एवढी जास्त भक्ती करतात तेवढी घरात भांडणे दुःख का होत?कारण ऐकून आश्चर्य वाटेल

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 лис 2024

КОМЕНТАРІ • 95

  • @sushmarahane2076
    @sushmarahane2076 28 днів тому +5

    Khupach chhan mahiti sangitali Tai tumche manapasun khup khup dhanyawad 👌👌👌❤️❤️ shree Swami samartha Jay Jay Swami samartha 🌼🙏💐🌺🌹🌷 me pan swaminchi bhakti karate

  • @anilvyas6216
    @anilvyas6216 3 місяці тому +35

    कोणत्याही देवाची प्रार्थना केली तरी ती मलाच मिळते असे श्रीकृष्णाने गीतेत सांगितले आहे. यावर पूर्ण विश्वास ठेवा.

  • @UshaBangar-r7p
    @UshaBangar-r7p Місяць тому

    खूप छान माहिती . खूप छान व्हिडिओ बनवला . श्री स्वामी समर्थ

  • @bhaiyyasingpatle4870
    @bhaiyyasingpatle4870 Місяць тому +3

    मी हनुमानजी चीं भक्ती करतो सोबत सर्व दिवाची पूजा पाठ करतो तुम्ही सांगितले ते अगदी बरोबर आहे जय हनुमान जय स्वामी समर्थ

  • @lilawatichougule7713
    @lilawatichougule7713 4 місяці тому +47

    ❤😂 आम्ही एकाच देवाची सेवा किंवा श्रद्धा कधीच करू शकणार नाही कारण आम्हाला सगळेच देव आवडतात स्वामी समर्थ दत्त खंडोबा महादेव गणपती लक्ष्मी आणि इतर म्हणून आम्ही कुठल्याही देवाला विसरणार नाही आम्हाला सगळे देव खूप आवडतात

  • @RupaliRangdal
    @RupaliRangdal 17 днів тому

    Om Shree Swami Samarth Devay Namah 🙏

  • @pratibhathakur962
    @pratibhathakur962 4 місяці тому +7

    mi माझ्या कुलस्वामिनी आई एकवीरा देवी, गणपती बाप्पा, स्वामी समर्थ आणि माझ्या तेहतीस कोटी बाप्पांना सुद्धा नमस्कार करते.

  • @balusul577
    @balusul577 2 місяці тому +1

    ताई तुम्ही म्हणता हे अगदी बरोबर आहे पण त्याच्यावर उपाय काय पूर्वीपासून देवादिकांना सुद्धा पण खरं सत्य नितीन वागणारा खूप त्रास होतो योग्य वेळ आल्यावर देव नक्कीच मनातलं जाणार धन्यवाद ताई

  • @vishnukakde6545
    @vishnukakde6545 9 днів тому

    Good information

  • @latikasave6570
    @latikasave6570 3 місяці тому +19

    आपल्या हिंदू धर्मात. एकाच देवाची भक्ती, पुजा करा हे सांगणे योग्य नाही. हे पूर्णपणे चुकीचं आहे. असे कधीच नाही.जास्तच पुजा पाठ करणारे लोक नेहमी दुखी असतात. कर्म चागले करा. देवावर विश्वास ठेवा.देव तुमच्या सदैव पाठीशी उभे राहणार.
    !! श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ!!🙏

  • @prabhakardalvi8018
    @prabhakardalvi8018 3 місяці тому +1

    माहिती योग्य व छान वाटली चांगले मार्गदर्शन मिळाले धन्य वाद

  • @neelamchhajed8747
    @neelamchhajed8747 Місяць тому

    आपण ji उपासना v bhkti vishi माहिती dili yogy आहे धन्यवाद ❤

  • @JayashreeKajale-pu2nl
    @JayashreeKajale-pu2nl Місяць тому

    श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ

  • @MangalKandare-yw9uv
    @MangalKandare-yw9uv 2 місяці тому +2

    बरोबर आहे ताई एकच देवाची भक्ती करावी

  • @mrudulamunim5834
    @mrudulamunim5834 3 місяці тому

    👍अगदी बरोबर सांगीतले, आभार 🙏🙏🙏

  • @sanchitaparab893
    @sanchitaparab893 2 місяці тому +1

    Shree Swami Samarth jai shree krishna radhe radhe❤❤

  • @PushpaIngle-r2w
    @PushpaIngle-r2w 3 місяці тому +8

    मला पण सगळे देव आवडतात सगळ्यांची पूजा आराधना करायला आवडते पण मी कोणालाच विसरणार नाही❤🎉

  • @monikamandhare9365
    @monikamandhare9365 18 днів тому

    Thank you

  • @chandrakantphule2631
    @chandrakantphule2631 4 місяці тому

    Dhanyawaad, Shri Swami Samarth, JAI JAI Swami Samarth 🎉

  • @avinashp6104
    @avinashp6104 Місяць тому

    ❤ shree Swami Samarth 🙏🙏

  • @surendrakulaye4692
    @surendrakulaye4692 4 місяці тому +1

    अगदी बरोबर

  • @sunitamali2980
    @sunitamali2980 2 місяці тому

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @MandakiniMhatre
    @MandakiniMhatre Місяць тому +1

    Maze mukhy daivat ganpati aahe ppan mahadev he dewanche dev aahe aani laxmi narayan he sarwanns have aani aapli kuldaivat aahe hyanchi puja karayala havi🎉🎉🎉🎉🎉

  • @avinashnalawade6073
    @avinashnalawade6073 3 дні тому

    निरपेक्ष भावनेने भक्ती करावी.अपेक्षा ठेवणे हेच दुःखाचे मूळ कारण आहे.सुख आणि दुःख याकडे स्थित्प्रज्ञापने पहावे.तरच दुःख सहन करता येते.

  • @Urmika07posey
    @Urmika07posey Місяць тому +2

    आमच्या घरात देवाची भक्ती मी आणि आई च करते पण भडण क्लेश नाही होत दुःख तर ह्या जगात सगळ्यांनाच थोड्या फार प्रमाणात आहे असा ह्या जगात कोणीच व्यक्ती भेटणार नाही ज्याला दुःख नाही दुःख सगळ्यांच असते जो जास्त सुख भोग तो त्याला जास्त दुःख जो कमी सुख भोगतो त्याला कमी दुःख हा तर कश्या चां पण कश्याशी तुलना करू नका भक्ती न केल्याने भडंन क्लेश, दुःख त्यांना नाही असं तर होत नाही भक्ती करो किंवा नको करो तरी घर म्हांटल परीवार असेल तर थोडी फार भडणं क्लेश दुःख असतात रोक रोज भडणं, क्लेश दुःख होत नसतात ज्यांच्या कडे वारंवार भडणं, क्लेश दुःख असेल त्यांची पोकळ भक्ती असते दीखाव्याची म्हणजे बोलतात ना की देवाची भक्ती केली तर पैसा नोकरी, धंदात बरकत भेटते म्हणून काही लोकं भक्ती करतात त्याला पोकळ भक्ती म्हणतात काही तरी देवाकडून भेटणार ही अपेक्षा ठेवून भक्ती केली जाते ती दिखव्याची भक्ती त्याला भक्ती बोलत नाही त्यांच्यच घरात भडणं कलेश असतात जे निस्वार्थ प्रेमा ने भक्ती करतात कशाची अपेक्षा न करतां देवा तू जस मला ठेवशील तस मी राहीन देवाकडे कसली अपेक्षा न करता निःस्वार्थ भक्ती जे करतात त्यांच्या घरात भडणं क्लेश नसतात आणि अश्या चा घरात भाडणं 6 महिन्यातून किंवा वर्षातून दोन दां भडणं क्लेश होतील कारण ज्यांनी देवाकडे अपेक्षा केली नाही तर त्या घरातील माणस एकमेकांकडे अपेक्षा नाही करत म्हणूनच त्यांच्या घरात भडणं क्लेश जास्त होती नाही कारण अशी निस्वार्थ भक्ती प्रेम देवा वर करणारी माणस जास्त करून देवाच्या जवळ जाण्याचां देवाच्या संगतीत वेळ घालवण्याचा अतोनात प्रयत्न करत असतात कारण हे जग सर्व नश्वर आहे ह्या जगात फक्त ईश्वराची भक्ती हीच एकमेव शक्ती आहे आणि त्या ईश्वरी शक्ती च्या जवळ कस जाता येईल हेचं भक्ती करणारा माणूस देवाची भक्ती करत असतो 😊

  • @ravindrakadu9834
    @ravindrakadu9834 3 місяці тому

    ताई खूप खूप सुंदर छान माहिती दिलीत

    • @shorttimeqoutes24
      @shorttimeqoutes24  3 місяці тому

      धन्यवाद
      श्री स्वामी समर्थ

  • @yogeshpetkar8971
    @yogeshpetkar8971 2 місяці тому +1

    आहो साक्षात आर्धनारेश्वर आहे परमेश्वर तुम्ही कोणत्या ही देवाला जावं देव असं म्हणत नाही की तुम्ही या देवाला गेला त्या देवाला गेला आणि देव कोणाची परिक्षा बघत नाही

  • @pallavivaval8536
    @pallavivaval8536 4 місяці тому +90

    हे तुम्ही अगदी बरोबर बोलले एका देवाचीच पूर्णपणे उपासना करा, लोकं साई बाबांकडे जातात माझा साहेबांकडे काम होत नाही, पंढरपूरला जातात, पंढरपूर कडे माझं काम होत नाहीये मग मी नरसिंहाचे वाडी कडे जातो, मग ते अक्कलकोट ला जातात, सारख्या सारख्या गुरु बदलणे व देव बदलणे हे अत्यंत चुकीचा आहे.., एका देवाचीच उपासना करावी मनोसक्त करणे.... कारण सगळे देव एकच आहे

  • @kalpanagaikwad2622
    @kalpanagaikwad2622 3 місяці тому +7

    भक्ति म्हणजे कर्तव्य नियमपुर्वक करणे ,नम्र वागणे, आदर करणे म्हणजेच पूजा हे सत्संगाने घडते।

  • @BaliramPawar-xe8oj
    @BaliramPawar-xe8oj Місяць тому

    🌹🌼🙏🐍🌹 जय श्री गुरु देव दत्त जय श्री स्वामी समर्थ महाराज जैसा ज्यांचा भाव तैसा त्याला तु पाव मागतो गणेशा देवा निज पदी ठाव मंन मनीं मना मध्ये चिंता बहु थोर आहे कोणत्या देवाशी शर्न जाऊ जे दाविल निज सोय खरा देव तो एक आई वडील आणि गुरु तिथे आम्ही कमी पडलो हे कळत नाही दगडाच्या नंदीची पुजा करतात भारी जिवंत बैलाला खिळा टोचे आरी मनानं पाप केले तरी सजा मिळते तरी शरीराने केलेले पाप केले ते कसे चुकेल आनंदा वाचुन जिवांचा इत सखा नाही कोणी कोणाचा तुम्ही जे माहिती दिली त्या बद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद गोतावळ झाले लंई काय करावे कळत नाही जय जय गुरु महाराज गुरु जय जय पर ब्रम्ह सदगुरू 🌹🐍🙏🌼🌹

  • @TaiPardhe
    @TaiPardhe 4 місяці тому

    खूप सुंदर आहे

  • @vidyachaudhar1311
    @vidyachaudhar1311 2 місяці тому

    खुपच छान

  • @udaysansare3117
    @udaysansare3117 3 місяці тому

    ❤ shree Swami samartha ❤

  • @DnyaneshwarWadekar-mh6rc
    @DnyaneshwarWadekar-mh6rc 3 місяці тому

    श्री स्वामी समर्थ,

  • @rekhajoshi2340
    @rekhajoshi2340 2 місяці тому

    बरोबर आहे मॅडम एकच देवाची भक्ती करावी 🌹🕉️🪷🛕

  • @pallavivaval8536
    @pallavivaval8536 4 місяці тому +1

    Thank you so much ❤❤

  • @RajendraLekurwale-x6o
    @RajendraLekurwale-x6o 4 місяці тому +1

    जय माता दी

  • @suhasacharekar9974
    @suhasacharekar9974 3 місяці тому

    🌹🙏श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ 🙏🌹
    व्हिडिओ अतिशय सुंदर पद्धतीने दिल्या बद्दल धन्यवाद!

  • @umadeshpande9686
    @umadeshpande9686 Місяць тому

    Solution may be human be treated another human. as human

  • @vijayparadkar1284
    @vijayparadkar1284 19 днів тому

    प्रत्येकाचे स्वभाव व मते सारखी नसतात.

  • @madankadam3231
    @madankadam3231 Місяць тому +2

    आता ही काय वरून जावून आली का.
    या देशात लोकांना वेडे बनवण्याचे काम चालू आहे.
    देव कधी ही म्हणत नाही माझी भक्ती करा.देव तुमच्यावर नाराज ही होत नाही.आपल कर्म चुकल की त्रास हा होणारच. जीवनात कोणाचा तळतळाट घेवू नका ,कोणाला फसवू नका.आपले कर्म चांगले असेल तर कोणीही तुमचं वाकड करू शकत नाही.आणि कर्म चांगल नसेल तर .....

  • @shakuntalahiremath9683
    @shakuntalahiremath9683 3 місяці тому

    Om Namha Shivay I

  • @sushmasirjoshi462
    @sushmasirjoshi462 Місяць тому

    आपल्या हिंदु धर्मात एक देव एक सण नाही त्यामुळे प्रत्येक सण ज्या ज्या देवासाठी आहे ते करा वेच लागते भले हि एका देवावर श्रध्दा असली तरी त्यामुळेच अनेक सण अनेक देव अनेक रूप त्यामुळे त्यात्या वेळी कोणत्याही परिस्थितीत करावे लागते भले आजारी असा किवाइतर घरात कोणी आजारी आहे सणासाठी पैसे नाहीत नौकरी मुळे वेळ कमी आहे धंदयात वेळ सणात जास्त द्यावा लागतो मग ओढाताण चिडचिड होते दुसऱ्या धर्मात एक देव एक उत्सव त्यामुळे उत्साह व . पुरेपुर मानसिक भक्ती शक्ती एकत्र येते

  • @atuljatandel414
    @atuljatandel414 2 місяці тому

    हो आमच्या बरोबर पण असंच काहीसं होतं

  • @sushmasirjoshi462
    @sushmasirjoshi462 Місяць тому

    त्यामुळेच एकादेवाच करा श्रध्दा ठेवा हे म्हणणे चुकीचे आहे आपल्या घराण्यात जेजे आहे तेते करावेच लागते

  • @shobhagadve404
    @shobhagadve404 2 місяці тому

    अम्ही 5ची देवाची पूजा करतोय आमहला खूप चगला अनुभोव येथे ❤

  • @swapnalidsouza6484
    @swapnalidsouza6484 4 місяці тому

    Shree swami samarth

  • @NavnathIngale-go2be
    @NavnathIngale-go2be 3 місяці тому +1

    राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @lilawatichougule7713
    @lilawatichougule7713 4 місяці тому +7

    😂. सगळ्याच देवांचे आशीर्वाद आम्हाला हवे असतात

    • @shorttimeqoutes24
      @shorttimeqoutes24  4 місяці тому

      😊

    • @avantibarve2692
      @avantibarve2692 2 місяці тому

      Kharay...kadhi aapla man mahadevan kade valata...tr kahi divsaant krushna bappa kade ,tr kadhi dattagurun kade tr kadhi swani haak maartaat....tr kadhi Lakshmi maata vicharte mala visarlis ka ga...tr kadhu hunuman bappa aapli raksha kartaat...hi sagli devachich kimaya....Tyanna pan havi asate aapli bhakti...loka mhantaat tumcha man vichlit asta ekach devachi bhakti Kara...ek eshta dev Kara pan saglya devan chi pan bhakti Kara...n devach aapla man valvun gheto tyanchyakade....

  • @ManojHire-b4v
    @ManojHire-b4v Місяць тому

    त्या साठी भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी

  • @archanagawade9551
    @archanagawade9551 Місяць тому +1

    देव एकच आहे परंतु त्याची रुपे वेगवेगळी आहेत.एकाच देवाची सेवा कशी काय करू शकतो.कारण आपल्या देव्हाऱ्यात अनेक देवांच्या प्रतिमा आणि फोटो असतात.त्यांची पूजा अर्चा करावी च लागते.मग एकाच देवाला कसे काय मानायचे.

  • @AsmitaKulkarni-m2h
    @AsmitaKulkarni-m2h Місяць тому

    आम्ही कधीच काही मागत नाही

  • @shankaringale5121
    @shankaringale5121 2 місяці тому

    माझ्या सोबत हे कारण जस्त घड़त आहे

  • @yogeshpetkar8971
    @yogeshpetkar8971 2 місяці тому

    99 टक्के लोकांचा प्रशन फक्त आणि फक्त एकच आहे पैसा आणि फक्त पैसा मग देव असो किंवा नसो

  • @SavitaDodke-k4w
    @SavitaDodke-k4w 4 місяці тому

    Sabhog hote tite jaste negitive energy aste tysathi upye karva pricvy

  • @Dhanshree6568
    @Dhanshree6568 3 місяці тому +1

    शत्रू जर आपल्याला मारून टाकायला उठला असेल तर त्याच्याविषयी कसे चांगले व्हावे असे चिंतावे ?
    श्री स्वामी समर्थ 🙏🏻

    • @manishachavan5775
      @manishachavan5775 2 місяці тому

      बरोबर कॉमेंट केली तुम्ही लाईक कॉमेंट सबस्क्राईब साठी काही ही भरडल जात प्रतेक व्हिडिओ मध्ये माठी पाण्यात टाकून लादी फूसा काय आहे काही ही अस नसत घरात सगळे एकमताने चाले की घर छान चालत प्रसन्न वाटत तिच तर खरी लक्ष्मी त्या मुळे आपल्या हाता पायांना ताकद येते त्या मुळे पुढचा प्रवास चांगला जातो

  • @chinmayraut8433
    @chinmayraut8433 2 місяці тому

    हा बरोबर आहे का असं होतं

  • @HivrajKosamshile-so4yp
    @HivrajKosamshile-so4yp Місяць тому

    Mi saglaych devachi puja karte survat Ganesh ji chay murti pasun karte devala saglas kahi mahit asat tari pan mi akch prathana kart aste ki mazay kadun kahi cuka zalays mala maf Kar pan mi Deva sobt bhadt aste pan mla kahis vatat nahi mi lavkar maitry karun takte

  • @chayamhatre9469
    @chayamhatre9469 4 місяці тому

    Mla srv devanchi bhakti krne aavdte

  • @krutikamhatre4295
    @krutikamhatre4295 3 місяці тому +1

    देव हा हा 1 कच आहे त्या मुळे असे होणे चुकीचे आहे

  • @ramchandrapatil5368
    @ramchandrapatil5368 4 місяці тому +1

    पण मला वाटते गणेश जी भोलेनाथ राम कृष्ण विठल रुक्मिणी जगदंब माताजी दत्त अवधूत चिंतन स्वामी समर्थ साईनाथ महाराज गजानन महाराज सर्व देवतास नमस्कार करून स्मरण केले जात आहे मग योग्यच आहे असे वाटते

  • @RakhiDeavle
    @RakhiDeavle 3 місяці тому

    Write

  • @BabasahebGadekar-m6o
    @BabasahebGadekar-m6o Місяць тому

    दसम निपाणी शक्ती प्रकट हो

  • @PramodNerle
    @PramodNerle Місяць тому

    कारण देव चोराला सामील आहे.

  • @RajeshriParse-i6p
    @RajeshriParse-i6p 7 днів тому

    As kahi nahi

  • @lataaachrya6295
    @lataaachrya6295 3 місяці тому

    शारीरिक त्रास मुले म्हातरपणा मुले एकाकी जीवन पैसा ची अडचण मुले नवस पुर्ण करु वक्त नाही तरह काय करावे

    • @shorttimeqoutes24
      @shorttimeqoutes24  3 місяці тому

      स्वामी सेवा मार्ग एकच रामबाण उपाय....

  • @lilawatichougule7713
    @lilawatichougule7713 4 місяці тому +13

    😂 तुमच्या मला सगळे पटले पण एकाच देवाची पूजा करा ही गोष्ट मला अजिबात रुचली नाही

  • @sanjayzalkikar
    @sanjayzalkikar Місяць тому

    ॲक्शन अँड रिअँक्शन आर eqal अँड opposite

  • @yogeshpetkar8971
    @yogeshpetkar8971 2 місяці тому

    या देवा कडे उद्या त्या देवा कडे गेलं म्हणजे देव परिक्षा बघनार काय परिक्षा बघनार आहे देव असं नसतं

  • @deepakraut6437
    @deepakraut6437 3 місяці тому

    लांबलच सांगण्या पेक्षा थोडक्यात सांगा

  • @AishwaryaK-yo7lh
    @AishwaryaK-yo7lh Місяць тому

    Kharay

  • @GangaDharrao-gz4vg
    @GangaDharrao-gz4vg 2 місяці тому

    Aajkal dharmik shikshan na dilyamule Kuldevata sodun dusarya devanchya yatra LT C ne karanycha sapata sagLyamadhech disato.Kuldevata Tulajapur devi asli tarihi aartisudha na karata Tirupatila ja Udupila Rameshwaa ja karan direct TrIan aahe mhanun.Ase karun fakt Picnic hote.Kuldevatechi upasana karunach jivanatalya dificulties sutu shaktat he thampane kunich sangat nahi.Pune Mumbaichya Engineer muli Mumbai Punemadhilach navara shodhatana fiftyche age sixty zale tarihi well settled navaryacha shodh ghetana life barbad karit astat.Kundalit saptmesh jasa asel tasach navara milnar mag temhi engineer docor scientist zalat tarihi saptmesh badalat nahi.Ya engineer muli jithe nokari kartat tethe well settled engineer married manse astat na.Navara kunalahi bhajisarakha badalun hatta kaun milat nahi.Over expectation nako.Kulavevetchi bhakti janmabhar karavi.

  • @prakashjadhav3994
    @prakashjadhav3994 3 місяці тому +1

    गाईला शिळ अन्न खाऊ घालू नये

  • @shraddhamagdum9
    @shraddhamagdum9 4 місяці тому +4

    थोडक्यात माहिती दिली पाहिजे उगीच बडबड कशा साठी

  • @rajanshirodkar4215
    @rajanshirodkar4215 3 місяці тому

    😈😈😈😈😂😂😂😂😂

  • @yogeshpetkar8971
    @yogeshpetkar8971 2 місяці тому +1

    चुकीचे आहे देव एकच आहे तुम्ही एका देवाची पूजा किंवा 33 कोटीं देवा कडे जावा हा भेद भाव का

  • @rameshnavale801
    @rameshnavale801 2 місяці тому

    Serva khote.. Purna aavishyach nigun jate dev chi Krupa Faqt devtbhakti ne nasate milat

  • @chayamhatre9469
    @chayamhatre9469 4 місяці тому

    Mla srv dev aavdtat 2:56

  • @babaraourkude7000
    @babaraourkude7000 2 місяці тому

    Ye sab bakwas bate hai .jab tak khud ko na jano tab tak ulazate rahate haib.

  • @umakantpujare8005
    @umakantpujare8005 29 днів тому

    देव सर्वा मधे समावले आहे मग ती कुठल्याही देवी देवतांची भक्ति करा

  • @shitalgandhi2104
    @shitalgandhi2104 3 місяці тому +1

    खरेच मी पण श्री लक्ष्मी,, श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय नमः या माळी जपते.मग काय करावे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे आता बंद केले.🙏

  • @Sachin-cv1pu
    @Sachin-cv1pu Місяць тому

    खूप छान आहे

  • @Astheticbts
    @Astheticbts 8 днів тому

    Shree Swami samarth