मागील 20 वर्षाच्या आठवणी जाग्या झाल्या सर्वच गुणी कलावंत आहेत. कौतुक करण्यासाठी शब्द अपुरे पडतात याचे सर्व श्रेय मान्यवर वसंतराव जगताप आणि त्यांच्या टीमला जाते. मा.अनिल गुंजाळ साहेबांचे काम पडद्याआड पण अनमोल आहे. आपणास धन्यवाद तुमच्यामुळे हे खरं सोनं पहाण्यास मिळाले.
खरचं हा तमाशा जुनी ढोलकी,हलगी,तुणतुणं, टाळ व पायपेटी यांची परंपरा जपणारा असाच आहे.मला साठ सत्तर च्या दशकातील यात्रेतील तमाशा पहात असल्याचा भास झाला.जुने जातिवंत कलाकार,सरदार, सोंगाडे यांची आठवण झाली.स्वतः महादेव मनवेकर सरदार शंकरराव,शांताबाई यांना मानलच पाहिजे. हळीची गवळण,विनवणी ची गवळण,सवाल जवाब,छकड अप्रतिम.महाराष्ट्रातील सद्याचा नंबर एकचा तमाशा.पुढील वर्षी यांना पठ्ठे बापूराव पुरस्कार पुरस्कार मिळालाच पाहिजे.
अस्सल मराठमोळ्या लावण्यवती ओरिजनल एक नंबर गायन भरदार अंगावर एकसारखी वस्त्र पायातील पेटी मास्तर खुप सुंदर अनुभवी कलाकार आहेत अशीच कला समाजासमोर मांडवावी राम कृष्ण हरी
फारच छान,हिच खरी पारंपारिक मराठमोळी लोककला आहे, आणि सर्व मराठी प्रेक्षकांनी अशा कलाकारांना प्रोत्साहन दिले पाहिजे सर्व कलाकारांना मानाचा मुजरा, धन्यवाद 🌹🌺🙏🌹💓
पूर्वीच्या काळी ग्रामीण भागामध्ये हेच एक मनोरंजनाचे साधन होते कलेची देखील कदर केली जात होती आज या कलाकारांना मनात अशी चांगली दिवस राहिले नाहीत ही खेदाची बाब आहे यांचा सन्मान व्हायलाच पाहिजे 🌹❤️
खरोखरच जुना तमाशा पाहायला मिळाल्याचा आनंद होतो आशिष कला जतन करण्याचे काम याही पुढे कराव मनापासून इच्छा व्यक्त करतो आणि पुढील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा देतो शुभेच्छुक तृप्ती फिल्म प्रोडक्शन शिरूर
जय कलावंत, मराठमोळ्या कलाकारांना शुभेच्या द्याव्यात तेवढ्या कमीच,गायण काम अप्रतिम शुभेच्छा परंतु हवभाव स्टेप फक्त डाव्या साईट ची कलाकार जी आहे ति पूर्ण करते ❤❤❤❤❤
मनवेकर बंधू व संच ग्रामीण भागातील यात्रेमध्ये याही पेक्षा उत्तम तमाशा सादरीकरण करतात.चार ते पाच मुली कमल वनीता कराडकर यांच्या संचातील आहेत.भोर तालुक्यातील बहुतेक गावातून मनवेकर यांचा तमाशा फड यात्रेनिमित्त तमाशा सादरा करतात.बऱ्याच वेळेस बघायची संधी मिळाली.
मागील 20 वर्षाच्या आठवणी जाग्या झाल्या
सर्वच गुणी कलावंत आहेत.
कौतुक करण्यासाठी शब्द अपुरे पडतात
याचे सर्व श्रेय मान्यवर वसंतराव जगताप आणि त्यांच्या टीमला जाते.
मा.अनिल गुंजाळ साहेबांचे काम पडद्याआड पण अनमोल आहे.
आपणास धन्यवाद
तुमच्यामुळे हे खरं सोनं पहाण्यास मिळाले.
खरचं हा तमाशा जुनी ढोलकी,हलगी,तुणतुणं, टाळ व पायपेटी यांची परंपरा जपणारा असाच आहे.मला साठ सत्तर च्या दशकातील यात्रेतील तमाशा पहात असल्याचा भास झाला.जुने जातिवंत कलाकार,सरदार, सोंगाडे यांची आठवण झाली.स्वतः महादेव मनवेकर सरदार शंकरराव,शांताबाई यांना मानलच पाहिजे. हळीची गवळण,विनवणी ची गवळण,सवाल जवाब,छकड अप्रतिम.महाराष्ट्रातील सद्याचा नंबर एकचा तमाशा.पुढील वर्षी यांना पठ्ठे बापूराव पुरस्कार पुरस्कार मिळालाच पाहिजे.
झीलकरी उत्कृष्ट आहे, जय लोककलावंत
ही गऔळन लंका उत्तम प्रकारे सादर करते लंका च्या गौळण सादरीकरणाला तोंड नाही
अतिसुंदर सादरीकरण
खूप खूप सुंदर ही कला अजरामर राहिली पाहिजे अप्रतिम सादरीकरण खूप आवडली
अस्सल मराठमोळ्या लावण्यवती ओरिजनल एक नंबर गायन भरदार अंगावर एकसारखी वस्त्र पायातील पेटी मास्तर खुप सुंदर अनुभवी कलाकार आहेत अशीच कला समाजासमोर मांडवावी राम कृष्ण हरी
सर्व कलाकारांचे अभिनंदन ढोलकिपटुचे स्वागत भयानक ढोलकिपटु
महाराष्ट्राची लोककला अजून तरी जिवंत ठेवली आहे माऊली अशीच पुढे सुद्धा ही लोककला राहिली पाहिजे आम्हास तुमची कला आवडली
3:33 3:33 😅
आपला तमाशा पाहून अस वाटतंय तमाशाचे पुन्हा सोनेरी पर्व सुरू होईल...सर्व कलाकारांना खूप खूप शुभेच्छा...💐
फारच छान,हिच खरी पारंपारिक मराठमोळी लोककला आहे, आणि सर्व मराठी प्रेक्षकांनी अशा कलाकारांना प्रोत्साहन दिले पाहिजे सर्व कलाकारांना मानाचा मुजरा, धन्यवाद 🌹🌺🙏🌹💓
पूर्वीच्या काळी ग्रामीण भागामध्ये हेच एक मनोरंजनाचे साधन होते कलेची देखील कदर केली जात होती आज या कलाकारांना मनात अशी चांगली दिवस राहिले नाहीत ही खेदाची बाब आहे यांचा सन्मान व्हायलाच पाहिजे 🌹❤️
तोडच नाही खरच खूप सुंदर सादरीकरण
स्पर्धा असल्यामुळे सगळे लोक एकदम शिस्तीत कार्यक्रम करतात.असाच छान शिस्तीत कार्यक्रम पूर्ण वर्षभर केला पाहिजे.छान सादरीकरण 👍
छान सादरीकरण मंनवकर
अतिशय सुंदर व पारंपारिक गवळण सादर केली धन्यवाद...
Lai bhari sadrikaran 😂😂navin video patva.
खुप छान असाच कार्यक्रम करतरहा❤❤
खरच सांगतो उत्तम अभिनय पारंपरिक पद्धतीने सादरीकरण केले बदल सर्वंच कलाकारांचे माझ्या वतीने अभिनंदन करतो 🌹🌹🌹🙏🏽🌹🙏🏽🌹🙏🏽🌹🌹
सर्व जाती वंत कलाकार . छान कला सादर केली आहे.
अतिशय छान सुंदर अप्रतिम सादरीकरण हा कार्यक्रम मी प्रत्यक्ष पाहिला आहे बेल्हे येथे
छान
जबरदस्त सादरीकरण
त्याच्यापेक्षा भारी वारी लावण्या वारी वारी बोल आणि पठ्ठे बापूराव पासून तुकाराम मुळे तुकाराम खेडकर
अप्रतिम , अलौकिक सादरीकरण 👌
खुप छान घवळन सादरीकरण केले
खूप च सुंदर सादरीकरण केले आहे.... 🎉🎉
खरोखरच जुना तमाशा पाहायला मिळाल्याचा आनंद होतो आशिष कला जतन करण्याचे काम याही पुढे कराव मनापासून इच्छा व्यक्त करतो आणि पुढील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा देतो शुभेच्छुक तृप्ती फिल्म प्रोडक्शन शिरूर
पुरुष गायन सर्वोत्तम आहे खरा स्वर व ताल याला म्हणतात....
खूप छान अप्रतीम गायन
पठठे बापूराव व कलगीचा डका आजही गाजतोय
ही गौळण लंका पाचेगावकर फार छान गाते
आम्ही ज्येष्ठ नागरिक खरंच नशीबवान होतो.आम्हाला लहानपणी सगळे तमाशे पहायला मिळाले.आता या काळात अतिशय किळसवाणी कला आहे.खरं की जुनं ते सोनं.
लोककला छान, असे कार्यक्रम बघायला आवडेल. पण आताची तरुण पिढी बघून देईल तेव्हा ना?
Farch sundar sadar kele, Gagan chhan
एकदम उत्तम सादरीकरण हा तमाशा बघायला आम्हाला कधी भाग्य लाभेल हि आमची शोकांतिका आहे
त्यासाठी तू मला बेल्हा किंवा नारायणगावला जावा लागेल तमाशा पंढरी नारायणगाव लाच आहे
सुंदर.गवळण.सुंदर.सादरीकरण
फारच सुंदर सादरीकरण केले आहे.
शाश्रयुकत गण गौळण आहे खुप छान आहे
Khupach sunder prastuti no 1
फार सुंदर गवळण आहे
अतिशय छान गौळण . सुंदर !
Ek no. Lokkala Ek no. Gavalan
Kadam Uttam
अभिनंदन आरती मस्त 🙏👌👌
good good
मंत्रमुग्ध करणारी कला ❤
एक नंबर गायक
Lai bhari sadri karan
ekdum kdk ❤❤😂🎉😢😮😅😊
जय कलावंत, मराठमोळ्या कलाकारांना शुभेच्या द्याव्यात तेवढ्या कमीच,गायण काम अप्रतिम शुभेच्छा परंतु हवभाव स्टेप फक्त डाव्या साईट ची कलाकार जी आहे ति पूर्ण करते ❤❤❤❤❤
मनवेकर बंधू व संच ग्रामीण भागातील यात्रेमध्ये याही पेक्षा उत्तम तमाशा सादरीकरण करतात.चार ते पाच मुली कमल वनीता कराडकर यांच्या संचातील आहेत.भोर तालुक्यातील बहुतेक गावातून मनवेकर यांचा तमाशा फड यात्रेनिमित्त तमाशा सादरा करतात.बऱ्याच वेळेस बघायची संधी मिळाली.
Khup Chan karekram Ahe
अतिशय सुंदर आविष्कार अशा सुंदर गौळणी पहिल्यांदाच ऐकायला मिळाली आताच्या तमाशामधे का नाही बघायला मिळतात नाही ❤❤❤❤❤❤❤❤
😅😅 veri best actor veri best
नृत्य सुंदर सादर
aprtiam best
एकदम कडक ❤😂🎉😢😮😅😊
Khup👌👌🙏sundar
अतिशय सुंदर आहे
एक नंबर गायकी 🎉
Sundargayan. ❤🎉
खूप छान ,,बेळगाव कर्नाटक
Kadak
Sunder 💐💐
आताच्या तमाशा मध्ये अशी गवळण सादर केली जात नाही
Apratim very nice
खुप सुंदर जुन ते सोन आहे.आपली परंपरा सोडू नका. जय महाराष्ट्र
गायिका कोण आहे ? यमुनाबाई तळेगावकर यांच्या सारखा वाटला म्हणून
यालाच म्हणतात जुना परंपरा ची तमाशा मंडळ
Gaya ani sadarikaran chhan
ताई चा पहाडी आवाज खूप छान वाटला
Mavka
तमाशा चागल आहे
Perfect ❤❤❤❤❤
Outstanding
Jabardast
Very nice
Very good
खूप छान
कमलबाईच्या तमाशाची प्रतिक्रिया चुकून इकडे आली
Apratim gayan
हा तमाशा हमारा कधी पाहावयास मिळेल
Very. Nice
5:04 5:05 5:08
Super sadrikarn
very beautiful
जुने ते सोने.
जुनं ते सोनं
बऱ्याच दिवसांनी पुरुष सुरत्या ऐकायला मिळाला पण ढोलकी डबल पाहिजे होती तीही उभा राहून वाजवायला पाहिजे
Dholki pattuche nav sanga
1:06 1:13 1:17
फोन नंबर पाठवा
Sundar.gaika.abindan.sarwach.k
❤
लावणी ला कत्थक ची tuch आहे
😢
Tananji. Bhosale
Lata lanka oragenl gavanel
.
😅😊😢😢😅😅😅😅😅😅😊
६
हा तमाशा हमारा कधी पाहावयास मिळेल
very beautiful