ऑस्करवाडी| भाग #89| Oscarwadi| EP #89| Marathi Web Series
Вставка
- Опубліковано 5 жов 2024
- #oscarwadi #episode89
ऑस्करवाडी | भाग #89 | Oscarwadi | EP#89 | Marathi web series
👆👆
भाग आवडल्यास आपल्या मित्रांना share नक्की करा.
For business inquiries: raanvatproductions@gmail.com
आपले Raanvat Productions तुमच्यासाठी घेऊन आले आहे, ऑस्करवाडी भाग 89. तुम्हाला आपला हा भाग आवडला असेल तर लगेच आपल्या मित्रांना शेअर करा, लाईक करा आणि हा भाग आपणांस कसा वाटला हे कंमेंट करून नक्की सांगा.
Click here Subscribe to Raanvat Productions: / raanvatproductions
...............................................................................
Story & Direction- Akshay Katake
Dialogues - Paresh Markad
Cinematography & Editing - Mangesh Takle
Sound - Suraj Katake
Music - Samir Kamble
Digital Marketing - Shubham Korde
Making - Aniket Katake
...............................................................................
Star Cast
Suraj - Suraj Katake
Vishwas- Akshay Katake
Sakshi - Kadambari Hole
Kaveri - Priyanka Palkmarathiwebseries,raanvatproductions,amitbadana,t-series,oscarwadi,oskarwadi,aksharwadi,askarwadi,ऑस्कर वाडी,love,pream,marathi,web,महाराष्ट्र,bb ki vines,sadi,father,farmer,farmerlov
Pintya- Harshal Katake
Babbdya- Shreyash Katake
...................................
More Useful Links :
Like us on Facebook : raanvatproductions
Follow us on Instagram : raanvatproductions - Розваги
लई भारी रे.चांगला विषय घेतला , आजच्या घडीला जास्त पैसा खर्च करून लग्न करणे म्हणजे प्रतिष्ठेचे मानले जाते.पण ह्या कोरॉना महा भयंकर काळात साध्या पद्धतीत लग्न लावली जात आहे.ही परंपरा चालू राहो
जेणे करून मुलीचे वडील कर्जाच्या विळख्यात सापडली जाणार नाही.
Patel
न्यू भाग कधी येणार
गथढ
ua-cam.com/video/ypfUnKT3F9g/v-deo.html गावरान मेवा कॉमेडी
@@sumitsaudagar1663 दिव्या रामदास फरपट
खुपच छान संदेश दिला या भागामध्ये,सर्वांनी साध्या पद्धतीने लग्नकार्य करावे आणि आपण जो काही खर्च करणार आहे तो काही समाजकार्यासाठी वापरावा,जसे की वृद्धाश्रम,अनाथाश्रम या ठिकाणी धान धर्म करवा,तुमच्या सर्व टीमचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा, धन्यवाद असेच नवनवीन संदेश पुढेही देत रहा,तुम्हा सर्वांना परत एकदा खुप खुप शुभेच्छा आणि सर्वांनी आपापली काळजी घ्यावी.
काऊ च हसणं खूप च चांगलं आणि शब्दफेक अतिशय उत्कृष्टपणकाम
कावेरी च बोलण खरंच मनाला लावून जाते...... Your are great Kaveri.......best luck
✌️👌👌👌👌👌कावेरी
पहा अशीच मराठी कॉमेडी लव्हस्टोरी...प्लिज बघा एकदा,आवडली तरच like करा..आपल्या साथीची खूप गरज आहे।
ua-cam.com/video/j3oyuTd_jjI/v-deo.html
ua-cam.com/video/ypfUnKT3F9g/v-deo.html गावरान मेवा कॉमेडी
Thanks
कावेरी तु ज्याच्यी बायको होशील तो मुलगा खूप नशीबवान असेल,
काऊ एपिसोड मध्ये आहे म्हटल्यावर एपिसोड गाजणारच
Bhava manatl bolala
Yes its truth......
अपून तर काऊ ताई चे फॅन आहोत
आणि पुर्ण टीम ग्रेट आहे ❤️❤️
पहा अशीच मराठी कॉमेडी लव्हस्टोरी...प्लिज बघा एकदा,आवडली तरच like करा..आपल्या साथीची खूप गरज आहे।
ua-cam.com/video/j3oyuTd_jjI/v-deo.html
@@abhidabade3564 मस्त आहे तुमची वेब सिरीज.
@@usmansayyad4641 असेच प्रेम असुद्या💓
मी पण काऊ ताईचा फॅन आहे
Thanks
1 नंबर
खरंच खूप भारी भाग होता ❤️❤️❤️❤️❤️ चांगला संदेश दिला
पहा अशीच मराठी कॉमेडी लव्हस्टोरी...प्लिज बघा एकदा,आवडली तरच like करा..आपल्या साथीची खूप गरज आहे।
ua-cam.com/video/j3oyuTd_jjI/v-deo.html
छान असा संदेश तुम्ही समाजाला दिला आहे Well done 👍
कावेरीताई 👌🏿👌🏿👌🏿👌🏿
1no. Kau tai & Sakshi tai
Thanks ranavat production asech vishay gheun bhetila yet java khup bhari vatla aajcha episode
काऊ साक्षी खूप छान वाटत आहेत,💯💯👌👌👌🔥🔥🔥🤪🤪
Khupch Bhari vatla🥰Kaveri khup chan Ani Sakshi khup chan vatla kharch Asch lagna zhali lockdown mde Ani Tya mulincha bap ha Khup khush zhala asel
कोमडी😍😘
पोरी पळून जाउन लग्न करतात तेव्हा तसल्या पोरी ना नाही का आठवत बाप . जिवंतपणीच मरणयातना देतात बापाला.
Kau tai 1ch no pn tumi mask vaprt ja plz 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍
लई भारी काऊ ताई
लई च भारी एपिसोड आहे
आजचा एपिसोड खूपच भारी होता...👌👌🔥🥀💫👑❤🔥
1 No Kau & Sakshi
खूप छान विषय घेतला अभिनंदन सर्व टीमचं
एक नंबर काऊ ताई 👌👌
मस्त काऊताई छान बोललीस.
Sakshi lay bhari acting keli 1 no
Khupac Bhari vatal ❤️❤️khupac cangale vicyar mandale 🙏👍
Kau khup chan msg dilas... Tu khup chan abhinayta kartes...
खरच इथुनपुढं असेच लग्न व्हायला पाहिजे
Babdya nice action 👍👍👍👍🌹🌹
औंध मध्ये येवले चहा पितोय आणी episode पाहतोय 😄😄
पहा अशीच मराठी कॉमेडी लव्हस्टोरी...प्लिज बघा एकदा,आवडली तरच like करा..आपल्या साथीची खूप गरज आहे।
ua-cam.com/video/j3oyuTd_jjI/v-deo.html
Thjj
Nsvnat
बायको असावी तर 😘काऊताई सारखी(संस्कारी)
😨मोनी सारखी सुरज्यालाच शोभते(छं..री)
पहा अशीच मराठी कॉमेडी लव्हस्टोरी...प्लिज बघा एकदा,आवडली तरच like करा..आपल्या साथीची खूप गरज आहे।
ua-cam.com/video/j3oyuTd_jjI/v-deo.html
बरोबर
बरोबर
He matra Khar ahe.moni real life made pan khup attitude wali Ani chapri asel.
ua-cam.com/video/ypfUnKT3F9g/v-deo.html गावरान मेवा कॉमेडी
बायको असावी तर kavutai सारखी...संस्कारी...भारी बोलणे expression ahe tumce...layc bhai
1 Number Masseage Dila Tai😘😘😘
Thanks
छान काऊ ताऊ
एकच नंबर
कोमल आणि काऊ एक नंबर येपीसोड होता
Kau tai khup Bhari sandesh dila
खूप छान आनी खूप खूप शुभेच्छा
Khup mast hota aajcha bhag
लई मस्त विषय घेतला आज या भाग मध्ये वाईट गोष्टीला समाजासमोर मांडण्याचा प्रेयत्न केला ,म्हणुन आभारी आहोत,आणी काहीही असो पण कोरोना ने या विषयी विचार करण्याची वेळ आणुन दिली म्हणुन कोरोना चा पण थोड्या प्रमाणात फायदाच झाला😊😊😊
1ch no
⚔️🎺खुप छान आहे हा एपिसोड‼️🔱
खरच एक नंबर बोललात तुम्ही आपल्याला
लई आवडल
खरोखरच खुप विचार ऊच आहेत तुमचे कावू ताई. काळजाला भिडले तुमचे विचार
Kaveri khup chan bolti
खुप छान आहे एपीसोड ❤❤💕💕❣️❣️💞💞😍😍🌹🌹__--.. --__❣️❣️❣️
कभी भी शादी की दावत मे खाणे की बुराई ना करे क्योकी,
एक बाप पुरी जिंदगी कमाता हैं ऊस एक दावत के लिये....
Kdkkkkkk
कोमल खुप छान दिसत आहे. आवडली....
भारी होता episode 👍🙂
खूप छान👍
Khup Khan 👌👌👌👌
Hii
काऊताई तु बोलते ते लाखात एक Very very nice video 👌👌👌👌
Aajcha episode chan hota...Khup mast message hota..👍👍
कवी चे भाग पाहिल्यावर रडूच येत राव action मस्त करते ती
खरंय काऊ ताई
काऊ ताई च पात्र एक नंबर निवडलं तुम्ही ।.. 👍😊
Kau tai tu ak dam khar bolis g😘😘
खरच छान आहे आजचा भाग मला तर खुप आवडला ...........😘🙏(तुमच्या पासुन खुप शिकायला भेटत)(Love U रानवट सिरीयल)🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌
Thanks
Kaveri khup chan vishayavar bollis
Pintya 1 no babdya kautai and sakshi pn 1 no distat.and all of u team i love you.
Nice Kau tai
लय भारी , वाटल
Ekdam barobar
खूप छान विषय घेतला अभिनंदन संपुर्ण टीमचं
आॅस्कर वाडी बबडया काउताई छान भाग सर्व टिमला धन्यवाद😘💕 🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🎞
Kharach ahes
Mast 1 namber 🥰🥰
एकच numbar episode 👏👏👏
खरच लईच मस्त
मस्त खूप छान विचार आहेत
काऊ ताई खूप छान बोलते आणि खूप छान संदेश दिला धन्यवाद
छान अतिशय सुंदर विचार
खरच खूप सुंदर आहे तुमचा विचार
Super hit
खूप छान वाटला........
1 nambar kau tai 👌👌❣️
Lagnachi khari paribhasha aaj apan srvasamor mandli...tumche vichar & all of you great & great...& far ch lavkar ranvat production cross 1 million subscribers...love from nashik
Khup chan..... message tr lay bhari.....ekdum brobr...mulichya bapachya bhavana kunihi samju sakat nahi....Kash Corona kalat hi lagn zali....tasich lagn ya pudhe pn zali tr....pratek aai-bapala mulgi bhar watnar nahi....
Moni chi entry jhali pahije aata rao 😍❤
J
Fhje
मला काऊताई आणि तिचे विचार खूपच आवडतात आणि ती ते चांगल्या प्रकारे मांडते, आणि कोमल ताई ची अकटिंग पण खूपच सुंदर आहे तिच्या सारखी, मला अभिमान आहे सर्व मुलींचा जो या सर्व टीम मध्ये आहेत
Khup chan video banvlet
लयभारी
Ek no. Kau shakshi khrch mla tumhi khup avdata yarrr mla tumhla bhetychy yarr plzzz
MAST EPISODE
Thanks
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
Kadak super video
Kaveri khup chan
Class, खरच खूप छान आणि आणि
शब्दच नाही आजचा भाग गरीब बापा साठी होता
Awesome aajcha episode 👍❤️
Thanks
खूपच छान कोबडे
Mi babdya 1 no..
खूप छान कारु ताई & साक्षी...👍👌❤️
बापाच्या मनातील भावना पोहचवण्याचा प्रयत्न केल्याबद्दल मनापासून धन्यवाद
P
आजचा भाग खूप सुंदर होता
काऊताईने समाजासमोर एक चांगला विषय मांडला आहे एकच नंबर काऊताई
अतिशय सुंदर ...
Nice video
एक नंबर आहे
खरच काउताई चे बोलन खरोखरच आहे खुप छान
Khupach chhan
Nice
मस्त होता भाग