Success story of Ankush Kakade: यशोगाथा... देशी कोंबडी पालनातून कोटयावधींची कमाई | Marathi News

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 лют 2025

КОМЕНТАРІ • 891

  • @देवेंद्रपांढरे

    मीही व्यवसायात उतरणार . शिवाजी महाराज प्रमाणे स्वतःचा साम्राज्य उभा करणार. लाख संकटे असली तरी काय संकटावर मात करून बादशाह होणार.

  • @sardarsons5901
    @sardarsons5901 6 років тому +4

    खरंच... छान माहिती आहे. रोजगार मिळवण्यासाठी .....धन्यवाद भाऊ...आणि खरंच तुमच्या कार्याचे अभिनंदन.

  • @shailendrabhambere4545
    @shailendrabhambere4545 6 років тому +55

    मदत नाही करत ,पाहायला गेलं तर पैसे घेतात

    • @ssartsforyou9411
      @ssartsforyou9411 3 роки тому +1

      त्यांचा वेळ जातो म्हणून पैसे घ्यावे लागतात.

    • @shailendrabhambere4545
      @shailendrabhambere4545 3 роки тому +1

      कोंबडी चोर आहेत सर्व

    • @tejasyadav1564
      @tejasyadav1564 3 роки тому +1

      @@shailendrabhambere4545 तुमचं त्यांचा काय वाकडं आहे का

    • @parabatishind7574
      @parabatishind7574 3 роки тому

      NK NK s

    • @kessilark2854
      @kessilark2854 7 місяців тому +1

      फुकट गोष्टिना महत्व नस्त म्हणून पैसे घ्यावे

  • @sandeepkadlag1624
    @sandeepkadlag1624 5 років тому

    खुपच जबरदस्त आणि प्रेरणादायक यशोगाथा।।

  • @balajijadhav396
    @balajijadhav396 6 років тому +30

    अति हुशार लोक फक्त comment करतात आणि इतर या न सारखे लोक व्यवसाय करतात proud of sir ✌
    टिप :- कहिहि comment kru nay

  • @savitatambe7398
    @savitatambe7398 2 роки тому

    धन्यवाद भावा मस्त

  • @sagarpise7099
    @sagarpise7099 5 років тому +2

    खूप छान सर मी सुद्धा 50000 बर्ड चा फार्म आहे ac फार्म

  • @d.s.c.9802
    @d.s.c.9802 6 років тому +3

    बघा मित्रांनो कुठले ही काम करा पण सोबत पुर्ण माहीती व पुर्ण मेहनत करन्याची तयारी व जीद्द असली पाहीजे, एकतर ह्या कोंबडया पिवर गावराण नाहीत, आणि गावराणला ज्यास्त मागणी नाही, कारण ही अशी लोकांची फसवनुक कराणाऱ्यांमुळे लोकांचा विश्वास ऊडतोय, सदर व्हीडीयो क्लीप बघुन मी स्वता हा पोल्ट्री फार्म बघण्या साठी ४०० कि.मी. चा प्रवास करून गेलो असता ह्या बोगस आणि फसव्या मानसाने कुठल्याही प्रकारची माहीती दिली नाही आणी पुर्ण वेळ रिकामा असुन प्रत्यक्ष स्वता भेटलाही नाही, जेव्हा आम्ही याला येण्याची पुर्ण माहीती दिलेली होती...
    तीथे गेल्यावर हया बोगस मानसाने आम्हाला पुर्ण १ तास बसवुन सुद्धा वेळ दिला नाही, आणी व्हिजीट फी च्या नावा खाली प्रती व्यक्ती १०० रुपये घेउन फसवनुक केली असुन हि गोष्ट २७ फेब्रुवरी २०१९ ची आहे...
    तरी मी सर्वांना सांगु इच्छीतो की हा माझा स्वताचा आणी खरा अनुभव आहे...
    म्हणुन स्वता व स्वताच्या मेहनती वर विष्वास ठेवा आणी सर्वात महत्वाचे म्हणजे काहीही करण्या अगोदर पुर्ण माहीती गोळा करूण १ आराखडा तयार करूनच कामाला सुरुवात करा.....

    • @shankarchavan7965
      @shankarchavan7965 5 років тому

      आम्हाला तर १/२ तास बोलले
      जी माहिती विचारली ती पण सांगीतली..

  • @sandipmali11
    @sandipmali11 6 років тому +19

    ही गावरान कोंबडी नाही परंतु व्यवसाय योग्य आहे माहिती प्रामाणिक मिळाली असती समाधान वाटले असते कारण शेतकऱ्यांना नेहमी असे लोक वेळेच बनवतात

    • @maheshkumarrahangdale9069
      @maheshkumarrahangdale9069 6 років тому +4

      निष्कर्ष खरा काढला आपन.
      गावरान कोम्बडी म्हनजे दिवसभर एकडे तिकडे फीरुण जे भेटेल ते खाणारी.
      आत मधे राहून एकच धान्य खानारी नव्हे.
      हे लोक colour बदलून सान्गू सकतात पण taste नाही.😋
      पण त्या शेतकरयाचा प्रयत्न चान्गला आहे.

    • @vinayakkadam696
      @vinayakkadam696 6 років тому

      Sandip Mali

    • @anushreekahane3010
      @anushreekahane3010 6 років тому

      Tumahal kay watay ha business changla ahe ki nahi
      Mala gavran layer poultry karaychi ahe parwadel ka

    • @sachinsonavane7393
      @sachinsonavane7393 6 років тому

      Nahi hi gavranch aahe

    • @VijayGaikwad-mo9ts
      @VijayGaikwad-mo9ts 6 років тому

      भाऊ गावराण च आहे

  • @MarathiUdyojak25
    @MarathiUdyojak25 4 роки тому +1

    बरोबर नाही माहिती विकली जाते इथे आम्ही शेतकरी टूर मधून गेलो होतो पण आम्हाला आत मध्ये सोडले नाही.पैशाची मागणी करण्यात आली.शासकीय योजनेचा लाभ घेऊन शासकीय टूर ना सोडलं जात नाही.

  • @bhuneshwarsharma15
    @bhuneshwarsharma15 Рік тому +1

    Nice to meet you app

  • @nileshnarwade7811
    @nileshnarwade7811 5 років тому +20

    प्रत्येकाचा अनुभव हा वेगळा असतो ज्याच्या त्याच्या परीने जो तो वेवसाय करावा

  • @masneshri191
    @masneshri191 4 роки тому +2

    आणि आज अन्नदाता संकटात आहे आणि असं चालत राहील तर देश मूठभर अन्नासाठी गहाण ठेवावा लागेल
    😞😞

  • @rajkumarlahigude9255
    @rajkumarlahigude9255 2 роки тому

    हे दिसते तेव्हढे सोपे नाही. प्रचंड मेहनत लागते. त्यामुळे पूर्ण विचार करून व्यावसाय करा.

  • @amitbobade6572
    @amitbobade6572 5 років тому

    खुप सुंदर उपक्रम

  • @ajinkyapatil3341
    @ajinkyapatil3341 6 років тому +89

    दादा तुमच्या कार्याला सलाम हे पाहून नक्कीच शेतकऱ्यांना नविन दिशा भेटेल

  • @anupdeshpande9429
    @anupdeshpande9429 3 роки тому +1

    4 महिने वयाचे कावेरी पक्षी मिळतील,
    पत्ता - मंठा, जी - जालना महाराष्ट

    • @sharadpatil4098
      @sharadpatil4098 3 роки тому

      एका पक्षाची किंमत किती आहे

    • @anupdeshpande9429
      @anupdeshpande9429 3 роки тому

      @@sharadpatil4098 कावेरी पक्षी संपले, ओरिजिनल गावरान आहेत सध्या

    • @ajenkya9887
      @ajenkya9887 7 місяців тому

      Kay rate​@@anupdeshpande9429

  • @vikaspawar210
    @vikaspawar210 4 роки тому +7

    मेहनती बरोबर भागय आसाव लागत रामकृष्णहरि

  • @nitinpawar5842
    @nitinpawar5842 5 років тому

    Kanade saheb khup chan man jinkle gawthi kombadi wow superb

  • @pramodanuse
    @pramodanuse 4 роки тому

    खूप चांगलं काम काय तरी शिकायला भेटलं

  • @smitabhandare2449
    @smitabhandare2449 4 роки тому +1

    Utkrust, Thanks.....

  • @dineshthakur6034
    @dineshthakur6034 5 років тому +3

    दादा आपन खूप छान माहिति दिलि पन जर त्‍याचा नबर टाकला असता तर ज्‍या लोकाना सुरूवात करायचि आहे त्‍याना मागॅदशॕन पन भेटल असत आनि भरपुर काहि

  • @ramdaware3856
    @ramdaware3856 5 років тому

    खुप छान सर

  • @kadamagro
    @kadamagro 5 років тому

    #KADAMAGROGOATFARM#छान माहिती

  • @dr.vikaskaranjekar2633
    @dr.vikaskaranjekar2633 5 років тому +2

    हे आमदार लहू कानडे यांचे भाऊ आहेत, त्यांच्यासारखेच बोलतात

  • @arjunkhare2734
    @arjunkhare2734 5 років тому +4

    भाऊ काही फेकु नोको 18रू पीलु भेटत 7दिवसाचा डोस 15दिवसाचा डोस लाईट बिल फिड आपली मजुरी 3महीने लक्ष्य मग बेनिफीट साग

    • @ganeshgavali2160
      @ganeshgavali2160 5 років тому

      मेहनत आपली फायदा यांच्या

    • @57omkarsuryawanshi57
      @57omkarsuryawanshi57 3 роки тому

      अरे भाऊ काय परवडत नाही

  • @Vishalganurde.358
    @Vishalganurde.358 3 роки тому

    Konty jatichi komadi aahy gavran madhi

  • @tejasjadhav5660
    @tejasjadhav5660 6 років тому

    खूप चांगली माहिती दिली.

  • @navanathgomde780
    @navanathgomde780 4 роки тому

    एक नंबर 🌹🙏

  • @ankushmankar4165
    @ankushmankar4165 5 років тому +1

    तुमचे बरोबर आहे पन गावरान ला मार्केट च नाही एक एक पक्षी कुठे वीकनार

  • @shashikantkumbhare5277
    @shashikantkumbhare5277 6 років тому +9

    खुप छान. भारत देश असाच पुढे प्रगती करेल

  • @arjunpandit5316
    @arjunpandit5316 6 років тому +1

    खुपच चांगली माहिती दिली 👍 शेतीसाठी जोडव्यवसाय चांगला आहे

  • @aniketbhoir2630
    @aniketbhoir2630 3 роки тому

    कोंबड्या चा सर्व स्टॉक मार्केटमध्ये कसा विकायचा ,आणि कोणाला विकायचा व कुठे विकावा?

  • @ravindrasalunke8558
    @ravindrasalunke8558 5 років тому

    अती उत्तम

  • @walmikshindepatilvs8978
    @walmikshindepatilvs8978 3 роки тому

    खुप,छान

  • @sagaranant7996
    @sagaranant7996 6 років тому

    खुपच छान

  • @sanjaypawar2722
    @sanjaypawar2722 3 роки тому

    Good Sirji

  • @babasahebshendage6247
    @babasahebshendage6247 6 років тому +23

    💐नादकेला तर असा करावा💐

  • @ajittanpure4437
    @ajittanpure4437 6 років тому

    खुप छान वाटते शेतकरी प्रगती करतानी.

  • @avinashsangade8528
    @avinashsangade8528 4 роки тому +5

    लहान पिले किती ला मिळतील, व किती घ्यावी लागतील.

  • @balaghatcharaja9024
    @balaghatcharaja9024 5 років тому +4

    शेतकरी भावांना कळकळीची विनंती काही पण करा फक्त मोठ करू नका ! सहन होईल ईतकेच करा, आपले कष्टाचे पैसे आहेत, 2 नंबरचे नाही.
    फसवणुकीचा सगळ्यात soft target हा फक्त शेतकरीच आहे. शेती क्षेत्रात सर्वात मोठ्या प्रमाणात फसवणुकीचे प्रकार आहेत.

  • @dhirajdufake2073
    @dhirajdufake2073 6 років тому

    Kharach Shetkaryanna ha parvadanara vyavsayik udyog aahe tumache aamhi khup khup aabhari aahot

  • @prafuljadhav7024
    @prafuljadhav7024 2 роки тому +1

    तुम्ही कोंबडीचे पिल्लू काय भावाने विकतात

  • @SVBarts.
    @SVBarts. 4 роки тому

    Good Suggetion, Thanks.

  • @ajithake9866
    @ajithake9866 5 років тому

    फिक्स दर म्हणजे जिवंत बोकडाचा दर किंवा जिवंत कोंबडी चादर फिक्स ठरवावा जसं खाटीक दोनशे रुपये चिकन किंवा बोकडाचे मटण rs.500 असं जिवंत बोकडाचा कोंबडीचा दर विक्रीला असावा

  • @pankajsawale8482
    @pankajsawale8482 4 роки тому

    विक्री कुठे करावी

  • @santoshchainpure8440
    @santoshchainpure8440 4 роки тому

    Good work 👌👌

  • @amolpatil6394
    @amolpatil6394 6 років тому

    खुप बरं वाटलं सर .

  • @Yashpatel-lp7dp
    @Yashpatel-lp7dp 4 роки тому +1

    Ankush kakde.best👍👍👍👍

  • @ganeshawale2006
    @ganeshawale2006 3 роки тому

    पिल्ले भेटतील का price सांगा

  • @ganeshnikam9574
    @ganeshnikam9574 4 роки тому +1

    कोणीही नादी लागू नका

  • @anshghatage
    @anshghatage 5 років тому +14

    पक्षाला पस्तीस रुपये खर्च किती सालीचा आला नी कसा आला याबद्दलही बोलात तर बरं होईल,मि ही छोटासा फार्मरच आहे,

  • @sanakazi8708
    @sanakazi8708 3 роки тому

    Aamhala gavran kombdya milel ka.. Aandyavar aalelya pahije... 100 nag ghyayche aahe...

  • @ganeshkate8548
    @ganeshkate8548 3 роки тому

    Great

  • @balasahebnajan3235
    @balasahebnajan3235 5 років тому

    Khupacha chan

  • @nivruttidal9179
    @nivruttidal9179 6 років тому +1

    1 no mahiti dilay jay maharatra

  • @IndianBoy77
    @IndianBoy77 6 років тому +41

    दलाल लोक कमावतात आणि शेतकरी मरतोय ☹️

    • @netajikharade1551
      @netajikharade1551 6 років тому +1

      Siddharth Shinde अगदी बरोबर

    • @raghunandafarms3706
      @raghunandafarms3706 6 років тому +3

      videshat nokri karayla pun dalal astat...jyana mahiti naste te dalala kade jatat...ani kami pagarat kaam kartat... je direct company payroll war lagtat te 4 pat jast pagar ghetat...tasach ahe yaat pun..je lok itki mehnat ghetat te marketing sarkhya samanya goshti madhe ka haat paay galun bastat.

    • @ramprabhuphad1619
      @ramprabhuphad1619 5 років тому

      correct

    • @ajithake9866
      @ajithake9866 5 років тому

      अगदी बरोबर उत्पादक मरतोय आणखी दलाल मज्जा मारतोय

  • @pradeepambre8516
    @pradeepambre8516 4 роки тому +1

    They are real heroes of our country. Hats off them and whose dedication towards society.

  • @dadabhaimahale2966
    @dadabhaimahale2966 4 роки тому

    पध्दत सांगा काय बि काय सांगता राव. कॉकरेल कोंबडी ला 85रूपय खर्च येतो. 60 दिवसात.

  • @dayanandshirke3545
    @dayanandshirke3545 4 роки тому

    bhau namaskar
    kombadi palan navin suru karayachye aasel tar kay karave lagel
    mala marga darshan kara

  • @shrvanpatil4481
    @shrvanpatil4481 3 роки тому

    नमस्कार.... सर तुम्ही करार पन करताना कोबडीचा मलापन कोबड्या करायच्या आहेती तरी मी तुमच्याशी कसा संर्पक साधु

  • @saziyashaikh1783
    @saziyashaikh1783 4 роки тому

    Very good

  • @roshan-hc9jm
    @roshan-hc9jm 6 років тому +10

    खूपच भारी

  • @jyotinilkhant3690
    @jyotinilkhant3690 4 роки тому

    नमस्कार सर शेळीपालन करीता थोडी माहिती द्या

  • @yogeshkalekar7309
    @yogeshkalekar7309 6 років тому

    ही गावरान नाय देशी वाटतंय

  • @jagandhotre7452
    @jagandhotre7452 6 років тому +3

    Nice project

  • @desiboosterdose
    @desiboosterdose 4 роки тому +2

    हे फक्त दिसायला देशी आहेत. मूळच्या बॉयलर च आहेत.

  • @h.c.dukale4738
    @h.c.dukale4738 4 роки тому

    Start this bulletin again

  • @arunbahad2400
    @arunbahad2400 4 роки тому

    साहेब मी 17/9/20 ला बुक केली होती पिल्ल आणखी भेटले नाही कृपया माझा फोन उचला

  • @mukeshshinde1980
    @mukeshshinde1980 6 років тому

    khup chan sir,mala ek mahiti havi hoti tumchya pasun...chotya pillachi nirmiti kashi karta te plz sanga....

  • @nitingawade1964
    @nitingawade1964 4 роки тому

    कानडे साहेब तुमचा मोबाईल नो मिळाला तर बरे होईल

  • @narunarayan
    @narunarayan 4 роки тому

    Pillacha rate kay he patil. Tisgav pille pahije mala

  • @avinashdhole3236
    @avinashdhole3236 6 років тому +4

    Nice Sir.
    Ek Number Form

  • @kishoredawale9171
    @kishoredawale9171 4 роки тому

    Marketing kase karta ani shed la kiti kharch lagto . Plz reply 🙏

  • @harishgaikwad3539
    @harishgaikwad3539 5 років тому

    खूप खूप अभिनंदन आपले

    • @harishgaikwad3539
      @harishgaikwad3539 5 років тому

      भेटायला येणार नक्की

  • @snehaingulkar1471
    @snehaingulkar1471 6 років тому

    Khup chan

  • @sujitbhalerav7270
    @sujitbhalerav7270 6 років тому

    छान आहे

  • @rameahpakhad
    @rameahpakhad 4 роки тому

    साहेब मार्केटींची थोडी म्हायती द्याल का प्रिज

  • @suniljadhav8645
    @suniljadhav8645 6 років тому

    सुंदर

  • @balajiyanchalwad9596
    @balajiyanchalwad9596 5 років тому

    Sir mala hach vyavasa karayacha ahe mi latur dist mi tq udgir asun apan karar padhativarun khadh puravata ase samjate majhyakadun sedha asun pile v khadh market sadhi apalyasi karar karu ichito krapaya lavkar sanprak karava

  • @MrPixelblur
    @MrPixelblur 4 роки тому

    Shanda karnya Purvi lakshat ghya bankecha karja kadun Shanda karu naka dubnyachi shkyata jasta aste youbte var Karl hammer search Kara to 600 kombdya palto ekahi Dana na ghalta te kase the bagha...

  • @mallinathkambale4477
    @mallinathkambale4477 3 роки тому +1

    👍👍👍👍👍👍

  • @rajeshkadam6848
    @rajeshkadam6848 6 років тому

    Khup Chan Kande Saheb

  • @sureshdadathube9140
    @sureshdadathube9140 6 років тому

    खूप छान

  • @savitatambe7398
    @savitatambe7398 2 роки тому

    नंबर पाटवा दादा मी पन नगर ची आहे संगमनेर माझ गाव

  • @lokeshbaghele5532
    @lokeshbaghele5532 5 років тому

    1numbar business saheb

  • @lion1111
    @lion1111 6 років тому

    Khup chan sir

  • @santoshchavan9033
    @santoshchavan9033 4 роки тому

    must job

  • @atishnikhil88
    @atishnikhil88 4 роки тому

    Gavran kombdiche pille miltil ka saheb

  • @digvijayshinde3579
    @digvijayshinde3579 6 років тому +4

    मग मागवा एक गावरान हंडी आणि बाजरी ची भाकरी आणि कांदा लिंबू पण

  • @rajarambhosale4756
    @rajarambhosale4756 4 роки тому

    पोल्ट्री फॉर्म उभा करायचा आहे तरी आमच्याशी संपर्क साधावे स्वतःची जमीन

  • @طيورامروفان
    @طيورامروفان 3 роки тому

    ماشاءالله

  • @mohinideshmukh9481
    @mohinideshmukh9481 5 років тому

    माहिती साठी संपर्क साधता येईल का?

  • @kkamleshkawade
    @kkamleshkawade 5 років тому

    Niec

  • @govindlondhe6504
    @govindlondhe6504 3 роки тому

    कानडे यांचा फोन नंबर मिळाला तर बरे होईल

  • @umeshsatpute4128
    @umeshsatpute4128 4 роки тому

    मला पण हा वेवसाय करायचा आहे तर मला काय करावे लागले

  • @think_green
    @think_green 5 років тому +9

    कमीतकमी कानडे यांचा किंवा त्यांच्या कंपनीचा फोन नंबर द्यायला हवा होता.

  • @vinayakpatil4986
    @vinayakpatil4986 4 роки тому

    Address. Chika price.

  • @anilshinde9651
    @anilshinde9651 5 років тому

    Tanaji Gorad Sir , Barobar ahe

  • @bagalmahesh6526
    @bagalmahesh6526 6 років тому +1

    सर मला हा व्यवसाय करयचा आहे माहिती मिळल का