मराठी, सेमी की इंग्रजी ? कोणते माध्यम चांगले | कोणते माध्यम निवडावे | गजानन राऊत
Вставка
- Опубліковано 6 сер 2024
- नमस्कार
गजानन राऊत संचालक श्री क्लासेस लोणार या यूट्यूब चैनल मध्ये सर्वांचे स्वागत करतो आपल्या साठी कोणते माध्यम योग्य हे या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगितलेले आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.
खलील लिंक वर क्लिक करून shree classes application download करा
play.google.com/store/apps/de...
खलील लिंक वर क्लिक करून वेब साईटला भेट द्या
g.page/r/CYPmyUsJhcs8EA0
गजानन राऊत
संचालक
श्री क्लासेस लोणार
मुलांच्या करिअर साठी खूप महत्त्वाचा विषय आहे धन्यवाद सर
मुळात 9 वी ला जर इंग्लिश मिडीयम मध्ये पाठवलात तर सगळ्या मुलांच्या मागे राहून जाईल तो.. जे काही करायचं ते सुरुवाती पासूनच करा तुमच्या परिस्थीती मुळे त्याच्या आयुष्यासोबत नका खेळू
खुप छान सर, आपल्या सारख्या शिक्षकांची समाजाला खुप गरज आहे सर 🙏🙏🙏
मुळात हा प्रश्न पडलाच नाही पाहिजे. मुलांना मातृभाषेतूनच शिक्षण द्यायला पाहिजे. नाही तीनही माध्यम सारखे नाही. तुमच्या मुलाला योग्य प्रकारे व्यक्त व्हावे असे असेल तर मातृभाषेतून शिक्षण दिले पाहिजे. तुम्ही कधी ऐकले का की अमेरिकेमध्ये मराठी माध्यमाची शाळा आहे.😂.
तुम्ही मांडलेले माध्यमाचे parameter खूपच मजेशीर होते. Transport n all. याची काही गरजच नाही. माणसाला माणूस म्हणून घडविण्यासाठी शिक्षण घ्यायचे आहे. मरकांसाठी नाही. हे सर्व शिक्षणीक मानस शास्त्र मध्ये आहे की . आजचे शिक्षकांना पण हे कळत नाही. पालक तर काय सगळे इंग्रजीचे गुलाम झालेत. म्हणूनच देश मागे राहतोय. नाही तर चीन जपान सारखे देश फक्त त्यांच्याच भाषेतून शिक्षण देऊन पुढे गेलेत की.
अगदी बरोबर
Agadi barobar
योग्य मार्गदर्शन sir ❗️
Thanks🙏🏻🙏🏻
Thank u so much sir..khup mothi help jhali
Khup chn mahiti dilit sir thank you sir
अगदी योग्य मार्गदर्शन...
Tumhi khup chhan sagitale sir aamcha prashanch sutla.
अतिशय महत्त्वाची माहिती
Great sirji outstanding information....
Kharch khup Chan.....
Sar tumhi khup changlya bhashet samjaun sangitle sr mala yacha khup fayda zala thankyou sir
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद सर
Khup chhan mahiti sir
Khup important mahiti dili . thank you sir.
Khup Chan sir mahiti aahe
Mast mahiti dili sir ,👍 Thank you
खुपच छान माहिती
Khupach chan mahiti dilit sir tumhi
खुप छान सर तुमची माहिती मला खुप आवडली
Khup chan sir🙏👍
Khup chan mahiti dilit sar
खूप छान माहिती दिलात
धन्यवाद सर..
छान माहिती
सोप्या भाषेत खूप छान माहिती सर
Khup chan
मनापासुन धन्यवाद सर 🙏🙏
खरय सर माझ्यासारखेच विचार आहेत तुमचे
खुप छान सर..
खूप छान सर
धन्यवाद सर 🙏🙏
खूप छान माहिती दिली सर तुम्ही
खूप छान माहिती दिली सर
छान सर
Very nice message
No.1 sir
खूप छान
Congratulations sir
आज khup clear zal
Oll the best sir
बोहत बडीया
सर खुप छान सागितले
एक नंबर सर
सर माहिती अतिशय चांगली दिली धन्यवाद मी भागवत इरतकर
very good
Nice sir
🙏👌
Supperŕrr sir..👍👍
Marathi and Hindi is also needful and compulsory
Thank you
Nice video sir
🙏🙏
l am so grateful you were my teacher .Thank you for emboldening me. Your positivity and encouragement made me more thoughful person. You taught us not only English lessons from books but also the lessons of life... That are helping us to be better person in society.. Really appreciate your work, Sir.
Thank you saptashati beta
Keep it up and you are also very good student
Thank u
जे सांगितलेत ते अतीशय सुंदर माहिती आणि सत्य च आहे पण दुर्दैव असे की अजूनही बऱ्याच पालकांना याची जाणीव वेळ निघून गेल्यावर समजते।पण अतिशय प्रामाणिक पणे हे सांगितले
Nice
🎉👍
👍
Real condition....
Nice video
Khup chhan sir. Tumhi khup motha problem solve kela ahe ,mi pan mazya mullansathi prathamik pasun semich thevli ahe ., Jenekarun donhi madyamache dnyan mule ghetil
बऱ्याच पालकांचा माध्यम कोणते निवडावे हा गोंधळ असतो सर ,अतिशय सुटसुटीत आणि खूप छान अशी माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर
Thank you
Right ✅️
Superb sir 👍👍 thx to you guidence
Thanks
sir khup important mahiti sangitli 👌👌
Thank you
Best guidence 👍👍
Thanks Vedant
छान माहिती दिली .....सर
शाळाबाह्य ची योग्य व्याख्या. प्रभावी शैली
Sir tumhi khup changl bolta 😊😊
Thank you sir. So nice information
Thanks
Sir mi tr 9 vi la semi ghetli aahe mla khupach aavghd jat aahe samjat nahihe
खरं सर तुम्ही खूपच छान सांगितला तुमच्यासारखे शिक्षिका पाहिजेत
शिक्षक
khup changla massage thank
धन्यवाद सर चांगली माहिती दिल्याबद्दल सर तुमचा अभिनंदन
Thanks
Sir students should take English medium from nursary because they understand english words in this class and beneficial for upper classess
Nice information sir
3:36
Very very nice sir👍👍👍👍👍💐
Thanks Yash
Sir kharch khup confusion hot maz te clear zal,thank you sir
Khup chan sagital ahe sir tumi maza confusion 😕hot maz te clear zal
3 number
Chan mahiti sir
Best
Thanks vaibhav
सर तुम्ही चांगली माहिती दिलीत त्याबद्दल तुम्हाला पण धन्यवाद, माझ्या मुलांच्या बाबतीत पण उलटे झाले आहे, ते नर्सरी पासून ते आता ५ वी व ६वी इंग्रजी माध्यमात शिकत आहेत, त्यांचे पण मन उलटे वळत असेल, असे मला वाटत आहे, ते तर स्वतः होऊन सांगणार तर नाहीएत तर आता इथून पुढे आम्ही कोणते माध्यम निवडले पाहिजे, थोडे स्पष्टीकरण द्याल का ?
मुलाला चित्रकलेची आवड आहे, आणि मुलीला अभ्यास करा म्हणून सांगावे लागत आहे, म्हणजे दोघेही स्वतः होऊन अभ्यास करत नाहीत.... काय करावे... ?
महायुती.दिलीतयाचेबदल धन्यवाद
Very nice sir
Pahilyanda Jr and sr kg nantar pahili pasun semi madhyam he mulansathi yugya aahe ka.sir plz reply dya.
Ho mla pn sanga
माझ्या मुलाला LKG UKG ते 4थी पर्यंत इंग्रजी माध्यमात शिकवले आहे परंतु त्याची म्हणावी तशी प्रगती होत नाही. त्याचे विषयातील सार पूर्ण समजत नाही व त्यामुळे तो संबंधित chapter चे प्रश्न उत्तर तो स्वतः समजुन होवून सोडवण्यात कठिण जातात. तशीcovid19 दोन वर्षoffline अध्यापन न होताonline च झाले आहे. थोडक्यात त्याला पालक म्हणुन त्याचे माध्यम बदलावे वाटत आहे ते बदलावे का? व बदलावे तर आता कोणते सेमी की मराठी माध्यम निवडावे कृपया मार्गदर्शन करावे
Tyala konte subject tuff jat ahet ...mi asha mulanche online class ghete have asel tr mazya number la MSG Kara...asha mulana mi guide krt aste...apli fee pn jast nhi....
Semi ला addmition घ्या... Same condition होती माझी पण मुलाची आता सेमी ला addmition केल्या पासून खूप फरक पडलाय आणि मन लावून अभ्यास करतो माझा मुलगा.
@@pallavijadhav9724 hi tumcha number dya madam plz
@@pallavijadhav9724😂😂
Thank you sir maj confusion clear zal pan ata sdhya pahili pasun semi madhyam chalu ahe.mg pahili pasun semi Jamel ja mulana.plz reply
Thanks
9and10classsathi English medium ghetlyavar abhyas hard watat.asel.
Hello sir khup chhan mahiti dili.please mala guidelines kara maza mulga marathi medium madhe balvadila aahe . Pan marathi shalet jast laksh nahi det . Aatta mi khup confuse aahe mala asa vatatay
English medium madhe takav, kay karu samjat nahi , mag parat asa vatat tyala English medium Jamel ka nahi ugach tyach nuksan nako kay karu kay kalat nahi
Please reply dya
Marathi shalet pahije tevdh lax nahi det
Fakt parivar shikvtat, ajun books nahi dile mhantat ki tyanna ajun books chi garaj nahi. Notebook pan naka deu, pativar ch changla abhyas hoto, pan asa kasa sir books dile pahije.
तुम्ही काही फक्त काही बुक्स ऑनलाईन बोलवा त्याला खूप साऱ्या चित्रांची ओळख करून द्या, त्याला प्राणी, पक्षी रंग, उपकरणे यांची चित्रे दाखवा व त्याची ओळख करून द्या, मग त्याला पुढे समजायला खूप सोपे जाईल
सध्या मराठी शाळेतच ठेवा 5वी पासून सेमीला टाका ,इंग्लिश माध्यम ला टाकण्याची चूक करू नका ,वेळ आणि पैसे दोन्ही फुकट जातील, माझा मुलगा सध्या 5वी मध्ये इंग्लिश माध्यम मध्ये आहे, बिलकुल लक्ष देत नाहीत 8 वर्ष झाले धड मुलांना इंग्लिश वाचता येत नाही ,शिक्षक लोक अजून दोन वर्षे थांबा व्यवस्थित वाचता येईल असे सांगतात ते तर मराठी माध्यमाच्या मुलांना देखील 7 वी पर्यंत इंग्लिश वाचता येणारच आहे ,मग उगाच वेळ आणि पैसे कशासाठी वाया घालवायचा ,शेवटी मी ह्या वर्षी 6 वी ला सेमीला टाकण्याचा निर्णय घेतलाय .बघा पटलं तर
सारखे शाळेतून काढायला शाळेवाले aadmishan घेतील का
Sir maza mulga6th pryent english medium madhe shikala pan aata to 7th la nevasa seniki shalamadhe semi English madhe shikat aahe tr tyala Jamel ka? Hostel la rahato
नक्की जमेल थोडे विशेष प्रयत्न केले तर
@@GajananRautmotivation Thank you sir
Marathi School Madhun shikne manje Career la 🔥 lawne , kami pagarawar kaam kane + college la discrimination face Karne , corporate level la Nokari chi Bhik Magne , 😢 hey disadvantage aahet Marathi madhamatun siknaya che
MARATHI MIDAUM MDAHE SHIKUN FYADA KAY
Only English mediam
Sir 8वी नंतर इंग्लिश मिडीयममध्ये घालता येते काय
पण सर असे मधुनच आठवी मराठीतुन इंग्रजी त कसे घेणार
Jr kg English madhi mulana Ghatal tr ...चालेल काय
इ8वी सेमी माध्यम ला प्रवेशघेण्यासाठी कशा प्रकार परिक्षा घेतली जाते pleas लवकर कळवा
Me mazya mulisathi semi nivdlay
पाचविला सेमी इंग्लिश ला किती विषय असतात.