Anand Bhate | Aga Vaikunthichya Raya | अगा वैकुंठीच्या राया | song presented in GandharvaGaan
Вставка
- Опубліковано 8 лют 2025
- Aga Vaikunthichya Raya (Sangeet Kanhopatra)
अगा वैकुंठीच्या राया (संगीत कान्होपात्रा)
Lyrics: Sant Kanhopatra
Composition: Master Krishnarao
This is the song as presented in the webseries GandharvaGaan produced by Jai Kajal and presented by Smrutigandha.
Please see the following links:
Full episode of this song: • GANDHARVAGAAN EPISODE ...
GandharvaGaan webseries all episodes: • GandharvaGaan
Accompanists:
Tabla: Prasad Padhye
Organ: Rajeev Paranjpe
Side rhythm: Mandar Gogate
Compering: Aditya Oke
આનંદજી ભાટે
આપનો અલોકિક, મધુર અવાજ, અમારા અંતર આત્મા ને અનેરો આનંદ આપે છે.
પ્રભુ આપને ખૂબ તંદુરત આયુષ્ય બક્ષે અને આજીવન આ સુંદર કલાનો આનંદ લો અને આપના ચાહકો ને આપો ❤
Thank you very much 🙏
तुम्हाला उदंड निरामय जीवन लाभो ही त्या वैकुंठीच्या राया कडे प्रार्थना करतो 💐🙏❤️🙏💐
Mi marnya aadhi ekda fakt ekda tumachya charananwar maze he sheer thewayache aahe. Ani maza ha janm safal karayacha aahe.
🙏🏻😭🙏🏻
भैरवीची आर्तता थेट हृदयाला भिडते! अतिशय सुंदर गायन अणि तितकीच सुंदर साथसंगत.. राजीव परांजपे आणि प्रसाद पाध्ये, दोघेही अप्रतिम! आनंदजी, मी काही दिवसांपूर्वी तुम्हाला एक विनंती केली होती, गंधर्व गान या मालिकेत सादर झालेल्या गाण्यांचा एक विशेष कार्यक्रम करण्याची. आपल्या ती लक्षात असेल, याची खात्री आहे. मी अशा कार्यक्रमाची आतुरतेने वाट पहात आहे.
धन्यवाद, हो आम्ही काही live कार्यक्रम केले होते गंधर्वगानचे. बघू, पुढेही होतील अजून काही 🙏
You sung beyond words Anand Dada, like always 😊. I have one small request for you.
वा पंडित जी खरोखर मंत्रमुग्ध केलं गायकांमध्ये मेरू आणि आवाजाचे बादशहा शतशः प्रणाम प्रभू धारवाडच्या राया खरोखर किती गोड आवाज
धन्यवाद 🙏
Master piece. Song
Very nice
अप्रतिम शब्दात व्यक्त करणे शक्य नाही. धन्यवाद जय जय राम कृष्ण हरी.
त्या वैकुंठीचा रायकडे हि प्रार्थना कि तुम्हाला उदंड निरोगी आयुष्य लाभो आणि तुम्ही असेच गात राहो आणि तुमच्या गाण्यातून आम्हास त्या वैकुंठीचा रायाच्या पदस्पर्शाने भाग्य लाभो!!! खूप खूप धन्यवाद!!
धन्यवाद 🙏
@@AnandBhateMusicOfficial😊😊
Very melodious, flawless rendition by
Anand gandharv.,.. 👍🙏
Khup Sunder.....
Dhanyavad 🙏
Divine 🙏🌸
स्वर्गीय स्वर आवाज
शब्द सुर 🙏🌸
धन्यवाद 🙏
गंधर्व गान, स्वर्गीय गान।
Jay shreeram Jay shreeram guru hanuman
khup chan sir. Apratim . Thanks so much.
Khup Chan sir! So melodious! Thank you so much!
खुप छान ईश्वर मार्ग दाखवनारे गीत गाइलत धन्यवाद आनंदजी
या गाण्याचे बालगंधर्व चित्रपटाचे version कुठं आहे?
Great Maharaj 🙏🙏🙏🙏🙏
Wah ,😍😍😍kya bat hai,दादा आपल्या मुळे गंधर्व समजले,
खुपच छान! धन्यवाद
Khup sunder ,💐💐👌👌🌼🌼Surekh
Aanand Gandharva 🙇🙇🙇
आपले गाणे मंत्रमुग्ध करून टाकते
Ya layimadhe pn chan vattay ❤️❤️❤️❤️
Beautiful!
Jay guru hanuman
वा खुपच सुंदर
🙏🙏
Khup sunder apratim, thanks सो मच👍
Aanad gandharv ek chamatkar ahe manala mantra mugdha karnara
वाह गुरुजी
Heaven
👌🏾🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Va va
Virtually Dumbfounded, short of words to praise.
🙏🙏
❤🚩🙏🏻🙏🏻
🙏🙏
सर्वच पदे उत्तम गायला आहात आपण.अत्यंत भावपूर्ण आणि श्रवणीय.एकच सूचना आहे ती म्हणजे शेवटच्या पदाच्या अखेरीस कान्होपात्रा ' राखी ' आता असे पाहिजे,आपण ' दासी ' आता असे म्हणालात.आपल्यासारख्या अत्यंत प्रतिभावान आणि उच्चशिक्षित व्यक्तीकडून अशी चूक अपेक्षित नाही.कृपया पुनः ध्वनिमुद्रण केले तर योग्य होईल असे वाटते.विचार करावा.नमस्कार.
कान चेक करून घ्या 😂
कौस्तुभ जोशी...आपण म्हणता तेच योग्य आहे,माझ्याकडून चूक झाली.आनंद कान्होपात्रा राखी आता असंच गायले आहेत.मनापासून त्यांची आणि तुमची देखील माफी मागतो.क्षमस्व
वाह वाह! मास्तरांची चाल.
रामकृष्ण हरि
🙏🙏🙏🙏
Far sunder
फारच छान आवाज आहे
p