आठ घोडी घेवून, समस्यांना तोंड देत बाणाई व गंगूने पायी शींग्रोबा घाट केला सर! | shingroba | khandala

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 жов 2024
  • आठ घोडी घेवून, समस्यांना तोंड देत बाणाई व गंगूने पायी शींग्रोबा घाट केला सर! | shingroba | khandala
    धनगरवाडा निघाला वीर शिंग्रोबा घाटातून, खंडाळा घाटाचे मेंढपाळ स्त्रीकडून प्रवासवर्णन | shingroba
    घाटातील, लोकांना माहीत नसलेली ठिकाणे दाखवली आहेत. मुख्य मार्गाव्यतिरिक्त धनगरांचे घाट चढण्याचे विविध मार्ग असतात ते दाखवण्याचा या व्हिडीओ मध्येप्रयत्न केला आहे. shingroba
    #siduhake #dhangarijivan
    #शींग्रोबा #banaihake
    #shingroba #सह्याद्री #sahyadri
    #खंडाळाघाट
    #बोरघाट
    #banai #sahyadri #trecking

КОМЕНТАРІ • 327

  • @dhangarijivan
    @dhangarijivan  3 місяці тому +67

    मेंढरं घेऊन घाटातून प्रवास भाग १👇🏻
    ua-cam.com/video/LtIuGvvht14/v-deo.htmlsi=35_L_5xqV3MaMoqJ

  • @Sanjayyelgire9539
    @Sanjayyelgire9539 3 місяці тому +71

    बानाई ताईला जवळ पास सगळा महाराष्ट्र ओळखतोय मस्त🙏

  • @VaishaliBorawake-yu5vl
    @VaishaliBorawake-yu5vl 3 місяці тому +135

    बाणाईच्या व्हिडिओची वाटच पाहत होते 😊, दादांनी सांगितलं होतं येणार आहे व्हिडिओ. तुमचे किती कौतुक करावं ❤

  • @mohanpukale7479
    @mohanpukale7479 3 місяці тому +67

    बानाजी ताई सलाम तुमच्या कर्तुत्वाला
    कली युगातील अहिल्याबाई होळकर
    झाशीची राणी
    ताई मनापासून जय मल्हार
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @vaishalikumbhar5650
    @vaishalikumbhar5650 3 місяці тому +79

    बानाई ताईच्या घरचे जेव्हा विडीओ बघत असतील तेव्हा त्यांना किती अभिमान वाटत असेल किती छान माणसं तुम्हाला भेटतात हे प्रेम बघून त्यांना धन्य वाटत असेल

  • @sahebraothombre2687
    @sahebraothombre2687 3 місяці тому +73

    डबल व्हिडिओ बगून आनंद झाला बाना ताई आपला प्रवास सुखाचा होवो

  • @mahadevsalavane1616
    @mahadevsalavane1616 3 місяці тому +9

    दादा आणि बाणांई तुम्हाला एवढे माणसं प्रेमानं बोलतात आणि तुम्हाला इज्जत देतात हिचं खरी तुमची सपती व माणुसकी आहे

  • @lalitaarwade9448
    @lalitaarwade9448 3 місяці тому +44

    खरोखर तुमच्या चॅनलच्या नावा प्रमाणे तुमच्या मुळे आम्हाला ' धनगरी जीवन ' एवढ्या जवळून बघता येते . आणि त्यात ही ऐवढ्या कष्टातही तुम्ही हसत-खेळत सुखी रहायचा प्रयत्न करता . देव तुमचं रक्षण करो आणि पोरा-बाळांना सुखी ठेवो . बाणाईला अनेक अनेक आशिर्वाद .

  • @nandakeni2291
    @nandakeni2291 3 місяці тому

    बाणाई वहिनी सलाम तुमच्या कर्तुत्वाला ❤❤❤❤❤

  • @jayshreelendghar7611
    @jayshreelendghar7611 3 місяці тому +13

    बानाई किती ग तु निरागस आहे आख्खा महाराष्ट्र तु व तुझ्या परिवारातर्फे प्रेम करतात एकाद्या नामांकित सेलिब्रिटी पेक्षाही तु खुप फेमस झाली बानाई खुप अभिमान वाटतो तुमचा सदा अशीच आनंदात रहा श्री विठ्ठल तुमचे व परिवाराचे रक्षण करोत हिच सदिच्छा जय हरी 😊❤

  • @balkrushnabande
    @balkrushnabande 3 місяці тому

    तुमच्या कष्टाला सलाम.....खूप प्रेरणादायी video आहे....😊😊

  • @lalasahebgorad384
    @lalasahebgorad384 3 місяці тому

    एवढ्या घाई गरबडीतून क्लिअर व्हीडिओ बनवणे सोप नाही सलाम तुमाला बाळू मामाच्या नावानं चांगभल ❤

  • @devidasbhogade2912
    @devidasbhogade2912 3 місяці тому +15

    दरवर्षी घाटातला व्हिडिओ बघण्याची मज्जाच वेगळी खरच दोन्ही व्हिडिओ खुप छान

  • @pralhadbachhav1742
    @pralhadbachhav1742 3 місяці тому +37

    अनेक दिवसापासून ज्या बाणाई दीदीला अंतःकरणा मध्ये आदराचे स्थान आहे अशा बाणाई बहिणीला भेटण्याची इच्छा होती ती पूर्ण झाली

  • @anita_kadam17
    @anita_kadam17 3 місяці тому +2

    तुमच्या मेहनतीला आमचा सलाम,,🙏🙏🙏🙏

  • @geetatambde3582
    @geetatambde3582 3 місяці тому +2

    Khup khup Dhanywad tai Tumchamule aaj shingroba devach darshan zal🙏

  • @ganeshpujare9595
    @ganeshpujare9595 3 місяці тому +1

    किती कस्ट तरी पण आनंदी जीवन
    ताई आई आजी सुद्धा खुश
    मला तुमचा अभिमान आहे

  • @JayaLadkat
    @JayaLadkat 3 місяці тому +26

    बानाई वहिनी तुमच्या कष्टाला सलाम

  • @uttamzaware5230
    @uttamzaware5230 3 місяці тому

    एवढे कष्ट असुन ही चेहरा खुप आनंदी असतो ताई खूप समाधान वाटते 👏👏🌹🎉👍

  • @priydarshanatram3219
    @priydarshanatram3219 3 місяці тому +1

    बानाई ताई आणि तुमच्या कुटुंबाला खुप सारे प्रेम. 😊

  • @pravinchavan1088
    @pravinchavan1088 3 місяці тому

    तुमच्या संपूर्ण कुटुंबाची थांबून चौकशी केली .मस्त

  • @eknathdeore743
    @eknathdeore743 3 місяці тому +22

    मालेगावचे दादा आणि मुंबईच्या दादांनी अतिशय मायेनं बानाईताईंची विचारपूस केली.

  • @prachibhagwat7666
    @prachibhagwat7666 3 місяці тому +3

    सलाम आहे आपल्या भारतीय विरंगना ना

  • @Apurvamurkute
    @Apurvamurkute 3 місяці тому +17

    बाणाई ताई सारखीच गुणवान सीमा पण आहे . सीमा मला खूप आवडती♥️ खूपच गोड आहे

  • @vidulajagtap1690
    @vidulajagtap1690 3 місяці тому +2

    बानाई आणि sidhu दादा तुमची जोडी नंबर 1 आहे खूप सुंदर व्हिडिओ

  • @दिनकरपाडावे
    @दिनकरपाडावे 3 місяці тому

    बानाबाई व गंगु ताई तुमचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे एखाद्या सराईत, सुशिक्षित माणसाला जमणार नाहीत असे आपले युट्युबचे छायाचित्रण आहे. आपल्या सर्व परिवाराचे अभिनंदन🎉🎊
    अभिनंदन

  • @sandhyakumbhar1097
    @sandhyakumbhar1097 3 місяці тому +22

    मस्तपैकी विडिओ खरी सेलेब्रिटी आमची बाणा ई आहे.

  • @alkadarwatkar7467
    @alkadarwatkar7467 3 місяці тому +2

    बाणाई तुमच्या साठी बाळु मामाणकडे मनापासून साकडे असेच तुम्हाला सर्वाना सुखी ठेवो❤❤🙏🙏

  • @neelakeskar6212
    @neelakeskar6212 3 місяці тому +14

    बाणाई ताई नमस्कार.आपला प्रवास सुखाचा होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 😊😊

  • @urmiladhopate2436
    @urmiladhopate2436 3 місяці тому +2

    अद्भुत जीवन आहे तुमचं। बाणाई तरी सगळ्या कुटुंबाची मायमाऊली आणि रक्षक आहे अगदी। ❤

  • @jyotsnamore118
    @jyotsnamore118 3 місяці тому +17

    Banai किती हुशार आहे g tu .....great 🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @vaishaliskitchenrecipes9383
    @vaishaliskitchenrecipes9383 3 місяці тому

    तुमच्या कष्टाला सलाम बानाई ताई👌🙏

  • @ramakantdhadve5126
    @ramakantdhadve5126 3 місяці тому +1

    खुप खुप छान अविस्मरणीय क्षण

  • @vikaspawar1411
    @vikaspawar1411 3 місяці тому +18

    बानाई वहिनी तुमच्या कष्टाला सलाम🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤👌

  • @tanmaygalande570
    @tanmaygalande570 3 місяці тому +11

    ❤❤ जय मल्हार.. प्रेरणादायी तुमचे व्हिडिओ असतात आणि आज सिद्धू दादा, आणि बानाई ताई एकाच दिवसात दोन व्हिडिओ आणि सिद्धू दादा संध्याकाळी मोबाईल ला चार्जिंग असल्यामुळे तिसरा पण व्हिडिओ पाहण्याचा योग आम्हाला येणार आहे आम्ही वाट पाहत आहोत... संपूर्ण परिवाराला खूप खूप शुभेच्छा

  • @CSCBarsing
    @CSCBarsing 3 місяці тому +1

    बानाई ताई आणि तुमच्या सर्वांना सलाम

  • @sayyedrj2464
    @sayyedrj2464 3 місяці тому

    खरच बाणाई ताई खुप च धाडसी आहे तूझ्या या कार्याला सलाम सलाम सलाम❤❤

  • @piyusalve5800
    @piyusalve5800 3 місяці тому +10

    बाणाई खुप समजूतदार आहे सहकार्य करण्याचे संकटावर मात करण्यासाठी बाणाई चा आदर्श घ्यावा व्हिडिओ खुप छान शुभेच्छा

  • @mulanimumtaj4121
    @mulanimumtaj4121 3 місяці тому +15

    मागच्या वेळी गंगुबाई आणि बानाई घाटातून घोडी घेऊन चालत प्रवास खूप कष्टाचे काम करतात हे धाडस फक्त धनगर समाजाचे लोक करतात खूप छान ❤❤❤🎉🎉

  • @rameshsingrajput7397
    @rameshsingrajput7397 3 місяці тому +1

    राम राम जय मल्हार खरोखरच आपल्या या खडतर जिवनाला सलाम शिगरोबा घाट पायी किती किलोमीटर आहे खंडाळा पर्यंत परत आपणास सलाम जय मल्हार

  • @runabalid5048
    @runabalid5048 3 місяці тому

    Super impressed by this video and the humble people.....May God bless you all abundantly 🙏😇

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 3 місяці тому +3

    वहिनी खूप छान video बनवता❤
    खूप खडतर प्रवास आहे. 🙏
    मामाचा शर्ट घामाने भिजून गेला आहे. उन्हाने घामाघूम झाले आहे. तुमचा प्रवास सुखाचा होऊदे वहिनी 🙏🙏👍

  • @rameshsingrajput7397
    @rameshsingrajput7397 3 місяці тому

    सिदधु भाऊ व सौ बाणाई मि तुमचे व्हिडिओ ईकडे वरहाडातुन बुलढाणा जिल्हा संत गजानन महाराज शेगांव नांदुरा तालुक्यातील टाकरखेड गांवातुन पाहत आहे सिदधु भाऊ व सौ बाण ई शिक्षण कमी कष्ट डोंगरा एवढे आपल्या खडतर जिवनाला परत एकदा त्रिवार वंदन राम राम जय मल्हार

  • @anuradhadeshpande3606
    @anuradhadeshpande3606 3 місяці тому

    Khuapch Chan Sundar Aahe Video Banayi Video❤❤😂🎉❤❤

  • @yogeshnawalepatil8233
    @yogeshnawalepatil8233 3 місяці тому +3

    तुमचं वैवाहिक जीवन हे सर्व लोकांना प्रेरणादायी आहे.वैवाहीक जिवनात एकमेकांना समजून घेऊन साथ कशी द्यायची हे शिकन्यायोग्य आहे

  • @jayanthedaoo3416
    @jayanthedaoo3416 3 місяці тому +3

    श्री स्वामी समर्थ ताई खुप छान video बनवला ताई ❤❤❤❤❤

  • @R.Vijay3482
    @R.Vijay3482 3 місяці тому +2

    सगळे किती co_Ordinated, well planned, कुठे चुकामुक नाही, गडबड गोंधळ नाही... व्यवस्थित घाट सर् केला😊😊😊

  • @sandymohite544
    @sandymohite544 3 місяці тому +2

    खरोखर बाणाई ताई तुमच्या रोजच्या जीवनशैलीला सलाम 🙏

  • @prakashshelar5258
    @prakashshelar5258 3 місяці тому +9

    सिद्धू भाऊची पुण्याई. त्याला भेटली बानाई!

  • @SushamaKashikar
    @SushamaKashikar 3 місяці тому +4

    तुमच्या जिद्दीला आणि कष्ट यास आमचा सलाम.
    सदैव सुखी आनंदी रहा.
    🙏🙏

  • @ChhayaGhodke-uq7nw
    @ChhayaGhodke-uq7nw 3 місяці тому +1

    Khupach chhan vedeo dada aapla dhangar bandhav pudhe jat aahe khupach Anand hoto ❤❤

  • @meeramhaske6900
    @meeramhaske6900 3 місяці тому +4

    छान वहिनी मस्त व्हिडिओ काढताय तुम्ही अभिनंदन🎉🎉🎉🎉

  • @rajanisaraf8805
    @rajanisaraf8805 3 місяці тому

    बाणाई खुप छान. तीच बोलण खुपच छान

  • @ratangaikwad322
    @ratangaikwad322 3 місяці тому

    मला खुप आनंद होतो तुमचे व्हीडो ओ बघून घरात सगळ असून बायफा कंटातात बानाई ला सलाम

  • @indumatiraskar455
    @indumatiraskar455 3 місяці тому +3

    खुप छान खंडाळा घाट पार पडला एकदाचा बानाई खुप छान खुप आर्शिवाद 👌👌👍👍

  • @bepositive6348
    @bepositive6348 3 місяці тому

    बानाई ताई आणि दादा , तुमचे व्हिडिओ आम्ही विदर्भातून बघतो , छान एका संयुक्त कुटुंबात राहून , सुखी साधं जीवन आनंदाने जगतात , तुम्हाला बघून आम्हला पण एक प्रेरणा मिळते , सुखी जीवन जगण्याची

  • @sujatakanse8630
    @sujatakanse8630 3 місяці тому +5

    बानाई ताई तुझा व्हिडियो छानच झाला सगळ्यांचं खूपच प्रवास झाला

  • @maliniwani207
    @maliniwani207 3 місяці тому +3

    बानाई तुमचा घाटातील प्रवास सुखाचा होवो दोघी जनी कीती छान बोलता खुप छान व्हिडिओ

  • @varhadi_traveller
    @varhadi_traveller 3 місяці тому

    खुप छान व्हिडिओ बनवला ताई

  • @sagarpatil6053
    @sagarpatil6053 3 місяці тому

    रानामधे राहुन सुधा बानाई ताई किती खुश आसते मनापासून धन्यवाद ताई

  • @ManishaJawak-bt4he
    @ManishaJawak-bt4he 3 місяці тому

    बाणाई ताई तुझी विडिओ खूप खूप छान आहे मला खूप आवडले

  • @RohiniJadhav-z9n
    @RohiniJadhav-z9n 3 місяці тому +2

    बानाई खूप छान खूप कष्ट आहे.
    कष्टाला सलाम ❤

  • @sampatshendage7341
    @sampatshendage7341 3 місяці тому

    धनगर समाज आणि मेंढपाळ यांचे जिवन अतिशय कष्टातून असतं .

  • @bandupawar3288
    @bandupawar3288 3 місяці тому +13

    एकच नंबर व्हिडिओ असतात तुमचे वाले

  • @sunitapatil1050
    @sunitapatil1050 3 місяці тому

    बाणाई धन्य बाई टू किती वेळा तरी व्हिडीओ त मामा मामा म्हणून झालं असलं किती काळजी करतेस सासू सासर्यांची छान

  • @snehlatathaware1008
    @snehlatathaware1008 3 місяці тому +3

    बाणाई सलाम तुझ्या कामाला,खूप छान व्हिडिओ❤

  • @JyotiMahamunkar-jm8wr
    @JyotiMahamunkar-jm8wr 3 місяці тому +4

    बाणाई एकच नंबर व्हिडीवो

  • @followdream838
    @followdream838 3 місяці тому +4

    तुमच्या सोबत ची बाई खूप चांगली आहे खूप चांगलं बोलतात

  • @shitalkule388
    @shitalkule388 3 місяці тому +37

    मामांना घोड्यावर बसव्हायचे पाय खूप दुखत असेल

  • @sunilbando3842
    @sunilbando3842 3 місяці тому

    ज़य मल्हार बाणाई

  • @aajnavinkahi5213
    @aajnavinkahi5213 3 місяці тому

    दादा तुमचं मुळं कुठं, कोकणात कुठं पर्यंत येता तुम्ही, तुमच्या व्हिडियो मधून धनगरी जीवन कसं असतं ते सर्वापर्यंत पोहचलं... खुप छान,, मलाही तुम्हाला भेटायची इच्छा आहे... राम कृष्ण हरी🙏

  • @अन्नपूर्णाकेट्स

    बानाई खूप मस्त व्हिडिओ असता खरंच थोडी शाळा शिकली असता खूप मोठं पद भेटलं असतं मी पण धनगर समाजाची मुलगी आहे अभिमान आहे मला तुमचा लहानपणी पाहिला आहे मी हे सगळं अहिल्यानगर सासर बीड जिल्हा माहेर❤❤

  • @neelakeskar6212
    @neelakeskar6212 3 місяці тому +6

    खूप खूप छान व्हिडिओ केला आहे बाणाई ताई 🎉🎉

  • @chandrashekharohol6616
    @chandrashekharohol6616 3 місяці тому

    जय मल्हार सलाम

  • @panditpawale9382
    @panditpawale9382 3 місяці тому

    खुप मेहनत. धन्य ती बानाई माउली

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 3 місяці тому +3

    दादा, वहिनी तूमच्या कुटूंबा वर लाखो लोक खूप प्रेम करतात. 🙏🙏👍👍

  • @VIJAYKolpae
    @VIJAYKolpae 3 місяці тому

    जय मल्हार जय अहिल्या

  • @nitinkalbhor7528
    @nitinkalbhor7528 3 місяці тому +12

    बानाई ताई च्या काष्टाला तोड नाही.🙏

  • @bhagyashreekambli8878
    @bhagyashreekambli8878 3 місяці тому +1

    Ratnagiri mdhe alat tr ... sanga dada amhala ... bhetaychi khup echaa ahe tumhala srvana 😊

  • @dimplekhairmode4118
    @dimplekhairmode4118 3 місяці тому

    Banai tai kup chan vataty tumche video bagayla .kharch tume great ahat.🙏🙏

  • @TulashiramKalamkar
    @TulashiramKalamkar 3 місяці тому

    फारच कष्टाळू बानाई. तितकीच प्रेमळ. तिला सर्वांची काळजी. जपून प्रवास करा.

  • @kdwild
    @kdwild 3 місяці тому

    परिस्थिती इतकी बेताची असून ही सगळ्या देवांना नारळ द्यायला आणि त्यांचा आशीर्वाद घ्यायला हे लोक अजिबात विसरत नाहीत हे मानायला पाहिजे !!🎉

  • @snehabhise8531
    @snehabhise8531 3 місяці тому

    लय भारी ताई तुम्ही ❤❤❤❤❤

  • @SUNITADHANKUDE
    @SUNITADHANKUDE 3 місяці тому +1

    खुप छान समदार भारी वाटत तुमचे वीडीवो पाहुन ❤❤

  • @snehabhise8531
    @snehabhise8531 3 місяці тому

    लय भारी ताई तुम्ही

  • @seemajadhav6761
    @seemajadhav6761 3 місяці тому +7

    खुप छान व्हिडिओ बानाईताई 👌👌👌👌❤❤❤❤

  • @nandakasbe731
    @nandakasbe731 3 місяці тому +1

    Khupch chan ❤❤❤

  • @apoorvabujone6772
    @apoorvabujone6772 3 місяці тому

    Gangu tai pan kiti smart ahe bolna vagre ekdam khankhanit ❤❤❤

  • @sunandashinde7984
    @sunandashinde7984 3 місяці тому +5

    बानाईताई आणि सर्व जन खुपच छान

  • @dabangmau865
    @dabangmau865 3 місяці тому +6

    अप्रतिम व्हिडियो आहे हा.....कौतुक कौतुक....खूप छान!!वीर हुतात्मा शिंग्रोबा विषयी आम्हाला सांगा.....आम्हाला ऐकायला आवडेल त्यांच्याविषयी!!!

  • @sushmashete7396
    @sushmashete7396 3 місяці тому +2

    बानूबाई आता शिंग्रोबाचे दर्शन छान झाले पुढेही प्रवास छान होवो

  • @Beingsrushhh
    @Beingsrushhh 3 місяці тому

    Khup chan video kiti kavtuk karav tevde kamich 😘😘mast 1 no. Video👌👌👌👌👌👌

  • @rajeshreeMarkad
    @rajeshreeMarkad 3 місяці тому

    Apratim video ghatatil video chitrikaran pahayla milale vir hutatma shingrobala naral fodlas khupch chan vatle

  • @vijayranit1540
    @vijayranit1540 3 місяці тому

    मामांना बरं नाही. वय पण झालंय तरी सुध्दा आज त्यांच्यावर घोड्यांसोबत जायची वेळ आली. आनंदाने ते घाट पार बानाई ताई सोबत करत आहेत. याला यालाच जिद्द, चिकाटी म्हणतात. या खडतर प्रवासाला सलाम ! मला प्रश्न पडतो की धडधाकट घोड्यावर बसून प्रवास करता येत नाही का ?

  • @sachinsapkal7362
    @sachinsapkal7362 3 місяці тому +1

    मस्त व्हिडिओ आहे ❤❤

  • @nandajadhav7797
    @nandajadhav7797 3 місяці тому +3

    बाणाई खूप छान विडीओ आहे

  • @ashagadekar6678
    @ashagadekar6678 3 місяці тому +1

    खुपच मस्त🎉❤लोक़ ऊभा राहून विचार पुस करतात याच्या पेक्षा चांगली गोष्ट काय आसु शकते ,भारी वाटत एकदम ,चांगुलपणाची दुसरी पावती कोणती आसु शकते ग्रेट ,कौतुक कराव तेवढे कमी आहे बाणुताई❤

  • @seemasawant923
    @seemasawant923 3 місяці тому

    मस्त झाला video किती लांब चालतं जाता तुम्ही सलाम आहे तुम्हाला आणि आनंदी असतात आम्ही स्टेशन वरून रिक्षा च्या link मध्ये अर्धा अर्धा तास थांबतो दहा मिनिटं लागतात चालायला पण ग्रेट आहात❤

  • @suvarnakhandagale9145
    @suvarnakhandagale9145 3 місяці тому +3

    Banai वहिनी व्हिडिओ ची वाट पाहत होते, मजा आली, आता लवकर घरी जा,चार पाच महिने घर सांभाळा, सागर la आता शाळेत घाला धन्यवाद ...तुमचा प्रवास सुखाचा होवो हीच शुभेच्छा...🙏🙏🙏💐💐

  • @bhagyashreepawar6009
    @bhagyashreepawar6009 3 місяці тому +22

    बाणाई सगळ्यांना आवडते ..त्या मुलीने आग्रह करुन भजी दिली तिला व्यवस्तीत घरी जा ..साभांळुन ..