लिव्हर खराब होण्याच मुख्य कारण ही वस्तू|Health tips: Boost Your Wellness & Energy|आरोग्य,आहार

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 жов 2024
  • लिव्हर खराब होण्याच मुख्य कारण ही वस्तू|Health tips: Boost Your Wellness & Energy|आरोग्य,आहार
    Welcome to our health and wellness related video, discover effective weight loss strategies, delicious and nutritious healthy recipes, and expert fitness tips to help you achieve your wellness goals. Learn about essential nutrition facts, explore effective exercise routines, and delve into the world of healthy eating for a vibrant lifestyle. We also cover important topics like mental health, offering valuable insights into stress management techniques and sleep tips for overall well-being. Stay tuned for the latest wellness trends and valuable advice to optimize your health journey. Subscribe now and join us on the path to a healthier, happier you!

КОМЕНТАРІ • 352

  • @AjinathVidhate-f4x
    @AjinathVidhate-f4x 2 місяці тому +92

    यालाच म्हणतात डोंगर पोखरून उंदीर काढणे खरं म्हणजे सांगणाऱ्याला कितपत ज्ञान असतं याची शंका आहे सध्या युट्युब वर सर्वांचा धंदा जोरात चालू आहे सर्वांना हार्दिक शुभेच्छा

  • @HimmatDeshmukh-rv7xe
    @HimmatDeshmukh-rv7xe 2 місяці тому +14

    प्रतिक्षेत ठेवण्यापेक्षा मुद्द्यांवर आधारित माहिती दिली तर समाधान वाटते.आपणास शुभेच्छा.

  • @haribhaukhade7763
    @haribhaukhade7763 2 місяці тому +53

    एवढच सांगा कोणते पदार्थ खाऊ नये

  • @sureshtulankar1286
    @sureshtulankar1286 2 місяці тому +1

    खूप छान व्हिडिओ व माहिती दिली सर🌸

  • @gorakhsalunkhe5162
    @gorakhsalunkhe5162 2 місяці тому +30

    लोकांचा वेळ वाया घालवता!!!मुख्य बाबी अगोदर सांगा!!!!!आपण मीठ ,साखर,मैदा हे टाळा हे बडबड करत कधी सांगून गेला ते कळल नाही!!

  • @vijaytitame3057
    @vijaytitame3057 2 місяці тому +38

    डोंगर पोखरून उंदीर काढणे.तुम्हाला सलाम.

  • @NandkumarDabhade-b3g
    @NandkumarDabhade-b3g 2 місяці тому +34

    ते च ते च सांगू नका.
    काहीही सांगू नका.
    दारू पिणाराला प्रोत्साहन. ,
    देत आहात.
    कमेंट्स द्या म्हनतात तर कमेंट्स आपण वाचत नाही हे सिद्ध होते.
    हा व्हिडिओ खरा वाटत नाही.
    आपल्या शरीरात ठराविक प्रमाणात विष पचवण्याची व शरीर डेव्हलप करण्याची ताकद आहे हे एखाद्या डॉक्टरांना विचारा.फक्त लिव्हर ला जास्त त्रास देणे, लोडपडणे अपाय कारक आहे हे सांगणे उचित ठरेल.

  • @narendrapandit5443
    @narendrapandit5443 2 місяці тому +133

    जास्त बोलल्याने पण लिव्हर बिघडत थोडक्यात सांगा .
    😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @vinayakpatil6101
    @vinayakpatil6101 29 днів тому

    खूप उपयोगी माहिती आहे.

  • @arunakhot4934
    @arunakhot4934 2 місяці тому +7

    व्हिडिओ अर्धा संपल्यावर छान मुद्दे, माहिती, मार्गदर्शन केले आहे.

  • @Omshah_Gaming
    @Omshah_Gaming 2 місяці тому

    Mahiti khup chan sangitli saheb ..upvaas ha sarvotaam upay aahe.ek divas aad kela pahije.lever var yenara charbicha aanavshyek satha Kami hou shakto ...aarogye sudharnyas madat hote.

  • @prabhakardumbre7648
    @prabhakardumbre7648 2 місяці тому +2

    ऐकताना झोप चांगली लागते, तुमचा Video म्हणजे झोपेचे औषध आहे.

  • @vilaspatil5232
    @vilaspatil5232 2 місяці тому +60

    मुद्द्याचे बोला

    • @sureshjadhav7645
      @sureshjadhav7645 2 місяці тому +1

      अरे हा बेशरम माणूस आहे याचे सर्व व्हीडिओ असेच आहेत. कितीही बोलले तरी याच्यावर काहीही परिणाम नाही.

  • @pravinpatil1641
    @pravinpatil1641 2 місяці тому +4

    आगदी खर आहे जास्त गोड पदार्थ खाण्याची सवय आसन लीव्हरचा आजार होतो हा माझा आनूभव आहे

  • @vijaybhelsekar3593
    @vijaybhelsekar3593 2 місяці тому +41

    पाल्हाळ लावू नका थोडक्यात सांगा

  • @AfreenShaikh-u1q
    @AfreenShaikh-u1q 2 місяці тому

    Arogybabad mhtwachi mahiti dilya baddal dhnywad

  • @panditraodeshmukh3905
    @panditraodeshmukh3905 2 місяці тому +1

    अतिशय हुशार माणूस आहे बोथट

  • @sadanandsawant7517
    @sadanandsawant7517 2 місяці тому

    छान होती माहिती

  • @neeladeshpande1620
    @neeladeshpande1620 2 місяці тому +21

    अरून फिरून तेच तेच कितीवेळा बोलता.मुद्याचं सांगा ना.ऐकता ऐकता आपल्याला लागण झालीय की काय अशी भावना तयार होते. नमनाला घडाभर तेल या म्हणीप्रमाणे श्वास रोखत तेच तेच भिंती युक्त वर्णन ऐकून आजारी पडल्याचा फील येतो.
    बरं करताय की आजारी पाडताय !

  • @prabhatorne463
    @prabhatorne463 2 місяці тому +8

    फक्त दारू नाहीतर सॉफ्ट कोल्ड्रिंनी पण कलीवर खराब होतो जास्त प्रमाणात घेतलतर

  • @vinayakmahale839
    @vinayakmahale839 2 місяці тому +52

    थोडक्यात सांग ना बाबा

  • @anandawadile8915
    @anandawadile8915 2 місяці тому +1

    आपण पुढच्या वेळी व्हिडीओ 3 तासाचा करावा रविवारी खास कीर्तन येवजी श्रावण महिनात विडिओ पाहता येईल

  • @jaynathmali5765
    @jaynathmali5765 2 місяці тому +1

    खरंच शंभर टक्के खरं आहे.

  • @VilasPatil-km4wb
    @VilasPatil-km4wb 2 місяці тому +1

    Khupach shyn Mahiti

  • @vandanamore9773
    @vandanamore9773 2 місяці тому +27

    नमनाला घडाभर तेल.या पेक्षा डॉक्टर जास्त लवकर आणि चांगल समजावतात.

  • @vikas.247
    @vikas.247 22 дні тому

    माहिती थोडक्यात द्या सगळे like करतील

  • @panjabraodhawale279
    @panjabraodhawale279 2 місяці тому +5

    Upukt Mahiti Sir thanks 👍🌹🙏❤️

  • @bhaiyyasingpatle4870
    @bhaiyyasingpatle4870 20 днів тому

    शाळेत शिकविले जाते एका शब्दात उत्तरे दया

  • @meghrajwaratkar9650
    @meghrajwaratkar9650 2 місяці тому +20

    आपण व्हिडिओ बनवता तर शार्ट मध्ये बनवा जनतेला ईतका वेळ नाही फालतू बडबड ऐकण्यासाठी महत्वाचे समोरच्या व्हिडिओ माहिती द्यावी ही अपेक्षा.

  • @sunilkhare298
    @sunilkhare298 2 місяці тому +6

    यात फक्त शेवटा एक मिनिटच खरा मोलाचा आहे,पण जास्त काॅमेंटस वायफळ बडबडीवरच आहेत.आभार कुणीच मानले नाहीत.

  • @shekharbanavadikar4740
    @shekharbanavadikar4740 Місяць тому

    Please tell the truth what is & what is bad for lever. What we should avoid in short 🙏🙏🙏

  • @ravindradavari974
    @ravindradavari974 22 дні тому

    पाल्हाळ लावलात राव.....नेमकं सांगता आलं पाहिजेत.....😊😊

  • @jaywantgangurde7324
    @jaywantgangurde7324 2 місяці тому +2

    माहिती छान दिलीत पण थोडक्यात सांगायचे होते

  • @drg3056
    @drg3056 28 днів тому +1

    हा माणूस व्हिडिओवर एक वस्तू म्हणून लिहितो आणि 1000 वस्तू सांगतो

  • @RaghunathMhaske-yq8lw
    @RaghunathMhaske-yq8lw 2 місяці тому +159

    तुम्ही थोडक्यात का बरे सांगत नाही

    • @vilasmore2748
      @vilasmore2748 2 місяці тому +11

      तुम्ही कमेंट मध्ये लिहा

    • @mamtachaudhari1593
      @mamtachaudhari1593 2 місяці тому +6

      त्यांची मर्जी😂

    • @badhupatel244
      @badhupatel244 2 місяці тому +2

      उउऔउऔऔऔऔऔऔउऔऔऔउउउऔउउउउउऔउउउउउउऔऔउउउ

    • @dipalibhui7919
      @dipalibhui7919 2 місяці тому +1

      यावर एक खूप भारी उपाय आहे😅
      काय करायचं सांगू का,विडिओ बघताना उजव्या कोपऱ्यात 3 टिम्ब असतात,तिथे जाऊन स्पीड वाढवायचे,आणि आपल्याला जिथे विडिओ योग्य माहिती देतोय असं वाटतं,तेव्हा स्टॉप करून परत स्पीड कमी करणे...👍👍try करून बघा नक्की😂

    • @NandkumarDabhade-b3g
      @NandkumarDabhade-b3g 2 місяці тому +2

      राईट

  • @shaikhsalim9758
    @shaikhsalim9758 2 місяці тому +1

    आपण बोलत आहे 100% बरोबर आहे❤❤❤❤❤

  • @DnyaneshwarSonune-g9y
    @DnyaneshwarSonune-g9y Місяць тому

    थोडक्यात सांगणे योग्य होईल

  • @HV-ng1ei
    @HV-ng1ei 2 місяці тому +28

    परत व्हीडी ओ टाकू नकोरे व्हीडीओ अर्धवट ऐकून बदकेला भावा सांगु नको

  • @babasahebbagal6802
    @babasahebbagal6802 Місяць тому

    Ma. T. Kiti vel barabad kelas! Chappalne hanala asata,jar samor asatas tar.

  • @jagnadeenterprises1027
    @jagnadeenterprises1027 2 місяці тому

    या व्हिडिओ मध्ये खोटी बातमी आहे असं वाटत आहे त्यानी संपूर्ण माहिती समजून सांगा

  • @sureshrangdal364
    @sureshrangdal364 Місяць тому

    Nice. It should be short.

  • @hanmantshintre5391
    @hanmantshintre5391 2 місяці тому +1

    Sir darumule liver kharab zhale tar kay upay karayache

  • @ParmeshwarBhise-bn1kh
    @ParmeshwarBhise-bn1kh 2 місяці тому +5

    चांगली माहिती

  • @sharadchandra7937
    @sharadchandra7937 2 місяці тому +52

    फालतू बोलून वेळ वाया घालू नका ,come to p0int in short थोडक्यात सांगा हो फालतू बडबड नका करू हो .

  • @rameshdandgavhal2066
    @rameshdandgavhal2066 2 місяці тому +8

    पाल्हाळ ऐकून लोक चिडतात आणि vidio skip करतात तुमची. पाल्हाळी पोटतिडिक काय
    कामाची?

  • @rameshkavade2313
    @rameshkavade2313 27 днів тому +1

    निव्वळ बावळटपणा दोन वाक्यात सांगण्यासारखी गोष्ट पण उगीच पाल्हाळ लावत बसलाय.

  • @sanjaybhosale8043
    @sanjaybhosale8043 Місяць тому

    lavkar sanga nahitar ha padartha khaun hoil

  • @BalajiBharti-gl7hs
    @BalajiBharti-gl7hs 2 місяці тому

    काय खाल्ल्याने लवकर सांगा की

  • @vishnumastud3821
    @vishnumastud3821 2 місяці тому +3

    मला वाटते जास्त पाणी लावण्यात काय अर्थ आहे का. जे आहे ते सांगावं. तुमची माहिती कंटाळवाणी आहे.

  • @HimmatDeshmukh-rv7xe
    @HimmatDeshmukh-rv7xe 2 місяці тому

    प्रतिकारशक्ती कमी झाली की कोणताही आजार होऊ शकतो.म्हणून प्रत्येकाने प्रतिकारशक्ती वाढवणे गरजेचे आहे.

  • @dattatrayakale2958
    @dattatrayakale2958 2 місяці тому

    Come to point 😊

  • @yashvantrasal9958
    @yashvantrasal9958 2 місяці тому +5

    लवकरात सांगा

  • @SurekhaKasar-xg1hl
    @SurekhaKasar-xg1hl 2 місяці тому

    एका वाक्याचे किती वाक्य कर चार.

  • @babasohegade8812
    @babasohegade8812 2 місяці тому +14

    चार आण्याची कोंबडी आणि बारा आण्याचा मसाला.😅😅

  • @जनद्रोह
    @जनद्रोह 2 місяці тому

    किशन चे मालक आपण एक चांगली वक्ते आहात तुमचा आवाज चांगला आहे तुम्ही योग्य माहिती द्या आयुर्वेदिक काय उपचार आहे ते सांगावेत
    माझ्याकडे आपण सामान्य माणसाला सांगण्यासाठी अनेक भरपूर माहिती आहे
    फक्त आम्हाला आमचा आवाज व माहिती सांगण्याचं कौशल्य नसल्यामुळे काही ते माहिती अनेक ठिकाणी दळून दडपून धूळ खात पडल्या आहेत
    तुम्ही तुमचा नंबर ईमेल द्या मी तुम्हाला माहिती पाठवून देईल

  • @1959dilip
    @1959dilip 2 місяці тому

    Useful video...over stretched

  • @COUNSELLING-jg8tl
    @COUNSELLING-jg8tl Місяць тому

    मेडिकल कॉलेज पेक्षा डिटेल माहिती अजून थोडी माहिती वाढवा.

  • @ronakatole624
    @ronakatole624 2 місяці тому

    Shemnya konta patharth aahe te sang pahile. Jay tiladr

  • @sanjaydhoke7243
    @sanjaydhoke7243 Місяць тому

    कोणते पदार्थ खाऊ नये हे सांगत नाही

  • @ashokpatange5728
    @ashokpatange5728 2 місяці тому +4

    सुरुवातीचे पाच मिनिटे पाल्हाळ आहे . पुढे मिठ साखर मैदा खावू नका , व्यायाम करा , चाचण्या करा फक्त यासाठी एवढा मोठ्ठा VDO !

  • @dattatrayjadhav1479
    @dattatrayjadhav1479 Місяць тому

    Liver kharab honyache kahi karan sanglitle ka

  • @meenakulkarni2626
    @meenakulkarni2626 2 місяці тому

    I LISTENED CAREFULLY . THANKS I HAVE FATTY LIVER. I SM 79 AND VERY FAT CANT DO SNY EXERCISES. FAST IS POSSIBLE . THANKS .

  • @jayantbalge3319
    @jayantbalge3319 2 місяці тому

    where to get good fruits and vegetables which are not chemically rippen and are good for health.

  • @bhaiyyasingpatle4870
    @bhaiyyasingpatle4870 2 місяці тому

    Faltuchi badbad kon karat asat he tumhich sanga

  • @nileshpatil3786
    @nileshpatil3786 2 місяці тому

    Kiti time lavtos sangaila

  • @AnilYadav-dv1vk
    @AnilYadav-dv1vk 2 місяці тому

    2 minute cha videot pan samazle aste

  • @ShitalnathMangle
    @ShitalnathMangle 2 місяці тому

    Jast kashala lambavata,thodakyat sanga

  • @mathewlopes5657
    @mathewlopes5657 Місяць тому

    दोन मिनीटांची माहीती साठी आठ मिनीटे कशाला?

  • @hemachandrakarkhanis759
    @hemachandrakarkhanis759 2 місяці тому

    Alcohol and sugar both are made from cane juice . Hence both could be the cause.

  • @vidyadhargawde5739
    @vidyadhargawde5739 2 місяці тому

    ❤ ड्या

  • @shakuntalakurane4982
    @shakuntalakurane4982 2 місяці тому +15

    काय खाण्याने होत हे सांगा लांबड नको

  • @MartialArts-eu7tt
    @MartialArts-eu7tt Місяць тому

    थोडक्यात आणी मुद्याची माहीती देतजा

  • @rajendramoze8137
    @rajendramoze8137 Місяць тому

    यांच्यावर केसेस ला लागायचा कायदा हवा
    हे सर्वांना विचलित करतात

  • @firozmulla1940
    @firozmulla1940 2 місяці тому

    Mag kay darumule liver majboot hoto ka? Are kay faltugiri lavli aahe?

  • @rajanthony7151
    @rajanthony7151 2 місяці тому +11

    फोटो का प्रदेशातील आहै. भारतात लोकं नाही का?

  • @vikaspathare1608
    @vikaspathare1608 2 місяці тому

    चरहाट कमी करा , लौकर कारण / उपाय सांगा 🙏

  • @prasadvaidya4147
    @prasadvaidya4147 2 місяці тому

    शब्दबंबाळ लोकांना फॅटी लिव्हर होतो

  • @prabhakardharmik2895
    @prabhakardharmik2895 2 місяці тому

    Nust time pass kel aahe, mahtwach sangitlech nahi. Soft drink jase coca cola aani maida ya mude liver kharab hote tehi vajvi peksha jast ghetlyas.

  • @laxmandeotale6202
    @laxmandeotale6202 2 місяці тому

    short cut pl

  • @prashantpatle3631
    @prashantpatle3631 2 місяці тому

    Purnapane panchat mahiti dili,

  • @sunitamarkar2752
    @sunitamarkar2752 2 місяці тому +3

    रहस्यमय 😮😮😮

  • @santoshjagdaale
    @santoshjagdaale 2 місяці тому

    जास्तीत जास्त टाईम कसा करता येईल ते त्यांचं काम चालू आहे

  • @suhassavant421
    @suhassavant421 Місяць тому

    हे चैनल ला पोस्ट टाकणारे असे का करायला समजेना त्यांचे कौतुक होण्याऐवजी त्यांना शिव्या लोक
    घालत आहेत. थेट मुद्द्याला हात घालून सांगता येत नाही काय ना . यांचं भाषण कौशल्य आम्ही ऐकायला बसलेलो नाही. मुद्द्याचं सांगायला चालू केले व्यवस्थित तर नक्कीच पोस्ट चांगले होतील
    1:44

  • @evjanworld7213
    @evjanworld7213 21 день тому +1

    ठराविक मिनिटांचा व्हिडिओ असेल तरच यूट्यूब पैसे देत त्यामुळे थोडं सहन करा ही विनंती.

  • @संपलाविषय-प9घ
    @संपलाविषय-प9घ 2 місяці тому

    पापट पसारा न लावता थोडक्यात सांगितले तर बरे होईल सर

  • @janardanjadhav2789
    @janardanjadhav2789 21 день тому

    बिनकामाचा फाफटपसारा कशाला? मुद्देसूद माहिती दिली तर पुन्हा पाहण्याची इच्छा होईल . तेच तेच पुन्हा पुन्हा बोलून ऐकणाऱ्या ची छळवणूक करताय तुम्ही

  • @VaishaliDahiphale
    @VaishaliDahiphale 2 місяці тому +5

    शेट्ट उपट्या लवकर सांग की जरा बुल्ल्या

  • @sadbajimore9779
    @sadbajimore9779 2 місяці тому +1

    तो कुठला पदार्थ आहे तो लवकर आगोदर सांग ना दादा

  • @filmy7336
    @filmy7336 2 місяці тому

    थोडक्यात ठळक बातम्या आहेत हया

  • @babasahebrasane435
    @babasahebrasane435 2 місяці тому +2

    Ha pila ahhe ❤❤❤❤❤

  • @arunpalav7355
    @arunpalav7355 Місяць тому

    Kay khaycha ते सांगत नाही.

  • @aoudutkhurd6249
    @aoudutkhurd6249 2 місяці тому

    थोडक्यात सांगा

  • @sharadchandra7937
    @sharadchandra7937 2 місяці тому +62

    80 %फालतू बोलणे आहे .

  • @jaipalpaikrao9773
    @jaipalpaikrao9773 2 місяці тому

    Video khup lambla sir

  • @wasudeoshende3951
    @wasudeoshende3951 2 місяці тому

    दारुप्या दारुप्या😊😊😊😊😊😊😊😊😊😊दारुप्या दारुप्या

  • @babuhajare-t6x
    @babuhajare-t6x Місяць тому

    मुख्य वस्तू कोणती ??????

  • @SureshSomwanshi-j5v
    @SureshSomwanshi-j5v 2 місяці тому

    Kamache aani mahtvache bola saheb.

    • @AshokSonawane-dw9xu
      @AshokSonawane-dw9xu 2 місяці тому

      आहार कोणता घ्यावा ते सांगा

  • @Funnyvideos-js4gs
    @Funnyvideos-js4gs 2 місяці тому +4

    तुझे प्रवचन ऐकल्या पेक्षा लिव्हर ला
    लिव्हरच्या हालत वर सोडलेले बरे रे बाबा

  • @Anil-e9p
    @Anil-e9p 2 місяці тому

    मुद्दे सूद सांगा उगीच वेळ काठू नये. ही विनंती,

  • @ashokshinde9910
    @ashokshinde9910 Місяць тому

    उंदीरमामा