36

    शंभो , देवीचा गोंधळ आणि हे गाणं ऐकल्याशिवाय सकाळ होत नाही. ही 3 गाणी ऐकल्याशिवाय मी अभ्यासाला बसत नाही. माझ्या अभ्यासाची सुरवात आणि त्याआधी दिवसाची सुरुवात या गाण्यांने होते. 🚩
    छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩🚩🚩
    ...................................................
    जय शिवराय 🚩❤️
    जय शंभूराजे 🚩❤️
    ............….....................................

  • @TW-ei6ut
    @TW-ei6ut 2 роки тому +176

    🔥🔥या गाण्याची खूप उत्सुकता होती, अंगावर काटा उभा राहत होता🔥 हा प्रसंग चित्रपटगृहात अनुभवताना🚩💯

  • @VedUtekar1
    @VedUtekar1 2 роки тому +534

    हे गीत ऐकल तर डोळ्यात पाणी आल्या शिवाय राहतं नाही....महाराजांचा शब्द खाली पाडू दिला नाही ..🚩🙏

    • @R_J_Patil
      @R_J_Patil Рік тому

      मूव्ही नाव सांगा सर

    • @Shhhhhh584
      @Shhhhhh584 Рік тому

      @@R_J_PatilHambirrao

    • @nishantdhurve6713
      @nishantdhurve6713 Рік тому

      @@R_J_Patil सर सेनापती हंबिरराव मोहिते 🧡🧡🧡

  • @ajaypatil-ks2ks
    @ajaypatil-ks2ks 2 роки тому +662

    ऐकतच आणि बघतच राहव अस वाटत,
    तरडे साहेब आणि टीम चे खुप आभार, अप्रतिम कलाकृती

  • @prasadnehere6235
    @prasadnehere6235 2 роки тому +352

    सैन्य समुद्रा प्याया, हे अगस्ती दौडले सात......
    What a line ⛳

    • @pbirbal4757
      @pbirbal4757 2 роки тому +9

      my favourite

    • @akshaywalunjkar5975
      @akshaywalunjkar5975 2 роки тому +9

      शब्दरचना अप्रतिम आहे🙏

    • @pawanaher2259
      @pawanaher2259 Рік тому

      Even Im in awe of this line 🔥❤️🙏

    • @piyushgautam1522
      @piyushgautam1522 Рік тому +3

      What's the meaning of this line in Hindi ?

    • @Indian1234P
      @Indian1234P Рік тому +11

      @@piyushgautam1522 विशाल मुघल सैन्य को समुद्र कहा गया है,
      और इसे पिने केलिए "सात अगस्ती" दौड गए.
      ऐसा अप्रतिम वर्णन किया गया है.
      तात्पर्य :- अपने प्राणों की परवाह किए बिना; और बिना परिणामों कि चिंता किए: अपने से कई गुना शक्ति से युद्ध करने के लिए वो सात विर दौड पडे.

  • @prashantmohite2006
    @prashantmohite2006 8 місяців тому +8

    पहिले गाणे खूप वेळा ऐकले आहे वेडात मराठे वीर दौडले सात पण या गाण्यात असा कोणताही बाकीचे मराठे धाडसी ६ वीरांचा उल्लेख नव्हता या नवीन गाण्याने बाकीचे ६ वीर यांची नावे कळाली, जबरदस्त गीत लेखन अशा गीतकारांना मानाचा मुजरा..

  • @dhirajshilimkar7998
    @dhirajshilimkar7998 2 роки тому +201

    ह्या गाण्यात जेव्हा सात सम्राट मुघलांच्या छावणीत घुसतात आणि बाहेर फक्त सात घोडे मोकळे येताना दाखवतात तो क्षण म्हणजे काळीज कापणारा क्षण ़ 🚩🚩खरंच ते मावळे वेडे होते महाराजांचे वेडे होते स्वराज्याचे 🚩🚩म्हणूणच वेडात दौडले वीर मराठी सात🚩🚩

  • @omkarmadane5107
    @omkarmadane5107 2 роки тому +194

    खूप वाट पाहिली होती या गीताची...🚩 अंगावर काटा आला. 🙏🏻
    गीताचे बोल आणि संगीत जबरदस्त.

  • @Shirkeaniket009
    @Shirkeaniket009 2 роки тому +187

    खूप वाट पाहिली😍 अखेर आले खूप मस्त♥️ काळजाला लागले गाणं🚩

  • @pravinwalunj283
    @pravinwalunj283 2 роки тому +101

    आपला धर्म, आपली संस्कृती, आपली भाषा जपा. आधुनिकीकरणाच्या नावाखाली चांगल्या परंपरा सोडू नका. जय महाराष्ट्र.

  • @rahuljadhav6243
    @rahuljadhav6243 2 роки тому +12

    असे जांबाज होते आपले पूर्वज...गर्व आहे मला माझ्या पूर्वजांचा👍👍👍👍
    जय शिवराय 🙏🙏🙏🙏

  • @mayurgarkal8538
    @mayurgarkal8538 2 роки тому +1560

    डोळ्यातून जसं पाणी वाहत होते तस हे गाणं संपत होत ♥️🚩🚩
    आणि थेटर मधी तर शांतताच होती

    • @keeplearning3937
      @keeplearning3937 2 роки тому +50

      अशी देव मानस होती ती किती विश्वास महाराजवर किती जीव, जीव जाणार माहीत तरी गेले नशीब लागत राव अशी माणसं बघाला खरी मैत्री तर राजा अन मावळ्यांची जी आयुष्यात बघाला मिलन शक्य नाही
      किती पैसा ओतलं तरी कोण सुध्दा आपलं जीव देणार नाही पण ही माणसंच वेगळी होती त्यांचं रक्तच वेगळं होत , आजच भारताची परिस्थिती बघता खरंतर आपली लायकीच नाही ह्याची नाव घ्यायची आणि नुसत्या जयंत्या करायची ...

    • @shaileshkhopade8671
      @shaileshkhopade8671 2 роки тому +3

      @@keeplearning3937 mkkķk. Vbnn

    • @bhushansinkar9118
      @bhushansinkar9118 2 роки тому +7

      @@keeplearning3937 khup khare bolat..
      Pan nidan aapla khara ithihas nakkich...asach yenarya generation sangat rahu...

    • @Satyaki266
      @Satyaki266 2 роки тому +7

      @@keeplearning3937 स्वतः सेनापती असताना, राजांचा एक शब्द पडायला नको फक्त म्हणून बहालोल वर एकटे सात चालून गेले. 🔥🔥

    • @abhijeetchavan4186
      @abhijeetchavan4186 2 роки тому +2

      @@keeplearning3937 💯🚩🚩🙇🏻‍♂️

  • @shindevitthal9867
    @shindevitthal9867 2 роки тому +49

    काय तो आवाज, काय ते द्रुष्य,अस वाटत हे गाणे कधी संपूच नाही 😍😍🚩🚩🚩

  • @shriswamisamarthsevamarg2449
    @shriswamisamarthsevamarg2449 2 роки тому +104

    डोळ्यात पाणी आणणारे song..... सात वीरांना मानाचा मुजरा.. जय भवानी🚩 जय शिवाजी 🚩

  • @bharatbharose6296
    @bharatbharose6296 2 роки тому +5

    मी आतापर्यंत कमीत कमी वीस ते पंचवीस वेळा ही गाण बघितल मन भरतच नाहिये.
    अप्रतिम🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @ramlahane1085
    @ramlahane1085 2 роки тому +75

    शब्द झेलण्या राजांचा शेर सात निघाले साथ...🚩❤️

  • @vediksanatanboy4663
    @vediksanatanboy4663 2 роки тому +72

    आपल्या महाराष्ट्रात संगीत कलांचा भंडार आहे. पुढ़िल काही दिवसात पूर्ण भारतात आणि विश्वात मराठी फिल्म इंडस्ट्रीच्या टैलेंट चे दर्शन घड़वुन आनेल।

  • @abc39722
    @abc39722 2 роки тому +268

    'शब्द झेलण्या राजांचा शर सात निघाले साथ' ...डोळ्यात पाणी आणि अंगात अंगार पेटला ह्या ओळी ऐकून.🙏🙏🙏

    • @abhijitkarde8678
      @abhijitkarde8678 2 роки тому +1

      आनंद शिंदे गायक म्हणल्यावर नाद खुळा 👌🏻

    • @yogeshbhivare918
      @yogeshbhivare918 Рік тому

      Kharch.. डोळ्यात पाणी आलं

    • @suryavanshiabhyuday8584
      @suryavanshiabhyuday8584 Місяць тому

      शर चा अर्थ काय?

  • @ganeshss09
    @ganeshss09 2 роки тому +1090

    त्या सात योद्धांची नावे….१) विसाजी बल्लाळ. २) दीपोजी राउतराव. ३) विट्ठल पिलाजी अत्रे. ४) कृष्णाजी भास्कर. ५) सिद्धि हिलाल. ६) विठोजी शिंदे ७) आणि सरनौबत कुड्तोजी उर्फ़ प्रतापराव गुजर
    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩

  • @yogeshkawar6639
    @yogeshkawar6639 2 роки тому +4

    नरेंद्र भीडे काय गाण देउन गेलात तूम्ही🙏 ,, खरच नशीबवान आहेत ज्यांनी हे गाण चित्रपटगृहात बघितल .. प्रवीण तरडेंचे खूप आभार त्यांनी सातही वीरांची ओळख करुन उत्तम रित्या चित्रीत केल ..जय शिवराय 🚩🚩

  • @atcreation4149
    @atcreation4149 2 роки тому +48

    खूपच सुंदर गाणं झालं आहे. आनंद सरांनी अजून एक सुंदर गाण्याची पर्वणी दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तसेच गाण्याचं चित्रीकरण सुद्धा मनमोहक केलेलं आहे. सुंदर गीत तसेच सुंदर संगीत 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sanbartide3501
    @sanbartide3501 2 роки тому +967

    I am a teenage girl...And worshiper of Maharaj....🙏..I really can't understand a single word.....But this song has such feelings...That I can't explain... Just 🔥..........Lot of love to my Marathi sisters and brothers from a Bengali sister....Jay bhawani 🚩🙏☺️

    • @songloveandsad3100
      @songloveandsad3100 2 роки тому +7

      Yes you are right friend

    • @DM-cy7hy
      @DM-cy7hy 2 роки тому +29

      there is old song sung by Lata Mangeshkar on this event.
      song title is,
      Vedat Marathe Veer Daudale Saat...
      it's beautiful song, you should listen.

    • @yash-qw2fx
      @yash-qw2fx 2 роки тому +13

      Jay bhawani tai(sister)

    • @HimanshuRamekar
      @HimanshuRamekar 2 роки тому +5

      Jai Shivaji!!! 🙏🙏🙏💐💐

    • @rahulvaidya4774
      @rahulvaidya4774 2 роки тому +8

      jay bhawani sister

  • @rainycrop
    @rainycrop 2 роки тому +70

    अप्रतिम गाण..काळजाला भिडणारे शब्द आहेत...उत्कृष्ठ गायन आणि चित्रीकरण🙏 🙏🙏🚩जय शिवराय🚩

  • @DheerajsinhSawant
    @DheerajsinhSawant 2 роки тому +123

    खरचं काळजाला भिडणारं गाणं❤️👌👍
    आनंद शिंदे यांना साष्टांग दंडवत 🙏🙏
    अप्रतिम ❤️

  • @ajaypunekar5831
    @ajaypunekar5831 2 роки тому +38

    सात दौडले,सात उसळले,सात झुंजले,क्षात सम्राट सातही ताऱ्यातून उसळला उल्कापात,कड कड कडकडे उन्हात ताम्हिणी पात🔥🔥

  • @jayeshpatil7808
    @jayeshpatil7808 2 роки тому +38

    छत्रपतींचा आणि त्यांच्यावर जीव ओवाळून टाकणारे मावळ्यांचा सुवर्णीम इतिहासाला त्रिवार मुजरा🙏

  • @vaibhavkulkarni3233
    @vaibhavkulkarni3233 2 роки тому +17

    अतिशय उत्तम -
    शब्द, संगीत, गायकी, चित्रीकरण, अभिनय
    दुर्देवाने या गाण्याचे गीतकार प्रणित कुलकर्णी आणि संगीतकार नरेन्द्र भिडे हे दोघेही आज आपल्यात नाहीत...

    • @dhiraj7m
      @dhiraj7m 2 роки тому +1

      आहेत आणि कायम राहतील

  • @guravabhay93
    @guravabhay93 2 роки тому +23

    हे गाणं ऐकताना अंगात एक वेगळीच उर्जा संचारते आणि मराठ्याच्या पराक्रमाचा गर्व वाटतो....आपसोप तोंडात महाराजांचा नाव येतं ....जय भवानी जय शिवाजी 🚩🚩

  • @CodingKida
    @CodingKida 2 роки тому +88

    महाराजांच्या शब्दांना किती मान होता हे गाणे दाखवून देते. छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🎧on lopp🎧🚩

  • @prafullchavan6606
    @prafullchavan6606 2 роки тому +4

    अप्रतिम स्वामिनिष्ठ 🚩🚩 सिध्दी हिलाल सारखे मुस्लिम बांधव ही होते ज्यांनी स्व धर्मापेक्षा स्वराज्य हाच आपला धर्म मानून छत्रपती शिवरायासाठी आपले तन मन अर्पित केले , धन्य ते निष्ठा प्रेम , डोळ्यात पाणी येतं जेव्हा हे गाणं पाहतो तेव्हा आनंद शिंदे चां आवाज तर ऐकत राहावं वाटत ...

  • @shubhamkadam4047
    @shubhamkadam4047 2 роки тому +8

    मानाचा मुजरा थोर त्या राजांना अन् त्यांच्या कर्तबगार मावळ्यांना!💯 पण हे गाणे ज्यांनी लिहिले ते प्रणित कुलकर्णी आणि संगीतकार नरेंद्र भिडे हे आपल्यात नाही, त्यांनाही मानाचा मुजरा एवढ्या धगधगत्या गीतासाठी!🔥

  • @maheshabnave2048
    @maheshabnave2048 2 роки тому +8

    यां गाण्याला तोड देणार गाणं न आधी केव्हा बनलं ना भविष्यात कधी बनेन
    विचारही केला नव्हता प्रतापरावांवर यां चित्रपटात एखादा गाणं असेन पण ते होत अन अस होत कि चित्रपटगृहात जेव्हा हे पहिल्यांदा ऐकलं तेव्हा अंगावर काटा अन शेवट डोळ्यात पाणी आले
    नाद नाय करायचा एव्हडा बाप चित्रपट बनवलाय तुम्ही सरसेनापती हंबीरराव 💝👌🙏🔥🔥🔥🚩🚩🚩

  • @shrikantraut2773
    @shrikantraut2773 2 роки тому +41

    अप्रतिम कलाकृती, जबरदस्त दिग्दर्शन , 7 रिकामे घोडे जेव्हा येतात तेव्हा डोळ्यातून अश्रू येतात👌

  • @chetanbendkule6711
    @chetanbendkule6711 2 роки тому +88

    हॆ गाणं म्हणजे खतरनाक.थिएटर मध्ये अंगावर वर काटा येतो हॆ गाणं बघताना. 🔥🔥🔥

  • @spsandy149
    @spsandy149 2 роки тому +1

    खूप छान चित्रपट आहे.महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रपट याआधी पाहिलेत पण या चित्रपटात महाराजांची आणि शंभुराजांची भूमिका गश्मीर महाजनींनी इतकी छान पेलली की बघून अंगावर काटा येतो.आणि समोर महाराजच अवतरलेल्याचा अनुभव येतो .खूप खूप आभार प्रवीण तरडेंचे इतका छान चित्रपट आम्हाला दिल्याबद्दल.
    छत्रपती शिवाजी महाराज की जय
    छत्रपती संभाजी महाराज की जय

  • @madhavidhande3867
    @madhavidhande3867 9 місяців тому +1

    डोळ्यासमोर इतिहास प्रत्यक्ष जिवंत उभा होतो........ त्या सात तेजस्वी ताऱ्यांना मानाचा मुजरा. जय जिजाऊ जय शिवराय

  • @dnyaneshthesia
    @dnyaneshthesia 2 роки тому +170

    अप्रतिम गीत...आनंद शिंदेंची बरोबरी कुणीच करू शकत नाही...भगवंताचे वरदान आहे हा आवाज...कोरसही तितकाच अप्रतिम..अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही💐💐💐

  • @Mi_Marathi
    @Mi_Marathi 2 роки тому +243

    आनंद शिंदे सरांचे वेगळ्या प्रकारचे गाणे, एकदम सुंदर गायन आणि भिडे यांचे सुंदर गाणे

  • @mamtamane3710
    @mamtamane3710 2 роки тому +48

    किती वाट पाहायला लावलीत 🥺
    अंगावर येणारे शहारे थांबतच नाहीत आणि डोळ्यात पाणी आल्या वाचून राहत नाही

  • @5384yykll
    @5384yykll Рік тому +3

    आनंदजी शिंदे यांचा एकदम जबरदस्त आवाज आणि तितकाच सुंदर अभिनय सगळच भारी.....या चित्रपटातील प्रत्येकाने जीव ओतून आपापली भूमिका सादर केले....
    खुप सुंदर....🙏🙏

  • @ranjwanvaibhav8051
    @ranjwanvaibhav8051 2 роки тому +5

    प्रत्येक शब्द न शब्द अंगात छत्रपतींचा संचार झाल्याची अनुभूती देतो..🙏🙏

  • @nitinchaudhari3543
    @nitinchaudhari3543 2 роки тому +5

    हे गाणं ऐकलं की एक वेगळीच ऊर्जा अंगात शिरते आणि अभिमान वाटतो या थोर शिल्पकारांचा , की महाराजांच्या एका शब्दासाठी जीवाचा विचार न करणारे हे थोर माणसे...... यांचे उपकार नाही फेडू शकत आपण, प्रणाम या शिल्पकारांना ,हर हर महादेव, जय शिवराय, जय शंभू राजे, जय जिजाऊ, जय भवानी..🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩

  • @warriorbrat5620
    @warriorbrat5620 2 роки тому +30

    खूप खूप खूप म्हणजे खूप प्रचंड वाट बघत होतो या गाण्याची
    गायक,निर्माता,अभिनेता व पूर्ण टीम ने सात महावीर योध्दा याना खूप सुंदर अशी आदरांजली वाहिली आहे 🙏🙏

  • @arjunpatilyouthcricketer5864
    @arjunpatilyouthcricketer5864 2 роки тому +50

    अमेरिकेत कधी release होईल हा चित्रपट, आम्ही खूप आतुरतेने वाट बघत आहोत.
    जय हिंद, जय महाराष्ट्र.

  • @rahuljadhav6243
    @rahuljadhav6243 2 роки тому +2

    जर फक्त 15 कोटी च्या budget मध्ये असला दमदार movie कर बनवत असतील तर विचार करा ह्यांना जर आपण खूप प्रतिसाद दिला आणि ह्यांनी जर 200 कोटी चा big budget movie बनला तर किती भारी movie बनेल....
    असे चित्रपट बनवण्यासाठी खूप मेहनत लागती आणि धाडस लागते मित्रानो....अश्या चित्रपटाला आपला संपूर्ण पाठिंबा पाहिजे..हीच आपली शिवछत्रपती ना वाहिलेली श्रद्धांजली.....

  • @karankambale2988
    @karankambale2988 2 роки тому +8

    0.42 ते 0.50... काय तो क्षण.., गाण एकतांना धमन्यातून नुसत रक्त सळसळतय.. खूपच सुंदर दिग्दर्शन.. आनंद शिंदेचा आवाज़.. 🙏🙏🙏🙏

  • @KT-369
    @KT-369 2 роки тому +38

    चित्रपट बगतना हे गाणे खूप आवडले होते पुन्हा एखदा ऐकावे वाटले होते आता ऐकताच शहारा आला अप्रतीम गाणे आहे 🙏🚩

  • @adityapawar3745
    @adityapawar3745 2 роки тому +57

    आनंद शिंदे ख़तरनाक पहाड़ी आवाज, 🔥 आवाजातून च प्रसागातील परास्थिति डोळ्यासमोर उभी राहते. 👑🔥

  • @ganeshpawar1435
    @ganeshpawar1435 2 роки тому +25

    थिएटरमध्ये हे गाणं ऐकल्यावर अंगावर काटा आला अप्रतिम गाणे आहे💯🔥🚩(आनंद शिंदे....🙏)

  • @arjunkanse9177
    @arjunkanse9177 Рік тому +11

    काय तो काळ असेल आणि काय ते मावळे असतील. काय असतील आमचे राजे छत्रपती शिवाजी महाराज. आमचं नशीब नाही प्रत्यक्ष आम्ही राजेंना पाहू शकलो नाही. पण त्या काळातील लोक पुण्यवान असतील ज्यांना प्रत्यक्ष देवाच्या रुपात छत्रपती शिवाजी महाराज यांना पाहता आल.

    • @anjanamesquita4112
      @anjanamesquita4112 6 місяців тому

      Hoi bhau khare bollatt appan 🙏🙏🙏🙏

    • @anjanamesquita4112
      @anjanamesquita4112 6 місяців тому

      Kharach kai tho kaal ani mavlyanchi nishta omg no words beyond imagjnation jai jijau jai shivaji rai jai bhavani and proud to be a maratha 🙏🙏

  • @MilindGhule
    @MilindGhule Рік тому +5

    काय शब्दरचना आहे काय संगीत आहे आणि त्याहूनही सुंदर काय आवाज आहे
    अक्षरशः थरार येतो अंगावर

  • @sunilmane104
    @sunilmane104 2 роки тому +21

    ऊर दाटूनी आले. काय ते मावळे आणि काय त्यांची स्वामी निष्ठा. धन्य आहे मी या मातीत जन्मलो. जय भवानी जय शिवाजी 🚩🚩🚩

  • @vickykale1490
    @vickykale1490 2 роки тому +26

    खूप वाट पाहिली ह्या गाण्याची 🔥
    प्रविण तरडे सरांचे खूप खूप धन्यवाद.🙏

  • @BhushnologyMarathi
    @BhushnologyMarathi 2 роки тому +4363

    हे गाणं जेव्हा theater मध्ये चित्रपटात बघितलं न ...अंगावर काटा आला होता 🔥🔥🚩🚩गाणं तर खूप चांगल आहेच पण गाणं चित्रीत पण त्याच सुंदरतेने केलं आहे

  • @target1824
    @target1824 2 роки тому +6

    खरच आपण महाराष्ट्रामध्ये जन्माला आलो हे आपल भाग्य आहे,,जे इतके मोठे मावळे होवून गेलेत स्वराज्य घडवण्यासाठी,,आपण हे पिढ्यानपिढ्या यांची पूजा करायला पाहिजे,,,,
    ,🚩🚩🚩🚩 जय शिवराय 🚩🚩🚩🚩

  • @ajaythakare6230
    @ajaythakare6230 Рік тому +8

    सतत दोन तासांपेक्षा जास्त वेळेस हे गाणं एकूण आत्ता कुठं भावना स्तब्ध झाली आहे.... A great song of a great personality and sung by very good singer.

  • @shrikrushna0077
    @shrikrushna0077 2 роки тому +64

    Be modern but don't forget your roots जय शिवराय जय शंभुराजे ❤️🚩

  • @shriswamisamarth9991
    @shriswamisamarth9991 2 роки тому +5

    गाणं ऐकलं की अंगावर काटाच उभा राहिला
    आनंद शिंदेंच्या आवाजात खुप भाऊक गाणं आहे
    धन्यवाद प्रवीण तरडे सर
    धन्यवाद आनंद शिंदे सर,, तुम्ही तुमच्या आत्म्या पासून हे गाणं गायलात🙏🙏

  • @yuvrajvambhure6558
    @yuvrajvambhure6558 2 роки тому +393

    श्री श्री श्री सम्राट विक्रमादित्य की जय हो 🚩
    श्री श्री श्री वीर सम्राट अशोक की जय हो🚩
    श्री श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩
    श्री श्री श्री वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह की जय 🚩
    श्री श्री श्री सम्राट पृथ्वीराज चौहान की जय 🚩
    श्री श्री श्री गुरु गोविंदसिंग जीकि जय हो 🚩
    श्री श्री श्री छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩
    श्री श्री श्री चंद्रगुप्त मौर्य की जय हो 🚩
    श्री श्री श्री समुद्रगुप्त कि जय हो 🚩
    श्री श्री श्री शहाजीराजे भोसले की जय हो 🚩
    श्री श्री श्री राजा हर्षवर्धन की जय हो 🚩
    श्री श्री श्री राजा मिहिर भोज की जय हो 🚩
    श्री श्री श्री महाराणा सांगा की जय हो 🚩
    श्री श्री श्री राजे कृष्णदेवराय कि जय हो 🚩
    श्री श्री श्री गुरु तेग बहाद्दूर जी की जय हो 🚩
    श्री श्री श्री सम्राट मिहिर भोज की जय हो 🚩
    श्री श्री श्री बाप्पा रावल जीकि जय हो🚩
    श्री श्री श्री संभाजी शहाजीराजे भोसले की जय 🚩
    श्री श्री श्री लालितादित्य मुक्तापीड की जय 🚩
    श्री श्री श्री सरसेनापती तान्हाजी मालुसरे की जय🚩
    श्री श्री श्री गुरुवर्य चाणक्य की जय 🚩
    श्री श्री श्री महाराजा पोरस की जय 🚩
    श्री श्री श्री स्वामीपरशुराम जिकी जय 🚩
    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩
    श्री श्री श्री नेताजी पालकर की जय हो🚩
    श्री श्री श्री लचीत बोर्फुकन की जय हो 🚩
    श्री श्री श्री हरिसिंग नलवा की जय हो 🚩
    श्री श्री श्री बाजीराव पेशवे की जय हो 🚩
    श्री श्री श्री कनिष्क जी की जय हो🚩
    श्री श्री श्री बंदा सिंह बैरागी की जय हो 🚩
    श्री श्री श्री महाराजा सुरजमल जिकी जय 🚩
    श्री श्री श्री महाराजा रणजित सिंह की जय 🚩
    श्री श्री श्री हेमचंद्र विक्रमादित्यजी की जय🚩
    श्री श्री श्री राजाराम महाराज की जय हो 🚩
    श्री श्री श्री मल्हारराव होळकर की जय हो 🚩
    श्री श्री श्री चिमाजी अप्पा की जय हो 🚩
    श्री श्री श्री महादजी शिंदे की जय हो 🚩
    श्री श्री श्री कान्होजी जेधे की जय हो 🚩
    श्री श्री श्री महाराणा कुंभा की जय हो 🚩
    श्री श्री श्री हम्मिर सिंह जीकि जय हो 🚩
    श्री श्री श्री महाराणा उदयसिंह जिकी जय 🚩
    श्री श्री श्री कान्होजी आंग्रे की जय हो 🚩
    श्री श्री श्री छत्रपति शाहूराजे की जय हो🚩
    श्री श्री श्री बहिर्जी नाईक की जय हो 🚩
    श्री श्री श्री रावल रतन सिंह की जय🚩
    श्री श्री श्री पुष्यमित्र शुंग जिकी जय हो 🚩
    श्री श्री श्री सयाजीराव गायकवाड महाराज की जय हो 🚩
    श्री श्री श्री सम्राट कपिलेंद्रदेवा रोत्राय कि जय🚩
    श्री श्री श्री बाजी प्रभू देशपांडे की जय हो 🚩
    श्री श्री श्री मल्हारराव होळकर की जय हो 🚩
    श्री श्री श्री नेताजी पालकर की जय हो 🚩
    श्री श्री श्री राजे राजेंद्र चौल की जय हो 🚩
    श्री श्री श्री सदाशिवराव भाऊ की जय हो 🚩
    श्री श्री श्री जिवाजी महाले की जय 🚩
    श्री श्री श्री रायप्पा महार जीकी जय हो 🚩
    श्री श्री श्री वीर दुर्गादास राठोड की जय हो🚩
    श्री श्री श्री हंबीरराव मोहिते की जय हो🚩
    श्री श्री श्री प्रतापराव गुजर की जय हो 🚩
    श्री श्री श्री बाजी पासलकर की जय हो 🚩
    श्री श्री श्री मुरारबाजी देशपांडे की जय हो 🚩
    श्री श्री श्री फिरंगोजी नरसाळा की जय हो 🚩
    श्री श्री श्री येसाजी कंक की जय हो 🚩
    श्री श्री श्री गौतमी पुत्र सातकर्णी की जय 🚩
    श्री श्री श्री जयसिंह जिंकी जय हो🚩
    श्री श्री श्री कोंडाजी फर्जंद की जय हो 🚩
    श्री श्री श्री जिवाजी महाले की जय हो 🚩
    श्री श्री श्री धनाजी जाधव की जय हो 🚩
    श्री श्री श्री गोदाजी जगताप की जय हो 🚩
    श्री श्री श्री म्हाळोजी घोरपडे की जय हो 🚩
    श्री श्री श्री कवी कलश की जय हो 🚩
    श्री श्री श्री राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ की जय हो 🚩
    श्री श्री श्री महाराणी ताराराणी की जय हो🚩
    श्री श्री श्री महाराणी अहिल्याबाई होळकर की जय 🚩
    श्री श्री श्री राणी दुर्गावती जीकी की जय हो🚩
    श्री श्री श्री राणी चेनम्मा जीकी जय हो🚩
    श्री श्री श्री राणी लक्ष्मीबाई की जय हो 🚩
    श्री श्री श्री राणी येसूबाई जीकी जय हो🚩
    श्री श्री श्री बंदासिंग बहादुर की जय हो 🚩
    श्री श्री श्री संताजी घोरपडे की जय हो 🚩
    श्री श्री श्री जयमल राठोड जी की जय हो 🚩
    श्री श्री श्री दत्ताजी शिंदे जीकी जय हो🚩
    श्री श्री श्री रामजी पांगेरा की जय हो 🚩
    श्री श्री श्री कल्लाजी राठोड जी की जय हो 🚩
    श्री श्री श्री रावत चूंडावत जी की जय हो 🚩
    अगर कोई आदरणीय व्यक्ती रेह गये होंगे तो बताये..🚩
    जय श्री राम 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🤟

    • @MrUniqueWorld
      @MrUniqueWorld 2 роки тому +2

      🙏🙏🔥🔥🔥💯💯💯

    • @tanviff6294
      @tanviff6294 2 роки тому +49

      He aahet aplya india che khare 😍🤘AVENGERS AND REAL HEROS🚩💛

    • @yuvrajvambhure6558
      @yuvrajvambhure6558 2 роки тому +9

      @@tanviff6294 हो ताई.. बरोबर बोललात 🚩🤟

    • @yuvrajvambhure6558
      @yuvrajvambhure6558 2 роки тому +11

      @@MrUniqueWorld जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩

    • @bw7764
      @bw7764 2 роки тому +6

      Veer Bahadur jhalkari bai ki jai ho

  • @sushantpawar18
    @sushantpawar18 Рік тому +6

    किती वेळस गाणं ऐकलं की छाती भरून येते ❤😢 7 वीरांना त्रिवार मुजरा ❤

  • @s.b3919
    @s.b3919 Рік тому

    महान होता तो राजा आणि महान ते मावळे.. महाराज आज तुमचेच नाही तर tumachya एखाद्या मावळ्याचे जरी दर्शन झाले असते तर आम्ही धन्य झालो असतो..असे मावळे देखील आजच्या घडीला जन्माला येणे कठीण आहे.. जे राजाचा शब्द पळण्यासाठी स्वतहाला मृत्यूच्या रणांगणात पण झोकून द्यायचे.. हर हर महादेव

  • @vinayakjadhav1340
    @vinayakjadhav1340 2 роки тому +12

    Theatre मध्ये बघितलं तेव्हा ही अंगावर काटा आला होता आणि आता सुद्धा आला..
    खुपच छान 🚩

  • @Raut-warrior
    @Raut-warrior 2 роки тому +268

    Salute to the 7 brave Marathis who sacrificed their lives
    Visaji Ballal, Dipoji Raut, Vithal Pilaji Atre, Krishnaji Bhaskar, Siddi Hilal, Vithoji Shinde and the Sarsenapati Prataprao Gujar.

    • @akshayarane865
      @akshayarane865 Рік тому +1

      Hyat new movie yetatoye rav rambha te kon ahet
      Nav smjl ka tyanche

    • @Raut-warrior
      @Raut-warrior Рік тому

      @@akshayarane865 bahutek Tari hech astil - satishkadamsir.blogspot.com/2015/02/blog-post.html?m=1

    • @digambarthorvat
      @digambarthorvat Рік тому

      @@user-jf9co6wi2t hota re
      Nesarit jaun ye kadhi tr

    • @vishalshete4751
      @vishalshete4751 Рік тому +1

      ​@@user-jf9co6wi2tmahiti nahi hota ka nhavta....pan asu shakto Karan ase khup Muslim sainik ani sardar maharajanje nishtavant hote

  • @dattapatilbagal
    @dattapatilbagal 2 роки тому +21

    महान ते स्वराज्याचे दुसरे सरसेनापती
    प्रतापराव गुजर.......🚩🚩
    ज्यांनी राजेंच्या एका शब्दाचा मान ठेऊन बहलोल खानाच्या पूर्ण सैन्य तुकडी ला केवळ सात वीर मराठा मावळ्यांनी मरणाची परवा न करता कापायला सुरुवात केली.......
    🚩🚩.....वेडात मराठे वीर दौडले सात.....🚩🚩
    खरंच अंगावर शहारे उभे करणारी ही घटना....🚩
    🚩......जय शिवराय......🚩

    • @sampatraopawar5670
      @sampatraopawar5670 2 роки тому

      धन्य ते सात वीर जे धारातीर्थी पडले म्हणून आम्ही आज सन्मानाने जगतोय.शतश कोटी कोटी प्रणाम.

  • @dlove8136
    @dlove8136 Рік тому +1

    खरं आहे.....हे गाणं ऐकलं की अंगावर काटा येतो.....रक्त सळसळते

  • @prafullapujari7367
    @prafullapujari7367 4 місяці тому +1

    एका शब्दाला किती महत्व असत महाराजांच्या .... मरण माहीत असताना शत्रू समोर जान..... किती महान पराक्रमी रत्न होती ती .....🙏🔥🔥🚩🚩💔💔

  • @yashparthpaikakode1105
    @yashparthpaikakode1105 2 роки тому +91

    These kind of Movies should be made on Larger Scale.... Not only for Maharashtra and Goan theatres but all over India.... This is our History.... Kab tak Bollywood ka toda maroda hua itihaas dekhenge? Kab tak naachte hue Maratha sainik dekhenge? Hat's off to Digpal Laanjekar and now Praveen Tarde sir for making movies on Real Heroes of our History.... Jai Bhavani

    • @sohamlagu3077
      @sohamlagu3077 2 роки тому

      Actually. These movies deserve a world wide release

  • @bhausahebchitrak4369
    @bhausahebchitrak4369 2 роки тому +9

    अंगावर शहारे आणणारे गाणे ..... आणि अप्रतिम चित्रीकरण उत्कृष्ट गायन आणि संगित .... जय भवानी जय शिवाजी
    जय शंभुराजे
    हर हर महादेव
    जय मराठा साम्राज्य 🙏

  • @rahuldhangar526
    @rahuldhangar526 2 роки тому +5

    Theater मधे जेव्हा गाणं चालू होत,, अक्षशः अंगावर काटा उभा राहतो, आणि अचानक डोळे पाणावतात, अस वाटत सगळ अगदी समोर घडतंय👏👏👏 direction of Pravin sir is on top🔥🔥🔥

  • @ravindrabarate7651
    @ravindrabarate7651 2 роки тому +2

    हा सिनेमा खूपच मनाला भावला।। डोळ्यात पाणी आले।।आजही 2022 मद्धे वयाच्या अवघ्या50व्या वर्षी महाराज गेले हे मनाला accept होत नाही।।सोयराबाईसाहेब आणि ब्राम्हण मंत्री मिळून महाराजांना विषबाधा केली।।(स्लो पॉइझेंन) दिले।। विश्वास बसत नाही।।

  • @samratwamanvlogs
    @samratwamanvlogs 2 роки тому +161

    ह्या गण्याची खूप वाट बघितली, आनंद शिंदे यांनी जीव ओतला आहे यामध्ये, अंगावर काटा आणणार गाणं❤️

  • @Prathamkedar
    @Prathamkedar 2 роки тому +12

    सरसेनापती प्रतापराव गुजर यांनी महाजाचा राग शांत करण्या साठी मागचा पुढचा विचार न करता 6 मावल्या सह गणीमांवर तुटून पडले होते
    धन्य ते प्रतापराव गुजर आणि त्यांचे सवंगडी 🚩🚩🚩
    प्रतापराव गुजरांना मनाचा मुजरा 🚩🚩🚩
    जय भवानी जय शिवाजी
    हर हर महादेव

  • @anitapol9319
    @anitapol9319 2 роки тому +4

    या गाण्यासाठी परत परत चित्रपट पहावसा वाटतो शब्द नाहीत अप्रतिम

  • @amolkhengre8213
    @amolkhengre8213 2 роки тому +9

    दिवसातून एकदाच गाणं ऐकतो. त्यापेक्षा जास्त नाही, ऐकवलं जात नाही, पहावलं जात नाही. परंतू इतिहास विसरून चालणार नाही म्हणून रोज पण फक्त एकदाच.

    • @harshwords7124
      @harshwords7124 2 роки тому

      मनातलं बोलला भावा 👍🏻 एमोशन होणारा माणूस नाही मी, पण जेव्हा हे गाणं बघतो डोळ्यातून पाणी येत...

  • @gazetteepostman
    @gazetteepostman 2 роки тому +3

    मी दररोज एकदा तरी हे गीत बघतोच 🙏
    ।। छत्रपती शिवाजी महाराज की जय ।।

  • @vikasbirare7375
    @vikasbirare7375 Рік тому +8

    हे गाणं रोज ऐकतो तरी पण मन नाही भरत अंगावर काटे येतात ऐकल्यावर मानाचा मुजरा राजे जय शिवाजी राजे जय शंभू राजे जय भीम 🙇🧡💙

  • @SunilYelneOfficial
    @SunilYelneOfficial 2 роки тому +9

    वेडात मराठे वीर दौडले सात, हे गाणं ऐकून अंगावर काटा यायचा... आणि त्याचचं हे नवीन रूप !!!.... जबरदस्त !!! 🚩👌👏

  • @satishmohite1111
    @satishmohite1111 2 роки тому +4

    कडकड तडपे ऊन्हात दामिनी पात अतिशय सुरेख लेखन अंगावरती काटा डोळ्यात पाणी जय भवानी जय शिवाजी

  • @jaywantkarpe1561
    @jaywantkarpe1561 Рік тому +3

    हे गाणं कितीही वेळा आयका डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही

  • @Pradnya-22
    @Pradnya-22 2 роки тому +1

    आजच माझ्या मुलाला मी हा चित्रपट दाखवला. अंगावर काटा उभा राहतो ह्यातील प्रत्येक दृश्य पाहून. माझा मुलगा ८ वर्षाचा आहे व आजपर्यंत प्रदर्शित झालेले महाराजांचे सर्व चित्रपट आम्ही त्याला चित्रपट गृहातच दाखवलेत. आपण सर्वांनी आपल्या मुलांना सलमान, शाहरुख चे पिक्चर दाखवण्यापेक्षा महाराजांचे व त्यांच्यावर स्वतःच्या जिवापेक्षा जास्त प्रेम करणार्या शूर मावळ्यांचे चित्रपट दाखवले तर खूप छान होईल. झोपताना त्यांना महाराजांच्या गोष्टी सांगा. गडांवर फिरायला घेऊन जा तरच पुढच्या पिढीला आपल्या महाराजांचे कर्तृत्व व मावळ्यांचे बलिदान समजेल. नाहीतर आजकालच्या मुलांच्या इतिहासाच्या पुस्तकात तर हा विषय नाही. या चित्रपटाची निर्मिती व रचना करणाऱ्या प्रत्येकाला सलाम. महाराजांना असं मोठ्या पडद्यावर समोर बघताना माझ्या छोट्या मावळ्याला खूप मज्जा आली आणि त्याला चित्रपटातल्या खूप प्रसंगांचा संदर्भ माहीत होता हे पाहून मला तृप्ती मिळाली. जय भवानी... जय शिवाजी...

  • @arvindrapatil3343
    @arvindrapatil3343 2 роки тому +8

    तरडे सरांनी आता संभाजी महाराजांची कलाकृती हि खंबीरपणे चिञपटगृहात आणावी हिच इच्छा, सदिच्छा 🙏

  • @GaneshPawar-wf9or
    @GaneshPawar-wf9or 2 роки тому +49

    Theater experience was next level (goosebumps).must watch in theater.🚩🚩🚩

  • @rkadam1994
    @rkadam1994 2 роки тому +25

    सात दौडले, सात उधळले, सात झुंजले, सात क्षात्र समरात
    सात ही ताऱ्यातून उल्कापात,
    कडकड कडे उन्हात दामिणी पात
    हर हर हर महादेव गर्जतो सेनापती प्रताप, सर सेनापती प्रताप
    शब्द झेलण्या राजांचा, शर सात निघाले साथ
    सात दौडले, सात उधळले, सात झुंजले, सात क्षात्र समरात
    सात ही ताऱ्यातून उल्कापात,
    कडकड कडे उन्हात दामिणी पात
    खदीरांगा सम डोळे रोखुनी, दो धारी समशिर परतुनी
    उरी धग धगिता राज खलीता
    त्या हातावर प्राण घेऊनी
    अरे सैन्य समुद्र प्याया हे,अगस्ती दौडले सात
    शब्द झेलण्या राजांचा, सर्साद निघाले सात
    🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
    बहलोलाची खोड मोडण्या
    राज्याभिषेकी विघ्न तोडण्या
    प्रताप जे कुडतोजी घुसले
    विसापिलाजी विठ्ठल दिडले
    सिद्दी विठोजी दीप ओलाडलले
    हर हर महादेव
    सेनापती ते गगनी धुमसात
    सात दौडले, , सात क्षात्र समरात
    सात दौडले, सात उधळले, सात झुंजले, सात क्षात्र समरात
    सात ही ताऱ्यातून उल्कापात,
    कडकड कडे उन्हात दामिणी पात
    (जसं ऐकलं,आणि जसं समजलंय तसच लिहण्याचा प्रयत्न केला आहे, जर चुकीचे शब्द आडल्यास क्षमा असावी🙏🏻)

    • @nickheal2110
      @nickheal2110 2 роки тому

      Please upload Full Lyrics

    • @rkadam1994
      @rkadam1994 2 роки тому +1

      @@nickheal2110 Done 👍🏻

    • @nickheal2110
      @nickheal2110 2 роки тому +3

      भाऊ खुप आभार तुझे🙂🙏

    • @yashmirashi2956
      @yashmirashi2956 2 роки тому +1

      Thank you!

    • @Kisandisha
      @Kisandisha 2 роки тому +2

      खुप खुप धन्यवाद भाऊ🙏🙏

  • @vishalmunde151
    @vishalmunde151 2 роки тому +1

    केवळ अकल्पनीय आणि अप्रतिम.. धाडस, शौर्य, पराक्रम, आपला राजा, आपली माती आणि स्वराज्यासाठी असलेली निष्ठा सगळंच.. या निष्ठेला त्रिवार नमन.

  • @jitendrakhillare2174
    @jitendrakhillare2174 2 роки тому +3

    पात्र ,सीन,गाण्याचं बोल,acting अप्रतिम आहे,खरंच आपल्या इतिहासात घेऊन जाण्याचा डायरेक्टर आणि कलाकार याना मनाचा मुजरा,कोटी कोटी आभार.

  • @IndianRouter
    @IndianRouter 2 роки тому +8

    चित्रपटगृहात अंगावर काटा आणाणार गाण....रिकामे घोडे परत येतात खतरनाक सिन...

  • @yash-qw2fx
    @yash-qw2fx 2 роки тому +63

    LAYY BHAARI ABHIMAAN HAVA 🚩🚩🚩🚩
    LAST BUT DEFINITELY NOT THE LEAST WORK BY NARENDRA BHIDE SIR 🙏😇
    Hats off Anand Shinde,Pranit and ofcourse the CHORUS ! !

  • @lifeofvijay6396
    @lifeofvijay6396 2 роки тому +4

    काय ते शौर्य काय ते तेज....
    मराठ्यांना नाचताना नाही तर त्यांचा पराक्रम
    दाखवला चित्रपटात... hats off pravin tarde 🙏

  • @somamagdum4786
    @somamagdum4786 Рік тому +1

    शंभूराजे,प्रतापराव गुजर यांचा इतिहास दाखवल्याबद्दल तर्डे साहेबांचे आभार.

  • @vishnuautade4764
    @vishnuautade4764 2 роки тому +2

    अंगावर रोमांच उभा राहतो थिएटर मधे हे गाण ऐकून
    अप्रतिम
    #जगदंब 🚩👌👍

  • @adeetya_0810
    @adeetya_0810 2 роки тому +6

    जेव्हा हे गाणं थिएटर मध्ये चालते.. तेव्हा एक वेगळीच ऊर्जा आणि जोश निर्माण होतो.. तसा चित्रपटातला प्रत्येक Scene आणि त्यामागील BGM एकदम Top Class
    ..