नमस्कार , जास्तीत जास्त कमेंट्स ला उत्तर देण्याचा आम्ही नेहमीच प्रयत्न करतो पण सर्व कॉमेंट्स ला उत्तर देणे , एखाद्याच्या आरोग्य तक्रारीवर वैयक्तिक सल्ला देणे ही शक्य होत नाही , आपल्याला जर वैयक्तिक सल्ला / personalised consultation पाहिजे असेल तर या लिंक वर appointment book करा आणि आमच्या expert सोबत कंसल्ट करा pages.razorpay.com/pl_N3oCmtXbtkeSaD/view
नमस्कार, तुमच्या व्हिडीओ मधून छान माहिती मिळते. Labs सकाळी ८ नंतर उघडतात. त्या आधी घरीच sugar चेक करायला लागते. सकाळी ५,६,७,८ ह्या वेळी sugar चेक केली तर दर तासाला ती वाढलेली दिसते.पहाटे २.४० ला 93 असलेली sugar सकाळी ५.२० ला 123 होते आणि lab चेकिंग च्या वेळेस 185 होते. ह्या वर उपाय काय?
@@JustForHearts तुम्ही नवाचताच उत्तर दिले आहे. lab ८ वाजे पर्येंत उघडत नाहीत. जर घरीच १/१ तासांनी सकाळी ८वाजे परेंत चेक केली तर ती 93 वरून 185 पर्येंत गेलेली दिसते.. lab मध्ये किती होते हे म्हटलेलेच नाहि.किंवा lab मध्ये आणि घरच्या चेकिंग मध्ये फरक आहे असे पण कुठे म्हटलेले नाहि.
तुम्ही तुमचे दिवसभराचे डाएट समतोल पद्धतीने प्लॅन करणे आवश्यक आहे. कारण डायबेटिस मध्ये इन्सुलिन तयार होत नाही किव्हा इन्सुलिन वापरले जात नाही . त्यामुळे खाल्ले नाही किव्हा जास्त खाल्ले तरी शुगर वाढते . त्यामुळे तुमची शुगर सकाळ पासून वाढत जाते.
सूप मध्ये खप कमी प्रमाणात कुळीथ असतात तुम्ही एकदा पिऊन बघू शकता त्रास झाल्यास टाळावे. पण बाकी कुळीथाचे पदार्थ टाळावे. उष्ण असल्या मुळे त्रास होण्याची शक्यता असते. पण सर्वानाच होतो असा नाही. थंडीच्या दिवसांमध्ये खाऊन बघायला हरकत नाही.
नमस्कार. याबाबत आमचे एक्स्पर्ट तुम्हाला लवकरच मार्गदर्शन करतील👍🏻 तुम्हाला आणखी काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता 😊 चॅनलला सबस्क्राईब केले आहे का?😄
नमस्कार , जास्तीत जास्त कमेंट्स ला उत्तर देण्याचा आम्ही नेहमीच प्रयत्न करतो पण सर्व कॉमेंट्स ला उत्तर देणे , एखाद्याच्या आरोग्य तक्रारीवर वैयक्तिक सल्ला देणे ही शक्य होत नाही ,
आपल्याला जर वैयक्तिक सल्ला / personalised consultation पाहिजे असेल तर या लिंक वर appointment book करा आणि आमच्या expert सोबत कंसल्ट करा
pages.razorpay.com/pl_N3oCmtXbtkeSaD/view
Hello mam.aapke sabhi video's bahot informative hote he.diabetes me kya khana chahiye or kya nahi ispe Hindi me video banao mam plz. Thank you.
Okay will definitely try.
Thanks for following us. Do subscribe our channel.
Very nice ❤
Many many thanks. Have you subscribed our channel?
छान रेसिपी दाखवली 👌👌
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
कुळथाचे सुप शुगर व वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी उपयुक्त
Yes!
Thankyou
धन्यवाद😊,
तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता.
चॅनल ला subscribe केलत का?😄
Very nice Recipe
Thanks a lot. Have yo subscribed our channel?
नमस्कार, तुमच्या व्हिडीओ मधून छान माहिती मिळते. Labs सकाळी ८ नंतर उघडतात. त्या आधी घरीच sugar चेक करायला लागते. सकाळी ५,६,७,८ ह्या वेळी sugar चेक केली तर दर तासाला ती वाढलेली दिसते.पहाटे २.४० ला 93 असलेली sugar सकाळी ५.२० ला 123 होते आणि lab चेकिंग च्या वेळेस 185 होते. ह्या वर उपाय काय?
हा विडिओ पूर्ण बघा
लॅबमध्ये आणि ग्लुकोमीटरवर तपासलेल्या शुगरमध्ये फरक का दिसतो?ua-cam.com/video/qeIXhmp6tpg/v-deo.html&pp=gAQBiAQB
@@JustForHearts तुम्ही नवाचताच उत्तर दिले आहे. lab ८ वाजे पर्येंत उघडत नाहीत. जर घरीच १/१ तासांनी सकाळी ८वाजे परेंत चेक केली तर ती 93 वरून 185 पर्येंत गेलेली दिसते.. lab मध्ये किती होते हे म्हटलेलेच नाहि.किंवा lab मध्ये आणि घरच्या चेकिंग मध्ये फरक आहे असे पण कुठे म्हटलेले नाहि.
तुम्ही तुमचे दिवसभराचे डाएट समतोल पद्धतीने प्लॅन करणे आवश्यक आहे. कारण डायबेटिस मध्ये इन्सुलिन तयार होत नाही किव्हा इन्सुलिन वापरले जात नाही . त्यामुळे खाल्ले नाही किव्हा जास्त खाल्ले तरी शुगर वाढते . त्यामुळे तुमची शुगर सकाळ पासून वाढत जाते.
खूप छान माहिती दिली dr. Thank you so much. शुगर असेल तर भाता ऐवजी वरी ( भगर) खाल्ली तर चालते का??
धन्यवाद. चालेल पण प्रमाणा कडे लक्ष असू दे.
कुळथाच्या पिठाचे शेंगोळी छान होतात.
Yes
@@ltejas86 .
Hba1c yachi tapasni kelyamule 3 mahinychi Sugar leval samajte
Ho
Acidity cha tras aahe
थोडया प्रमाणात घेतल्याने काही त्रास होणार नाही. यात हिरवी मिरची घालणे टाळा. Acidity या विषयावरील माझा सविस्तर व्हिडिओ जरूर पहा!
Hba1c mhanj 3 mahinya purvichi sugar samajte
Ho👍🏻
Verrgood recipe
Do try out and share your picture on our WhatsApp number 9422989425
कुळथाचा झुणका छान होतो
अरे वा! रेसिपी जरूर शेअर करा
Kulithache pithle banavta yete
Yes...👍🏻
मूळव्याध साठी योग्य आहे का
सूप मध्ये खप कमी प्रमाणात कुळीथ असतात तुम्ही एकदा पिऊन बघू शकता त्रास झाल्यास टाळावे. पण बाकी कुळीथाचे पदार्थ टाळावे. उष्ण असल्या मुळे त्रास होण्याची शक्यता असते. पण सर्वानाच होतो असा नाही. थंडीच्या दिवसांमध्ये खाऊन बघायला हरकत नाही.
कुळीत ऊकडून खाल्ये तर चालेल का?
Yes pressure cook karun.
Hba1c to know the ,3 Months Average Blood Sugar leval. Fasting Blood Require for test.
What you mean to say.
आम्ही माडग म्हणतो ❤
Okk👍🏻
Tin mahinyachi sugar 5.6asavi
नमस्कार.
याबाबत आमचे एक्स्पर्ट तुम्हाला लवकरच मार्गदर्शन करतील👍🏻
तुम्हाला आणखी काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता 😊
चॅनलला सबस्क्राईब केले आहे का?😄
माडग कशाच करतात
Hulgyache banavtat.
कुळीथ आणि हुलगे एकच आहे आम्ही लहान लहानपणी आम्ही त्याचे सोप प्यायचो
आरे वाह 👍
Khupach lengthy Pl. in short !
👍👍
Vat nahi vanar na
Small quantity is fine
मॅडम तुम्ही फ्लॅटमध्ये असल्या कारणाने आवाज बरोबर येत नाही आवाज घुमत आहे काही समजत नाही बरोबर
Okay, ह्यावर नक्की लक्ष देऊ 👍