धन्य ता आमचा कोकण सिंधुदुर्ग!!! अभिनंदन बुवा व समस्त भजन मंडळी मस्तच पारंपरिक चालीत आरती म्हतलांत .आयकान मन प्रसन्न झाला... सत्यनारायण महाराज की जय. आकेरी,कुडाळ.
अतिशय सुश्राव्य आरती माझे बालमित्र श्री राजेंद्र बोभाटे गाव लोरे ता . कणकवली जि.सिंधुदुर्ग यांनी आपल्या गोड गळ्याने गायिली आहे . बुवा सध्या मुंबईला लीलावती हॉस्पिटल येथे सेवेत आहेत . तरीही आपली भजनाची परंपरा जपलेली आहे बुवा अभिनंदन तसेच त्यांना साथ देणारे श्री संजय आर्डेकर यांचेही अभिनंदन 🎉🎉🎉🎉🎉
भक्ती रसाने ओथंबलेली ही श्री सत्यनारायणाची आरती ऐकून अत्यानंद झाला. खूप वर्षे वाट पाहून आज धन्य झाल्या सारखे वाटले. आदरणीय बुवा व सर्वांना आदरयुक्त नमस्कार ! 💐
सुदर ...प्रसन्न मनाने ऐकत रहावे अशा ताल सुरातील सत्यनारायण आरती ... ही कॅसेट आली तेव्हा मिळत नसायची त्यासाठी मी दादर परेल फिरलो होतो शेवटी मला भांडूपला मिळाली होती ..
@avinash gawathe या आरतीचे गायक - राजेंद्र बोभाटॆ भजन किंवा आरती ऐकण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर जाऊन भेट द्या ua-cam.com/video/E3-GBoEaL5E/v-deo.html
अतिशय सुंदर आरती म्हटली आहे, मला हि आरती खूप दिवसांपासून ऐकायची होती त्या साठी मी गावी पण खुप प्रयत्न केले पण सफल झाले नाही परंतु u tube च्या माध्यमातून मला हि आरती मिळाली आता मी हि आरती केव्हा ही ऐकतो आपले आभार......
yaaaaaar malaaaa gavachi khup athvan yeteiiiii my native place sawantwadi hi aarti ganpati la hanmtat yaaar I am missing my village ganpati chi vat pahtoy pudchyavarshi pan jaichai
@@rajendraparab8050 या आरतीचे गायक - राजेंद्र बोभाटॆ भजन किंवा आरती ऐकण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर जाऊन भेट द्या ua-cam.com/video/E3-GBoEaL5E/v-deo.html
साक्षात श्री सत्य नारायण प्रकट होतील या सुंदर भजनाने
धन्य ता आमचा कोकण सिंधुदुर्ग!!!
अभिनंदन बुवा व समस्त भजन मंडळी मस्तच पारंपरिक चालीत आरती म्हतलांत .आयकान मन प्रसन्न झाला...
सत्यनारायण महाराज की जय.
आकेरी,कुडाळ.
कोकणातील पारंपरिक सत्यनारायण आरती | हार्मोनियम नोटेशन | satyanarayan aarti @swapneel ghatole |
ua-cam.com/video/sV66i--47Ak/v-deo.html
या आरतीचे गायक - राजेंद्र बोभाटॆ
भजन किंवा आरती ऐकण्यासाठी
खाली दिलेल्या लिंक वर जाऊन भेट द्या
ua-cam.com/video/E3-GBoEaL5E/v-deo.html
वादन सुंदर गायन सुंदर छान सादरीकरण
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
अतिशय सुश्राव्य आरती माझे बालमित्र श्री राजेंद्र बोभाटे गाव लोरे ता . कणकवली जि.सिंधुदुर्ग यांनी आपल्या गोड गळ्याने गायिली आहे . बुवा सध्या मुंबईला लीलावती हॉस्पिटल येथे सेवेत आहेत . तरीही आपली भजनाची परंपरा जपलेली आहे बुवा अभिनंदन तसेच त्यांना साथ देणारे श्री संजय आर्डेकर यांचेही अभिनंदन 🎉🎉🎉🎉🎉
Buaan chi tabyet sadhya Kay mahnte..?
अप्रतिम अतिसुंदर ही खरोखर मालवणी आरती त्रिवार वंदन
खूप छान !
गायन, वादन, रेकॉर्डिंग... सर्वच अगदी छान.
धन्यवाद .
अप्रतिम आरती बुवा आपण कोकणची शान आहात बुवा आपल्यास त्रिवार वंदन
आज मी ही आरती पहिल्यांदा ऐकली आहे ऐकून फार छान वाटले कोकण किंवा मालवण ची पद्धत आणि संस्कृती फार वेगळी आणि छान आहे
श्री सत्यनारायण आरती हि मी रोज ऐकत असतो ,एकदम शिस्तप्रिय गात आहे बुवा व त्यांचे सहकारी त्यांना माझा त्रिवार धन्यवाद!💐💐💐
Nitin
Ho kharcha..khupcha chan..buva aani taycha sahakari ..yansathiii...kokakamdhe hay aarti shivay satynarayanchi pooja adhuri ahe..
Mast
खुपच छान
Lay bhari man bharun yete mast
भक्ती रसाने ओथंबलेली ही श्री सत्यनारायणाची आरती ऐकून अत्यानंद झाला. खूप वर्षे वाट पाहून आज धन्य झाल्या सारखे वाटले. आदरणीय बुवा व सर्वांना आदरयुक्त नमस्कार ! 💐
अप्रतिम.. बोभाटे बुवांनी सुऺदर आरती ला चाल केली आहे बुवाऺचे अभिनऺदन...
सुदर ...प्रसन्न मनाने ऐकत रहावे अशा ताल सुरातील सत्यनारायण आरती ... ही कॅसेट आली तेव्हा मिळत नसायची त्यासाठी मी दादर परेल फिरलो होतो शेवटी मला भांडूपला मिळाली होती ..
श्रीसत्यनारायणाची आरती खूप सुंदर! अप्रतिम!👍👌🙏
pharach sundar Arti.Buvala ani mandlila maza shatsha Namaskar.Arti Aikun sarva Dukh Nahisi Zali. Ayare From Mumbai.
@avinash gawathe गायक - राजेंद्र बोभाटे
@avinash gawathe या आरतीचे गायक - राजेंद्र बोभाटॆ
भजन किंवा आरती ऐकण्यासाठी
खाली दिलेल्या लिंक वर जाऊन भेट द्या
ua-cam.com/video/E3-GBoEaL5E/v-deo.html
अप्रतीम आरती मन प्रसन्न झाले गावची आटवनझाली
बुवा, खूप छान
त्रिवार अभिनंदन,बुवा
Mast vajla pakhawaj ,,,aarti aaikun bhari vatl ,,,ekdam gavi aslya sarkha,
Sherle ,(sawantwadi)
👌👌खूप सुंदर 🙏🚩🚩
आरती.आयकान.खूप
बरा.वाटला गणपती.पुजा.असल्यासारख्य.वाटल.जय.कोकण.धन्यवाद
बुवांचे स्वरताल उत्तम व आवाज सुरेल आहे.. तसेच पखवाज व चकव्यांची साथही अतिशय लयबद्ध..
Hats up. To be keep it our malvani culture .aarti is very fine. I like it.
खूप छान, सुमधूर, सुस्वर, शिस्तबद्ध, श्रवणीय आरती!👌👌👏👏👏👏👏
Very nice👌👌👌👌💐💐
अतिशय सुरेख गायन वादन आणि कोरस......मस्त
छान आरती अभिनंदन बुवा
ऐकून खूप प्रसन्न वाटलं..
साथीला पखवाज आणि चकवे वाजवणारे कोण आहेत? त्यांची साथही सुंदर व संयत आहे.
mohan.n.padte
kasakilwada
sawaatwadi
sindhudurga
Nice 🙏🙏
या आरतीचे गायक - राजेंद्र बोभाटॆ
भजन किंवा आरती ऐकण्यासाठी
खाली दिलेल्या लिंक वर जाऊन भेट द्या
ua-cam.com/video/E3-GBoEaL5E/v-deo.html
Apratim ekdam sundar Aarathi ,ekdam chan matali Aahe 👍👌🙏🙏🙏
एक नंबर आरती श्री सत्यनारायणाची
Khup chan aarti manala prasanna vatta gavchi aathvan yete
खुप शोधत होतो अशी आरती. धन्यवाद आणि अश्या अनेक आरत्या ऐकायला मिळतील अशी मी आशा बाळगतो. खुप खुप धन्यवाद......
या आरतीचे गायक - राजेंद्र बोभाटॆ
भजन किंवा आरती ऐकण्यासाठी
खाली दिलेल्या लिंक वर जाऊन भेट द्या
ua-cam.com/video/E3-GBoEaL5E/v-deo.html
खुपच छान आरर्ती. बूआ त्रिवार धन्यावाद
Khup sunder.Man prasnna zale.
Kokan Chi Parampara Khup Mast Ha Sundar Malvani Aarati...
Fakt malavani nahi tar sampurn Konkan chi parampara....mitra......jai shree satyanarayan maharaj ki jai........
या आरतीचे गायक - राजेंद्र बोभाटॆ
भजन किंवा आरती ऐकण्यासाठी
खाली दिलेल्या लिंक वर जाऊन भेट द्या
ua-cam.com/video/E3-GBoEaL5E/v-deo.html
👌👌खूप सुंदर 🙏🙏
अप्रतिम आरती.जय कोकणची संस्कृती.
खुपच छान, सुंदर आरती, वर्दे, कुडाळ
अतिशय सुंदर आरती म्हटली आहे, मला हि आरती खूप दिवसांपासून ऐकायची होती त्या साठी मी गावी पण खुप प्रयत्न केले पण सफल झाले नाही परंतु u tube च्या माध्यमातून मला हि आरती मिळाली आता मी हि आरती केव्हा ही ऐकतो आपले आभार......
Dattaram. Y nar
कोकणातील पारंपरिक सत्यनारायण आरती | हार्मोनियम नोटेशन | satyanarayan aarti @swapneel ghatole |
ua-cam.com/video/sV66i--47Ak/v-deo.html
या आरतीचे गायक - राजेंद्र बोभाटॆ
भजन किंवा आरती ऐकण्यासाठी
खाली दिलेल्या लिंक वर जाऊन भेट द्या
ua-cam.com/video/E3-GBoEaL5E/v-deo.html
खुपच छान बुवा, अप्रतिम 🙏🙏
या आरतीचे गायक - राजेंद्र बोभाटॆ
भजन किंवा आरती ऐकण्यासाठी
खाली दिलेल्या लिंक वर जाऊन भेट द्या
ua-cam.com/video/E3-GBoEaL5E/v-deo.html
सुंदर अप्रतिम अशी आरती म्हटली गेली
Khup mst buva ani sahakari koras mandali
evergreen aarati n energetic too
Ganpat.n.padte
Khaskilwada
Sawantwadi
Sindhudurga
अति उत्तम चाल आहे.🎉
Khup chan bhuva chal mast laavlit... Gaavaat aslya sarkh vaatla... Pakvaaj vaadhak mastach khup chan
Melodies Bhajan. Thanks.
अशी आरती हीच कोकणाची शान आहे बुवा मी पण कोकणीच आहे
Pakhvaj ek no sarpat bhari
अतिशय सुंदर धन्यवाद
या आरतीचे गायक - राजेंद्र बोभाटॆ
भजन किंवा आरती ऐकण्यासाठी
खाली दिलेल्या लिंक वर जाऊन भेट द्या
ua-cam.com/video/E3-GBoEaL5E/v-deo.html
हीच खरी भजणी मंडळी❤
chanach aarati, Gavi gelya sarakh vatat.
सुंदर ❤️
Apratim vadan va sur
Jai Jai din dayala satya
हि आरती ऐकली की गांवी गणपती आहे असं वाटते 😊
Ho bhawa same condition mazi aahe❤
Mohan.n.padte
Khaskilwada
Sawantwadi
Sindhuduga
Very nice Aarati.
I like very much
khup chan.. khup divsani aiklay gavachi aarti..
बर वाटत ,मन प्रसन्न झाले, गावाकडील सत्यनारायण पुजेची व आरती आठवते, खुपच छान
Khupach Sundar Apratim...
yaaaaaar malaaaa gavachi khup athvan yeteiiiii my native place sawantwadi hi aarti ganpati la hanmtat yaaar I am missing my village ganpati chi vat pahtoy pudchyavarshi pan jaichai
Ĺk
श्री राजेंद्र बाळू परब . छान गायली मी रोज अयकतो
या आरतीचे गायक - राजेंद्र बोभाटॆ
भजन किंवा आरती ऐकण्यासाठी
खाली दिलेल्या लिंक वर जाऊन भेट द्या
ua-cam.com/video/E3-GBoEaL5E/v-deo.html
@@rajendraparab8050 या आरतीचे गायक - राजेंद्र बोभाटॆ
भजन किंवा आरती ऐकण्यासाठी
खाली दिलेल्या लिंक वर जाऊन भेट द्या
ua-cam.com/video/E3-GBoEaL5E/v-deo.html
Aarti khub khub chan
विडिओ आवडला भाई,
अजून छान छान व्हिडिओ येऊ देत
मन भरून आले बुवा खुप धन्यवाद
माझे आर्डेकर सर आणी माझे गुरुबंधू बोबाटे बुवा यांना त्रिवार वंदन
Ati Sundar chaan
Ek number Aarti
Thanks. For. Very. Nice. Aarti.
सुरेख चाल सुरेख वाद्यमेळ अप्रतिम
मृदुंग मस्त घुमलाय👌💪
1 no aarti 🙏🙏🙏
सत्यनारायण आरती मी रोज एकदा तरी एकत असतो सुंदर
धन्यवाद बुवा व सहकारी
Kadak gayan sundar,aprtim
Man prassana zala ऐकून
Ek No Pakhavaj Vadan
माझी आवडती आरती आहे
श्रवणीय संगीत आरती कोकणात राहिले की असं ऐकायला मिळते
Nice bhajan Ganpati Bappa Morya
Khupach chhan aarti
Sundar aarti
Shree ram Jay ram Jay Jay ram💐 Sukhe & Shanti🙏🙏
आरती अतिशय चांगली आभारी आहे श शिकं।त
Khupch chaan🙏🙏🙏
Ganpatichi murti sunder arati pan awadli
अप्रतिम आवाज... सुंदर आरती... धन्यवाद...
या आरतीचे गायक - राजेंद्र बोभाटॆ
भजन किंवा आरती ऐकण्यासाठी
खाली दिलेल्या लिंक वर जाऊन भेट द्या
ua-cam.com/video/E3-GBoEaL5E/v-deo.html
सुंदर शिस्तबद्ध आरती आहे 🙏
या आरतीचे गायक - राजेंद्र बोभाटॆ
भजन किंवा आरती ऐकण्यासाठी
खाली दिलेल्या लिंक वर जाऊन भेट द्या
ua-cam.com/video/E3-GBoEaL5E/v-deo.html
माझी आवडती आरती
खुपचं सुंदर 🙏
SatyaNarayan Maharaj Ki Jai❤💯🙏
काय आवाज आहे.... मंत्रमूकध झालो.
Pls visit to Mauli creation you tube channel for more devotional songs from Buwa Rajendra Bhobhate, His own channel
@@kavitaardekar1931 धन्यवाद.. 🙏🙏
Mi ROJ AARTI AEKTO KHUP CHAN AAHE MAN PRSANAN HOTHE
अशा आरत्या ठराविक गावो गावी ऐकायल मिळतात त्या साठी गणेश चतुर्थी क कोकणात येवा कोकणआपलोच आसा बबन चव्हाण तरंदले
नमन तुजला बुवा
छान . अप्रतिम .....
Khup chan aarti aahe
Majhya kakanchi favourite aarti aahe
Te gavi gele ki hich arati bolat
Ganpatila
Maza kaka chi avdti aarti
धन्यवाद. 🙏🙏🙏. गावी असल्या सारखे वाटते. 👍👍
pakhawaj mst vajvtoy .....
खुपच छान आरतीची चाल
श्रवणेंद्रीये अगदी तृप्त होतात
Shree satyanarayan maharaj ki jay
अप्रतिम
Om Namo Narayanaya Namah❤🙏
Mast...✌
Om Shree Satyanarayanay Namaha. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🕉️🕉️🕉️🕉️🕉️
Nice vidoe kaka
अप्रतिम आरती आहे.🙏🙏🙏💗
jai satyanara ki jay