Ashok Saraf, Sachin Pilgaonkar, Swapnil Joshi LIVE: मराठीतील सुपरस्टार Mumbai Tak च्या बैठकीत
Вставка
- Опубліковано 9 лют 2025
- #Ashoksaraf #sachinpilgaonkar #swapniljoshi #MumbaiTakBaithak
नवरा माझा नवसाचा या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच येतोय. अनेक वर्षांपासून सगळ्यांनीच हा चित्रपट अनेकवेळा बघितला आहे. सचिन पिळगावकर, सुप्रिया पिळगांवकर, अशोक सराफ असलेला हा धमाल चित्रपट भाग दोन चित्रपट गृहांमध्ये लवकरच येतोय. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना हा सिनेमा कायम आवडला असून याचा भाग दोनमध्ये नेमकं काय आहे, स्टोरी काय असणार, कुठले नवीन कलाकार दिसणार का असे असंख्य प्रश्न आणि शूटिंग वेळेसचे भन्नाट किस्से सगळं जाणून घेणार आहोत मुंबई तक बैठकीत. अशोक सराफ, सचिन-सुप्रिया, स्वप्नील जोशी यांच्याशी खुमासदार गप्पा, मराठीतील सुपरस्टार Mumbai Tak च्या बैठकीत
मराठी चित्रपट सृष्टीत तरूण कलाकारांचा दुष्काळ पडलाय, म्हणून की काय म्हातारा स्वप्निल जोशी यांना आवडला वाटतं,
😂😂😂..acting yete ka tyala
@@Alwyslearnत्यांचा मानस मुलगा आहे तो म्हणून त्याला घेतलं आहे ..😂😂😂
हाली मराठी चित्रपट चांगले होत नाहीत. म्हणून मराठी प्रेक्षक थेटर मध्ये येत नाहीत.. त्यात स्वप्नील जोशी सुपर स्टार आहेत ते ऐकून मी मराठी चित्रपट बघण सोडून दिलं आहे..
खरंच खूप छान कार्यक्रम आणि सुंदर ❤❤❤
आज मला सचिन सरांचा हे वाक्य मात्र खूप आवडला, त्याला मोठा भाऊ मानून छोट्या भावाचं काम केलं
खूप सुंदर कार्यक्रम झाला. मनःपूर्वक धन्यवाद 🙏
Love you all❤
तुम्ही सचिन सरांना , सचिन सर आणि अशोक सराफ यांना " मामा " म्हणून संबोधत आहात. कृपया थोडा आदर दाखवा. राज ठाकरे बरोबर होते; आपल्याच लोकांचा योग्य सन्मान कसा करावा हे आपल्याला माहीत नाही.
प्रेमाने मामा बोलले जाते अशोक सराफ यांना. त्यात अनादर नाही.
Watch the lady in the last row when Sachin said I don't see film making as business but as passion
5.30 to 5.40... what a reaction 😂
Khup chan observed kel tai😂
Her reaction= Kay thapa martoy ha manus
Sunder mulakhat.
Suparstar ashok saraf sir ❤❤❤
मस्त इव्हेंट
ashok saraf सर....
हा अँकर फारच नाटकी बोलतो.....वाढीव पणा करतो..
👌👌👍👍
हँकर मे थोडा अभ्यास करून यावे कोणते प्रश्न विचारावे कोणते प्रश्न विचारू नये रिमेक आणि शिकवेल मधला फरक जाणवणे म्हणजे कमल्स
anchor maha dagad aahe
Swapnil Joshi superstar?????
Anchor not perfect
SUPERSTAR म्हणजे तो जाचा कामाने INDUSTRY , AUDIENCE TEAST AUDIENCE MATURITY & DEMAND Represent होईल पण इथे AUDIENCE & MAKERS BOTH ARE BEHAVE LIKE NOT SERIOUS ABOUT THIS
हे लोक हिंदी मध्ये नोकराचे काम करतात. सुपरस्टार म्हणे
तुम्ही नका म्हणू. विषय संपला
Halliche sineme pahilyasarkhe nastat.nusta uthalpana.