All rounder aahet saheb.. संयम, शांतता, आणि विचारिक बुद्धी... आणि खूप खूप आभारी आहोत साहेब ... तुम्ही महाराष्ट्रातील प्रकल्पबद्दल बोललात ... त्याचा फायदा महाराष्ट्रातील लोकांना झाला पाहिजे
हे फक्त नामधारी सरकार आहे.सर्व हक्क हे मुख्यमंत्री यानी आपल्याकडेच ठेवुन घेतले आहे.जसे भारत सरकार हे दोनच व्यक्ती चालवत आहेत तसेच महाराष्ट्र सरकार हे एकटे मुख्यमंत्री चालवु शकतील.
ज्या लोंकाकडे नीतीमत्ता नावाची चीज नाही, आश्वासन देऊन पाठी फिरणार परिस्थिति पाहून आपले राजकारण करणर यांच्याकडून कसली अपेक्षा बाळगणार धन्यवाद मा. जयवंत पाटील साहेब
साहेब लाडक्या बहिणी बाबत तुम्ही बोललात फार छान अजून हि काही गरीब गरजू माता बहिणी आहेत त्यांनी जल्माचा दाखला नसल्यामुळे व शाळेत न गेल्यामुळे फार्म भरू शकल्या नाहीत अशा बहिणीचा विचार व्हावा अशी मागणी केली पाहिजे आणि ती तुम्ही कराल असी अपेक्षा आहे बाकी तुमच्या भाषणाला तोड नाही 🙏
२०१४च्या निवडूनक जाहीरनाम्यात पहिल्या कॅबिनेटच्या अधिवेशनात धनगराना आरक्षण देतो म्हटले होते ते आज पर्यंत दिले नाही त्यामुळे त्यांनी तेआता तरी पूर्ण करावे
जयंतराव पाटील साहेब हे एक अभ्यासू व्यक्तीमत्व आहे . मिश्किल पणे शालजोड्यात समोरच्यांना कसे द्यायचे हे त्यांच्या कडून शिकावे . टप्प्यात आला कार्यक्रम झाला .
जयंतराव पाटील साहेब हसत हसत खूप छान चिमटे काढलेत आणि कपडे पण फाडले😊
सरकार असो किंवा नसो साहेब तुम्ही समाधानी आहेत
सर्वांत Best व्यक्तिमत्व जयंत पाटील साहेब ॥
All rounder aahet saheb..
संयम, शांतता, आणि विचारिक बुद्धी...
आणि खूप खूप आभारी आहोत साहेब ...
तुम्ही महाराष्ट्रातील प्रकल्पबद्दल बोललात ...
त्याचा फायदा महाराष्ट्रातील लोकांना झाला पाहिजे
एक अभ्यासू व्यक्तिमत्व आदरणीय जयंत पाटील साहेब...
जयंत पाटील साहेब हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पाहिजे
😂
Very Good Patil Sir, Keep it up, May God bless U
एक अभ्यासू आणि सडेतोड गोड वक्तव्य असलेले सदस्य मग ते सत्तेत असो किंवा विरोधात
जनतेत आवडता नेता
धन्यवाद पाटील साहेब
साहेब खरच विचार फार चांगले आहेत फार हुशार व्यक्तिमत्त्व
खूपच छान जयंत पाटील साहेब
Atishay sundar vichar ani khare
हे सर्वांचेच आवडते आहेत. आवडतेच रहावेत अशा शुभेच्छा आपण सर्व महाराष्ट्राने द्यावयात.🎉🎉
जयंत पाटील साहेब, भावी मुखयमंत्री आहेत महाराष्ट्रातील एक चागल्या नेत्यांपैकी एक महान नेता.🎉🎉
Jyntrav.Gud
कसला महान नेता
त्यांच्या मतदार संघात रस्ता लहान
सांगली कोल्हापूर रस्ता कसा आहे इस्लामपूर चां रस्ता ही कसा आहे हे माहीत आहे
पश्चिम महाराष्ट्रात फकत खुर्च्या उबावल्या काही नेत्यांनी
😂😂😂😂😂
Ho baba ahet ti ghare dukan padyachi ka??
Swatche kahi asel tar dharanyawar bastil hich lok pan dusari kadcha road motha pahije
मुद्दे सुद भाषण , जयंत पाटील साहेब भावी मुख्यमंत्री व्हावेत, आवडते आमदार आहेत 🎉🎉🎉❤
जयंत पाटील साहेब खरंच विचार चांगले आहेत
मा.जयंतराव पाटील साहेब हे खुप आभ्यासू संयमी निष्टांवंत नेते आहेत. अशा नेत्यांची महाराष्ट्राला अत्यंत अवश्यकता आहे.
जयंत पाटील सबसे अच्छा नेता
एकच नंबर पाटीलसाहेब.
सर्वंचा च आवडता नेता.
जयंत पाटील यांनी जो प्रकल्प गुजरातला जात आहे त्या संदर्भात विषय
घेऊन जी चपराक दिली त्या बद्दल धन्यवाद
जयंत पाटिल साहेब ur great man gd b you फार फार आभार खरी माहिती दिली सभागृहात
पाटील साहेब तुम्ही हे केलंच पाहिजे
🎉हुशार व बुद्धिमत्ता असणारे राजकारणी 🙏🏼
Maharashtra...... नेता. No 1. विलासराव देशमुख. &. जयंत पाटील . . शांती......🎉
हे फक्त नामधारी सरकार आहे.सर्व हक्क हे मुख्यमंत्री यानी आपल्याकडेच ठेवुन घेतले आहे.जसे भारत सरकार हे दोनच व्यक्ती चालवत आहेत तसेच महाराष्ट्र सरकार हे एकटे मुख्यमंत्री चालवु शकतील.
एक नंबर पाटील साहेब
पाटील साहेब शालू मधील जोडा दिला 1 नंबर 👌
जयंत पाटील खरोखरच खूप चांगला नेता आहे
Yes. Jayant Patil has every capacity.
राजकीय विरोध परंतु जयंत राव माझे आवडते राजकारणी
❤❤
कुजके फार बोलतात .....जंत
श्री पवार साहेब श्री नितिन गडकरी साहेब श्री विलासराव देशमुख साहेब श्री अजित दादा पवार ❤ श्री जयवंतराव पाटील साहेब हे सर्व महान नेते सुसंस्कृत माझे
ज्या लोंकाकडे नीतीमत्ता नावाची चीज नाही, आश्वासन देऊन पाठी फिरणार परिस्थिति पाहून आपले राजकारण करणर यांच्याकडून कसली अपेक्षा बाळगणार धन्यवाद मा. जयवंत पाटील साहेब
आमचे आदरनिय नेते जंयत पाटिल साहेब आपल भाषाण खरच मनापासुन परत परत आयकावे सत्य आहे असेच सडेतोड उत्तर द्या धन्यवाद साहेब
जयंतराव तुम्ही खरे सुसंस्कृत राजकारणी आहात हे वारंवार दिसून येते.
जयंत पाटील साहेब म्हणजे हसत हसत चिमटा काढणे....पण सत्य बोलणे.
खूप हुशार, अभ्यासू, निष्यावंत खानदानी हे च मुख्य मंत्री. पाहिजेत,
साहेब लाडक्या बहिणी बाबत तुम्ही बोललात फार छान
अजून हि काही गरीब गरजू माता बहिणी आहेत त्यांनी जल्माचा दाखला नसल्यामुळे व शाळेत न गेल्यामुळे फार्म भरू शकल्या नाहीत अशा बहिणीचा विचार व्हावा अशी मागणी केली पाहिजे आणि ती तुम्ही कराल असी अपेक्षा आहे बाकी तुमच्या भाषणाला तोड नाही 🙏
जयवंतराव ग्रेट🎉
सन्माननीय जयंत पाटील साहेबां सारखा हुशार व अभ्यासू नेता मुख्यमंत्री हवे आहे
Jayant Patil saheb eak number aage
Jayanravji.sir.utam.pravkta❤
अभिनंदन पाटील साहेब
Khup sunder.. Maharashtra... La garaj ahe.. Apli
Shri Jayant Patil Saheb is great
साहेब आमचा आधारस्तंभ
Best leader and best speech
Zabardast saheb kub chan🎉🎉🎉
PATIL SAHEBA❤ HAQ AWAAZ🇮🇳 MAHARASHTRA MADHE❤JANTECHA AWAAZ🇮🇳
SALAM JO
GARIBON KA SOCHE❤
JAY MAHARASHTRA❤
Atishay sundar vichar ani khare
I like you. नेता
पाटील साहेब तुम्ही बोलला खरं... पण तुम्ही कायम जे बोलता ते करत नाही... जे करता ते बोलत नाही.. म्हणजे......तुम्ही
Jayantji, khup chaan. Chimta mast hoota.
Supper
Fantastic speech
टोल मुक्त महाराष्ट्र ही माननीय मुंढे साहेबांची घोषणा होती
एकदा करून त्यांना खरी श्रद्धांजली द्या ही विनंती
एक अनुभवी व अभ्यासपूर्ण नेतृत्व जयंतराव पाटील
आश्वासन देतात आणि पूर्ण करत नाही याची खंत वाटते
एक वाक्य बरोबर आहे सर्वाचे उत्तर देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिले आहे
आमचे लाडके आमदार प्राजक्त दादांचे मामा जयंत मामा 1 नंबर
🌹👍Janta Cha Aawadta Neta Aani Sharad Pawar Saheb Cha Hukmi Ekaa, Jayant Rao Patil Saheb👍🌹
खुप सुंदर व आदरनीय भाषा पण सरकारी पक्ष ऐैकणार नाही.
Very decent personality in politics should be PM of Maharashtra.
असे संस्कारक्षम आमदार शोभतात खरे जयवंत पाटील साहेब.
पाटील साहेब मस्त
Jest.nety.jayantji.sir.utam.prawkta.ahi.utam.lider
चपखल ऊधारण दिल.आवडल
संयमी नेता 🔥🔥
जयंत पाटील साहेब खुप चांगले नेते आहेत त्यांनी अंगणवाडीचे प्रश्न विधानसभेत मांडावेत
जयंत पाटील साहेबच खरे मुख्यमंत्रीचे दावेदार
छान साहेब
Jayant Patil Is Silent killer in Maharashtra Assembly.
पाटील साहेब
Jayant Patil is great.
जयंत पाटील लोक तुमच्याच पाठीशी आहेत... हरँखोरांनानी evm ला हाताशी धरून केलेला हा निर्णय आहे.. नाहीतर ही काय येत्यात कु...
सुसंस्कृत राजकारणी
भावी मुखमंत्री
Khup bhare jayent patil sir
Best Leader
Jebardast❤❤❤❤❤❤❤❤ dhulai. Gham phutla aasl eikun.
Studied Leader
तूम इतना जो मुस्कुरा रहे हॊ क्या गम है जो छुपा रहे हॊ
अस वाटत की BJP ने स्वतंत्र निवडणूक लढवली असती तर कामे फटाफट झाली असती ।
Very good speech saheb
सुपर धुलाई 😂😂😂😂
Nice
वचन नामा खरे असले शिवाय ते बोलनार नाहीत
Gr8
जयंत पाटलांनी छान टिप्पणी केली. नीतिश राणेंना सुनावलं ते फार छान झालं.
Patil saheb khrech ekdam ok ani chan manus ahet
शांत आणि संयमी माणूस , मुख्यमंत्री पदासाठी लायक असे जयंत पाटील.
अह ... नाद नाय करायचा या वाघाचा
आता दोन मुख्यमंत्री करा 🙏
२०१४च्या निवडूनक जाहीरनाम्यात पहिल्या कॅबिनेटच्या अधिवेशनात धनगराना आरक्षण देतो म्हटले होते ते आज पर्यंत दिले नाही त्यामुळे त्यांनी तेआता तरी पूर्ण करावे
Patil saheb agdi barobar bolat ahat..
काहीही असो माझ्यासाठी माझे मुख्यमंत्री जयंतराव पाटील हेच राहतील पाच वर्षाकरिता
Very very good ❤❤❤❤❤
जयंतराव।लय।हुशारराजकारणी
सगळ्यात सुसंस्कृत माणूस म्हणजे जयंतराव पाटील साहेब
भाजप वेळ निघून गेली की सर्व आश्वासने विसरतो हे आता जनतेला माहीत आहे.
जयंतराव पाटील साहेब हे एक अभ्यासू व्यक्तीमत्व आहे . मिश्किल पणे शालजोड्यात समोरच्यांना कसे द्यायचे हे त्यांच्या कडून शिकावे . टप्प्यात आला कार्यक्रम झाला .