Dabhol माध्यमांचा आवाज दाबण्याचा दाभोळ ग्रामपंचायतचा प्रयत्न प्रश्नांना तेजस बोरघरेंचं सडेतोड उत्तर

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 жов 2024
  • ‪@kokankattalive312‬ दाभोळ ग्रामपंचायतच्या सर्व प्रश्नांना कोकण कट्टा न्यूजचे संपादक तेजस बोरघरे यांचं सडेतोड उत्तर | निर्भीडपणे पत्रकारिता करणाऱ्या पत्रकाराचा आणि माध्यमांचा आवाज दाबण्याचा दाभोळ ग्रामपंचायतचा प्रयत्न ? दाभोळ ग्रामपंचायत योगेश सुर्वेच्या अरेरावीच्या आणि मुजोरपणा करणाऱ्या भाषेचं समर्थन करते का?
    निर्भीडपणे पत्रकारिता करणाऱ्या पत्रकाराचा आणि माध्यमांचा आवाज दाबण्याचा दाभोळ ग्रामपंचायतचा प्रयत्न आहे. होणाऱ्या कारवाईचं आम्ही स्वागत करतो. आम्ही उठवलेला आवाज हा केवळ दाभोळच्या ग्रामस्थांच्या हितासाठीच आहे. ही काही पहिली कारवाई नाही याआधी देखील अश्या कारवाईंचा सामना मला करावा लागला आहे. लोकांसाठी आणि जनतेच्या हितासाठी अश्या कारवाईचं स्वागत आहे. ज्या ज्या वेळी तुम्ही सत्य मांडता त्यावेळी काहींना सत्य पचत नाही अश्यावेळी या कारवाई होत असतात हा आज पर्यंतचा इतिहास आहे. कारण आवाज हा सत्याचा आहे. दिलेल्या बातमीत दाभोळ ग्रामपंचयातची काय बदनामी झाली हे ही सांगावं कारण पूर्ण बातमी पाहिली तर एकदाच फक्त दाभोळ ग्रामपंचायतचा उल्लेख आहे तो म्हणजे ‘दाभोळ ग्रामपंचायत कोणत्या आधारे काम देते हा प्रश्न आहे’ या एका वाक्याने जर बदनामी होत असेल तर हे हास्यास्पद आहे. मुळात आम्ही ठेकेदार योगेश सुर्वेंना माफ करा … ते आता रोजंदारीवर काम करणारे व्यक्ती आहेत ठेकेदार नाहीत आम्ही त्यांना प्रश्न विचारायला गेलो नाही तर त्यांनी आम्ह्याला आमंत्रण दिलं म्हणून गेलो आणि त्यातून त्यांच्या अरेरावीच्या भाषेची पोलखोल आणि संभाषण समोर आलं आहे. आमच्या बातमीतून आम्ही केवळ
    रोजंदारीवर काम करणाऱ्या योगेश सुर्वेंनाच प्रश्न विचारला आहे. असो… आपण त्यांच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. प्रश्न विचारणारी जाब विचारणारी पत्रकारिता कधीच संपू शकणार नाही. सत्य मांडत असताना येणाऱ्या धमक्या, खोट्या केसेस याला सामोरे जाणं अशा अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो. लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या पत्रकारितेला हा काळा डाग आहे.पत्रकारितेचे काम नेहमीप्रमाणे सुरू राहील प्रेक्षकांना आणि वाचकांना सेवा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. विनंती एवढीच जाणकारांनी बातमी पुन्हा पाहावी
    #kokankattanews Tejas Borghare
    ©️ 2024 Kokan Katta Live | Media Network
    Rg | No | MH | 28-0047569
    Editor - Tejas Borghare
    Ratnagiri | Dapoli
    वेगवान बातमी | अचूक आणि थेट भूमिका |
    👉🏻 आपल्याला जाहिरात आणि बातम्या द्यायच्या असतील तर संपर्क करा 9112691134
    Dabhol news
    Kokan katta dabhol
    Dabhol road
    Dabhol dapoli road
    Dabhol kokan katta news
    Editor Tejas borghare
    Yogesh surve dabhol
    Kokan katta news
    Kokan katta live
    Kokan katta dapoli
    Kokan katta ratnagiri
    #kokankattanews#ratnagiri #khed #dabhol #konkan #kokan #raigad #sindhudurga #dapoli #shorts #ratnagiri #chiplun #konkanvlog #ratnagirinews #news #shortsvideo #kokankattalive #kokankatta #कोकणकट्टा #कोकणकट्टालाईव्ह #konkani_news #dabhol #fishing #ratnagirinews #malvanifood #konkanvlog #konkanvlog kokan katta news
    Kokan katta news dapoli
    kokan katta
    kokan katta live
    kokan katta dapoli
    kokan katta news Ratnagiri
    ratnagiri | ratnagiri news today live marathi | ratnagiri city | ratnagiri news
    ratnagiri song | ratnagiri tourist point
    ratnagiri sindhudurg lok sabha | ratnagiri live news
    नमस्कार कोकणकर Kokan Katta News UA-cam चॅनलवर तुमचं स्वागत आहे इथे कोकणातल्या उत्तोमोत्तम बातम्या पाहता येतील kokan katta News चॅनलला subscribe करा आणि आवडल्यास व्हीडिओ जरूर शेअर करा कोकणातील महत्वाच्या घडामोडी | रेल्वे | पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात पोहचवीणारा एकमेव चॅनल Kokan Katta News | #kokankatta kokan katta |kokan katta live news | Kokan katta news | kokan katta live | kokan katta | kokan katta | Kokan katta marathi news | marathi live | Kokan news places to visit in ratnagiri | ratnagiri tourist places | ratnagiri tourism | Ratnagiri dapoli beach | dapoli tourism | dapoli tourist places | Dapoli chiplun city | chiplun news | chiplun tourism | Chiplun dabhol fish market | chandika devi mandir dabhol | dapoli dabhol khadi | Dabhol konkan tourism | konkan maharashtra tourism | konkan maharashtra | Konkan sindhudurg fort | sindhudurg fort history | sindhudurg killa | Sindhudurg raigad

КОМЕНТАРІ • 27

  • @kokankattalive312
    @kokankattalive312  5 днів тому +5

    स्टुडिओबाहेर असल्याने कमी आवाज आहे त्याबद्दल क्षमस्व …! - आम्ही दिलेली बातमी पाहा - BIG News *दाभोळ : बोगस ठेकेदार योगेश सुर्वेच्या मुजोरीचा कोकण कट्टा न्यूजचे संपादक तेजस बोरघारेंनी केला पर्दाफाश, खड्याचं निकृष्ट काम, वरून पत्रकारावर अरेरावी, कोकण कट्टा न्यूजचे संपादक तेजस बोरघरे यांनी मुजोर ठेकेदाराची केली पोलखोल आधी अरे- तुरे झापल्यानंतर अहो जाओ…! ➡️दाभोळ खड्डे प्रश्नांवर मुजोरीचा पर्दाफाश कोकण कट्टा न्यूजवर पाहा सविस्तर रिपोर्ट … कोकण कट्टा न्यूजचा अजून एक पोलखोल करणारा व्हिडीओ*
    सविस्तर बातमी :
    ua-cam.com/video/vtYVXksk110/v-deo.html
    🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक
    chat.whatsapp.com/Gn6WiIYaRB1JoddfDkRVws
    ©️2024 Kokan Katta News, Media Network
    Editor - Tejas Borghare
    Rg.No.MH-28-0047569
    Ratnagiri, Dapoli
    वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
    👉🏻 आपल्या परिसरातील बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क क्रमांक 9112691134

    • @SushilVedre
      @SushilVedre 5 днів тому

      Dada dapoli purta n Rahata sangaly gram panchayat chi batmi dakhava me sawta guhaghar madh lay gram panchayat madhlay eak gram panchayat madhlay up sarpancha ahe gram sevkane ani adhi cha sarpancha che sarv zol baher kadhaiche

    • @SushilVedre
      @SushilVedre 5 днів тому

      Mcha sadha gram panchayat madhe purn members chi nava sadhi nahi ahe

  • @Entertainment-d5p
    @Entertainment-d5p 5 днів тому +3

    तेजस सर मी शालिनी मयेकर दाभोळची रहिवासी आहे उपसरपंच अभय गोयथळे यांच्या घराजवळ रहाते तो एवढा म्हणतोय ना मला प्रश्न विचारा त्याला म्हणा उपसरपंच आहेस तर दारू धंदा कसा करतोय दाभोळ गावचा हा उपसरपंच दारू विकतोय दुसऱ्या गावात जाऊन दारूचे गाडीवर कॅन घेऊन जातो ता दररोज त्याला म्हणा याचा उत्तर दे तुम्ही विचारा एकदा दारू विकायची बंद करणार कधी अश्यानवर कारवाई झाली पाहिजे हा उपसरपंच कसा राहू शकतो याची जरा शाळा घ्या तुम्हीच त्याला बरोबर धडा शिकवाल बाकी कुणाच्यात दम नाही बोलण्याचा

  • @shraddhakitchen5184
    @shraddhakitchen5184 5 днів тому +4

    ग्रामपंचायत चे डोळे उघाडन्याच काम केल आहे सर तुम्ही

    • @Global-0-x1x
      @Global-0-x1x 5 днів тому +1

      योगेश सुर्वे, ग्रामपंचायत या लालची लोकांमुळे दाभोळ गावाचा विकास थांबला आहे.

  • @5thclowngamer
    @5thclowngamer День тому

    Maze gaoun dabhol ahai ❤

  • @shraddhakitchen5184
    @shraddhakitchen5184 5 днів тому +3

    खुपच सुंदर बातमी दिली.

  • @vijaypadave634
    @vijaypadave634 5 днів тому

    Good job Tejas sir

  • @mayuritodankar9466
    @mayuritodankar9466 4 дні тому

    Graet Tejas..... dabhol madhech bryach goshti illegally chalu ahet... tyahi sahlyansmor yavyat

  • @Global-0-x1x
    @Global-0-x1x 5 днів тому +2

    योगेश सुर्वे, ग्रामपंचायत या लालची लोकांमुळे दाभोळ गावाचा विकास थांबला आहे.

  • @bittu8504
    @bittu8504 5 днів тому +2

    थेट ,अचूक आणि निडर पत्रकारिता 👍👍

  • @selfishsam143
    @selfishsam143 5 днів тому +1

    तेजस जी खूप छान.
    खेड दापोली रस्त्याबद्दल बातमी कधी देणार

  • @SushilVedre
    @SushilVedre 5 днів тому +1

    Dada tumhi dabhol purtech new deta ki dabhol cha baher

  • @Global-0-x1x
    @Global-0-x1x 5 днів тому +1

    पत्रकारांचा आवाज दबनार्या वर योग्य ती करवाई झाली पाहीजे

  • @GaneshGamare-n2f
    @GaneshGamare-n2f 5 днів тому +1

    Chan

  • @SAGARGOVALE
    @SAGARGOVALE 5 днів тому +1

    Dapoli Sagar

  • @nidhishete6881
    @nidhishete6881 5 днів тому +8

    तेजस तुझे अभिनंदन कि तू दाभोळ गावाचे नाव पुढे आणत आहेस.. पण ह्यात एक गोष्ट विसरू नकोस कि तू ह्या गावाच्या मातीतलाच आहेस.. गेले खूप दिवस बघतेय कि तू एकच गोष्टीला धरून ठेवले आहेस... मला काही जास्त रस नाहीये त्या गोष्टीत पण मी पण ह्याच गावातील आहे इथेच माहेर आणी सासर पण... मी माझे स्वतःचे मत मांडत आहे कि इतर पण खूप गोष्टी आहेत ज्याकडे तू लक्ष दिले पाहिजेस... तू जे करत ahes ते स्वतःच्या मताने करत आहेस कि ह्या मागे कुणी असतील पण एकच सांगणे आहे... जे काही करशील स्वतःच्या मताने कर कुणाचे ऐकून नाही..मला तरी ग्रामपंचायती मध्ये काही घोटाळे होत आहेत हे मान्य नाही....

    • @kokankattalive312
      @kokankattalive312  5 днів тому +2

      धन्यवाद… माझा मुळात ही बातमी करण्याचा असा काही हेतू नव्हता , मी कोणाच्या मताने चालणारा नाही, आपणही बातमी पुन्हा पाहावी.. योगेश सुर्वेंनि केलेल्या भाषेचा आपण समर्थन करता का तिथे संविधानिक भाषेचा वापर करून विचारलं असतं तर एवढा विषय झालाच नसता, दुसऱ्याला कमी लेखणं, आपणच कोणतरी आहोत असं समजणं हे योग्य नाही. आम्ही राज्यातल्या मंत्री, खासदार, आमदार यांच्या मुलाखती चर्चा केल्या पण असं कोणीही बोललं नाही किंबहुना कुठेही बातमी करत असताना महाराष्ट्र फिरत असताना असं अजून कोणीही बोलेलं नाही. दाभोळ ग्रामपंचायतमध्ये काय होतंय काय नाही पाणी कुठे मुरतंय हे दाभोळच्या नागरिकांना माहित आहे की माझ्या बातमीत हे कुठेही नाही आम्ही फक्त योगेश सुर्वेच्या अरेरावीचा पोलखोल आणि निषेध केला आहे.

    • @SushilVedre
      @SushilVedre 5 днів тому

      Tai tumhi b Robar bolat hay subject cha end zalach pahije sarvach gram panchayat madhe zol chalu ahe khar kai te baher Alach pahije

  • @ashvinshaha
    @ashvinshaha 5 днів тому

    रत्नागिरीचे खबर कुठे आहेत रत्नागिरी खबरदार वाले झोपूनच आहे असं मी ऐकलं होतं तुम्ही न्यूज वाले एकत्रच असता कोण कोणाबरोबर झोपण्याची गॅरंटी नाही😅

  • @SushilVedre
    @SushilVedre 5 днів тому

    Dada eak question hota amcha guhaghar bdal cha eak gram panchayat bdal

  • @abulmujawar8592
    @abulmujawar8592 5 днів тому +2

    Awaj kami aahe

    • @kokankattalive312
      @kokankattalive312  5 днів тому

      स्टुडिओबाहेर असल्याने कमी आवाज आहे त्याबद्दल क्षमस्व …! - आम्ही दिलेली बातमी पाहा - BIG News *दाभोळ : बोगस ठेकेदार योगेश सुर्वेच्या मुजोरीचा कोकण कट्टा न्यूजचे संपादक तेजस बोरघारेंनी केला पर्दाफाश, खड्याचं निकृष्ट काम, वरून पत्रकारावर अरेरावी, कोकण कट्टा न्यूजचे संपादक तेजस बोरघरे यांनी मुजोर ठेकेदाराची केली पोलखोल आधी अरे- तुरे झापल्यानंतर अहो जाओ…! ➡️दाभोळ खड्डे प्रश्नांवर मुजोरीचा पर्दाफाश कोकण कट्टा न्यूजवर पाहा सविस्तर रिपोर्ट … कोकण कट्टा न्यूजचा अजून एक पोलखोल करणारा व्हिडीओ*
      सविस्तर बातमी :
      ua-cam.com/video/vtYVXksk110/v-deo.html
      🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक
      chat.whatsapp.com/Gn6WiIYaRB1JoddfDkRVws
      ©️2024 Kokan Katta News, Media Network
      Editor - Tejas Borghare
      Rg.No.MH-28-0047569
      Ratnagiri, Dapoli
      वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
      👉🏻 आपल्या परिसरातील बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क क्रमांक 9112691134

  • @jayeshture4141
    @jayeshture4141 5 днів тому

    अगदी योग्य उत्तर दिलं आहे सर