Tuch Sur Thawa Majsi (Audio) | तूच सूर ठावा मजसी | Ajit Kadkade | Tujhe Naam Aale Othi | Bhaktigeet

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 січ 2025

КОМЕНТАРІ • 400

  • @Avs978
    @Avs978 9 місяців тому +115

    हे सुर एवढे अवीट आहेत कि अशी शब्दरचना या जन्मात पुढे होणे नाही.... ❤

  • @manoharkakare25
    @manoharkakare25 День тому +1

    किती गोड आणि सुरेल आवाज आहे, सतत ऐकावे वाटते. सतत तुमच्या अभंगचा हृदय स्पर्श होण्यासाठी परमेश्वर आपणांस दीर्घायुष्य देवो 🙏🏼

  • @RavindraSodaye-gw8td
    @RavindraSodaye-gw8td 9 місяців тому +36

    गुरुमाऊली तुम्हची गाणी जबरदस्त असतात काळजाला भिडणारी 1000 वेळा ऐकली तरी मन नाय भरत अशी गाणी आहेत तुम्हची सलाम तुम्हला अशी गाणी पुन्हा ऐकायला भेटणार नाय

  • @prachibehere1074
    @prachibehere1074 9 місяців тому +32

    घर आणि मन प्रसन्न होते तुमचे गायन ऐकून. असे स्वर्गीय संगीत ऐकायला मिळते हे अहो भाग्य.

  • @prakashjoshi4267
    @prakashjoshi4267 8 місяців тому +43

    गुरुवर्य जितेंद्र अभिषेकी यांचा वारसा समर्थपणे चालवून भक्ती गीतांना एक वेगळी गुणवत्ता व उंची आपण खूप कष्टाने प्रदान केली..जगातील सर्व भक्तगण त्याबद्दल आपले ऋणी आहेत..मनःपूर्वक धन्यवाद..अशीच छान नविन नविन भक्ती गीते यापुढे सतत आम्हास एकवत जावीत यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा..!

  • @ashwinimhapankar1774
    @ashwinimhapankar1774 7 місяців тому +66

    नेहमी अजित कडकडे यांचा आवाज ऐकताना असं वाटत साक्षात सरस्वती त्यांच्या कंठात वास करत असावी.. दैवी स्वर, दैवी शब्द साक्षात परमेश्वर समोर उभा राहिलेला दिसावा एवढे शब्द काळजाला भिडतात.. 🙏🏻🙏🏻

  • @SHRIRAMKASEGSON
    @SHRIRAMKASEGSON 10 місяців тому +51

    अजित कडकडे माऊली यांचा कुठला ही अभंग मी आज पर्यंत ऐकला नाही असं झालं नाही आवाजाचा गोडवा आणि त्यातून मिळणारी मनःशांती ही नेहमीच अविस्मरणीय असते मी फक्त मनःशांती साठी अभंग ऐकतो त्या साठी आजन्म मी ऋणी आहे अजित कडकडे माऊली यांचा

  • @sunilawale101
    @sunilawale101 3 місяці тому +18

    उभा जन्म झिजुदे माझा चंदना परी.. सगुण रूप दवी आता एकदा तरी...किती सुंदर अभंग आहे ....किती तरी अवीट गोडी आहे या अभंगात....

  • @RAH_133
    @RAH_133 10 місяців тому +26

    अजित कडकडे हे खूप हुशार, सभ्य आणि सुसंस्कृत आहेत.. एकदा मला त्यांना समक्ष भेटण्याचा प्रसंग आला होता, खूप respectly behave केलं त्यांनी 🙏 आणि तो काळे महेश.. अत्यंत उद्धट माणूस.

    • @pravinnikam5035
      @pravinnikam5035 4 місяці тому

      Kadkade siran sarkha gayak hone nahi...to kale faltu ahe...tya peksha rahul Deshpande chan ahet

    • @appdev6158
      @appdev6158 3 місяці тому +3

      Kami vayat jast prasaddhi milali ki dokyat hava jate...

    • @Rahul-ml2xb
      @Rahul-ml2xb 2 місяці тому +1

      दोन मोठ्या व्यक्तींची तुलना आपण करणेही अत्यंत उद्धट पणाच आहे. Just saying

    • @anjalijedhe7441
      @anjalijedhe7441 Місяць тому +2

      Mahesh kale mala ajibat avadat nahi shahna smajto swatala

  • @mahadeomore8734
    @mahadeomore8734 3 місяці тому +6

    आवाजात एवढा भारदस्तपणा आणि गोडवा आहे की, वा! गाणे पार हृदयापर्यंत पोहचते. केव्हाही जरी ऐकले तरी ऐकतच रहावे अशी तुमची गाणी आहेत. अजित कडकडे तुम्हाला शतश: नमन! तुम्हाला उत्तम आरोग्य तसेच दीर्घायुष्य लाभो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना !

  • @sahadevphanse4214
    @sahadevphanse4214 Рік тому +56

    तूच सूर ठावा मजशी..... मन तल्लीन होऊन जातं. गाण्यात किती व्हरायटी? तिन्ही आंतरे वेगवेगळ्या ठिकाणी उचलून धृपदावर येणं..... किती मधुर.... त्रिवार वंदन!!!💐💐

  • @rahulpawar4055
    @rahulpawar4055 9 місяців тому +20

    खुप छान आवाज आहे माऊली, सतत ऐकत रहावं अस वाटत

  • @vighneshgokhale4957
    @vighneshgokhale4957 7 місяців тому +14

    अतिशय सुंदर आवाज व शब्द साक्षात परमेश्वर भेटल्याचा आनंद झाला
    मनापासून धन्यवाद कडकडे सर

  • @annasahebpawar2845
    @annasahebpawar2845 Рік тому +19

    माझे बालपण गेले तुमचे नाट्य संगीत,भक्ती गीते ऐकुन फक्त तुमचे गाणे आवडतात.माझ्याकडे अजित कडकडे तुमचे नाव ही दुनिया असे तोवर राहणार.

  • @LaxmanS-z3b
    @LaxmanS-z3b Місяць тому +3

    कोकणाचे वैभव ...... अभंग ऐकावे तर श्री.भीमसेन जोशी आणि श्री. अजित काकडे ..... कान तृप्त आणि मन समाधान पावते. पेटी सुंदर वाजवली....... सर्वांचे कौतुक......

  • @vishwasmahajan2585
    @vishwasmahajan2585 2 місяці тому +1

    डोळ्यातून पाणी कधी आलं कळलं नाही,
    व्वा! फार सुरेख, शब्द, सूर, साथीदार, सगळंच 🙏🙏🙏🙏

  • @prathameshkhale7114
    @prathameshkhale7114 Рік тому +14

    खुपच अप्रतिम अभंग आहेत मधुर आणि गोड आवाज ऐकून मन प्रसन्न होत , पांडुरंग हरी 🙏

  • @sangitarode709
    @sangitarode709 Рік тому +11

    खरंच आवाजाची ईश्वरच देणगी आहे आम्ही नतमस्तक आहो

  • @chitrabhandekar8684
    @chitrabhandekar8684 Рік тому +17

    Bhaktichi aas janavate. Artata janvate aawajat. You are simply great singer 🙏🙏

  • @ParasharamRumevadikar
    @ParasharamRumevadikar Рік тому +15

    सुंदर आवाज मनाला स्पर्श करणारा आवाज साष्टांग दंडवत 🎉🎉

  • @amritchavan3091
    @amritchavan3091 3 місяці тому +5

    कवयित्री मंदा म्हात्रे यांची शब्दरचना सुद्धा खूप सुंदर आहे

  • @prasadmoer
    @prasadmoer 10 місяців тому +6

    माऊली तुमचा आवाज खूप खूप गोड आहे सतत ऐकत राहावे वाटत विठ्ठला पुढे उभे असल्याचा भास होतो

    • @ravishinde5203
      @ravishinde5203 6 місяців тому

      Very very melodious song by Ajitji Kadkade Sir.

  • @prat_12
    @prat_12 7 місяців тому +7

    दैवी देणगी असलेला अप्रतिम आवाज! 👌👌🙏🙏

  • @vishwaspanse485
    @vishwaspanse485 Рік тому +283

    गुरुदेव माझी आपणास भेटण्याची इच्छा आहे , तुमचे अभंग आईकुन डोळे भरून येतात गुरुदेव आपला आवाज माझ्या मनाला स्पर्शून जातो जस की पांडुरंग मुर्तीतून बाहेर आलेत आणि मी त्यांना पाहत राहतो ... मला एकदा आपले चरण स्पर्श करण्याची इच्छा आहे ... 🙏 जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल 🙏

    • @ganeshpatil3656
      @ganeshpatil3656 Рік тому +19

      होय , खरयं हे . मला ही त्यांना भेटावसं वाटतं.

    • @l_o_v_e_r1471
      @l_o_v_e_r1471 Рік тому +11

      Mala pan bhetawasa vatya

    • @vasantmulik303
      @vasantmulik303 Рік тому +6

      माझी सुद्धा त्याना भेटण्याची इच्छा आहे पण ते मुंबईला आहेत कि गोव्याला त्यांच्या गावी आहेत हे माहित नाही. जय श्री हरी विठ्ठल 🙏🙏🙏

    • @rupeshdhawde6601
      @rupeshdhawde6601 Рік тому +8

      कामनिमित्त माझा योग आला आणि त्यांच्या घरी सांताक्रूज़ वेस्ट ला जावून पण आलो...खूपच भारी होता तो दिवस 🥰

    • @vishwaspanse485
      @vishwaspanse485 Рік тому

      @@rupeshdhawde6601 रुपेश दादा खूप छान वाटतय मला पण त्यांना भेटणयाची खूप इच्छा आहे पण कसं काय हे नाही समजत गुरुदेव अस सहज भेतील का निदान त्यांच्याशी फोन वर दोन शब्द बोलण झालं तरी माझ्या साठी खुपमोठी भेट होईल पण माझ्या कडे नंबर पण नाही त्यांचा आपलिकाही मदत होवू शकते का ...

  • @swatikalekar8245
    @swatikalekar8245 Рік тому +13

    👌👌🙏🙏 मन भरून आले अप्रतिम आवाज अजित दादा

  • @seemadhole871
    @seemadhole871 7 місяців тому +9

    तुमचे अभंग ऐकून मन तृप्त होते....मन भक्तीत विलीन होतें...खूप मधुर आवाज स्वर आहे तुमचा...माझ्या दिवसाची सुरुवात मी तुमच्या अभांगणेच करते..... तुमच्या वाणीत साक्षात सरस्वती आहे

  • @shraddhagosavi4912
    @shraddhagosavi4912 11 днів тому

    खूप सुरेख. किती नशीबवान अशी रचना ऐकावयास मिळत आहे. असे गायक पून्हा होणे नाही...

  • @PrathameshGraphics-zc6wb
    @PrathameshGraphics-zc6wb 3 місяці тому +8

    🙏🌹🌹🙏 माझे आवडते गायक अजित कडकडे sir काय वरणू त्यांची ख्याती कोटोकोटी प्रणाम सर तुम्हाला 🙏🌹🌹🙏

  • @vinodjoshi1393
    @vinodjoshi1393 25 днів тому

    किती गोडवा आहे तुमच्या आवाजात, असे वाटते की देव गात आहे, खूप अप्रतिम गाणे गायले आहेत, मी खूप तुमची गाणी ऐकत असतो, सर्व गाणी आपली God असतात, खरच एकदा तरी तुमची भेट द्या, भेटून आपल्या चरणांवर मस्तक ठेवावे अशी ईच्छा आहे, तुम्ही देव आहात ह्या भुमि वर

  • @Chakrawat-Pakshii
    @Chakrawat-Pakshii 2 місяці тому +5

    सौ. मंदा म्हात्रेंच विशेष कौतुक वाटतं, त्यांच्या अर्थपूर्ण शब्द संचयांच!

  • @rajanrane2602
    @rajanrane2602 3 місяці тому +2

    शब्द नाहीत, आपला आवाज म्हणजे संजीवनी आहे. अप्रतिम.❤❤

  • @umeshsatam7637
    @umeshsatam7637 4 місяці тому +2

    तुमच्या या सप्त सुरांनी मन प्रसन्न झाले. सारखं सारखं हे भक्ती गीत ऐकावेसे वाटते. मन तृप्त होत नाही. अप्रतिम सादरीकरण 🙏🙏

  • @hemantparab9185
    @hemantparab9185 13 днів тому

    आपल्या मराठी संस्कृतीत कुणाकडेही मंगल कार्य असताना यांचं गाणं कानावर ऐकायला येणार नाही असं होणारच नाही आणि त्यात जर ते शुभ कार्य कोकणातील आपल्या गावाकडे असेल तर खूपच छान वाटत....
    अश्या व्यक्ती साक्षात ईश्वरी अवतारच असतात

  • @abhijitamb
    @abhijitamb 3 місяці тому +3

    श्री गणेशाचे वर्णन आहे ।
    अप्रतिम शब्द, चाल आणि अर्थात स्वर्गीय स्वर

  • @dayanandshinde8073
    @dayanandshinde8073 11 місяців тому +3

    मनाला स्पर्शून जाणारा, भावनारा ,मधुर असा जबरदस्त आवाज. 🙏🙏🙏

  • @sumeshsawant2971
    @sumeshsawant2971 2 місяці тому +2

    प्रत्यक्ष ईश्वरी वाणी.....
    ❤️

  • @JayshriPawar-z2l
    @JayshriPawar-z2l Місяць тому +1

    देवाने मुळातच महाराजांचा जल्मचं या साठीच घातला आहे फक्त गात रहा यांचे अभंग ऐकायला सुद्धा पुण्य प्राप्ती करावी लागते अभंग ऐकताना अक्षरशः डोळ्यात आसवे येतात मन तृप्ती भर भरून होते!🙏🙏🙏असा स्वर पुन्हा होणं नाहीं! 👍👍

  • @ParasharamRumevadikar
    @ParasharamRumevadikar 11 місяців тому +5

    खूप खूप छान मनाला स्पर्श करणारा आवाज साक्षात भगवंताचा आवाज🎉🎉

  • @GupteshwarBilla-jh2um
    @GupteshwarBilla-jh2um Рік тому +8

    गुरुवर्य आपलं आवाज ऐकून तुकारामाची छबी डोळ्यासमोर दिसते; कदाचित ते ही अश्याच रीतीने हृदयातून देवांना हाक मारत असेन...❤ 🙏 🌹

  • @SainathMhatre-zr5cj
    @SainathMhatre-zr5cj 3 місяці тому +7

    अप्रतिम गायन अप्रतिम शब्द रचना.जय हरी माऊली.❤❤

  • @mandarnalawade
    @mandarnalawade 10 місяців тому +1

    Ajit कडकडे साहेब, एक अप्रतिम विलक्षण गायक ज्यांच्या आवाजावर सुरांना पंख फुटून भरारी घेतात. एक असा आवाज जो जन्म आणि मृत्यू ह्या दोन्ही गोष्टींचा अनुभव किंवा अभास एका क्षणाला उमटवून दाखवतात. A sacred personality and gem for all mankind ❤

  • @ravisanas9943
    @ravisanas9943 10 місяців тому +4

    🕉️ गं गणपतये नमो नमः 🙏🙏🙏अति उत्तम ...🙏

  • @MadhumalatiGurav
    @MadhumalatiGurav 9 місяців тому +3

    गुरुमाऊली तुमचा स्वर म्हणजे हृदयाचा ठाव घेतात भूवरी स्वर्ग उतरला आणि देवगन अभंग ऐकून तृप्त होतात अशी अनुभूती येते मधुर सरांचा राजा म्हणजे गुरु आपणच🎉❤

  • @rupesh9004
    @rupesh9004 9 місяців тому +27

    कोकणातील देवळे + अजित कडकडे यांची भक्तिगीते= ❤

  • @pranali8147
    @pranali8147 17 днів тому

    आमच्या शाळेची प्रार्थना होती ही.. डोळ्यात पाणी आल.शाळेचे दिवस आठवले❤

  • @PrashantGurav-n7q
    @PrashantGurav-n7q Місяць тому +1

    माऊली तुमचा आवाज खूप गोड आहे 🙏🌺🌺 श्री स्वामी समर्थ,🙏🙏🌺🌺🚩🚩🙏🙏🌺🌺🚩🚩

  • @kuddyadyanchi
    @kuddyadyanchi 3 місяці тому +4

    साक्षात स्वरदीश ❤
    कविश्वरच करती कविश्वरचा जय जय कर ❤

  • @gokulmalode5311
    @gokulmalode5311 Місяць тому

    अतिशय सुंदर आणि मनाला सुखद अनुभूती देणारे शब्द आणि वेगवेगळे घेतले आलाप या सर्वांचा सुंदर गायन म्हणजे अजित कडकडे यांचे मंत्रमुग्ध गायन🎉🎉🎉🎉

  • @rohanwalawalkar3932
    @rohanwalawalkar3932 Місяць тому +2

    Ajitkumar Kadkade is From Bicholim Goa originally our goa's pride

  • @sunilmhapankar6695
    @sunilmhapankar6695 Рік тому +6

    सुंदर आवाज गुरूजी नावाप्रमाणेच आवाज पण कडकडीत

  • @vibhadeshmukh770
    @vibhadeshmukh770 6 місяців тому +2

    अजित कडकडे चे सुर म्हणजे संगीताचा रानमेवा किती चाखवा आणि किती नाही अप्रतिम सुर🎉

  • @sudhirsunthankar5918
    @sudhirsunthankar5918 7 місяців тому +1

    Ajitsir...apla awaaz atishay goad ani spastha uuchar...aplya sarkha gayak hone nahi...Hi Gajanana chi & Deviki Krishna chi krupa...trivaar vandan...🙏🙏🙏

  • @PrashantJoshi-ko7eq
    @PrashantJoshi-ko7eq Рік тому +12

    मला श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे देवा समोर भेट झाली. काय ते सात्विक व्यक्तीमत्व दत्त दत्

  • @avadhutsawant3096
    @avadhutsawant3096 11 днів тому

    पं. अजित कडकडे यांचा अभंग ऐकल्यावर प्रत्यक्ष पांडुरंग भेटल्याचा आनंद होतो, आणि डोळे पाणावतात.

  • @dattatraynyalpelli5460
    @dattatraynyalpelli5460 Місяць тому

    ❤❤❤❤❤❤❤ खुपच अलैकिक मन तृप्ती करणारे श्री दत महाराजांचे भक्ती गित . खुप छान . श्रीयुत अजितजी कडकडे आपणांस सादर प्रणाम . खुपच सुंदर अलैकिक आपण गायन केले . आपणांस व आपल्या संपूर्ण ग्रुपला नमस्कार .❤❤

  • @vinodjoshi1393
    @vinodjoshi1393 Місяць тому

    आपण किती गोड गातात, असे वाटते की आपण स्वर्गात,आहोत, की ब्रम्हांड मध्ये, खूप खूप प्रसन्न वाटते तुमच्या ह्या गाण्याने घरात पावित्र्य निर्माण होते, मन तृप्त होते, एकदा भेटून तुमच्या चरणांवर डोके ठेवावे वाटते, तुमची खूप गाणी ऐकतो, खूप खूप छान गातात आपण असेच गात रहा,

  • @dsouzadavid80
    @dsouzadavid80 5 місяців тому +4

    This song brings tears .. literally nonstop. Why? dont know. the music, the words....

  • @chandrasekharrao9980
    @chandrasekharrao9980 3 місяці тому +1

    अप्रतिम काव्य, अप्रतिम संगीत रचना आणि अप्रतिम गायन हा त्रिवेणी संगम खरोखर अवीट आहे अंतरमुख होतो ऐकणारा 🌹🙏🌹

  • @sunildhotre4210
    @sunildhotre4210 7 місяців тому +2

    खूप सुंदर मनाला समाधान वाटते खूप छान आवाज....धन्यवाद

  • @vijaykathale4423
    @vijaykathale4423 2 місяці тому

    काय सांगावे मन तृप्त झाले माझे उत्तम गाणे, संगीत, संगितकार, गीतकार सर्वांच्या निर्मितीने .❤❤

  • @anantgawade758
    @anantgawade758 Місяць тому

    किती वर्ष ऐकतो आहे आवाज,कधीच मन भरत नाही.सकाळी एक तरी अभंग ऐकतो

  • @deepaksawant7242
    @deepaksawant7242 6 місяців тому +4

    तुमचे अभंग ऐकून मन तृप्त होते!

  • @anitawagle1785
    @anitawagle1785 4 дні тому

    फारच सुरेख अभंग कडकडे जींनी फारंच सुरेख रचलंय

  • @rajanrane2602
    @rajanrane2602 3 місяці тому +1

    दिवसातून 4/5 वेळा ऐकल्याशिवाय करमत नाही, excellent 👍🙏🙏

  • @MilanChari12
    @MilanChari12 5 місяців тому +1

    Sakshat Ganesha chi murti ubhi rahili dolyasamor.voice quality ❤ mastch abhang.Ajit kadkade yanna maajha Namskar.

  • @namratamasurkar4003
    @namratamasurkar4003 Місяць тому

    अजितजी मला आपली सर्व भक्ती गीत खूपच आवडतात माझ आराध्य दतगुरु आहे आपल्याला भेटण्याची इच्छा आहे 🙏🙏

  • @sagarmestry9609
    @sagarmestry9609 Місяць тому +1

    साष्टांग नमस्कार माऊली

  • @bhalchandrakinalekar4856
    @bhalchandrakinalekar4856 4 місяці тому +3

    अती सुंदर अभंग👌 सुमधुर आवाज👌अजीत कडकडे सर सदैव देवाची कृपा तुमच्यावर असुदे 🙏

  • @deepakpatil7995
    @deepakpatil7995 11 місяців тому +3

    👌👌अप्रतिम मानाचा मुजरा 🌹🙏

  • @VillageMemories1965
    @VillageMemories1965 5 місяців тому +1

    सुख दुःख मुक्त होऊन मुळ आनंदाची प्राप्ती होण्यासाठी प्रभावी स्वर साधना जय सदगुरू ♥️🙏🙏

  • @jayahulandkar604
    @jayahulandkar604 12 днів тому

    Khupch sundar avaj ahe tumcha..aaiktana dolyatun ashru ale ❤

  • @amolshelar8889
    @amolshelar8889 6 місяців тому +3

    गाण्यातील शब्द रचणा निःशब्द
    आवाज तरी अप्रतिम

  • @prathmesh0004
    @prathmesh0004 10 місяців тому +82

    इंस्टा वरून कोण कोण आलंय❤😍🫶

  • @DagaduKale-sr7vb
    @DagaduKale-sr7vb 3 місяці тому +3

    आवाज खूप खूप छान आहे ❤

  • @sitaramkevale1220
    @sitaramkevale1220 Місяць тому

    According to my opinion Ajitji is king of Bhakti sangit wonderful and the salute to lyrics writer smitaji mhatre

  • @Veer_Maratha
    @Veer_Maratha 2 місяці тому

    The legend of abhangs shree Ajit kadkade awaj direct manala bhidto sarvottam kalakar ❤🔥👏

  • @vinayak251180
    @vinayak251180 Рік тому +3

    Tuch sur thawa majasi.
    Atyant sundar lihilele, rachlele ani gaylele geet.

  • @nitinshewale5927
    @nitinshewale5927 3 місяці тому +1

    Shreshtha ani Jyeshtha Gayak shri Ajit Kadkade...kharach man aani dole bharun aale...

  • @PrashantGurav-n7q
    @PrashantGurav-n7q Місяць тому

    🙏🙏 खूप गोड आवाज माऊली 🙏🙏🌺🌺🚩🚩🙏🙏🌺🌺🙏

  • @ajaymaste5889
    @ajaymaste5889 3 місяці тому +2

    Farach chan surel ,god bless him for his singing

  • @JeNaik-z4c
    @JeNaik-z4c 4 місяці тому +1

    अप्रतिम , शब्दच नाहीत❤❤

  • @SwatiVedpathak-g9t
    @SwatiVedpathak-g9t Рік тому +3

    Khup khup sundar sir 🙏🙏

  • @reshmahaldar7329
    @reshmahaldar7329 3 дні тому

    मी रोज ऐकते मन प्रसन्न होते ऐकून खुप छान ❤🙏🙏

  • @ak47simba
    @ak47simba 2 місяці тому +1

    जबरदस्त❤❤❤❤

  • @SwatiVedpathak-g9t
    @SwatiVedpathak-g9t Рік тому +4

    Khup sunder sir🙏🙏🌹🌹🙏🙏

  • @swapnilpednekar9504
    @swapnilpednekar9504 Рік тому +3

    खूप सुंदर❤

  • @vickyoza5278
    @vickyoza5278 4 місяці тому +1

    माझ भाग्य आहें की अजित जी नां चाकरवाड़ी (बीड़) माउली महाराजान कड़े एक दोन वेळ भेटलो अप्रतिम गायन मंत्रमुग्ध🙏🙏✨💐लहान पना पासून ऐकतो आहें💐🙏🙏

  • @chandrakantbind7942
    @chandrakantbind7942 2 місяці тому +1

    खरोखर एकदम जबरदस्त अभंग

  • @sushilrawa1312
    @sushilrawa1312 11 місяців тому

    Dada tumche gane aikun manus dusrya duniyat pochun anandashru vahnyat sajj houn jato ❤

  • @sachinbaraskar8579
    @sachinbaraskar8579 Місяць тому

    दिवसाची सुरुवात तुमचे गाणे एकूणच होते 🙏

  • @gajanansudhakarraosuryawan9805

    अजित कडकडे जी सुपरस्टार गायक आहेत

  • @adwaitstudios7599
    @adwaitstudios7599 24 дні тому

    दैवी शक्ती सूर भक्ती गीते अ प्रतीम सरांना शतशः प्रणाम

  • @SagarDessai
    @SagarDessai 3 місяці тому

    Sir tumche abhang aikun khup bare vatate sravan mahina ala ki hech abhang saglikade aikun yete . Yapude ashe abhang yevu shakya naahi god bless u sir

  • @nandkumarshetye3350
    @nandkumarshetye3350 4 місяці тому

    Your voice and singing goes straight into my heart. Feel like listening again and again...❤❤

  • @prashantwani1183
    @prashantwani1183 3 місяці тому +1

    खूप छान 👍

  • @KOLI_POR_
    @KOLI_POR_ Рік тому +2

    खुप सुंदर आहे तुमचा आवाज ऐकण्यासाठी आतुर असते सकाळी तुमची गीते मला पण भेटण्याची इच्छा आहे पण ते कधी शक्य होईल माहीत नाही

  • @DagaduKale-sr7vb
    @DagaduKale-sr7vb 3 місяці тому +2

    अभिनंदन अभिनंदन नमस्कार 🙏🙏🙏🙏

  • @meghraj6130
    @meghraj6130 10 місяців тому

    ❤ हृदय याला मंत्रमुग्ध करणारा अभंग❤

  • @monalibhosale8268
    @monalibhosale8268 10 місяців тому +1

    अजित दादा तुम्हाला भेटायचे आहे.
    टीव्ही वर एकदा यांना ❤

  • @NarayanCN-l4e
    @NarayanCN-l4e Рік тому +2

    Tuch Sur Thawa Majsi
    Ajit Kaakada Tujhe Naam Aale
    VERY NICE 👍 SUPERB EXCELLENT 👌 keep up the good work GOOD MORNING 🌄 Sir Nameste ji